sajan bendre new song yedamaicha gad..yedamai song sajan bendre yedamaicha gad
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- sajan bendre new song yedamaicha gad..yedamai song sajan bendre yedamaicha gad
गित.संगित..गायक...साजन बेंंद्रे
cotect..8888808211 - Видеоклипы
क्या बात है गुरुजी..... नाद खुळा..... कितीपन आवघड आसुद्या शेवटी येडू च नाव मुखात घेतल की सगळं सोप होत.....आणि उस्ताद त्यात तुमचं गान जर वाजल तर आणखी सोप.....🙏🙏☺️☺️
खूप छान आहे गुरुजी गाणं लवकरच या गाण्याचा स्टेटस पाहायला मिळेल दादा नामदास या यूट्यूब चैनल वर
चालेज नाही साजन सर तुमच्या गाण्याला त्यातल्यात्यात तर येडामाय ची गाणी तर मग आजुन सुपर हिट गाणंचे आर्थ एकदम बरोबर. साजन सर, चंदन सर अजय क्षीरसागर, अमोल सकट, सोनू साठे, राधा खुडे, तुम्ही सगळ्या चे जाळे खुप छान आहे. तुमचे गुरू श्री चंदन कांबळे सर यांचा तर अप्रतिम आवाज आहे. 🙏🙏🙏🙏 येडामाय ची प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी ऐकतो खुपच छान आहेत सर्व गाणी.
मस्त साजन भाऊ 👌👌👌
वा साजन भाऊ खुपच सुंदर तुमच्या गाण्याला तोडच नाही 👌👌👌👌🙏🙏😊😊😍😍✨🔥🔥
खुप छान Sajan guruji ❤️😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
दादा खूप छान लिहिलं आणि गायलं पन अप्रतिम
❤ एक नंबर गुरुजी काय लेखणी भारी लेखणी करता गुरुजी काय तोड च नाही फोन उचला
Mast na jann...❤❤
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤नाद खुळा मस्त भारीच सुपर 👌👌👌👌👍👍👍
लेखणीला गुरुजींच्या तोडच नाही.. वाह क्या बात है उस्ताद..❤❤
खूप सुंदर गाणं आहे दादा 😍😍🥰
Bhari. 😊❤sajn. Gan ❤🎉😊
लय भारी गुरूजी 😍😍😍😍
अप्रतिम लिखाण गुरुवर्य साजन सर सलाम आपल्या आवाजाला माझ्या गाडीत सतत तुमचीच गाणी वाजत असतात आणि तुमच्याच मुळे मी सुद्धा श्री क्षेत्र यरमाळा येथे देवीच्या दर्शनासाठी दोन तीन वेळेस जाऊन आलो .... येडेश्र्वरी माता अशीच आपणाला प्रसन्न राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना....
खूप छान गान एकदम जोरदार..❤
Khup Sundar ahe gaan bhau
Vaa kya bat hai Sajan Dada ❤ super hit song only Sajan Dada bendre
उगाच नाही म्हणत लेखणी चा बादशाह..वा वा कय लिहलय साक्षात सगळ डोळ्यापुढ आल..🥰🥳मुखडा ऐकला तरी काळिज धडधडत..खुप सुंदर गायन दादा.. 🥳बादशाह Grert .love u 😘😘🥳💥💥💥👌👌👌👌👌❤🥰
आतुरता चैतीची...🥰🥰🥰🥰🥰
खूप छान दादा 👌👌👌👌😊
खरच खूप छान गाण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साजन दादा मांगीरबाबा वर गाण तयार करा खूप हीट होईल🙏
Wa wa kdkkk papa ❤❤❤
No challenge साजन बेंद्रे साहेब ❣️🙏
🙏साजन दादा तुमच्या लेखणीला तोड नाही ❤लेखणीचा बादशाह ❤
लेट तर लेट पण डायरेक्ट थेटच...👌🕺💃
बाप बापाचं only guruji 👍❤️
एकच नंबर साजन दादा 🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan 🥰❣️👌
एकच नंबर गुरूजी 🙏🌹🙏
Nambrat vishay sajan dada 👑
एकदम कडक दादा🕉️🌹🌹🌺💐🌺💐🌹💐🌺💐🌹💐🌺👌👌👌👌👌👌👌👌🙏
Sajan bhau ek nabar vishay ch ny kadam kadak❤
Va kay bat he sajn dada 😎💫🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर
अप्रतिम गीत साजन दादा 👌🏻✨😍🙏🏻
Only Sajan Guruji 😍😍
कडक सर 🙏🏻♥️
वा क्या बात हे आप्पा एक नंबर आई राजा उदो उदो 🥰🙏
खुप छान साजन सर
आता जरा येरमाळा जत्रा असल्या वाणी वाटलं ❤️❤️❤️
Va kyabat hi dada
खुप सुंदर आई राजा उदो उदो येडेशवरीचा उदो 🙌🔥🔥🔥🔥
❤❤❤❤❤❤❤❤ अप्रतिम साजन दादा इचलकरंजी च नाव तुमच्या मूळ लोकांच्या नजरेत आलं
🔥🔥💫💫✌🏻
mast 🙏🏻🙏🏻🙏🏻
एक मस्त शब्द रचना कडक 🔥🔥🔥
खुप छांन 🙏🙏👌👌
खुपच छान गाणं झाला आहे साजन दादा
Sajan Dada 1 no gaylat tumhi
क्या बात गाण्याचा बादशाह साजन बेंद्र 🙏🙏🙏🙏🙏
Laylay bhari
Khup khup chan sajan dada👌👌
आई राजा उदो उदो ❤
खुप सुंदर
Keep.chan.gan.aahe.sar
Salam tumchya gayki la
Gan lihanya ganyat Sajan jatoy bhalya bhalyala JAD fakt tumich nahi sari duniya zukati yedupudh ga ani hoti adjud ga kup Chan Gan ahe sajan Dada mahadev Kamble Virwade Bk
आवाजाचा बादशहा साजन दादा बेंद्रे 🥰🙏
Love u Gruji.....😘
Sajan dada 💥💥
खुप छान आहे भाऊ
Sajan Dada khup chan
1 number sajan dada 🥰🎉💯💯
साक्षात चैत्र पौर्णिमेचा दिवस डोळ्या समोर आला...🥰🙇🌍🌺✨🙏🏻
खूप छान आहे गान साजन सर हे गान माकॅट मधे खूप गाजणार 😢🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏येडेश्वरीचा उदोउदो 🙏🌺
Super song
Aai ch ved tar tumcih lavla mala Anga var kata ala
नको चांदी सोन .....
नको जीवाला काळ ...
दे गं लखाबाई दे नावसाच बाळ.....
हे गीत तुम्ही गाऊ शकतात...का
Only sajan sajan sajan ❤
Aai Raja udo udo
Love you 😘💕 papa
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nice 👌👌
👌👌👌👌🌺🌺🌺👍👍🌹
🙏🙏🙏🙏👌
❤❤❤
❤️❤️❤️❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤
Chan 1no
Khup sundar
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I like you voice
🙏
❤
❤❤🙏🏻👑🙏🏻🙏🏻
🙏👍👌👌👌❤❤❤
🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏
😍😍😍😍
❤❤❤❤❤❤❤❤❤😂
🙏🙏🙏👏👌👌😘❤️❤️
Besur avaj ahe ugich gala kadhun ordtoy ha
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘
खूप छान
🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🪔🪔🪔🪔🪔🪔🪔💐💐💐💐💐💐💐💐📿📿📿📿📿📿🔔🔔🔔🔔🔔🔔📿📿📿🔔🔔🔔🔔🧿📿📿📿📿📿📿🔔🔔🔔🔔🔔