Kalyan KLOSE 4 passssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss DOSTO APNA PAISA BARBAD MAT KARO JAW HAMARE CHANNEL PER AUR DEKO KITNE PASS AUR KITNE FAIL AUR HUM MONTHLY KALYAN MATKA ME 70 % KI UPER PROFIT KAISE KAMATE HAIH WO BI FAIL HONEKI BAD APP PROF DEKO OR FIR BOLO sirf kalyan market ata muje baki market ka nai ata KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME APP NEW MEMBER TO APKO FREE TRIAL DUNGA 1 MONTH KA TARGET 67 % ki upper ACHIVED 2 MONTH KA TARGET 70 % ki upper ACHIVED 3 1 MONTH KA TARGET 65 % ki upper ACHIVED 1 MERE PURE POST AUR WDO PAD LO DERE DERE 2 SAMJ LO KI MAI KAISE GAME KO PLAY KARTA HU AUR FAIL HONE KI BAD MAI KAISA REKOWER KARTA HU 3 KYA KYA DIYA AUR KITNA PASS HUA YE EK PAPER PER TARIK DALKI DEK LO KI HUM MONTHLY KAISE PAISE KAMATE HAI ( IS ME SE KOI BI POST DELETE NAI KI MAINE ) 4 FIR APNA APP BUDGET TAI KARO 5 APP 8000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 250 LE SAKTE HAI JINDAGI BAR 6 APP 16000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 500 LE SAKTE HAI JINDAGI BAR 7 APP 32000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 1000 LE SAKTE HAI JINDAGI BAR 8 GAME SAMAJ MI NAI AYE TO CALL KARO 9881607331 PAR 9 APNA TARGET MONTHLY 50 % SE UPAR KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ || कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत फिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ || आई ग अंबे माते केस सोनियाच्या तारा केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ || ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात ढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ || टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||
अविनाश बाळा खरंच ट्रेन मध्ये अशी भक्ती गीते गाऊन सगळ्यांन चा प्रवास खूप छान होणार आणि सगळी मुले अशीच भक्ती मार्गाने जाऊदे तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
गर्दी कमी असली तरी चालेल पण मंडळी आपल्या सारखी दर्दी पाहिजेत जबरदस्त पहाडी आवाज जबरदस्त गायन, तबलजी अप्रतिम, आणि तुमच्या भजनाचा चालक ( चकवा वादक ) त्याला तोड नाही खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूपच छान... 👌👌आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील प्रथम गुरुवारी त्या देवी महालक्ष्मीचा अघात महीमा आपल्या या अभंगातून ऐकायला मिळाला, हे आम्हा भाविकाचे भाग्यच म्हणावे लागेल. फारच सुंदर... 👌👌👍🙏
आई ग अंबे माते तुझा सोन्याचा झुबा... तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर चा उभा कोल्हापूर चा राजा राजा फिरतो जत्रेत फिरतो जत्रेत फुले पडली पदरात..आई आई ग अंबे माते केस सोनियाचा तारा केस सोनियाचा तारा वैरी कापे थरा थरा .. आई ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात वाजाव जोरात आई हसते गालात.. आई टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान. टाळ वाजव जोमान अंग भिजल घामानं.. आई. आई ग अंबे माते तुझा सोन्याचा झूबा तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर चा उभा🙏🙏
Khup chaan vatta aikun ... saddhya bangalore madhe aslyamule mumbaicha local pravas miss krtey .. pn roj sakali na chukta travel krtana tumche videos bghte .. thank you 😊👍💐
अविनाश दादा खरच खूप छान गाण गातोस आणि सर्व लोकल मधल्या रहिवाश्यांचा प्रवास खूप छान घडून आणतोय.😊 आणि सर्वांना तुझा कडून खुप छान प्रोत्साहन मिळते खरच तु खुप पुण्याचं काम करत आहेस 😊 आणि तु आपली कोकणी परंपरा खुप आनंदाने आपुलकीने आणि खुप उत्साहाने तुझा कलेतून पुर्ण करतोस 😊 खरचं खुप चांगल काम करतोस 😊 आणि तु असच चांगल्यापणे तूझी कला सुरु ठेव एक ना एक दिवस सर्व तुझाच सोबत असतील 😊best of luck dada
दादा खर् च तुझा अभिमान वाटतो 🚩🚩अत्ता च्या नशा आणी व्यास्नी मद्ये तरुण पिढी भरकट चालली आहे आणी तुझ्या सारखा 1 तरुण मित्र वारकरी संप्रादायी मध्ये खूप सुंदरं विचार पुढ घेऊन चालला आहेस खर च अभिमान आहे तुझा 🚩❤️❤️❤️🚩 जय शिवराय राम कृष्ण हरी दादा 🚩
आपल्याला सलाम. आपली गाणी खुप ऐकतो. खुपच छान असतात. आपला आवाज भन्नाट आहे. तसेच तबला आणि झांज पण भन्नाट वाजवतात. या सर्व मंडळींना नमस्कार. अशीच छान छान गाणी ऐकवत रहा. समाधान वाटते. परत एकदा सर्वाना नमस्कार.
बाळा ,तू ट्रेन मधल्या लोकान्नाच नव्हे तर आमच्या सारख्या घरी असलेल्या लोकांनाही तुझ्या भजनाचं वेड लावलयस. देव तुला उद्दंड आणि सुखी आयुष्य देवो. आसंच गात रहा.
खूप सुंदर अवि दादा आपण खूप गोड गातात आणि आपणास आपल्या सोबत गाण्याची साथ देणाऱ्या बंधू सुध्दा चांगलीच साथ देतात आपण सगळ्यांचे कौतूक करावे ते थोडेच धन्यवाद दादा
मी हा अनुभव प्रत्यक्ष तर नाही घेऊ शकत परंतु रोज प्रवास करताना ऐकत असतो... It gives me gooes bumps and keep me energetic whole day ... Great voice and a great team ....
Kop Chan Marathi manse Mumbai made aahet he siadh hoty aapli sanskurti japtoy bhava tu ek no tula dev kadi Kay kami karnar nahi ani gharati tensh tujya dabyat asnare lok visrt asti aani tula Sat denare pn Bari Sat detait ek no
Khupach channn. अप्रतिम खुश झालो आपलं गीत ऐकुन . खूप छान मनापासून धन्यवाद . पुन्हा एकदा मराठी भाषा कोणी तरी पुढे आनतय. असे गाणे हल्ली ऐकायला येतं नाही मुलांच्या तोंडी. काय कारणं असेल कुणास ठाऊक. का असे मराठी गाणे बोलायला लाज वाटते का काय? अण इंग्रजी गीत गायला जसं अभिमानचं वाटते. जसे. हे काय ? आहे हल्ली काय समजतचं नाही.
अविनाश मला तुझी सर्व भक्ति संगीत आवडली खुप सुंदर गायकि आहे मला तुज्या मुखातुन श्री स्वामी समर्थ प्रभुचे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे हे भक्ति संगीत ऐकायचे आहे plz खुप विनंती आहे तुला
खुप छान तुम्हाला असे भजन गाताना पाहून भगवंताच्या नामस्मरणाला मंदिर च पाहिजे अस काही नाही वेळात वेळ काढून भजन सेवा अर्पण करतात खूप सुंदर परमेश्वर तुम्हाला असीच ताकद देवो.. श्री स्वामी समर्थ
Best morning with this song ❤❤ Best lines "dhol valya dada dhol vajav..." Great to listen this tipe of song daily god bless you all And specially to courus ❤❤❤❤❤
मुंबई च्या त्या गर्दीतही तुम्ही हे करता ,, प्रसन्न दिवस जात असेल तुमचा।।।
अभिमान वाटतो अशा महाराष्ट्र पुत्रांचा।।
Kalyan KLOSE 4 passssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss
DOSTO APNA PAISA BARBAD MAT KARO JAW HAMARE CHANNEL PER AUR DEKO KITNE PASS AUR KITNE FAIL AUR HUM MONTHLY KALYAN MATKA ME 70 % KI UPER PROFIT KAISE KAMATE HAIH WO BI FAIL HONEKI BAD APP PROF DEKO OR FIR BOLO sirf kalyan market ata muje baki market ka nai ata
KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
APP NEW MEMBER TO APKO FREE TRIAL DUNGA
1 MONTH KA TARGET 67 % ki upper ACHIVED
2 MONTH KA TARGET 70 % ki upper ACHIVED
3 1 MONTH KA TARGET 65 % ki upper ACHIVED
1 MERE PURE POST AUR WDO PAD LO DERE DERE
2 SAMJ LO KI MAI KAISE GAME KO PLAY KARTA HU AUR FAIL HONE KI BAD MAI KAISA REKOWER KARTA HU
3 KYA KYA DIYA AUR KITNA PASS HUA YE EK PAPER PER TARIK DALKI DEK LO KI HUM MONTHLY KAISE PAISE KAMATE HAI ( IS ME SE KOI BI POST DELETE NAI KI MAINE )
4 FIR APNA APP BUDGET TAI KARO
5 APP 8000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 250 LE SAKTE HAI JINDAGI BAR
6 APP 16000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 500 LE SAKTE HAI JINDAGI BAR
7 APP 32000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 1000 LE SAKTE HAI JINDAGI BAR
8 GAME SAMAJ MI NAI AYE TO CALL KARO 9881607331 PAR
9 APNA TARGET MONTHLY 50 % SE UPAR
KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
खूपच अप्रतिम आवाज अविनाश तुला खूप खूप आशीर्वाद 🙏🙏👍👌
@@hemlatatrimakhe5238 🙏🙏🙏❤️
@@hemlatatrimakhe5238 lp.ll.
.
अप्रतिम असा आवाज दादा खूप छान गातोस
भावा तूच ही संस्कृती घेऊन चालाय . . आमच्या सारखे बसले परदेशात गुलामी कारत
Mg ye Ekde Bhosdicha
आपल्यावर आहे आपण आपली मराठी भाषा संस्कृती कशी जपावी... ज्याच्या रक्तात भक्ती भावना तो जगात भाग्यवाण...😊😊
Hooo
मग या परत ......
आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा
तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||
कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत
फिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ ||
आई ग अंबे माते केस सोनियाच्या तारा
केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ ||
ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात
ढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ ||
टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान
टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||
सुंदर छान मन प्रसन्न झाले
❤
❤😊😊😊
आईं मते ह्या सर्वांना सुखी आनंदी ठेव 🎉🎉❤❤
❤🙏
भजन ऐकून वाटत रोज तुमच्या बरोबर रेल्वे तुन प्रवास करावा
Khup chaan hato Tu daaaa
अविनाश बाळा खरंच ट्रेन मध्ये अशी भक्ती गीते गाऊन सगळ्यांन चा प्रवास खूप छान होणार आणि सगळी मुले अशीच भक्ती मार्गाने जाऊदे तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
गर्दी कमी असली तरी चालेल पण मंडळी आपल्या सारखी दर्दी पाहिजेत जबरदस्त पहाडी आवाज जबरदस्त गायन, तबलजी अप्रतिम, आणि तुमच्या भजनाचा चालक ( चकवा वादक ) त्याला तोड नाही खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
.
हा व्हिडिओ जितका आवडला , तितकीच तुमची प्रतिक्रिया देण्याची पद्धत पण आवडली.
Mo
@@vidyakadu3600 avlnash
खुप छान, एक दोन वेळा प्रत्यक्षात अनुभव घेतलाय.
हे पाहून खूप छान वाटलं, असेच आपण एकत्र यावे आणि मुंबई मध्य हरी नाम करावे
😊😊👍
ओ माय
अप्रतिम दादा अशीच आपल्या मराठी माणसाची परंपरा कानाकोपऱ्यात पोहचवत रहा खूप खूप शुभेच्छा तुला🌹🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान... 👌👌आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील प्रथम गुरुवारी त्या देवी महालक्ष्मीचा अघात महीमा आपल्या या अभंगातून ऐकायला मिळाला, हे आम्हा भाविकाचे भाग्यच म्हणावे लागेल. फारच सुंदर... 👌👌👍🙏
Vaishali Dhaval suupr
Dhannyawad🙏
खुप सुंदर
Lyrics pan dya na video la kahi shabd saral kalat nahit
@@AvinashAmbreBunny khup sare bhajan gheun yeee after lockdown open🕺🏻
गीता से ज्ञान मिला, रामायण से राम मिले, भाग्य से हिंदू धर्म मिला और भारत जैसे पवित्र देश में जन्म मिला । 🙏🏻🕉🚩
जय माँ महालक्ष्मी माता की 🙏🙏🙏🙏
दादा मला आई महालक्ष्मी च दर्शन झाल मी कोल्हापूर चा आहे
अविनाश जी खूप सुंदर तुमच्या कंठा मध्ये सरस्वती आई आहे.
भावू,आठवण झाली माझ्या कोल्हापूर ची आणि आई अंबाबाईची🙏
Ti taal la kay mhnatat?
मी बुलडाणा मधून आहे ..... मला हे सगळं साठी मुंबई मध्ये येऊन JOB करायचं आणि लोकल ने प्रवास करायचा ... सलाम दादा तुला.. जय महाराष्ट्र 🙏🏻
अतिसुन्दर अविनाश भाऊ, अप्रतिम,👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙏🏽🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आई ग अंबे माते तुझा सोन्याचा झुबा...
तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर चा उभा
कोल्हापूर चा राजा राजा फिरतो जत्रेत
फिरतो जत्रेत फुले पडली पदरात..आई
आई ग अंबे माते केस सोनियाचा तारा
केस सोनियाचा तारा वैरी कापे थरा थरा .. आई
ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात
वाजाव जोरात आई हसते गालात.. आई
टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान.
टाळ वाजव जोमान अंग भिजल घामानं.. आई.
आई ग अंबे माते तुझा सोन्याचा झूबा
तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूर चा उभा🙏🙏
Thanks🙏🌹
खूप छान अविनाश दादा असं वाटतं की ह्या गाण्याला नाचायला वाटतं आई भवानी गाणं छान अविनाश दादा तुला खूप खूप शुभेच्छा
सुंदर आहे नवरात्र उत्सवात.. अशीच.. गाणी गा
वाहा भेटा तुला आईचे आशीर्वाद आहे❤
Aamcha koknatla Manus 👌👌👌
Bhavashi 🙏🙏 1 Number bhavashi
हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम......जय हरी अविनाश महाराज.... खुप छान.....❤❤❤
असे वाटते की मंदिर जागर चाला आहे खुप सुंदर आणि आतिशय लयबध्द जय माता दी
हीच आपली मराठी संस्कृती ,,खूप सुंदर भाऊ
खुप सुंदर गाण. गायलात
Khup chaan vatta aikun ... saddhya bangalore madhe aslyamule mumbaicha local pravas miss krtey .. pn roj sakali na chukta travel krtana tumche videos bghte .. thank you 😊👍💐
Khup Chan
Hi shivani kshi ahes
खूप खूप खूप खूप अतिशय छान भावा👌👌👌👌👌👌👌
अविनाश दादा खरच खूप छान गाण गातोस आणि सर्व लोकल मधल्या रहिवाश्यांचा प्रवास खूप छान घडून आणतोय.😊 आणि सर्वांना तुझा कडून खुप छान प्रोत्साहन मिळते खरच तु खुप पुण्याचं काम करत आहेस 😊 आणि तु आपली कोकणी परंपरा खुप आनंदाने आपुलकीने आणि खुप उत्साहाने तुझा कलेतून पुर्ण करतोस 😊 खरचं खुप चांगल काम करतोस 😊 आणि तु असच चांगल्यापणे तूझी कला सुरु ठेव एक ना एक दिवस सर्व तुझाच सोबत असतील 😊best of luck dada
खूप सुंदर आवाज मी दररोज रात्री झोपताना बघतो सुंदर आवाज आणि साथकरी मंडळी खूप छान
दादा खर् च तुझा अभिमान वाटतो 🚩🚩अत्ता च्या नशा आणी व्यास्नी मद्ये तरुण पिढी भरकट चालली आहे आणी तुझ्या सारखा 1 तरुण मित्र वारकरी संप्रादायी मध्ये खूप सुंदरं विचार पुढ घेऊन चालला आहेस खर च अभिमान आहे तुझा 🚩❤️❤️❤️🚩 जय शिवराय राम कृष्ण हरी दादा 🚩
वा महाराज, मस्त गोंधळ घातलात....वा!
Va Buva vaa train chalu zalya vr prt ashech bhajan bola ani mahala pn aikava.....🥰😘🥰
Khup chan Avinash Bhau....tumcha bhav ganyatla khup sundar...
🌸समाधान ही अंत:करणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे.ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगातील सर्वात सुखी मनुष्य आहे🌸
एकदम कडक ✌🙏👌माझ्या आवडीच भजन मस्त वाटल ऐकून ❤
खुप सुंदर आवाज आहे, राम कृष्ण हरी 🙏 मला खुप आवडलं 🙏🙏
एकच नंबर आवाज
खूप छान आंब्रे
सर्व भजन मंडळी ना शुभेच्छा
Khup sunder...ek prakare hi devi मातेची सेवाच आहे...great... सुंदर आवाज...सुंदर वादन...
भोळ्या भगताच्या घरी गोंधळा ला ये ग... हे महाराजांनी म्हटलेलं गाणं तुझ्या आवाजात झालच पाहिजे दादा👍
एकदम मस्त टाळ पण एक नंबर वाजवला... 👌😍
🙏हरे कृष्ण प्रभुजी 🙏 राम कृष्ण हरी 🙏 अति सुंदर
फार सुंदर आवाजात सादरीकरण केले आहे. खूप खूप सुंदर.
Tumhala tr 1 train daan Dili pahij ...rao 😍😍😘
आपल्याला सलाम. आपली गाणी खुप ऐकतो. खुपच छान असतात. आपला आवाज भन्नाट आहे. तसेच तबला आणि झांज पण भन्नाट वाजवतात. या सर्व मंडळींना नमस्कार. अशीच छान छान गाणी ऐकवत रहा. समाधान वाटते. परत एकदा सर्वाना नमस्कार.
Sagle khup happy jhale Yar tuja mule .. Enjoy Ani bhakti pn jhali
Haha Grupla Lakh Lakh Salam kokni Sanskruti Chi Olakh Changlaya prakare Nirman Keli❤❤
Kiti cham divas jat asel ह्यांचा.....जेव्हा दिवसाची सुरुवातच अशी होत असेल...❤️🙏
Khuop chan vattye ekhun....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सगळी भजने अप्रतिम आहे भाऊ
खुप छान भाऊ
आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच राजे शिवशंभू चरणी प्रार्थना
बाळा ,तू ट्रेन मधल्या लोकान्नाच नव्हे तर आमच्या सारख्या घरी असलेल्या लोकांनाही तुझ्या भजनाचं वेड लावलयस. देव तुला उद्दंड आणि सुखी आयुष्य देवो. आसंच गात रहा.
ll मार्गशिर्ष च्या पहील्या गुरूवार च्या हार्दीक शुभेच्या ll
Dhannyawad🙏
खूप छान अविनाश. मी पहिल्यांदाच हा गोंधळ ऐकला.
दादा तुला ते सहकार्य करतात ते पण दादा खूप छान आहेत..... असेच दादा मोठे होत रहा 👌👌👌
लयभारी
नेहमीप्रमाणे अविनाश दादा..... मित्र लाभला असा खूप भारी वाटले
Seriously ☺️☺️☺️☺️ khup bhari ahe 👍 khup chan ahe ha bhajan 👍👍
भाऊ तुम्ही खूप छान गाता सकाळी मन प्रसन्न होतं त्यामुळे दिवस आनंदात जातो..... तूमच्या या छोट्याशा प्रयत्नातून कित्येकांची मनं जिंकलीत.....👌
Khrach ekdum chaan vatal ani dolyat pani aal ki tumchyasarkhe tarun mul apli sanskruti..job krun suddhaa japatat... Jay hari vitthal.. Bhau
Wahhhhh ai bhava ni cha drashan jhal tumchya awajat
नाद केला मित्रा तु अभिमान आहे मला मराठी असल्याचा👍👍👍👍👍👍👍👍
सुंदर गायन करून महाराष्ट्राची संस्कृती जपणे हे आज नवं तरुणांच्या हाती आहे
टाळ वाला खूप मस्त वाजवतोय . तसं सर्व जण मस्त साथ देत आहेत
गोंधळ अप्रतिम.. टाळ लै भारी
दत्त दर्शन ला जायच जायच जायच आनंद पोटात माझ्या मायेना हा गाण म्हण ना रे भाऊ
Dhannyawad🙏
जय दत्त गुरू
खूप छान आहे हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला 🙏🙏👌
भाऊ 1 विनंती आहे सगळ्या भजनांचा मिळून 1 व्हिडिओ करून पोस्ट करा प्लीज
खूप सुंदर अवि दादा आपण खूप गोड गातात आणि आपणास आपल्या सोबत गाण्याची साथ देणाऱ्या बंधू सुध्दा चांगलीच साथ देतात आपण सगळ्यांचे कौतूक करावे ते थोडेच धन्यवाद दादा
एक नंबर दादा तुमच्या कलेला उदंड उंची प्राप्त होवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना🙏
खुपच छान दादा मन प्रसन्न झाले
मी हा अनुभव प्रत्यक्ष तर नाही घेऊ शकत परंतु रोज प्रवास करताना ऐकत असतो... It gives me gooes bumps and keep me energetic whole day ... Great voice and a great team ....
Kop Chan Marathi manse Mumbai made aahet he siadh hoty aapli sanskurti japtoy bhava tu ek no tula dev kadi Kay kami karnar nahi ani gharati tensh tujya dabyat asnare lok visrt asti aani tula Sat denare pn Bari Sat detait ek no
Khupach channn. अप्रतिम खुश झालो आपलं गीत ऐकुन . खूप छान मनापासून धन्यवाद . पुन्हा एकदा मराठी भाषा कोणी तरी पुढे आनतय. असे गाणे हल्ली ऐकायला येतं नाही मुलांच्या तोंडी. काय कारणं असेल कुणास ठाऊक. का असे मराठी गाणे बोलायला लाज वाटते का काय? अण इंग्रजी गीत गायला जसं अभिमानचं वाटते. जसे. हे काय ? आहे हल्ली काय समजतचं नाही.
अतिशय सुंदर आवाज, अप्रतिम गायन आणि वाद्यांची सुंदर साथ...
khup chan
Dhannyawad🙏
@@rehanafadnaik951 Dhannyawad🙏
Great
Thanks Avinash tyu ash far moth gaykbanshil
अविनाश मला तुझी सर्व भक्ति संगीत आवडली खुप सुंदर गायकि आहे मला तुज्या मुखातुन श्री स्वामी समर्थ प्रभुचे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे हे भक्ति संगीत ऐकायचे आहे plz खुप विनंती आहे तुला
नक्की प्रयत्न करेन माऊली☺️
खूपच छान
Ati Sundar Bhai..
@@AvinashAmbreBunny mastttt dada
@@AvinashAmbreBunny khupach chan gayan dada...god bless you..pudhchya vatchalisathi manapasun khup sarya shubhechya..keep going..very nice...
आई राजा उदो उदो... अलक्ष आदेश 🙏🙏
मन तृप्त झालं तुमचं गाणं ऐकून खूप छान...❤
खूप नशीबवान आहे हीच मंडळी असे अंभग ऐकायला मिळते
खुप छान तुम्हाला असे भजन गाताना पाहून भगवंताच्या नामस्मरणाला मंदिर च पाहिजे अस काही नाही वेळात वेळ काढून भजन सेवा अर्पण करतात खूप सुंदर परमेश्वर तुम्हाला असीच ताकद देवो.. श्री स्वामी समर्थ
खूपच छान पहाडी आवाज चकवा वादक पण तोडच नाय मस्त
खरच खूप छान अविनाश सर
काय गायन केल दादा खूपच सुंदर आहे अंबाबाई तूया पाठीशी उभी आहे
बाळा तु बोललेली अभंग गौळणी गीते लिहून पाठव
Best morning with this song ❤❤
Best lines "dhol valya dada dhol vajav..." Great to listen this tipe of song daily god bless you all
And specially to courus ❤❤❤❤❤
Dhannyawad🙏
Dhannyawad🙏
Proud to be डोंबिवलीकर ❣️
Dhannyawad🙏
🚩 दादांनो एकदम जोरात
जाने हा विडिओ चालू गाडी मध्ये सुटींग केला त्याला मनापासून अभिनंदन 👍👍
वाह भाऊ टाळ। काय वाजवताय मन प्रसन्न झल माऊली टाळकरी। तुम्हला जय श्री रम
अति सुंदर भावा भजन मंडळी नो भावा तुझा आवाज छान आहे महालक्ष मीची कृपा असो तुमच्या सर्वांन वर एकदम झकास
Dhannyawad🙏
Khup chan ...aani group ne pan kbup vaystit bolle aahye t.
आई राजा ऊदो ऊदो
खुप खुप छान मिळलेल्या वेळात देवाचे नामस्मरण होत.ऐकणाराणा बर वाटत खुप छान.
Chakava vadak apratim vjavato pudhchya vatachalisati anek shubhechha
अविनाशचा आवाज गोड आहे
किती छान ... बर वाटत..
आपल जीवन .. एवढे दग्दगीचे असून सुध्दा..
दिवस कसा सहज करता येत...
हे या भावाने दाखून दिलं..
Khup sundar aavaj aahe dada tumcha bhajan sudhha itk god vatatey khup chhan
Kolhapur cha raja kon aahe
खुप मस्त दादा आज नवराञ सुरवाताीला एकाला मीळाला
Dada khup chaan awaj and mandal sudha
1 Number bhau
गोड आवाज आहे आपला खुप छान आणि
डोल वाजवनारा दादा पण मस्त वाजवतोय good
Nice