दसऱ्याच्या शुभ-मुहूर्तावर अमेरिकेतून आलं Youtube silver play button | Silver play button unboxing

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • दसऱ्याच्या शुभ-मुहूर्तावर आलं RUclips silver play button | Silver play button unboxing
    #youtubecreatorawards
    #youtubesilverbutton
    #dhangarijivan
    #siduhake
    #shepherd
    #youtubeindia
    #siduhakevlog
    #youtube

Комментарии • 718

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  2 года назад +154

    विजयादशमी (दसरा) च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏❤

  • @ramkakade2147
    @ramkakade2147 2 года назад +137

    एक धनगर म्हणून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे सिद्धू हाके पाटील

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 2 года назад +62

    किती साधी आणि प्रेमळ माणसं आहात तुम्ही. सिल्वर बटन मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, पुढे भविष्यात अशीच प्रगती होवो ही सदिच्छा...

  • @atulkamblesaheb3516
    @atulkamblesaheb3516 2 года назад +23

    धनगर हि नुसती भटकी जात नसुन .एक जिवन जगण्याची संस्कृती आहे .कला ,खानपान, राहणीमान .स्वाभिमान .वेशभूषा,व संघर्षमय जगण्याची स्वाभिमानी जात म्हणजे धनगर
    सिल्वर बटन साठी
    तुम्हीच अभिनंदन

  • @reshmabhosle6368
    @reshmabhosle6368 2 года назад +34

    मी धनगर नाही पण मला तुमचा खुप‌ अभिमान वाटतो विशेष ‌म्हनजे बानाई ताईचं खुप कौतुक वाटते

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Год назад +13

    बानाई खुप खुप कष्टाळू आहे, आहे त्या परिस्थितीत अगदी मस्त मस्त स्वयंपाक करून दाखवते आणि बोलते पण खुप छान, आणि तुम्ही पण बानाईचा खुप आदर करता कौतुकाने सर्व रेकॉर्ड करता आणि साध्या सरळ भाषेत जे आहे ते सांगत असता,तुमची खुप प्रगती होओ

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 6 месяцев назад +1

    बाणाई सगळ्यात हुशार आहे.स्वयपाक जितका सहज सुंदर करते तितकेच दसऱ्याचे झेंडूच्या फुलांची सुंदर हार करतिये.तिचं बोलणंही सहजसुंदर आहे.हाताला खूप वेग आहे तिच्या.कुटुंबातल्या सर्व लहानमोठ्यांना ती एकत्र ठेवण्यासाठी धडपडते.आनंदान हसत सारं करते.

  • @divakarghodake5354
    @divakarghodake5354 2 года назад +20

    सिल्वर बटन मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!, पुढे भविष्यात अशीच प्रगती होवो ही सदिच्छा...

  • @Youtuber-kx3qx
    @Youtuber-kx3qx Год назад +20

    देव तुम्हाला असाच आनंद देत राहो.. अमेरिका देशाने एवढा सन्मान करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे ... अभिमान वाटतो आहे 🌹🌹🌹

  • @rupalisale9789
    @rupalisale9789 2 года назад +12

    अभिनंदन दादा💐💐💐💐मी पण बारामती ची..दसऱ्याच्या खूप शुभेच्छा🙏

  • @rekhapawar3835
    @rekhapawar3835 Год назад +13

    तुमचे अभिनंदन तुमच्या जोडीचे निर्मळ मन आणि स्वभावातील साधेपणा तसेच कष्टाळू वृत्ती आणि तुमच्या कुटुंबातील एकी आणि देवाचे आशीर्वाद यामुळेच हे यश तुम्हाला मिळाले आहे अशीच तुमची अजून प्रगती होत राहो

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Год назад +6

    😊❤🙏👌💐 खूपच सुंदर अशीच प्रगती होईल सर्वांचे कष्ट आहेत प्रामाणिक प्रयत्न आहे असेच नेहमी आनंदी राहा अभिनंदन सगळ्यांचे ❤🙏🙏

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 3 месяца назад +2

    तुमचे कष्टाचे जिवन आहे व्हिडिओ परिवार मला खुप खुप आवडते तुंम्हाला बघुन माझ्या मला माहेरची आठवण येते माहेरात धनगर समाज आहे खुप आवडतो ऐकत्र सनवार शेतीची कामे सबोत रेसपी मी माहेरची आठवण करून दिली तुंम्ही भाषा खुप खुप छान वाटल बाळु माची सिरियल आवडते खुप शुभेच्छा अभिनंदन भाऊ ताई ला❤❤❤🌹🌹🍫🍫

  • @hellboy7543
    @hellboy7543 2 года назад +19

    खूप खूप आनंद झाला दादा तुला तुझ्या कार्याची छान भेट मिळाली दसऱ्याची तुझ्या हातात गोल्डन बटण बघायची ईच्छा आहे विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा...!! भाऊ

  • @vishaljadhav4077
    @vishaljadhav4077 2 года назад +13

    *पहाट झाली दिवस उजाडला ,*
    *आला आला सण दसऱ्याचा आला ,*
    *अंगणी रांगोळ्या , दारात तोरणं ,*
    *उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं...*
    *आपणास व आपल्या परिवारास*
    *विजयादशमीच्या व दसऱ्याच्या*
    *मंगलमय शुभेच्छा.....!*

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Год назад +3

    दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच दहा लाख करा आणि गोल्ड बटन लवकरच मिळाले हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना

  • @sachinshelke1273
    @sachinshelke1273 Год назад +2

    लिहता वाचता येत नाही म्हणून काय झाल ताई...तुमच कुटुंब खरच खूप छान आहे...निसग्राच्या कुशीत जिवन जगता तुम्ही

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 года назад +19

    अभिनंदन भाऊ सिल्व्हर बटण मिळाल्याबद्दल---तुझ्या कामाच चीज झालं--लवकरच तुला गोल्डन बटण मिळावे हीच सदिच्छा!!🌷🙏

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +2

    आज पण महिलांच्या डोईवर पदर आहे हे बघून खरंच खूप बरं वाटलं भाऊ तुमच्या कामाचं चीज झालं.. लवकरच तुम्हाला गोल्ड बटन मिळावं ही सदिच्छा...👍

  • @niteenwaghamode336
    @niteenwaghamode336 2 года назад +5

    अभिनंदन...
    खूप निरागस आणि सच्चे व्हिडिओ असतात आपले...धनगर बांधवांचे खरे जीवन जगासमोर मांडत असल्याबद्दल अभिनंदन

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 9 месяцев назад +3

    सिद्धू दादा तुमचा व तुमच्या कुटुंबाचा आम्हाला अभिमान वाटतो ❤🎉🎉

  • @maheshnagavekar
    @maheshnagavekar 2 года назад +12

    खूप अभिनंदन भावा. तुमचा सुंदर आणि भावपूर्ण प्रवास असाच अखंड राहू दे. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @shantarambankar6890
    @shantarambankar6890 2 года назад +1

    चांगले कर्म केल्यामुळे फळ सुधा चांगलेच मिळणार
    दसरा निमित्त पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Год назад +1

    अभिनंदन कुठेही दिखावा नाही सबस्क्राईब मिळावे म्हणून उगाच कुणाला नाचवत नाही तुमच्या साधेपणाचा हे बक्षीस आणि असेच राहा साधी माणसं सबस्क्राईब साठी आजी-आजोबांना नाचवत नाही म्हणूनच तुमचे आज कौतुक होते आम्ही आता व्हिलेज फूड आणि तुमच्या सारख्या माणसांचं यूट्यूब वर बघतो

  • @jayshrilemte3389
    @jayshrilemte3389 2 месяца назад

    आपणास सिल्वर बटन मिळाल्यामुळे आपले खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीकरता सदुदादा तुम्हाला तसेच बाणाई वहिनींना शुभेच्छा

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari Месяц назад

    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबे उदंड आयुष्य देवो हीच चरणी प्रार्थना

  • @jagdishkoli7836
    @jagdishkoli7836 11 месяцев назад +1

    खुप खुप अभिनंदन
    शुभ दिवशी...शुभ समाचार😊😊😊😊😊

  • @sujaypagare3626
    @sujaypagare3626 2 года назад +4

    मनापासून आनंद झाला आणि तुमचा अभिनंदन वाटत आहे...💐💐

  • @arungholap8457
    @arungholap8457 2 года назад +1

    सिल्वर बटन आपल्याला भेटल आम्हाला आनंद झाला आपले व्हिडिओ छान असतात आपले अभिनंदन

  • @supriyapalav8581
    @supriyapalav8581 Год назад +1

    Dasryachya tumhala ani tumchya purn parivarala khup khup shubheccha ...... silver button ani te pan Amerikehun tumhala milale yabaddal tumchala special banayeela khup khup shubheccha 👌👌👌👍 tumche kutumb khup chan ani aanandi aahe ❤️❤️❤️❤️❤️

  • @UmaDudhgaonkar-yr2nt
    @UmaDudhgaonkar-yr2nt Год назад +1

    आजचा दसरा खूपच गोड...सिल्व्हर बटण आलंय घरात..लवकरच गोल्डन बटणही येणार आहे ,दादा..विजया दशमीच्या आभाळभर शुभेच्छा..सुखी व आनंदी रहा सगळेजण..

  • @saurabhkamble5586
    @saurabhkamble5586 2 года назад +4

    अभिनंदन भाऊ तुम्हाला गोल्डन बटण सुद्धा मिळणार 🙏🏻

  • @dattatrayapatil6655
    @dattatrayapatil6655 2 года назад +2

    आपले आणि सौ बानाईचे अभिनंदन.
    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 2 года назад +14

    खूप खूप अभिनंदन दादा 🙏🌹🙏🙏 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌱🌱🌱🌱🌱🌱🥰🥰🎉🎊💫💫💫

  • @sagarkhot8363
    @sagarkhot8363 2 года назад +1

    अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या समाजाची माहिती लोका पर्यंत असच पोहचवत रहा.अभिमान आहे आमच्या धनगरी जीवनाचा.

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 2 года назад +6

    खूप खूप हार्दिक अभिनंदन हाके पाहुणे. तुमचा नम्र पणा आणि मनापासून काम करण्याची आवड यामुळे हे शक्य झाले. तसेच सर्व कुटुंबाची साथ हीही महत्त्वाची आहे. किसन आणि त्याचे कुटुंब यांचेही अभिनंदन

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +1

    हाके कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन. सिल्व्हर मेडल मिळालं. सागर ची कमी वाटली आपल्या वाड्यावर कधी जाणार.

  • @राजुघुले-थ8ढ
    @राजुघुले-थ8ढ 2 года назад +3

    हाके मामा आणि मामी तुम्हा दोघांचे प्रथम अभिनंदन तुम्हाला गोल्डन बटन मिळवं अशी एक इच्छा संत सद्गुरु बाळूमामा आणि जेजुरीच्या खंडेराया कडे मागू आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💔💔🌹🌹🙏🙏💛💛

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 2 года назад +2

    Nice brother !✌️ तुमचा साधेपणा आवडतो!

  • @surajpatil8227
    @surajpatil8227 2 года назад +2

    सिध्दू हाके, दादा तु १ नं आण मोकळ्या मनाचा माणूस आहे👍

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 2 года назад +1

    अभिनंदन अभिनंदन 💐💐💐🙏🏽. खूपच छान... सगळी फॅमिली खूप सुंदर आहे खुप साधी सरळ माणसं हेच गेला लहान बाल गोपाल आम्ही तुमचे ब्लॉग बघते बरं वाटतं गावचे साधे जीवन पाहून बरं वाटतं

  • @santoshkarhe93
    @santoshkarhe93 2 года назад +8

    माझी खूप इच्छा होती तुम्हाला सिल्वर बटन भेटावे

  • @gajananmahanur1702
    @gajananmahanur1702 2 года назад +31

    खूप खूप अभिनंदन भाऊ...आणि विजयी दशमी च्या खूप खूप शुभेच्छा..💐💐💐🙏🙏🙏

  • @akashkulal1284
    @akashkulal1284 Год назад +2

    जय मल्हार ,
    खुप खुप शुभेच्छा सिद्धू दादा. लवकरच गोल्डन बटन मिळो हि आमच्या कडून शुभेच्या 💐💐💐

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 года назад +1

    अभिनंदन हाके भाऊ दसरा चे छान गिप्ट भेटले. पण रोज एक व्हिडीओ बनवत जा.

  • @kuldeepsatpute
    @kuldeepsatpute Год назад +1

    एक नंबर सिद्धु हाके पाटील जय मल्हार

  • @satishdeokar9263
    @satishdeokar9263 Год назад +1

    खूप कठीण जीवन जगतात आणि सर्व परंपरा पाळतात त्यांना कोठी कोठी नमस्कार

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 2 года назад +1

    छान पाहुणे मस्त आपले धनगर पुढे आले पाहिजे तुमचे अभिनंदन भाऊ ,👌👌👍

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 года назад +1

    दादा वहिनी खूप खूप अभिनंदन silver बटन मिळयाबददल. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐👌🏻👌🏻

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 Год назад +1

    बोलण्याचा आता छान सराव झाला आहे.
    अशीच प्रगती करा.निरागस,कष्टाळू
    लोकांच्या संस्कारांची गरज आहे,नवीन पिढी घडवा.🎉मी रायरेश्वरच्या पायथ्याला नोकरी
    केल्यामुळे आपले व्हिडीओ पहायला आवडतात.
    .🎉🎉🎉🎉🎉

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Год назад +3

    Dada Abhinandan vajayadashmicha hardik shubhcha aaich pragti hobo he eishearcharni praythna 🙏🙏banaai tai sarv family mst

  • @vitthalpatil4633
    @vitthalpatil4633 2 года назад +1

    दसऱ्याच्या शुभेच्छा आणि काँग्रॅजुलेशन खूप छान दादा वहिनी असेच प्रगती हो तुमची खूप पुढे जा🎉🎉🙏🙏👌👌

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 года назад +1

    Dada Banaee vahini Abhinandan tumhi Moraya bappla darshnala moragavala jaun yaa good 👍 Thankyou Moraya

  • @rajshrilokhande8122
    @rajshrilokhande8122 2 года назад +1

    Congratulations dada 👏🏻👏🏻💐💐tumchya kamache koutuk aahe he khupp chan kam kartay mhanun 😄👌🏻👌🏻👌🏻

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 года назад +1

    तुमच्या मेहनतीची पोच पावती म्हणजे सिलवर युट्युब बटण आता प्रेमेण चालु होईल.

  • @sangitasuryavanshi5229
    @sangitasuryavanshi5229 2 года назад +1

    दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराला अभिनंदन भाऊ आणि ताई

  • @riyanshusmomandworld4194
    @riyanshusmomandworld4194 2 года назад +1

    सर्वात प्रथम proud of you वहीनीसाहेब

  • @ViralFunnyMeme007
    @ViralFunnyMeme007 2 года назад +1

    अभिनंदन दादा भावी वाटचाली साठी शुभेच्छा ,गोल्डन बटण नक्की मिळवताल ह्याच दसऱ्याच्या शुभेच्छा

  • @vaibhavtapghalecomedycapta3944
    @vaibhavtapghalecomedycapta3944 2 года назад +4

    अभिनंदन दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 2 года назад +1

    सिध्दु हाके भाऊ तुंम्हासव तुमच्या कुटुंबातील सर्वांना हार्दीक शुभेच्छा, सिल्वर बटन मिळ्याल्याबद्दल अभिनंदन. भावी आयुष्य सुखी समाधानी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @rajendrawaghmode7970
    @rajendrawaghmode7970 2 года назад +1

    दसराच्या हार्दिक शुभेच्छा व RUclips तर्फे silver button मिळाले व एक लाख subcriber झाले बद्दल अभिनंदन👌👍👍👍

  • @vishalshinde7870
    @vishalshinde7870 2 года назад

    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या शुभेच्छा व स्लीवर बटन मिळाल्याबद्दल अभिनंदन
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @tanulatalawand6188
    @tanulatalawand6188 Год назад +1

    तुमच्या मंडळीची पण साथ आहे. तुम्हा दोघांचे श्रेय आहे.

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 года назад +2

    खूप खूप अभिनंदन दादा आणी बानाई दसऱ्याच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती होत राहो 🌹🌹🌹🌹🌹

  • @vaishalisankhe604
    @vaishalisankhe604 5 месяцев назад +1

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सिल्व्हर बटन मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

  • @neetabatkadli4222
    @neetabatkadli4222 2 года назад +1

    अभिनंदन भावा.मला ही खूप आवडते आमच्या खेड्यातील जीवन

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 6 месяцев назад

    आपणास अमेरिकेकडून तुम्हाला सिल्वहबटन मिळालं ही खूप सन्मानाची बाब आहे.तुमच्या सर्व कुटुंबाचं मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinodkadam9612
    @vinodkadam9612 Год назад +1

    अभिनंदन खरच मनापासून आई भवानी तुमची खूप तरक्की करो

  • @gauravalondhe
    @gauravalondhe 2 года назад +1

    खूप खूप शुभेच्छा. बाणाई वहिनी लक्ष्मी चे रूप आहेत..

  • @bhagwanmanchare4070
    @bhagwanmanchare4070 2 года назад +1

    सिल्वर बटन भेटल्याबद्दल खूप खूप अभिनंदन💐💐
    तुमचं शिक्षण कमी जरी असेल परंतु तुमची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @shrikantbhapkar7411
    @shrikantbhapkar7411 Год назад +1

    सिद्धू दादा आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन, खरच खूप साधे आणि कष्टकरी आणि गोड कुटुंबासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे, पुन्हा एकदा अभिनंदन

  • @arunbhore5033
    @arunbhore5033 2 года назад +2

    दादा तुमी लय भारी बोलत आहात आणि तुमाला सिल्वर् बटण भेटल त्या बद्दल तुमचे हार्दिक अभिन्द्नन्....

  • @morya9352
    @morya9352 2 года назад +5

    अभिनंदन दादा खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏

  • @meenakale123
    @meenakale123 2 года назад +2

    वाव मस्त दादा. अभिनंदन. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 2 года назад +2

    खूप खूप अभिनंदन.
    दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 Год назад +1

    Abhinandan Bhau, Sukhi Raha, God Bless You All

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b 11 месяцев назад +1

    दादा तुम्हाला दसऱ्याच्या लाख लाख मंगलमय हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे सिल्व्हर बटन मिळाले आम्हा सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आहे तुमच्या कामाची ही पोच पावती आहे तसेच बोमाइ पण खूप कष्ट मेहनत करून तुमचं कुटुंब सदा सुखी समाधानी आनंदी ठेवत आहे ती एक जातिवंत सुगरण आहे तरी सरकारने तिला नारी शक्ती पुरस्कार देऊन तुमच्या समाजाचा सन्मान आदर केला पाहिजे ह्यासाठी तुम्ही तुमच्या नेते पुढारी ह्यांनी प्रयत्न करावेत हीच आमची सड्डीच्या आहे बस काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @naushadmestridhalait4586
    @naushadmestridhalait4586 2 года назад +1

    मला हे बघून खूप आनंद झाला , खुप खुप शुभेच्छा

  • @yogeshbomble6838
    @yogeshbomble6838 2 года назад +2

    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सिल्व्हर बटन मिळाल्याबद्दल तुमचं अभिनंदन...💐💐

  • @pravinjadhav1980
    @pravinjadhav1980 2 года назад +1

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @chandanrajkendre4675
    @chandanrajkendre4675 2 года назад +1

    दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा धनगरी जीवन परिवाराला

  • @RushikeshChandel-
    @RushikeshChandel- 2 года назад +1

    Wah re patthya deva khanderaya aaplyala asech yash devo 💐💐🌷🌷🌹🌹

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Год назад +6

    HATS OF TO YOUR PASSION, SILVER BUTTON IS A PRICE OF YOUR HARD WORK.
    JAI BIROBA

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 года назад

    प्रथम आपले खूप खूप अभिनंदन. किती सहज व साध्या शब्दातून आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात. आपल्या या साधेपणामुळेच आपण येथे पोहचलात. आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @suhastake3238
    @suhastake3238 2 года назад +1

    शिदा प्रथम तुमच्या नवरा बायकोचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही हे कार्य कौतुकास्पद केले आहे पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा .💐💐

  • @sachinbhise5841
    @sachinbhise5841 Год назад +2

    दादा आमचा सपोट .आसाच तुमच्या बर कायम राहणार ..तुम्ही फक्त आसेच भारी भारी व्हिडिओ कडा..आणि तुम्हाला ..गोल्डन बटण .पणं .मिळावे .😙❤️🫂🤗

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 2 года назад +1

    Dada banai silver batan milyabahal manpurvak abhinandan 🙏 video jakas 👌

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन ... आणि शुभेच्छा ...

  • @UmaDudhgaonkar-yr2nt
    @UmaDudhgaonkar-yr2nt Год назад +1

    Great Dada.. खरंच , खूप खूप छान

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 2 года назад +1

    अभिनंदन सर तुमच्या कुटुंबाला पण् दसरा सणाच्या तुम्हा सर्वांना खुप शुभेच्छा मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @saumyaraichurkar836
    @saumyaraichurkar836 10 месяцев назад

    खुप खुप खुप शुभेच्छा आणि अभिमान आहे तुमचा आणि बनाई ताईचा ,खूप चांगले काम करते बानाई 🔥🔥🔥🙏🙏🙏

  • @rajeshdeshpande8782
    @rajeshdeshpande8782 2 года назад +1

    Congratulations Mr hake...keep it up

  • @vinayagodse3348
    @vinayagodse3348 Год назад +2

    धनगरी जीवन, निर्मळ मन. भाऊ तुम्हाला गोल्डन बटण पण मिळेल... खूप खूप शुभेच्छा!

  • @anilsontakkecomedyvideo4529
    @anilsontakkecomedyvideo4529 2 года назад

    धन्यवाद दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb 7 месяцев назад

    तुमच कुटुंब मस्तपैकीच आहे दादा आणी सदैव राहूदे श्री स्वामी समर्थ जय मां दुर्गे ❤

  • @AishwaryaNilesh-2
    @AishwaryaNilesh-2 2 года назад +11

    विजयादशमी दसरा च्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा..☘️ आणि अभिनंदन

  • @prakashpardeshi7203
    @prakashpardeshi7203 2 дня назад

    सिल्व्हर बटन भेटल्या बद्दल दसरा व शुभ दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा हाके दादा 🎉🎉🎉🎉

  • @pankajthakur-cd5td
    @pankajthakur-cd5td 2 года назад +1

    सर्व प्रथम तुमचे अभिनंदन..💐 जेव्हा तुमचा वाडा कोकणात येईल तेव्हा नक्की भेटू. मी ( रसायनी) गुळसुंदे येथे राहतो.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Год назад +1

    अभिनंदन, अभिमान वाटतो तुमचा .👏👏

  • @sushilgophane9149
    @sushilgophane9149 Год назад +1

    Khup chan niragus ani prem khup disat tumchay chehrayvar