यु ट्युब वर पहिला हा विडिओ आहे जो सर्वसामान्या न पर्यंत खरी माहिती पोहचवत आहे ' या विडियोमुळे अनेकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल . खुप खुप धन्यवाद🙏🙏🪔🪔
खरच हे सत्य आहे आज अशा विचाराची अत्यंत गरज आहे सगळ्यांच्या मनात फक्त निगेटिव्ह विचार आहेत म्हणून तर भोंदू बाबांचे व्यवसाय सुरू आहेत काळूबाई सर्वांना सद्बुद्धी देवो 🙏🙏🙏
Khup chan guidance sir...mala aaj pariyant ya subject vr itk chan guidance bhetlele nahi...thank you 😊 Sir aaj kal log astrology, grahtare yanvar khup trust kartat and khupach ghabrat jivan ghalavtat...ekhada astrologer ni kahi prediction dil ki tyavar te itke dole zakun vishwas kartat...jyachi limit nahi...plz sir yavar pn kahi yach prakare sunder ase guidance kara...😊😊😊tumcha ha video pahun sir ek samazl ki sagla game ha aplya manacha ahe...asech chan chan video karun samaja madhe jagruktecha prasar kara...😊shree swami Samarth, jai shree ram 😊
Mi aamavshala pisavi gheto tittyavar jato tethe thevalele limbu keli naral aanato aani mastpaiki sarabat babana sheak aani naralachi chatani karun khato mi aata 58 year old aahe. Pan aapale vvichar mala patale
बाबा मला कसलच समाधान. आणि सुख मिळत नाही मला पण तुळजाभवानी ची माळ परडी सांगितली आहे मी पत करून घेतले पण मला सारख माझ तोंड येतय मला खूप त्रास होतो ऊपाय सांगा बाबा
श्री स्वामी समर्थ काका एक विचारायचं होतं की माझी जी गाय आहे ती घामन राहत नाही आणि ती मला माझ्या आजोबांनी दिलेली आहे त्यांची आठवण म्हणून शेवटची निशाणी मला घरातले सगळे म्हणतात ती विकून टाक पण माझ्या तिच्यातून जीव निघत नाही काय करावं मि
खूप छान सर आपण समाजामध्ये जो अज्ञान पसरला आहे तो दूर करण्याचे काम आपल्याकडून होत आहे. धन्यवाद
मी अजिंक्य शिंदे गडहिंग्लज वरून मी आपले ध्यानधारणा शिबीर केले आहे, खूप छान रिझल्ट आलेत.....मी मनापासून तुम्हाला गुरू मानत आहे...🙏🙏🙏🙏🚩
खुप सोप्या भाषेत समजावून सांगितलेत बाबा धन्यवाद गुरुमाऊली,,,, जय आदिशक्ति
यु ट्युब वर पहिला हा विडिओ आहे जो सर्वसामान्या न पर्यंत खरी माहिती पोहचवत आहे '
या विडियोमुळे अनेकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होईल .
खुप खुप धन्यवाद🙏🙏🪔🪔
खरच हे सत्य आहे आज अशा विचाराची अत्यंत गरज आहे सगळ्यांच्या मनात फक्त निगेटिव्ह विचार आहेत म्हणून तर भोंदू बाबांचे व्यवसाय सुरू आहेत काळूबाई सर्वांना सद्बुद्धी देवो 🙏🙏🙏
👍👍🙏🙏कोटीकोटी प्रणाम बाबा अगदी बरोबर आहे सनातन सत्य..खरच बाबा खुप छान माहीती दिलीत धन्यवाद। जय आदिशक्ती हरीओम बाबा 🙏🙏👌👌
🙏🏻🌹खूप छान समजावून सांगितली ही माहीती तुम्ही गुरुवर्य 🌹🙏🏻
खूप चांगले विचार ....लोकांना योग्य मार्ग दाखवताय 👌👌👌
गुरुचरणी शतकोटी प्रणाम ओम काळेश्वरी माते नमः
🌸🙏🏻जय आदिशक्ती बाबा 🙏🏻🌸 अगदी बरोबर.. 🙏🏻🙏🏻खरे आहे.. तुम्ही सांगितलेले मार्गदर्शन 🙏🏻
खूप छान माहिती सांगितली आपण धन्यवाद.,...
आपण आध्यात्म्यावर बोला. पॉझिटिव्ह शक्तिवर बोला. पण वाईट शक्ती देखील आहेत. जय बजरंग बली.
मी वाईट शक्ती नाहीत म्हणलं नाही तुम्ही व्हिडिओ नीट पहा करणी खरी असते का नसते हा आजचा विषय नाही
बाबा आजचा व्हिडिओ माझ्यासाठीच होता माझ्याही विचारांमध्ये परिवर्तन होत नाही पण मी प्रयत्न करणार आहे काळूबाईच्या नावानं चांगभलं
👌
Atishay sunder mahiti dili baba,koti koti pranam Baba
Khup Chan Mahiti Dili
खुप छान माहिती दिली गुरुजी तुम्ही अशीच कृपा राहूदया सरवांवरती 🌹🙏🙏🙏🙏🙏
Barobar aahe dhanyvad
Khoob Sundar mahiti sangati aahe
Khup chan guidance sir...mala aaj pariyant ya subject vr itk chan guidance bhetlele nahi...thank you 😊
Sir aaj kal log astrology, grahtare yanvar khup trust kartat and khupach ghabrat jivan ghalavtat...ekhada astrologer ni kahi prediction dil ki tyavar te itke dole zakun vishwas kartat...jyachi limit nahi...plz sir yavar pn kahi yach prakare sunder ase guidance kara...😊😊😊tumcha ha video pahun sir ek samazl ki sagla game ha aplya manacha ahe...asech chan chan video karun samaja madhe jagruktecha prasar kara...😊shree swami Samarth, jai shree ram 😊
स्वताला संतुलित करा, आपल्या कार्यात सिद्ध व्हा, बाकी कडे दुर्लक्ष करा, मन खंबीर ठेवा. काही होत नाहीं.
अपूर्ण संचार पूर्ण कसा खोलायचा दिलेला शब्द खरा झाला पहिजेत
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
जय गुरुदेव जय आदिशक्ति दंडवत प्रणाम बाबा
Nice information, thank you
ॐ कालभैरवाय नमः 🙏
बाबा लाख मोलाची माहिती दिली गुरुदेव दत्त
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती 🙏🚩🌹🙏
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩
बाबा खूप छान ❤❤❤
मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.
Shree Swami samarrth..
श्री स्वामी समर्थ
ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः
🌹🙏🙏🙏🌹
प्रणाम गुरूजी 🙏🚩
Mharaj Chan mahiti dili danayvad Jay hari
Namskar guruji man strong kraysathi kay kraych guruji pls sanga
🙏 जय गुरुदेव 🙇
जय आदिशक्ति 🙏💐
जय गुरुदेव 🙏🏻
येहच करा हाये 100% करा हाये नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏
👌🌹🙏धन्यवाद
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन गुरू माऊली ||
🙏 धन्यवाद 🙏
जय गुरदेव 🎉
खुप छान
Satty Aahe guruji🙏🙏.
Good 👍
जय आदिशक्ती बाबा 🙏🙏 अगदी खरं आहे 🙏🙏
Baborar guruji
Ekdam khar aahe baba
Shibar kuthe ahe
🙏🙏प्रणाम बाबा 🙏🙏
नमस्कार काका.. 🙏🏻💐
Mi aamavshala pisavi gheto tittyavar jato tethe thevalele limbu keli naral aanato aani mastpaiki sarabat babana sheak aani naralachi chatani karun khato mi aata 58 year old aahe. Pan aapale vvichar mala patale
Baba. ratrich zopet zatkay yetat plz sangana
खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद गुरूजी
🥰ॐ🙏ॐ🥰❤️ॐ❤️🥰
जय जगदंब🙏🙏 जय आदी शक्ती 🙏🙏🚩
This is a business 😁
Namskar Baba, Mala Tummhala bhetayach ahe. Tumhi ghari visit deta ka.
आदेश
काळुबाई च्या नांवान चांगभलं
shibir kuthe aahe mala pan yayach aahe
मुलाचे लग्नही बांधले जाते का
लिंबू कापून सरबत प्या,मिरची कापून भाजी करा, तेवढे पैसे वाचतील.
बाबा मला कसलच समाधान. आणि सुख मिळत नाही मला पण तुळजाभवानी ची माळ परडी सांगितली आहे मी पत करून घेतले पण मला सारख माझ तोंड येतय मला खूप त्रास होतो ऊपाय सांगा बाबा
आमचे शेजारचे लोक चप्पल टाकतात, अमावस्या, शनिवारी, स्वतः डोळ्यांनी पाहिले, हे सत्य, याला काय करावे, चप्पल टाकल्यापासून सतत त्रास, पीडा सुरु
श्री स्वामी समर्थ काका एक विचारायचं होतं की माझी जी गाय आहे ती घामन राहत नाही आणि ती मला माझ्या आजोबांनी दिलेली आहे त्यांची आठवण म्हणून शेवटची निशाणी मला घरातले सगळे म्हणतात ती विकून टाक पण माझ्या तिच्यातून जीव निघत नाही काय करावं मि
Wiku nka dev tumchi exam ghet asel tumchi gaila aai manto aapn
❤❤❤
जय आद्य शक्ती बाबा
HE SHIBIR KONTYA GAVI AHE ? PUNE YETHUN TYA GAVI KASE YAYCHE ?
दिलेल्या नंबर वरती फोन करा
🙏🏻🌹🙏🏻
बाबा मी ज्योती माने पण माझा मावस भाऊ मुसलमान आहे तर त्याला करणी बाधा झाली आहे याच्या वर एक विडीओ बणवा प्लीज बाबा ह्याच्या वर उपाय हि सांगा🙏🙏🙏
जय आदिशक्ती
🙏🙏🙏🙏
पण यायच कोणत्या गावाला
साताऱ्याजवळ पालिका खंडोबा
हो बाबा माझ्या राहत्या घरी लिंबू टाचणी टाकलं
Guruji mala tumhala bhetayche aahe
नाथ/आसलयावर/कमी/नाही/पङत/.नयान.देतात.सगल.चांगले. सागतात/.
🙏🙏🙏🙏💯💯💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धान्य धारना योग शिबीर युटूब वर दाखवू शकाल नमस्कार 🙏🏻
सर्च करून पहा अनेक व्हिडिओ मी टाकलेले आहेत
Online ghya sir
@सनातनसत्य ठीक आहे सर
Saheb mala yaycha aahe mala tumcha address send Kara me yein thank you
khabis shaitan jyachya gharavar basvila tyacha satyanash jala.
,,💯💯👌👌🙏🙏🚩🚩🙋🙋
🙏🙏🙏🙏
Dmvd
सर माझं पण हाँटेल आहे धंद्यात एस येत नाही