काकडा आरती सांगता निमित्त कीर्तन सेवा ह.भ.प सुनिल महाराज भोईर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 1

  • @SunilMaharajBhoir
    @SunilMaharajBhoir  6 дней назад +2

    धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे ।
    रामकृष्ण वासुदेव सदास्मरा वाचे ॥१॥
    सुखदु:ख समान सकळ जीवांचा कृपाळ ।
    ज्ञानाचा उद्‌बोध भक्‍तिप्रेमाचा कल्लोळ ॥२॥
    विषयी विरक्‍त जया नाही आपपर
    संतुष्ट सर्वदा स्वयें व्यापक निर्धार ॥३॥
    जाणीव शहाणीव वोझे सांडूनिया दूरी ।
    आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४॥
    एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।
    आसनी शयनी सदा हरीचे चिंतन ॥५॥