अभिनंदन जीवन खरच तु आपला मराठी माणूस म्हणून जगण्यासाठी /महाराष्ट्रा साठी (सर्व गुणां संपन्न) असा सामान्य लोकांनसाठी (आमच्या सारख्यां) वाटाड्या (सॉरी) मार्ग दर्शक आहेस. So Thank you so much much.
@@AbhsjdjIt takes a lot of effort to shoot and edit such kind of videos. At least a word of appreciation encourages the person who is putting his best efforts.
दादा तुझ्याकडे इतकी ऊर्जा कुठून येते तू इतकं भारी vlogs बनवतोस तुझे कौतुक कराव तेवढं कमीच आहे आज वरचा सगळ्यात जास्त आवडनारा youtube चॅनेल तुझं आहे बाकी तुला खूप शुभेच्छा ❤
खूप छान vlog होता, नाइट जंगल सफारी, हाय टेक स्कूल, रिसॉर्टचे शांत वातावरण, त्यात स्वतःला दिलेला क्वालिटी टाइम ज्याला आपण सेल्फ pampering म्हणू शकतो.. हा vlog बघूनच मला खूप मानसिक शांतता मिळाली. ❤️❤️💯💯👍
खुप छान जीवन तीथली शाळा खुप भारी आहे खुप खुप छान आपल्या इकडे एक लाख फिस भरुन सुधा अस्या शाळा नाही खुप अभिमान वाटतो जीवन तुझ्या जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🙏🙏🌹🌹
आजचा Vlog Thriling Video होता.मस्त जंगल सफर होती.त्या सरांनी प्राण्यांविषयी मस्त माहिती सांगितली.जीवन म्हणजे जेवण 😅 दादा तु जेवणप्रेमी आहेस 😂 तुला खायला फार आवडते वाटतं.
कोल्हापूर जिल्ह्याच्या(शेवटीला) सीमेवरती असलेले हे एक अविस्मरणीय ठिकाण.... वर कोल्हापूर आणि खाली कोकण....जबरदस्त..! कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात उतरायला तश्या अनेक "जंगली घाटवाटा" आहेत... त्यातीलच ही एक जंगली श्वापदांचा मुक्त वावर असलेली जंगल घाटवाट..... रांगणा- सिध्दाची गुहा येथून कोकणात कणकवली साईड ला उतरता येतं... आणि, तू आता ज्या गावात आहेस(मठगाव) येथून खाली कोकणात कुडाळ-सावंतवाडी साईड ला उतरता येतं...... खरचं दादा एकदा वाटाड्याला घेऊन फॉरेस्ट ट्रेक कर friends group सोबत.....खरच जबरदस्त अनुभव-मजा येते.... रांगणा- मठगाव आणि खाली जंगलातून शिवापुर मार्ग मनोहर-मनसंतोष गड...🚩 जबरदस्त फोर्ट विथ फॉरेस्ट ट्रेक आहे हा...... किर्रर्र जंगल जर अनुभवायचं असेल तर don't miss this trek..... दादा, हे पण तितकच खर आहे इथे शिकाऱ्यांचा बंदोबस्त होणे खुप गरजेचे आहे.. कारण हा भाग सह्याद्री वाघ्र प्रकल्पात समाविष्ट नाही... त्यामुळेच येथे Forest Department चे थोडे दुर्लक्ष होते... बाकी नेहमीप्रमाणेच व्हिडीओ मस्त, specially कडा आणि माथ्यावरचे ड्रोन शाॅट.. पण कोठेतरी आज Resort च्या advertise वर जास्त फोकस केल आहेस हे जाणवलं..😊 खरच दादा तुला एखादा forest with Fort ट्रेक करताना पाहायचयं...आणि सोबत करायचा सुद्धा आहे😊 एक ट्रेक प्रेमी subscriber❤😊
जीवन दादा तू आज जंगलातील जीवन दाखवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केल्याबद्दल आभार. माझ्या मित्राने तुझ्या बद्दल सांगितल होत . तेव्हा पासून मी तुझा फॅन झालो.पण आज माझा मित्र या जगात नाही नाही. पण तुला पाहिलं की त्याची आठवण येते.thank you.
मस्त Video दादा...... शेखरदादाच आणि त्या गावातल्या मुलांच नशीब खूप चांगलं आहे त्यांना तुम्ही भेटलात....... दादा शेखर दादा माझ्या गावापासून 8 किलोमीटर आहे.....😊😊😊
Thanks for making this series of traveling. I was surprised to see that,there are too much places to visit in Maharashtra which I really dint expected to be such amazing.this series will help me explore the places with my friends and family.thanks a lot❤❤
Western Maharashtra madhe reserve forests pahhije .. mhanje wild life baghta yeil .. tadoba,pench,kanha sarkha karayla not sure Western Maharashtra cha fauna adequate aahe ka … otherwise it is just forested area … without much sightseeing
दादा हे माझे गाव आहे, या गावाची खासीयत ही आहे की हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात जरी येत असल, तरी ते कोकणात असल्या सारखे आहे, हेच कोल्हापूर च वैशिष्ट्य आहे❤❤
Thank you for sharing such beautiful experience...many of us may have urge to visit such beautiful places ..but due to some reasons we are unable to do so. But we do get to experience this through your videos. Keep it up bro!!
Dada tuze video mala bharpur avdatat . Majhi icha ahe ki tu amchya chandgad talukyatil pn safari karavi jase ki tilari, amboli Ani chandgad, ajara chi bhatkati karavi.
अभिनंदन जीवन खरच तु आपला मराठी माणूस म्हणून जगण्यासाठी /महाराष्ट्रा साठी (सर्व गुणां संपन्न) असा सामान्य लोकांनसाठी (आमच्या सारख्यां) वाटाड्या (सॉरी) मार्ग दर्शक आहेस. So Thank you so much much.
हा व्हिडिओ खूप छान अनुभव देऊन गेला, मग ती जंगलातील नाईट राईड असो, मठाचा इतिहास, शाळेतील मुलांबरोबर व्यतीत केलेले क्षण एकदम भारी👌👌
काय दाखवलं जंगल सफारीत? उगाच प्रशंसा कशाला करायची?
@@AbhsjdjIt takes a lot of effort to shoot and edit such kind of videos. At least a word of appreciation encourages the person who is putting his best efforts.
दादा मी भुदरगड तालुक्यातील कोल्हापूर जिल्हातला आहे. 😊🚩
कडक 🎉❤
दादा तुझ्याकडे इतकी ऊर्जा कुठून येते तू इतकं भारी vlogs बनवतोस तुझे कौतुक कराव तेवढं कमीच आहे आज वरचा सगळ्यात जास्त आवडनारा youtube चॅनेल तुझं आहे बाकी तुला खूप शुभेच्छा ❤
खूप छान vlog होता, नाइट जंगल सफारी, हाय टेक स्कूल, रिसॉर्टचे शांत वातावरण, त्यात स्वतःला दिलेला क्वालिटी टाइम ज्याला आपण सेल्फ pampering म्हणू शकतो.. हा vlog बघूनच मला खूप मानसिक शांतता मिळाली. ❤️❤️💯💯👍
दादा कुक माझ्या भागातला आहे गडहिंग्लज तालुका ❤❤❤❤
जीवन मस्तच रॉयल कॅम्पिंग क्लब अगदीच जबरदस्त दत्ता भाऊंच मराठी डिस्कवरी चॅनल सुद्धा बघण्यासारख असतं अगदी वेगळा अनुभव धन्यवाद असेच चालू राहू दे
हो खूप Knowledge आहे त्यांच्याकडे👌👌
जंगलाच्या इतक्या आत मधली शाळा आणि इतकी advance 👌🏻Salute
खुप छान जीवन तीथली शाळा खुप भारी आहे खुप खुप छान आपल्या इकडे एक लाख फिस भरुन सुधा अस्या शाळा नाही खुप अभिमान वाटतो जीवन तुझ्या जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🙏🙏🌹🌹
जीवन दादा तुमची भाषा आपल्या सातारची हाय तशीच ठेवा रांगडी ....तुम्ही राव लयच सोज्वळ बोलतात राव हल्ली बाकी व्हिडिओ नाद खुळा ❤
I feel the same..but he just roasted me..just for saying that
आजचा Vlog Thriling Video होता.मस्त जंगल सफर होती.त्या सरांनी प्राण्यांविषयी मस्त माहिती सांगितली.जीवन म्हणजे जेवण 😅 दादा तु जेवणप्रेमी आहेस 😂 तुला खायला फार आवडते वाटतं.
Dada tumcha gav panchali na aaho mag ya ki Anbhlewadi chya yatre la anbhulewadi nahi mahet tar rui madhe tari ya
दादा एक नंबर ....त्या भागात रांगणा पण बघण्यासारखा आहे..🤗
तुझे व्हिडीओ पाहताना आपण प्रत्यक्ष तिथे गेल्याचा अनुभव येतो . मी हा व्हिडीओ मोठ्या टिव्हीवर बघीतला . लय भारी वाटलं.
कोल्हापूर जिल्ह्याच्या(शेवटीला) सीमेवरती असलेले हे एक अविस्मरणीय ठिकाण.... वर कोल्हापूर आणि खाली कोकण....जबरदस्त..!
कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात उतरायला तश्या अनेक "जंगली घाटवाटा" आहेत... त्यातीलच ही एक जंगली श्वापदांचा मुक्त वावर असलेली जंगल घाटवाट..... रांगणा- सिध्दाची गुहा येथून कोकणात कणकवली साईड ला उतरता येतं... आणि, तू आता ज्या गावात आहेस(मठगाव) येथून खाली कोकणात कुडाळ-सावंतवाडी साईड ला उतरता येतं......
खरचं दादा एकदा वाटाड्याला घेऊन फॉरेस्ट ट्रेक कर friends group सोबत.....खरच जबरदस्त अनुभव-मजा येते....
रांगणा- मठगाव आणि खाली जंगलातून शिवापुर मार्ग मनोहर-मनसंतोष गड...🚩 जबरदस्त फोर्ट विथ फॉरेस्ट ट्रेक आहे हा...... किर्रर्र जंगल जर अनुभवायचं असेल तर don't miss this trek.....
दादा, हे पण तितकच खर आहे इथे शिकाऱ्यांचा बंदोबस्त होणे खुप गरजेचे आहे..
कारण हा भाग सह्याद्री वाघ्र प्रकल्पात समाविष्ट नाही... त्यामुळेच येथे Forest Department चे थोडे दुर्लक्ष होते...
बाकी नेहमीप्रमाणेच व्हिडीओ मस्त, specially कडा आणि माथ्यावरचे ड्रोन शाॅट..
पण कोठेतरी आज Resort च्या advertise वर जास्त फोकस केल आहेस हे जाणवलं..😊
खरच दादा तुला एखादा forest with Fort ट्रेक करताना पाहायचयं...आणि सोबत करायचा सुद्धा आहे😊
एक ट्रेक प्रेमी subscriber❤😊
Simply mesmerizing.No words .Pleasant to see only Green & Green every where.
Your editing skills are upgrading ❤
जंगल सफारी आणि जेवण एक नोंबर दादा.....खूप आनंद झाला
.... व्हिडियो पाहून...
Beautiful vlog. Thank you for this beautiful jungle safari.
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 9 year चा youtuber आहे.
खुप छान दादा. अशा घनदाट जंगलात शाळा पण असेल, ते पण लांबून आलेली मुले स्वतः खोल्या मध्ये राहत आहे आणि आई पासून दूर. खूप वेगळाच अनुभव दिलास तू. ❤
खूपच छान दादा ❤️✨👌✌️
जीवन दादा तू आज जंगलातील जीवन दाखवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केल्याबद्दल आभार. माझ्या मित्राने तुझ्या बद्दल सांगितल होत . तेव्हा पासून मी तुझा फॅन झालो.पण आज माझा मित्र या जगात नाही नाही. पण तुला पाहिलं की त्याची आठवण येते.thank you.
It's look like peace of life.
एकदम भारी.
Dada khup msth video hota nd drone short msth hote 👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम 😊
सगळ्यात बेस्ट ब्लॉग जीवन 👌👌👍👍
जीवन भाई तू ग्रेट 🙌
धन्यवाद मित्रा❤️🙏
भन्नाट जंगल सफारी व रिसाॅट लोकेशन
व्वा एकदम कडकडक ब्लॉग ❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌👌👌
masai pather and panhala fort = HEAVEN
Dada tumcha bolan mla khup avdat dada tumchysarkh dusra koni houch shakat nhi dada ... Hatts off dada love u ❤
Dada very nice video good jay shivaray ⚘️⚘️🙏🙏🙏🙏🙏⚘️⚘️
खूपच वेगळा आणि अभ्यासपूर्ण vlog दादा 👌🏻
खरंच beyond expectations 👏🏻
Jabardast Nadkhula👍
Nice video....Chan enjoy kartey....khanya chi majja ahe nakki jayala avdel
Yesss nakki javaa khup mast aahe 😍👍
TQ aashi bhannat ,mast place sangitli\dakhavli ❤
Vlog ahe ki picture ekdam mast 👍
Jabardast ❤
अप्रतिम 👌👌👌✨✨✨🦋🦋🦋🙏😀
Today's background music and video is amazing jo effect takla na starting la mastch
खूप छान दादा.. चित्रपटालाही लाजवेल असं सुंदर चित्रीकरण.. 😍
So very nice all videos dada
❤❤❤ from kolhapur
दादा, खूप छान आहे.
Video quality day by day improve hot aahe
कडगाव पाटगाव ❤
Ha mazaa gaon ahee patgaon❤
Finally i saw my own place in your vlog.. thank you so much to visit it... You too might have enjoyed it😊
Gadhinglaj cha manus te pn chef wahhh🙌
Kolhapur chya tourism sathi khup changla sidha hoil ha video Dhanyavaad
Beautiful 👌🏻👌🏻 Waiting for more videos like this.
Bhari ch kite mast tujyamule he serv bageeyal milt😊
Khup chaan
Along with Rohan couple ❤ as usual video 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
जीवन दादा खऱ्या अर्थान तु जीवन जगत आहेस छान वाटत तुझं व्हिडिओ पाहून सगळा ट्रेस निघून जातो
Nice all videos....😊
Khup chan video dada jungle safari tr mastch hoti 😊
Khupch chhan...mast, Aapl Kolhapur ❤
अफलातून सिन होते भावा 😮
मस्त Video दादा......
शेखरदादाच आणि त्या गावातल्या मुलांच नशीब खूप चांगलं आहे त्यांना तुम्ही भेटलात....... दादा शेखर दादा माझ्या गावापासून 8 किलोमीटर आहे.....😊😊😊
ड्रॊन शाॅट अप्रतिम आहेत दादा
Thanks for making this series of traveling. I was surprised to see that,there are too much places to visit in Maharashtra which I really dint expected to be such amazing.this series will help me explore the places with my friends and family.thanks a lot❤❤
My pleasure 😊❤️🙏
Sir i am from gargoti thank you tumhi amchya kdche nisrgachi sundrta world smor anatay ❤
Western Maharashtra madhe reserve forests pahhije .. mhanje wild life baghta yeil .. tadoba,pench,kanha sarkha karayla not sure Western Maharashtra cha fauna adequate aahe ka … otherwise it is just forested area … without much sightseeing
जबरजस्त ❤️😍🥳🎉🌄
अप्रतिम ब्लॉग👌👌👌👌😍😍😍😍
दादा खुप भारी आली video पहायला❤🙋♂️🤙👌
Try in masai pathar and get best enjoy
रांगणा किल्ला आणि सिद्धाच्या गुहा बघायचं राहून गेलं
JK भाऊ❤❤❤ khush zala video bagun kay jangal aahe khup ch mothe mi as fast time bagto aahe as jangal .....Puna aek tri video houde ....
Khup Chan video 👍👍
दादा हे माझे गाव आहे, या गावाची खासीयत ही आहे की हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात जरी येत असल, तरी ते कोकणात असल्या सारखे आहे, हेच कोल्हापूर च वैशिष्ट्य आहे❤❤
Best video 🎉
Thank you for sharing such beautiful experience...many of us may have urge to visit such beautiful places ..but due to some reasons we are unable to do so. But we do get to experience this through your videos. Keep it up bro!!
आमची shala amcha camp royal camping club ❤ mathgon
As usual Awesome Visuals and Series ❤ Wishing Channel Hit New Levels in 2024
जबरदस्त
Jkv superb always proud of you
Nice 👍
खूप अधभुत
Nice video
Dada tuze video mala bharpur avdatat . Majhi icha ahe ki tu amchya chandgad talukyatil pn safari karavi jase ki tilari, amboli Ani chandgad, ajara chi bhatkati karavi.
आपल्या Jkv भाऊंचा Classs च काही और आहे🔥🔥🔥🔥
Today's vlog is my one of favourite vlog very good editing ❤❤
Thank you so much ❤️
@@JeevanKadamVlogsतिथे खर्च कीती येइल
छान 👌
Nice video 👍🏻
एडिटिंग जबरदस्त केल आहे❤
Mast ahe 🥰
Nice video Sir ji
My RUclips guru ❤
I like tourist vlog ❤😊
Quality bhai
Super....Dada
Next level video.
Nice ❤
Khupch Sundar 🌻
आमच्या इथे पण या महाबळेश्वरच जंगल पाहायला
कमाल vlg 👌🏻wt a amazing place👌🏻lv2visit that property👌🏻& u deserve more n more subscribers
मला तुम्हाला भेटायचं आहे कशी होईल भेट
☺️ मी तुमचा खूप मोठा फॅन आहे sir ❤️
Nice video dada 👍
Thanks for watching😍🙏