कन्या राशीसाठी २०२५ ते २०३० चे भविष्य। Future for virgo from 2025 to 2030

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 126

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i 10 дней назад +36

    कन्या राशीच्या मुळावर सगळे ग्रह उठलेत

  • @PoojaPatole-u7z
    @PoojaPatole-u7z 8 дней назад +9

    एवढ्या लांबच कोणी पाहिलंय इथं एक एक दिवस खराब जातोय की त्यामुळे जगू वाटत नाही एकदाच आयुष संपून जाऊ नको काहीच आयुष्यात😢

    • @sheelakorgaonkar1611
      @sheelakorgaonkar1611 4 дня назад +2

      बरोबर आहे आजचा दिवस कसा जाईल हा विचार असतो.नको ते आयुष्य, मृत्यू सारखा मित्र नाही ‍ जय ज्योतिष

    • @PandharinathSolanke
      @PandharinathSolanke 3 дня назад

      खरं आहे हो कंटाळा आलाय?

    • @PandharinathSolanke
      @PandharinathSolanke 3 дня назад

      ​@@sheelakorgaonkar1611😊

    • @PandharinathSolanke
      @PandharinathSolanke 3 дня назад

      आपल्या पेक्षा पक्षी बरे

  • @KokaniMitra
    @KokaniMitra 10 дней назад +7

    Perfect calculations 👍fight for kanya success. Nothing will come easy.. But success will come for sure

  • @PoojaPatole-u7z
    @PoojaPatole-u7z 8 дней назад +6

    सगळ्यात दलिंदर् राशी काहीच चांगलं घडत नाही आयुष्यात😢😭😭 स्वप्न स्वप्नच राहतात

    • @janhviharidas3828
      @janhviharidas3828 5 дней назад +1

      Barobar

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @PoojaPatole-u7z
      @PoojaPatole-u7z 5 дней назад

      @@AstroguruDrJyotiJoshi mam mi police bharti karte tyat yash milel ka सतत काही तरी अडचणी येतात यावर्षी मला पोस्ट मिळवायची आहे pls ya shetrat yash येईल का

  • @Dnyaneshwargiribolg
    @Dnyaneshwargiribolg 8 дней назад +4

    मी कन्या राशीचा च आहे
    कोणती साधना,देव, कोणताही देव, कोणतीही गादी, कोणताही धुप,अगंरा कोणाताही ग्रह ह्या चा काहीच मेळ बसत नाही कोणीही ह्या राशीवर काम करत नाही
    काही तरी आयुष्यात चांगले घडल हाताला काही तरी येईल हीच आशा घेऊन जगतो
    धंदा चौपट पैसा तर टिकणार च नाही लोकाचा पैसा उरावर व्याजन
    कन्या राशीचा पी एच डी चा विषय आहे
    मी श्रीमद्भगवद्गीता पाठ केली वाचुन वाचुन विष्णुसहस्ञनाम पाठ केल
    काहीच फरक जावणत नाही
    मी कोणालाही नाव ठेवत नाही माझ दुःख सागतो

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्हीं आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @k.prabhas8529
    @k.prabhas8529 10 дней назад +4

    जय ज्योतिष 🙏🙏
    तुमचे व्हिडिओ छान आहे. शनी वकी असेल तर त्यांना कसे जातील. तसेच वृश्चिक राशी बद्दल सांगा.

  • @ManjiriJoshi-vh2nc
    @ManjiriJoshi-vh2nc 9 дней назад +2

    सगळ्यांचे गुडी गुडी भविष्य सांगताय
    व्यक्ति तितक्या प्रकृती
    तुम्ही तुमच्या चॅनलचे मार्केटिंग मस्तच करताय त्यासाठी अभिनंदन 😅

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 10 дней назад +4

    माझ्या परीवारातील कन्या राशीच्या व्यक्ती मुळे मी अडचणीत आहे. सरळकाम नेमके उलटेच होते.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @satishwaghmode2338
    @satishwaghmode2338 8 дней назад +2

    मी पण कन्या राशीचा आहे माझ्या बोकांडी 10 लाख कर्ज आहे अजून अडचणीतून मार्ग निघाला नाही बेफान संघर्ष करत आहे रोज संघर्ष चालू आहे जीव किकुण गेला आहे 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @satishwaghmode2338
      @satishwaghmode2338 5 дней назад

      @@AstroguruDrJyotiJoshi उपाय सांगा

  • @intellect5124
    @intellect5124 5 дней назад +1

    Some astrologers says langa rashi is important and 70% correct perditions can be done on it.

  • @purushottamtasare6407
    @purushottamtasare6407 10 дней назад +2

    मॅडम तुमची राशी कोणती तुम्ही तुमच भविष्य मांडाबर लोकांना मुर्ख बनऊ नका

  • @dhanashreekarnik4265
    @dhanashreekarnik4265 5 дней назад +1

    जय ज्योतिष

  • @pradipwaghmare3074
    @pradipwaghmare3074 6 дней назад +2

    Tumhi arogyavishayi. Farkahi sangital nahi 25te30ya kalavdhit arogya kiti sath deil kara maze vay 74 ahe

  • @Ask.Guruji
    @Ask.Guruji 9 дней назад +1

    कन्या रास- अनिल कुलकर्णी
    ( 2025 पासून पुढे कधी स्वतःचा वास्तू योग येईल,कृपया सांगा 🙏)

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar2347 5 дней назад +2

    मॅडम तुम्ही ह्या व्हिडीओत काहिच माहिती दिली नाहीत. व्यवसाय नोकरी आरोग्य कुटुंब हे विषय अपेक्षित होते.

  • @sanjeevkulkarni-lx3mi
    @sanjeevkulkarni-lx3mi 9 дней назад +2

    कन्या रास.
    संजीव आत्माराम कुलकर्णी

  • @mr.kingmaker4509
    @mr.kingmaker4509 8 дней назад +1

    प्रतीक

  • @poonampatel-xb2cf
    @poonampatel-xb2cf 10 дней назад +2

    Jay jotish

  • @poonamwaghe1315
    @poonamwaghe1315 9 дней назад +1

    Maz dob 22 September 1979 janma 8.46am Maharashtra jilha Washim

  • @ashwini23hinge
    @ashwini23hinge 7 дней назад +1

    Swathach ghar kadhi hoil year sanga

  • @Ask.Guruji
    @Ask.Guruji 7 дней назад +1

    कन्या रास- अनिल कुलकर्णी
    ( 2025 पासून पुढे कधी स्वतःचा वास्तू योग येईल,
    आणि नोकरीत सौख्य आहे तसेच राहील का?कृपया सांगा 🙏)

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @AlkaSalunke-iq7iv
    @AlkaSalunke-iq7iv 6 дней назад +1

    माझी मुलगी हस्त नक्षत्र मधली आहे आता ती सिव्हिल ला पुण्यात ऍडमिशन घेतलं आहे पन ती वैध्रिती योग तिच्या कुंडलीत सांगितला आहे तिचे प्रत्येक काम कधीच वेळेवर होत नाही. कृपया मार्गदर्शन करा. तिला तिच्या क्षेत्रात खूप पुढे जावे ही आई म्हणून मला मनापासून वाटते.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nigademadhavi5349
    @nigademadhavi5349 8 дней назад +1

    मला एका व्यक्तीने तुमची लिंक पाठवली म्हणुन मी लिंक ओपन केले तर १० मिनिटे प्रस्तावना १ मिनिट आपली जाहिरात

  • @popathagare8528
    @popathagare8528 6 дней назад +1

    माझी कन्या राशी आहे 👍

  • @prashantgaikwad9621
    @prashantgaikwad9621 2 дня назад

    Madam, 2025/2026 madhe Kanya Rashisathi Navin ghar ghenyacha yog kiti aahe. Please kalava. Dhanyavad.

  • @ShivshambhuBarve
    @ShivshambhuBarve 9 дней назад +2

    Please saga

  • @PoonamMundhe-vd4ei
    @PoonamMundhe-vd4ei 3 дня назад

    मला महाराष्ट्र सेट परिक्षा पास होऊन हाईअर कॉलेज वर प्रोफेसर होण्याची इच्छा आहे तसे प्रयत्न पण करतेय . येत्या वर्षात तसे होण्याचे काही चान्सेस आहेत का? आणि कोणत्या वर्षी ?

  • @ShivshambhuBarve
    @ShivshambhuBarve 9 дней назад +2

    Maji rashi kanya ahe maje husband baher pardeshat job kartat tr maja bala ani me kadhi Janar tikde

  • @abhayjoshi3462
    @abhayjoshi3462 9 дней назад +1

    Is this on Moon sign or Lagna ras ? Since for Gochar , Lagna ras is important

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      60% चंद्र राशी,30% लग्न राशी, 10% रवी राशी नुसार पहावे

  • @pravink7320
    @pravink7320 День назад

    Maji rash kanya ahe andaje kagdoptri 4 june 1953 ahe jotishane hastrevarun maker rash kadun dili ahe mi ajpasu y kiti divasat sheti visae divani dava nyalyat 1997 pasn dakhal kele ahe sadhyacha dava no.87.18 ahe yabatcha nayalayach majya bajune nikal kevha lagel yache margdarshan vahave hi namra vianti ❤❤❤ jay jay shri ram😊jay bajarang bali ki jay ho😅😅😅

  • @vaishalichavan709
    @vaishalichavan709 5 дней назад +1

    नमस्कार मॅडम माझा प्रश्न असा आहे माझा स्वतःचं घर कधी होईल

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 10 дней назад +2

    मिथुन राशी च्या जातकाचे घर घेण्याचे स्वप्न 2024-2025 मध्ये पुर्ण होईल का....

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @arunahakari3918
    @arunahakari3918 10 дней назад +4

    Kanya ras chitta nakhetra nokari kevha lagel.

  • @prakashwagh3879
    @prakashwagh3879 10 дней назад +1

    नमस्ते गुरु माऊली
    3467 अभ्यासक

  • @prathameshyadav2936
    @prathameshyadav2936 4 дня назад

    Mala sanga 6 yrs madhe Prathamesh Nandu Yadav
    18 June 1994
    4.35 PM

  • @neelamchhajed8747
    @neelamchhajed8747 День назад

    आपणास सिनियर sitizn च्या व्यक्ति चा भविष्य सांगितलय तर जास्त आवडेल प्लिज

  • @sandhyadixit5455
    @sandhyadixit5455 4 дня назад +1

    माझ्या घरी मुलाचे lagna 2030 पर्यंत होईल का माझी कnyarashiशी kanya lagna ahe.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 дня назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @DivineFortune1111
    @DivineFortune1111 10 дней назад +1

    Mazi ras kanya ahe .. 2025 madhe maze lagn hoil ka mam plzz sanga ..

  • @janhviharidas3828
    @janhviharidas3828 5 дней назад +1

    Amhala devadnya lavkar milavi hich iccha pure zala 365 diwas he waste hot ahet

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @anilkumarghadigaonkar8290
    @anilkumarghadigaonkar8290 9 дней назад +1

    होय, तुमच्याकडे एखादा प्रश्न आला तर त्याचे समर्थक उत्तर अपेक्षितच आहे...कारण तुम्ही या क्षेत्रातील गुरू आहात...

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @neelamchhajed8747
    @neelamchhajed8747 День назад

    माझ नाव पुष्पा naik वय 1 5 1958 रास कन्या आहे उर्वरित आयुष्य बधल सांगितलय तर जास्त आवडेल

  • @PrathmeshChavan-yi3rf
    @PrathmeshChavan-yi3rf 10 дней назад +1

    नमस्कार आम्ही दोघे जुळे बंधू आहोत.
    लग्न रास : वृश्चिक
    चंद्र रास : कन्या
    प्रश्न : 2026 ला माझे इंजीनियरिंग (First class in every year) पूर्ण होत आहे. त्यानंतर मी पुढील शिक्षण घ्यावे की स्पर्धा परीक्षा द्यावी की नोकरी करावी. तर मला कोणत्या क्षेत्रात यश आहे याचे मार्गदर्शन करावे.🙏🏻🙏🏻

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @santoshsavaratkar
    @santoshsavaratkar 7 дней назад +1

    कन्या

  • @deepaksarangdhar3976
    @deepaksarangdhar3976 8 дней назад +1

    Mazi Chandra Ras Meena ahe ani Laguna Ras Kanya ahe . Pudil 5-6 varsha kase asatil.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @sanjayghatage3450
    @sanjayghatage3450 6 дней назад +1

    शुभम घाटगे मला नोकरीचा योग यावर्षी आहे का चांगली नोकरी मिळावी

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vaibhavvaishampayan6731
    @vaibhavvaishampayan6731 10 дней назад +1

    2025 pasun 2030 paryant Kanya rashi chya aarogya hya vishayavar jara vistar purvak mahiti milel ka?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @uttarapurandare2269
    @uttarapurandare2269 10 дней назад +1

    माझी चंद्र रास कन्या आहे. मला या वर्षी किंवा 2025 मधे परदेशी जाण्याची शक्यता आहे का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @santoshsavaratkar
    @santoshsavaratkar 7 дней назад +1

    कन्या राशील घरह सुख मिळेल काय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @abhijeetborade836
    @abhijeetborade836 7 дней назад +1

    मला Astrology शिकायची आहे

  • @nitinkorde4650
    @nitinkorde4650 9 дней назад +1

    मॅडम माझी राशी कन्या आहे.आगामी काळामध्ये मला बांधकाम व्यवसायात पदार्पण करायचे आहे.आगामी काळ मला हा व्यवसाय सुरू करण्यास अनुकूल आहे का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @anandsawant6575
    @anandsawant6575 8 дней назад +1

    माझी रास कन्या आहे बाहेर देशात कधी जाणार?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @PoojaGayakawad-jt9cy
    @PoojaGayakawad-jt9cy 6 дней назад +1

    Name pooja 24/12/97 maja आरोग्य कसं असेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 дня назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @alkadeshmukh5258
    @alkadeshmukh5258 7 дней назад +1

    माझी कन्या रास आहे.2025 मे महिन्यात मी अमेरिकेला जाऊ शकेल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @megha5368
    @megha5368 8 дней назад +1

    माझी राशी कन्या आहे.मला 2025 मध्ये घर घ्यायचे आहे.माझे स्वप्न पूर्ण होईल का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @akshayghorpade8037
    @akshayghorpade8037 10 дней назад

    Akshay ghorpade kanya rashi

  • @anuradhakolhe8837
    @anuradhakolhe8837 9 дней назад

    Khoopcchan mahiti

  • @sanjaypawar1687
    @sanjaypawar1687 10 дней назад

    Sanjay pawar. Can l purchase big Property in 6 year?Can l get co.credit so.payment?

    • @anilkumarghadigaonkar8290
      @anilkumarghadigaonkar8290 9 дней назад

      @@sanjaypawar1687 you will surely be a millionaire in comming days....my prediction..note it down....

  • @santoshgorivale175
    @santoshgorivale175 10 дней назад +2

    १६ / २ /१९७९

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @parbellc1287
    @parbellc1287 8 дней назад

    Translate to Hindi pl

  • @mr.kingmaker4509
    @mr.kingmaker4509 8 дней назад

    2025मधेmbbs ला नंबर लागेल का

  • @ReshmaSathe-q1m
    @ReshmaSathe-q1m 3 дня назад

    Kanya ras. Nako nako zale Yash milat nahi

  • @vishweshwarsant4070
    @vishweshwarsant4070 10 дней назад

    Jai jyotish

  • @kalpanamahale1115
    @kalpanamahale1115 9 дней назад

    Kany rashia yasa ati nahi

  • @aratisardesai3279
    @aratisardesai3279 9 дней назад

    काहीही खर होत नाही.

  • @prakashjaiswalprakash4650
    @prakashjaiswalprakash4650 10 дней назад

    माली कन्या राशि माझा नाव प्रकाश बाबूलाल जायसवाल

  • @pravinbhusare8399
    @pravinbhusare8399 7 дней назад

    कन्या राशि प्रवीण आनंदराव भुसारे 25 7 88

  • @deepaksarangdhar3976
    @deepaksarangdhar3976 8 дней назад +1

    Mazi Chandra Ras Meena ahe ani Lagna Ras kanya ahe tar pudil 5-6 varsha kase asatil.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही