dalimb shetit ताण आणि विश्रांती कसे संतुलित करावे | विश्रांती काळातील नियोजन । ambe bahar niyojan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 16

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 2 дня назад

    सर अगदी सखोल व अभ्यास पूर्ण माहिती दिली
    खुप खुप आभार
    सर अशीच माहिती देत रहा
    शेतकरी बांधवांना तुमच्या अभ्यास पूर्ण माहितीचा खुप खुप फायदा होईल सर

  • @mukundbochare5437
    @mukundbochare5437 День назад

    Khupach sunder mahiti dili tya baddal dhanyawad

  • @anilsable4448
    @anilsable4448 2 дня назад

    खूप छान माहिती मिळाली सर❤

  • @SindhuShingote-i2p
    @SindhuShingote-i2p День назад

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 2 дня назад +2

    सर अजुन व्हिडिओ नंबर 2 पानगळ ते फळ शेटींग पर्यंत चे नियोजन सांगा सर
    व्हिडिओ 3 फळ शेटींग ते फळ काढणी पर्यंत चे नियोजन सांगा सर 🙏

  • @VidyaSurvase-h4m
    @VidyaSurvase-h4m 2 дня назад

    खूप छान माहिती

  • @chandrakantchaudhari5408
    @chandrakantchaudhari5408 День назад

    गुड सर

  • @gopalkadam138
    @gopalkadam138 День назад

    Yery good

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 День назад

    सर डाळींब पिकासाठी पुढील नियोजन सांगा सर

  • @shri9168
    @shri9168 5 дней назад +1

    संत्रा पिकावर ताण आणि फूट यावर व्हिडिओ नक्की बनवा सर

  • @shri9168
    @shri9168 4 дня назад

    ❤छान माहिती दिली सर
    ❤राम राम ❤

  • @YogesAhire-k2v
    @YogesAhire-k2v 3 дня назад

    वेरी गुड

  • @GreenPortfolios
    @GreenPortfolios 4 дня назад

    Chan❤❤❤

  • @changdeo
    @changdeo 2 дня назад

    केशर आंबा वर व्हिडिओ बनवा

  • @sairajgadekar6441
    @sairajgadekar6441 День назад

    द्राक्ष

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 2 дня назад

    खरा 110 दिवस विश्रांती दिली पाहिजे
    त्यामुळे हार्वेस्टिंग नंतर लगेच शेणखत व बेसल डोस भरुन विश्रांती दिली पाहिजे
    व थोडे थोडे पाणी कमी कमी करत बाग ताणावर सोडने