✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता. ✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा: link.rachanaranade.com/Zerodha
मॅडम मी तुमचं चॅनल बघून 4,5 दिवस झाले, खरंच तुम्ही छान माहिती देता, अगदी खेडपाड्यात तुम्ही पोहचला आहात, मी एका पत संस्थेत काम करतो, 13000 पगार आहे. पण तुमचा एक sip चा व्हिडीओ पाहिला आणि आपण पण आपल्या पगारातील 1,2 हजार असे सेव्हिंग करावे असं वाटू लागलं,पण आज तुमच्यासारखे लोक चांगल काम करताय, तुमच्याकडून आयुष्याच मॅनेजमेंट नक्कीच शिकायला भेटेल, 😊😊धन्यवाद 💐
Arthshastra Arthshastra Arthshastra Arthshastra Arthshastra Khup mahattwa cha Vishay ahe Krupaya ya baddal jast videos dya. Shivay Jim Rogers, Jim Simons yaan ni economics cha wapar trading saathi kasa karun ghetala he hi savister samjawun saanga 🙏🙏🙏💯
Madam recurring deposit बद्दल माहिती हवी आहे त्या वर एखादा Shorts video तरी बनवून टाका ना please.. RUclips वर अनेक videos आहेत पण.. तुमच्या video मुळे अधिक विश्वासार्हता निर्माण होते. 🙏
Mam mi tumchya mule personal finance ya sub madhe motivate zalo ani financial knowledge ghetle. ani ata youtube var financial knowledge var video banavane chalu kele ahe ... Khup chhan response bhetat ahe
Very nice and convincing video. Feel very proud wen see, Maharashtrian woman at this level. Really appreciate 😊. Looking forward for more of your advisory videoes . Best of luck .
सुंदर व्हिडीओ. छान माहीती. एक शंका होती, सोन्यात गुंतवणूक म्हणजे नक्की फिजीकल सोनं घ्यावं की सोन्याशी संबंधित स्टॉक्स मधे गुंतवणूक करावी हे नीट नाही कळलं...
मॅडम नमस्कार Fed rate कमी झाला की share मार्केट वर का जाते Recently .50bps ने Fed Rate कमी झाला आणि मार्केट मध्ये upside movement आली, ह्या संदर्भात video बनवलात तर खूप बरं होईल.
Thanks for the disclaimer at the end. I thought they all are connected to you, some way or the other. Don't you think they misused your pictures for their own profits.
Madam maza 2021 pasun aata paryant 7 lacs loss zalay intraday madhun.Aata mazya kade 1.5 lakh capital aahe tar tya capital madhun 7 lacs loss kasa cover karta yeil .pls guide
Arthshastra Arthshastra Arthshastra Arthshastra Arthshastra Khup mahattwa cha Vishay ahe Krupaya ya baddal jast videos dya. Shivay Jim Rogers, Jim Simons yaan ni economics cha wapar trading saathi kasa karun ghetala he hi savister samjawun saanga
जागतिक अर्थकारण व आपण करणारी गुंतवणूक मग ते शेयर, म्युच्युअल फंड किंवा सोनं चांदी असो हे सगळं निगडीतच असतं तेंव्हा अर्थशास्त्र शिकायला निश्चितच आवडेल....
PPF नवीन नियम 1 ऑक्टोबर २०२४ पासून लागू आहेत, त्याबद्दल कृपया डिटेल व्हिडिओ कराल का? महत्त्वाचं म्हणजे, सध्या चालू असलेल्या मायनर अकाउंट बद्दल जास्त माहिती द्यावी.. कुठेच खात्रीशीर माहिती मिळत नाही. आपल्याकडून शेवटची अपेक्षा आहे😊
@@shrirangbarve457 एखादा देश युद्धात गुंतला असेल तर अब्जावधी खर्च. खजिना उत्तुंग भरला असला पाहीजे. करंसी किंवा सोन्या च्या रुपात. मग खर्च भरून काढण्यासाठी सरकार ला करंसी नोट छापावी लागते. त्यासाठी अनुपातानुसार सोन रिझर्व बँक मध्ये ठेवाव लागत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत गडबड होत नाही. दुसर, जगात कोणताही व्यवहार फक्त डाॅलर मध्ये चालतो. सोन असेल तर ते विकून डाॅलर घेण सोप जात. म्हणून देश सोनं भंडारण करतात.
अतिशय सुंदर असे उदाहरण देवून सोन्या बद्द्ल सागितले एक प्रश्न उद्या (४-५ महिन्या नंतर) १) रशिया - युक्रेन युद्ध विराम झाले २) इस्राईल - गाझा युद्ध विराम झाले ३) इम्पोर्ट डुटी कमी झाली ४) कंट्री (रशिया आणि इतर जे आत्ता युद्ध करत आहेत) यानी सोन्याचा स्टॉक करून ठेवणे बंद केले? तर सोने पुन्हा ४०,००० वर येईल का?
@@UnorthodoxFellow it's assumption "tomorrow " I hope you understand better now? It not always भविष्यवाणी बरोबर का? आता तू त्याचे interpretation कसे करतेस हे तुझ्यावर अवलंबून आहे "समजा जर उद्या" हे एक साधारण गृहीत धरून चाललो आहे असा अर्थ होतो. This is need not be भविष्यवाणी as per your interpretation तुला आता फरक कळला असेल...
Happist mind शेर्स बद्दल सांगा मॅडम मी घेऊन 3 वर्ष झाले तरी पण माझ्या पोर्टफोलिओ मध्ये हा शेर्स red मध्येच आहे तो आणखी पण घेतलेल्या लेव्हल वर आला नाही सोबत ROOTE MOBILE पण तसाच आहे
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा:
link.rachanaranade.com/Zerodha
Madam , facebook var तुमचा फोटो वापरून काही लोक whatsapp ग्रूप बानवतायत
अर्थ शास्त्र 🎉🎉🎉🎉🎉
अर्थशास्त्र
मॅडम मी तुमचं चॅनल बघून 4,5 दिवस झाले, खरंच तुम्ही छान माहिती देता, अगदी खेडपाड्यात तुम्ही पोहचला आहात, मी एका पत संस्थेत काम करतो, 13000 पगार आहे. पण तुमचा एक sip चा व्हिडीओ पाहिला आणि आपण पण आपल्या पगारातील 1,2 हजार असे सेव्हिंग करावे असं वाटू लागलं,पण आज तुमच्यासारखे लोक चांगल काम करताय, तुमच्याकडून आयुष्याच मॅनेजमेंट नक्कीच शिकायला भेटेल, 😊😊धन्यवाद 💐
भाऊ तुम्ही महीनाला सोन्या मध्ये पैसे पन गुतवुशकता❤
sodun dya te kam
@@rajeshpatil5950kashala?
महाराष्ट्रातील मुलगी मराठी मुलगी शेअर मार्केट बद्ल येवढे ज्ञान ठेवते आनंद झाला ❤
आतापर्यंत मी हींदी युटूबच पाहीले😊
धन्यवाद
अर्थशास्त्र शिकायला आवडेल. विडिओ साठी धन्यवाद. 🙏
Arthshastra
Arthshastra
Arthshastra
Arthshastra
Arthshastra
Khup mahattwa cha Vishay ahe
Krupaya ya baddal jast videos dya. Shivay Jim Rogers, Jim Simons yaan ni economics cha wapar trading saathi kasa karun ghetala he hi savister samjawun saanga
🙏🙏🙏💯
मॅडम,nipty bees,IT bess,bank bees,gold bess वर vidvo बनवा
Can we invest in gold etf instead of buying gold
रचना मॅडम खुप छान vdo बनवतात त्यामुळे लेडीज च confidence वाढला त्या invest karu लागले... रचना रानडे खुप चांगले शिकवते,एक मेव तीची तळमळ लेडीज खुप असते
Khup chan,Sopa ani Crystal Clear presentation assata madam tumcha..Apalya channel varti videos pahayla neh mich majja yete..Thanks CA.RR Team..
धन्यवाद
😂घरात अशांतता वाढली की सुध्दा सोने खरेदी वाढवावी लागते. हे कारण पण लक्षात घ्या.
😂😂
😂
😂😂
😂😂😂
😂😂😂
Nippon gold bees ya madhe investment yogya tharel ka, pls advise.
Etf gold मध्ये सुध्दा गुंतवणुक संधी आहे.
Very nice and informative videos. I am learning a lot through your videos. Arthashastra/ Economics varche videos avadtil.
धन्यवाद
मॅडम बॉण्ड्(bond )मध्ये गुंतवणूक बद्द्ल माहिती आहे का?
Khup chhan mahiti deta tumhi mala shared market baddal zero knowledge hota but tumche video baghun concepts easily samjatayet
1. 09:55 kalyan jewellers
2. 10:54 Titan
3. 11:41 Thangamayil jewellers
4. 12:09 Senco gold
5. 12:58 P N Gadgil jewellers
Thank you buddy
Thank you ❤😊
अनर्थशास्त्र
मि घेतला आहे kalyan jwellers
@@krushnakad1901कसं घेयच
Is it the right time to invest in gold if gold is going upward
कोण कोणत्या पद्धतीने सोन्या मधे गुंतवणूक करता येते, यावर एक व्हिडिओ बनवा.
हो , याबद्दलही एक व्हिडिओ बनवा मॅडम.
Rachna mam, tumhi khup chan samjaavun sangta, kiti light mood madhe tumcha video asto. Mala aawadto.
धन्यवाद
गोल्ड रेट वाढत होते.. तेव्हा झोपला होता का तुम्ही आता.. गोल्ड रेट वरती गेल्यावर प्रमोट करत आहात?? आता correction येईल हे तुम्हाला माहीत आहे??
Correction manje
@@shuviinformatics2104 भाव परत त्या जागे वरती येणे
Correction येईल हे तुला माहित आहे. आणि वर जाईल हे तू तुला माहित नव्हते? 😂😂
Correction yeil tula mahit ahe mg PUT ghe Ani karodpati ban...avd mahit ahe tr
एकदम बरोबर
अर्थशास्त्र👍वाचतो मी भरपूर, पण तुझी समजावण्याची पद्धत मला जास्त लक्षात राहते...😊👍
Madam recurring deposit बद्दल माहिती हवी आहे त्या वर एखादा Shorts video तरी बनवून टाका ना please.. RUclips वर अनेक videos आहेत पण.. तुमच्या video मुळे अधिक विश्वासार्हता निर्माण होते. 🙏
Yes ... Please R.D. Vrti full informative video banva
Mla png ipo milala, long turm thewanar aahe, thanks mam tumacha mule aamhala encourage ment milate. 🙏🏼🙏🏼🙏🏼
अर्थशास्त्र
Goldbees madhye invest kru shakte ka mi. Yabaddal suggestion have hote.
तुम्ही ते घेतले आता व्हिडिओ बनवून Pump and dump करा मग तुम्ही वरच्या भावात एक्झिट करा आणि आम्ही बसतो अडकून !!
Economic मॅम Dedollarisation US election after start होणार आहे असं इंडियन इन्व्हेस्टर forex इन्व्हेस्टमेंट मधून चांगला परतावा मिळेल का?
😂सोन्या सोन्या हे एकदम भारी होत 😂
Gold vs gold etf which one is better
RUclips वर व्हिडीओ बनवुन पैसै कमवने आणी स्वताची जाहीरात करून घेने चांगला जोरात चालणारा धंदा आहे.
स्वतः न गुंतवता... दुऱ्यला अक्कल शिकवणे... त्या मधून पैसा कमावणे... जय हो यूट्यूब बाबा की!!
Khoop Chan shikvatat
Mam mi tumchya mule personal finance ya sub madhe motivate zalo ani financial knowledge ghetle. ani ata youtube var financial knowledge var video banavane chalu kele ahe ... Khup chhan response bhetat ahe
Gold ETF बद्दल बोलायला पाहिजे होत.
Hai Sonya babtit mahit navat taai.... Thank you so much🎉🎉......avaj tar taai tumacha khup chan ahe kokile sarakha.
अर्थशास्त्र.
Physical gold purchase karayla price down honyache kahi chances ahet ka ...
Very nice and convincing video. Feel very proud wen see, Maharashtrian woman at this level. Really appreciate 😊. Looking forward for more of your advisory videoes . Best of luck .
धन्यवाद
खूप उत्कृष्ट व्हिडिओ दिलात मॅडम ♥️♥️♥️♥️👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्यवाद
This video is 6 months late
Mam aavaj khup chan aahe tumcha kiti chan gane gaiylat 😊&mahiti tr
useful astech as usual
Please guide on Gold ETF investment
खूपच छान समजावून सांगितले,शिकायचे तर तुमच्या कडून च शिकायला आवडेल . धन्यवाद ❤
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
Is increase in revenue because of increase in gold rate?
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात चांगली माहिती मिळते
धन्यवाद
मॅडम या दिवाळीला लॉन्गटर्म साठी स्टॉक खरेदी करू शकतो का असेल तर ते कोणकोणते स्टॉक असतील त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा
धन्यवाद ताई long tern stocks sanga kadhi vel milel tar🙏
सुंदर व्हिडीओ. छान माहीती. एक शंका होती, सोन्यात गुंतवणूक म्हणजे नक्की फिजीकल सोनं घ्यावं की सोन्याशी संबंधित स्टॉक्स मधे गुंतवणूक करावी हे नीट नाही कळलं...
Can you give some information about unlisted stock trading in your videos.
मॅडम नमस्कार
Fed rate कमी झाला की share मार्केट वर का जाते
Recently .50bps ने Fed Rate कमी झाला आणि मार्केट मध्ये upside movement आली, ह्या संदर्भात video बनवलात तर खूप बरं होईल.
Kalyan jewellers me avg price 96/- la gehtla aahe pan tyane aaj 8.16% stake pledge kelet 2500cr loan pan ghetle yacha impact nakkich honar aata
आपले शब्द स्पष्ट आहेत माहीती सविस्तर आभिनंदन प्रथमच चॅनल सबस्क्राईब केला
धन्यवाद
Thanks for the disclaimer at the end. I thought they all are connected to you, some way or the other.
Don't you think they misused your pictures for their own profits.
How to invest in gold to add portfolio
Digital gold साठी पण हे लागू होत असते का ?
Talked about investing in gold but didn't mention gold bees and sovereign gold bonds?
Sgb sampla bhava😢
Madam maza 2021 pasun aata paryant 7 lacs loss zalay intraday madhun.Aata mazya kade 1.5 lakh capital aahe tar tya capital madhun 7 lacs loss kasa cover karta yeil .pls guide
Maheshchandra kaushik sir nche video bagha
Orirail share che Kay krave mam 250share aahe
Kalyan ज्वेलर्स 707 ला घेतला होता786 गेला होता आता down आहे 706 वर पण मि long turm साठी घेतला आहे तर तो 5 वर्षात किती वाढेल,,, 100 share घेतले आहे
What about Gold funds?
मराठी चॅनेल वरचे सगळे विडिओ बघते. छान माहितीपूर्ण बोलता. NPS Vatsalay Scheme वर माहिती द्याल का प्लीज? धन्यवाद .
Fno madhe je losses hotat, ani tyachi karna sanga pls. Fno madhe margin funding che rules kase hotat jyamule jasta kinva double interest lagto. Pls explain.
तुमच्या बोलण्याच्या पद्धती मुळे तुम्ही सोनच काय दगड सुद्धा विकत घ्यायला सांगितले तरी घ्यावेसे वाटतील.😅
खूप छान ! मी नेहमीच ऐकते.
Amha mosc valyansathi arthshastr shikvayla tumchyasarkhya teacher
Pahije..😊tuze vdo khup mast astat tai..
Arthshastra
Arthshastra
Arthshastra
Arthshastra
Arthshastra
Khup mahattwa cha Vishay ahe
Krupaya ya baddal jast videos dya. Shivay Jim Rogers, Jim Simons yaan ni economics cha wapar trading saathi kasa karun ghetala he hi savister samjawun saanga
जागतिक अर्थकारण व आपण करणारी गुंतवणूक मग ते शेयर, म्युच्युअल फंड किंवा सोनं चांदी असो हे सगळं निगडीतच असतं तेंव्हा अर्थशास्त्र शिकायला निश्चितच आवडेल....
Cup and handle chi resistance line horizontal pahije tirpi nahi.
Share Market Invt. seminer join करायचे आहे.
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
Pl give global economics information that affect market. How it works.
PPF नवीन नियम 1 ऑक्टोबर २०२४ पासून लागू आहेत, त्याबद्दल कृपया डिटेल व्हिडिओ कराल का?
महत्त्वाचं म्हणजे, सध्या चालू असलेल्या मायनर अकाउंट बद्दल जास्त माहिती द्यावी..
कुठेच खात्रीशीर माहिती मिळत नाही.
आपल्याकडून शेवटची अपेक्षा आहे😊
mam.. me tumche बरेच videis बघते आहे....इंटरेस्टिंग , so cant stop me to be a subscriber of your blogs..and etc.
Ata khup navin ipo yet aahet oyo, boat etc. Tya baddal pan review dya na
Atf exchage investment सुरक्षित आहे का...
आमची physical आणि digital gold मधील investment वेळोवेळी होत असते.... सोने 26,000 असताना मोठी investment केली आहे.
Forex trading karnyasathi brokarchi mahiticha video banva please.
Expecting your next video on gold and silver etf.
मॅडम महिन्यात कोणते शेअर घेतले विकले पाहिजे याची series करा खूप मदत होईल आपली😊🙏🏼.अपल मार्गदर्शन अगदी अचुक आणि मोलाचं आहे 🙏🏼
Middle East war share market kiti Khali yeil
Please suggest about etf
Mam kas investment karayacha
Awaj khup chan ahe madam tumcha kadhi kadhi gaat jaa video madhe 👌👌💐
धन्यवाद
चांगली माहिती मिळाली🙏 धन्यवाद
अतिशय योग्य माहिती. मला म्युच्युअल फुन मध्ये चांगला प्रॉफिट झाला आहे. त्यातला काही भाग मी सोन्यामध्ये गुंतवू शकतो का
Konta mutul fund hota...
Madam, if world war starts, then what is your view
Please make videos on economic concepts
Plzz info about international economic
मैडम तुमचा फोटो वापरून फेसबुक आणि युट्यूब वर गुंतवणुकीच्या जाहीराती येतात.काळजी घ्या.भारताची लेक.proud
Nice explanation.
Economics
Please tell about Radhika jewltec
मी या वर्षी फेब्रुवारी मध्ये SGB मध्ये पैसे गुंतवले आहेत. त्याचं व्याज ऑगस्ट मध्ये यायला हवे होते. ते अजून आले नाही. तर त्या ची चौकशी कुठे करता येईल?
Mi pn ek bond ghetalai..pn ajun kai interest milala nai
We would like to learn about Economics from you in your own style
Presentation खुपच छान. ऐकायला मजा येते.
धन्यवाद
ताई what about gold bond??
Madam, about gold bees
Please make video on health insurance..
"अर्थशास्त्र". पण एक लक्षात नाही आलं कि रशिया, चीन सोनं घेवून ठेवतायत त्याचा उपयोग कसा करतात? डायरेक्ट सोन्याच्या अगेंस्ट आंतरराष्ट्रीय ट्रेड होतो का?
@@shrirangbarve457 एखादा देश युद्धात गुंतला असेल तर अब्जावधी खर्च. खजिना उत्तुंग भरला असला पाहीजे. करंसी किंवा सोन्या च्या रुपात. मग खर्च भरून काढण्यासाठी सरकार ला करंसी नोट छापावी लागते. त्यासाठी अनुपातानुसार सोन रिझर्व बँक मध्ये ठेवाव लागत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत गडबड होत नाही.
दुसर, जगात कोणताही व्यवहार फक्त डाॅलर मध्ये चालतो. सोन असेल तर ते विकून डाॅलर घेण सोप जात. म्हणून देश सोनं भंडारण करतात.
@@shrirangbarve457 yes
अर्थशास्त्रा विषयी सेशन्स नक्क्की आवडेल.
धन्यवाद.
हा विडिओ सुद्धा छान आहे
धन्यवाद
अहो तुम्ही ज्या text दाखवत आहात त्यामुळे तुम्ही दाखवलेला chart दिसत नाही.बहि-यांची संख्या नगन्य आहे.पहा दुधात साखर पडतेय का?
Economic please. Good morning
अतिशय सुंदर असे उदाहरण देवून सोन्या बद्द्ल सागितले
एक प्रश्न
उद्या (४-५ महिन्या नंतर)
१) रशिया - युक्रेन युद्ध विराम झाले
२) इस्राईल - गाझा युद्ध विराम झाले
३) इम्पोर्ट डुटी कमी झाली
४) कंट्री (रशिया आणि इतर जे आत्ता युद्ध करत आहेत) यानी सोन्याचा स्टॉक करून ठेवणे बंद केले?
तर सोने पुन्हा ४०,००० वर येईल का?
भविष्य वाणी वर गुंतवणूक करता येत नाही आणि करूही नये.
@@UnorthodoxFellow 🤣🤣🤣🤣 thank you 🙏
@@UnorthodoxFellow हा एक साधारण प्रश्न होता, भविष्य वाणी नाही रानडे, अस काय करता तुम्ही राव... असो
@@gokulaher2476 सुरुवात उद्या या शब्दाने करतोस आणि भविष्य वाणी नाही काय म्हणतोस. तुझा उद्या आज येतो काय?
@@UnorthodoxFellow it's assumption "tomorrow "
I hope you understand better now?
It not always भविष्यवाणी
बरोबर का?
आता तू त्याचे interpretation कसे करतेस हे तुझ्यावर अवलंबून आहे
"समजा जर उद्या"
हे एक साधारण गृहीत धरून चाललो आहे असा अर्थ होतो. This is need not be भविष्यवाणी as per your interpretation
तुला आता फरक कळला असेल...
Happist mind शेर्स बद्दल सांगा मॅडम मी घेऊन 3 वर्ष झाले तरी पण माझ्या पोर्टफोलिओ मध्ये हा शेर्स red मध्येच आहे तो आणखी पण घेतलेल्या लेव्हल वर आला नाही सोबत ROOTE MOBILE पण तसाच आहे
Asle panchat shares koni sangitle ghyayla.
मी पण ३ वर्षे लटकलोय Happiest Mind मधे. १७० शेअर्स आहेत.
पण विकण्याचा विचार नाही.
Economy बद्दल माहिती दिली तर खूप छान होईल