Veda Zalo Tuzyasathi | वेडा झालो तुझ्यासाठी | Ramesh Kachare | Ravi Satpute | Wahawa Music.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2020
  • #RameshKachare #Ravisatpute #WahawaMusic #LoveSong
    वेडा झालो तुझ्यासाठी...
    गीतकार आणि गायक:- रमेश काचरे 9225490499.
    दिग्दर्शक:- रवी सातपुते 9158854204,
    सह दिग्दर्शक - रमभाऊ राऊत.
    संगीतकार:- बबलु पाटील 7020232649, DJ अक्षय.
    मिक्स मास्टर - DJ Akshay
    कलाकार :- रवी सातपुते, उर्मिला सातपुते.
    कँमेरा:-अनिल राऊत, रामभाऊ(RB) राऊत 8408086618, प्रथमेश कदम( PK )7775888718
    नृत्य दिगदर्शक:- विशाल चौधरी, सुरज जाधव.
    ड्रोन शुट:- युवराज आशन 7030189657
    एडींटींग :- अनिल राऊत, रामभाऊ(RB) राऊत.8408086618
    सहकलाकार - प्रणाली सातपुते सुरेखा सातपुते, मनोज धोदडे.
    डान्सर :- किरण वरठा ,श्याम मुकणे, अविनाश गोविंद, अजित चौधरी, रोशन दांगटे, अक्षय वरखंडा, रंजित भोरे, भावेश चौधरी.
    नाईट शेटप - निवृत्ती सातपुते, निशीगंध सातपुते.
    सहाय्यक :- राजेश मासमारे,सचिन भावर, निलेश काचरे ,प्रदिप काचरे, जयेश कदम, अमित गायकर, उमेश वारंगडे, रवी इंगोले.
    विशेष आभार:- भावना गावित, तेजु गावित, कृष्णा गरेल, तुषार भुसारा, अजित गायकवाड, चिंतामण भोये, पद् मिनी सातपुते, बाबु सातपुते, दुर्गा सातपुते, निवृत्ती सातपुते, निशीगंध सातपुते.
    Follow on Instagram -
    wahawa_music143
    Follow on Roposo -
    @wahawa music
    Please Like, Share, Subscribe and Dont forget to Comment.
    Thank You!
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 2,6 тыс.

  • @shivadighemusic7302
    @shivadighemusic7302 4 года назад +10

    रमेश दादा खुप छान सौंग👌👌
    तुमच्या आवाजाच गोडवा मनाला लगतो..खुप छान मस्त झकास👌
    👍

  • @vikramgadcreation9004
    @vikramgadcreation9004 4 года назад +19

    vikramgad talukyacha number 1 gayak ramesh kachare dada nice song and dans 🚩🚩🚩जय आदिवासी 🚩🚩🚩

  • @manojhandva4370
    @manojhandva4370 Месяц назад +2

    रमेश दादांना सर्वांनी जास्त sapot करत रहा singer भारी आहेत

  • @sitaramharpale4487
    @sitaramharpale4487 4 года назад +10

    खूपच भारी गानं आहे ,मला तर खूपच आवडल
    आणी हे गान खूपच गाजलय आपल्या महाराष्ट्रातर खूपच धनेवाद तूमचे ग्रूपला

  • @akashdumadaofficial9070
    @akashdumadaofficial9070 4 года назад +18

    😳😳 कडकं 👌👌 सुपर साँग डान्सिंग मधे नितेश बुंधे fail kadak dance १ no.

    • @rahulbhoir1229
      @rahulbhoir1229 4 года назад +1

      Bhai nitesh Nitesh aahe ha ✌️💯🔥😎

    • @nidhibhoye712
      @nidhibhoye712 4 года назад +2

      सगळे कलाकार चांगले आहेत आणि ते पण आपले आदिवासी कोणाला पन नवे ठेवणे चुकीचे आहे🙏

    • @samirgovind7657
      @samirgovind7657 4 года назад +2

      Nice video dada

    • @mr.aadivasi5553
      @mr.aadivasi5553 4 года назад

      Jalte re tuzi

    • @rajvedaga85
      @rajvedaga85 2 года назад

      जल रही हो तो चटनी लगावो 🤣🤣🤣🤣🤣

  • @yogeshbhujade1999
    @yogeshbhujade1999 4 года назад +9

    फार आवडलं रमेश दादा तुझे गाणे डान्स पण भारी आहे👌👍💖💖

  • @sandipmandlik5604
    @sandipmandlik5604 3 года назад +4

    Lay bhari majy avdt गान आहे . अजून चांगले गाणी कडा असेच🙏🙏🙏👍👍👍

  • @mandargujar500
    @mandargujar500 3 года назад +6

    असा कोण कोण आहे की हे गाणं किती वेडा पण ऐकलं तरी गाणं एकदम फ्रेशच वाटते 👌👌......like kra

  • @diapkdalvi
    @diapkdalvi 4 года назад +21

    वाहवा मुझिक चे आता पर्यंत चे सर्वात बेस्ट song .,.. सर्वाचे पुन्हा एकदा अभिनंदन

  • @adv.niteshmhase1958
    @adv.niteshmhase1958 4 года назад +40

    खुप गोड आवाज काचरे सर... तुमच्या आवाजातील गोडवा आदिवासी बोल असणाऱ्या गाण्याला अजून उंचीवर घेऊन जातो, पुन्हा पुन्हा ऐकावं असं गाणं & नितेश बुंधे नंतर पालघर मधील छान डान्स 👌😍

  • @MadhuBansuri
    @MadhuBansuri 4 года назад +5

    1नंबर गाणं रमेश भाऊ प्रेमाची भावना गुंफली कवी -मधु भोये

  • @nayanpingle6169
    @nayanpingle6169 4 года назад +4

    Ek nob bhau jay adivasi jay birsa ek nob song kalmandvi waterfall mst ahe rao

  • @jivanpawara3974
    @jivanpawara3974 4 года назад +18

    हे गाण ऐकून आम्ही खूप आनंद लुटला..... आमचे सर्व मित्र खूप नाचले... अशीच प्रगती आपली पुढे चालू राहावी.. आपल्या सुप्त गुणांना नक्कीच वाव मिळेल..

  • @manojdhodade3673
    @manojdhodade3673 4 года назад +8

    वाहवा टिमचं मनापासुन अभिनंदन
    तुमची अशीच गाणी येत राहो.

  • @sujataagarwal7026
    @sujataagarwal7026 3 года назад +2

    Kharch ranju mi pn veda zalo tuzyasathi 😘😍😍😍😍😍

  • @mr.aadivasi5553
    @mr.aadivasi5553 4 года назад +2

    (Darucha okhandya god tuza maza far bes jod ) he kadav KUPACH Chan aahe( Jay Johar Jay AADIWASI)😍😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘

  • @umeshumbarsada3166
    @umeshumbarsada3166 4 года назад +8

    भावा एक १ गाणं खरच हे गाणं ऐकून मी वेडा वालो. भावा

  • @vasantizop1007
    @vasantizop1007 4 года назад +45

    फारुच बेस गाना आहे .कोढेकदा ऐकला तरी बिसरुन ऐकायल वाट .नाचाहू फार बेस.👍👍

  • @mahendradhadapa5272
    @mahendradhadapa5272 3 года назад +2

    Ek number

  • @dineshdandekar9918
    @dineshdandekar9918 3 года назад +4

    रंजू वेडा झालो तुमच्या गाण्यासाठी
    1च नं गाणं व डान्स पुढील गाण्याची वाट पाहतो
    बेस्ट ऑफ लक,

  • @mahistudios01
    @mahistudios01 4 года назад +10

    वाहवा टीम चे एकही गाणं वाया जात नाही खूपच सुंदर रमेश दादा आवाज आणि lyrics

  • @sayaligadag8332
    @sayaligadag8332 4 года назад +9

    song khup mast ahe...aaikunch saglyana ved lavnyasarkh ...👌👌👌👌

  • @mailmahesh
    @mailmahesh 3 года назад +3

    गाणे खूप सुंदर बनवले आहे...अजुन अशा गाण्याची अपेक्षा...
    आणि मराठी जुने खूप सुंदर गाणी आहेत ती अताच्या पिढीला माहिती नाहीत ते remix केले तरी छान होईल...

  • @ravisatputeofficial
    @ravisatputeofficial 3 года назад +5

    सगळ्या रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 😘😍🙏
    8M+ Views पुर्ण 8 महिन्यात
    Thank you so much for big support.
    Record tod song in Palghar District 😍😍😘😘🤗

  • @Rockband-or6qw
    @Rockband-or6qw 4 года назад +33

    खूपच भारी song आहे... तोड नाही गाण्याला # गाण्याचे lyrics # सिंगर चा आवाज ## dance तर खूप भारी केलाय # गाण्याच्या dance स्टेप तर अफलातून आहेत # गाण्या मधील हिरो आणि हिरोईन तर खूपच भारी acting केली आहे ## एकूणच पूर्ण तुमच्या गाण्याचा contain खूपच मस्त आहे. सर्वांनी खूपच चांगला song बनवला आहे # dance choreography no. 1# मागे जे suporting dancer आहेत सुंदर नाचले आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही असे song बनवता आणि आम्हला ऐकायला मिळतात....

    • @wahawamusic2419
      @wahawamusic2419  4 года назад +1

      धन्यवाद मित्रा असच सहकार्य राहुदे

    • @rameshkachare
      @rameshkachare 4 года назад

      Thanks Dada

    • @ravisatputeofficial
      @ravisatputeofficial 4 года назад

      thanks bro😚😙😍

    • @MemoriesOfNisha_178
      @MemoriesOfNisha_178 3 года назад +2

      Absolutely right amazing na
      #Nishabhopi

    • @trambakbhoye9794
      @trambakbhoye9794 3 года назад +1

      @@MemoriesOfNisha_178 लधंधधंलदधंधं़छ़

  • @KATHEMusicDilip08
    @KATHEMusicDilip08 4 года назад +9

    मस्त रमेश दादा...
    गाणं आवडलं..
    शब्द रचना खूप छान..

  • @kisanchavhan8439
    @kisanchavhan8439 3 года назад +5

    दादा आपल्या आदिवासी गीतकार/कलाकार गाण उत्तम आहे अशीच गाणी काढत राहा 👌👌

  • @dhirajmadhavi1249
    @dhirajmadhavi1249 4 года назад +4

    Kdk❤na Bhau

  • @karanmukane4369
    @karanmukane4369 4 года назад +8

    Dance एक नंबर मला खुप आवडला👍👍👍👌👌👌👌👌खुप जान👌

  • @jambugovachamulga3638
    @jambugovachamulga3638 4 года назад +7

    I likeked khup sunder song ahe dada 1 no asech pudhe chalat raha

  • @jayujayu7059
    @jayujayu7059 4 года назад +2

    फार बेस गाणं दादा

  • @nileshmali6036
    @nileshmali6036 4 года назад +6

    दादा मस्त फार भारी ना मस्त नाचेल हो

  • @trishaharshsmarttv2370
    @trishaharshsmarttv2370 4 года назад +12

    रमेश भाऊ तुमच्या गाण्यांना आणि पूर्ण टीम ला महाराष्ट्र त सुपरहिट व्हायला आता वेळ लागणार नाही.oll the besh WHAWA

  • @chandrakantkhirari9434
    @chandrakantkhirari9434 4 года назад +6

    🎶🎶Khup mast song urmi ani ramesh dada 🎶🎶

  • @amolgond8644
    @amolgond8644 2 года назад +2

    खूप छान गाण आहे. अशीच चांगली गाणी बनवत रहा best of luck

  • @ramgawanda2231
    @ramgawanda2231 3 года назад +3

    Kadak 🎤

  • @jayeshbhoir9009
    @jayeshbhoir9009 4 года назад +6

    Hit the floor! खूप छान 🙌🙌

  • @kalpeshmachhi6880
    @kalpeshmachhi6880 4 года назад +12

    बारी गाना आहे 1नबर डांस बारी केला है गाना नी माला वेड़ा केला आहे 1नबर गाना आहे 👌👌

  • @msking5411
    @msking5411 4 года назад +3

    No.1 bhau

  • @jogeshgudgus5597
    @jogeshgudgus5597 4 года назад +4

    Kdkkk song aahe 👌👌👌

  • @RKKing21
    @RKKing21 4 года назад +7

    Nice👍👍

  • @nareshdombare7774
    @nareshdombare7774 4 года назад +26

    गाणं जितकं जबरदस्त आहे डान्स पण तितकाच जबरदस्त आहे.

  • @manojvadali5285
    @manojvadali5285 2 года назад +1

    Khup chann Ravi Satpute sir

  • @HardikPatil10
    @HardikPatil10 4 года назад +4

    Ek number song

  • @shaileshmachhi2450
    @shaileshmachhi2450 4 года назад +6

    Supar डान्स आणि गाणं पण 👌👌👌👌

  • @ravindrasalkar2778
    @ravindrasalkar2778 4 года назад +6

    1 नंबर गाणं आहे, कितीही वेळा मनापासुन आयेकले तरीही मन नाही भरत...👍😘😘😘

  • @tsstyle5898
    @tsstyle5898 4 года назад +4

    Superhit song Bhau 💥💥💥

  • @manojnaik607
    @manojnaik607 4 года назад +5

    उत्तम choregraphy.. खुप छान

  • @djadivasifriend2091
    @djadivasifriend2091 4 года назад +33

    रवी आणि उर्मिला बेस्ट डान्सर next सोंग मध्ये हाच hero पाहिजे both are good dancer

  • @mayurrajput7475
    @mayurrajput7475 4 года назад +9

    मी पण वेडा झालो तुझ्या साठी....लय भारी गाणं😎😎😎😎

  • @umeshvalvi3145
    @umeshvalvi3145 3 года назад +2

    Nace video

  • @rupeshrautcreation1786
    @rupeshrautcreation1786 4 года назад +3

    रवी सातपुते आणि उर्मिला सातपुते त्याने अतिशय उत्तम काम केले आहे नृत्य सादरीकरण संगीत उत्तम आहे

  • @ajay.karmoda9834
    @ajay.karmoda9834 4 года назад +6

    Khup khup chan song Dada very nice 👌👌👌👌

  • @mayurbhoir8504
    @mayurbhoir8504 4 года назад +4

    Nice song 👌....dance tr khupach avadala akdm jhakkash

  • @vaibhavkhandavi9767
    @vaibhavkhandavi9767 3 года назад +4

    KADAK NA BHAVA

  • @AJAY_KUMAVAT1111
    @AJAY_KUMAVAT1111 3 года назад +3

    सुपर ना भावा खूप छान आहे तुझी कामगिरी👍

  • @mkstarmaheshshanwar5805
    @mkstarmaheshshanwar5805 4 года назад +16

    ह्या गाण्यावर डान्स भरपूर मस्त झाला आहे आणि गाणं पण छान आहे गायलेलं थँक्यू

  • @Shorte-ATOZ
    @Shorte-ATOZ 4 года назад +4

    Khup chhan song Ramesh bhau

  • @tnaadivashi143
    @tnaadivashi143 3 года назад +5

    1namber दादा song

  • @beatofmusic3395
    @beatofmusic3395 3 года назад +7

    Ravi Bhai boj bhari aahe ..🥰🥰🥰😘😘😘😘😘😘 boj must video aahe and song bhi💯💯

    • @wahawamusic2419
      @wahawamusic2419  3 года назад +1

      Thank you so much ❤💓❤💓😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @balahandava8058
    @balahandava8058 4 года назад +11

    मस्त दादा गाण खुपच चांगल होत आणि त्यावर जो डान्स केला तो सुध्दा खुप छान आहे

  • @arpalonyou588
    @arpalonyou588 4 года назад +10

    हिरो भारी आहे

  • @surajkadu2938
    @surajkadu2938 3 года назад +1

    Khup khup Cchan song aahe aani dance pn mast👌

  • @vaishali6730
    @vaishali6730 3 года назад +1

    Khup chan song ahe...video sudha

  • @user-pg7vb3tz2w
    @user-pg7vb3tz2w 4 года назад +12

    गान एक नंबर आहे यार ...😍😍🤟❌🤟
    या वर्षी लग्नामधे हे गान खुप चालेल⭕❌🤟🤟🤟🥰🥰

  • @ravisatputeofficial
    @ravisatputeofficial 4 года назад +35

    सगळ्या रशिक प्रेक्षकांचे आणि चाहत्याचे, अगदी मनापासुन धन्यवाद.
    आमच्या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबदल. त्याच बरोबर आमच्या wahawa music टिमचे शुध्दा मनापासुन धन्यावाद. अनमोल सहकार्य केल्याबद्दल.
    अवघ्या 14 दिवसात 1 Million पुर्ण,
    ज्यांनी song like केलं, Comment केली, Dislike केलं त्याचेही मनापासुन धन्यावाद.
    त्यांच्यातुन आम्हाला प्रेरणा मिळाली, improvements करता आली.
    असेच सहकार्य राहुद्या👍👍👍👍👍
    धन्यावाद👏
    Channel नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका.

  • @sharaddigha9323
    @sharaddigha9323 2 года назад +2

    वेडा झालो 10 मिली यन पार झाल मस्त रमेश काचरे सोंग आवडला आणि एडिटिंग पण मस्त केली आहे

  • @montyagre1674
    @montyagre1674 3 года назад +2

    Mast song ahe ......ek no.kya baat kyaa baat kyaa baat.

  • @madhuvangad7906
    @madhuvangad7906 4 года назад +7

    गाणं पण फार अप्रतिम आहे आणी एक्टींग पण भारी.सर्व वाहवा टिम ला धन्यवाद

  • @pratikbhadange8967
    @pratikbhadange8967 4 года назад +6

    Excellent song 👍😀 bhavano..johar jindabad...

  • @mandagangoda1425
    @mandagangoda1425 3 года назад +3

    खूप छान

  • @shrikantd.9206
    @shrikantd.9206 3 года назад +3

    Super hit song bhau

  • @surajrdhamoda.7275
    @surajrdhamoda.7275 4 года назад +12

    एक आदिवासी गाणं म्हणून हे जरा जास्त अप्रतिम ,सुंदर ,छान अस आहे.. आवाज, मुझीक, एकटिंग, कोरिओग्राफी नि टीम ने घेतलेली मेहनत दिसतेय. मनाव कस तर अति सुंदर..😍😍

  • @ykofficial7418
    @ykofficial7418 4 года назад +6

    पुन्हा पुन्हा बघावं वाटत!!.. डान्स कॉरोयो ग्राफी खूप छान आहे.... !!🥰🥰🥰🥰🥰... आणि गाणं पण खूप छान आहे... !!

  • @Abhijit1275
    @Abhijit1275 3 года назад +1

    Wa mast satpute sir zakkas

  • @sandipwaghyoutube3260
    @sandipwaghyoutube3260 4 года назад +6

    व्हिडीओग्राफर कडक ,music directer कडक,singer कडक,dancer,कोरिओग्राफर अँड actor कडक😊👌💐👍गाणं च कडक बेस्ट song👌😊👍#congrats #ravi भाई👍

  • @vinoddhodade6480
    @vinoddhodade6480 4 года назад +5

    Ramesh kachare super se uper song
    Wahawa team zakkasss work
    My fevered RUclipschannelWAHAWA music

  • @akshaygowari594
    @akshaygowari594 4 года назад +19

    आदिवासींचे नाव नक्कीच मोठे कराल😍😍😍😘👍

  • @ganeshbhoir4345
    @ganeshbhoir4345 4 года назад +3

    डान्स एक नंबर आहे गुड ,👌👌

  • @manishdmachhi4303
    @manishdmachhi4303 2 года назад +1

    Ek Number Bhava…🔥

  • @sahiltandel9574
    @sahiltandel9574 4 года назад +5

    Ranju veda zalo tuzyasathi😛❣️

  • @bailgadasharyatparamparama2100
    @bailgadasharyatparamparama2100 4 года назад +6

    मित्रांनो शेतकरी आसाल तर एकदा आपल्या पारंपरिक खेळाला नक्की बघा🙏🙏🙏🙏
    बैलाच्या लोगों ला क्लिक करा आणि थेट चैनल वर या 🙏🙏👆👆👆👆
    एक सबस्क्राइब नक्की करा🙏🙏👍👍

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад +3

    Nice osm songs

  • @rajm6570
    @rajm6570 3 года назад +1

    Veda zalo ya song sathi n dance step pn mst

  • @KunalBaswatmusic
    @KunalBaswatmusic 4 года назад +6

    भारी Songआहे रमेश दा😘😘👍👍👍👍Superb Dance Choreography 1.No All team members....

  • @SunielSumadaOfficial
    @SunielSumadaOfficial 4 года назад +13

    एक नंबर सोंग आहे भावा....एक नंबर choreography aahe...khup Chan....super song....I really like it....so beautiful song....awesome...zakkkkaaasss... kadddakkk...,very nice....very good... keep it up.... Jai आदिवासी...जय जोहर....🚩🚩🚩🚩

  • @rameshpatil2901
    @rameshpatil2901 3 года назад +1

    खुप छान अशीच प्रगती करत रहा खूप खूप शुभेच्छा

  • @sanjayjanathe6229
    @sanjayjanathe6229 4 года назад +2

    Khoobaj saras git chhe

  • @grprimenewsmarathi1441
    @grprimenewsmarathi1441 4 года назад +8

    जय आदिवासी भावा
    एकदम कडक गाणं

  • @anjaliwavare5219
    @anjaliwavare5219 4 года назад +4

    Ek number 🎶👍👍👍👍👌👌👌🤘🤘🤘🤘

  • @rakeshjadhav3086
    @rakeshjadhav3086 3 года назад +1

    Ekdam mast gani hay kdk

  • @ishwarparhad8086
    @ishwarparhad8086 3 года назад +1

    Khup chaan

  • @gavthigamer8270
    @gavthigamer8270 4 года назад +7

    जय आदिवासी भवांनो । nice song आहे

  • @manojaagiwale8851
    @manojaagiwale8851 4 года назад +10

    मराठी मधलं सर्वात चांगलं गाणं. हे आहे 👌👌👌👌👌👌

  • @Vihangnashikkar3733
    @Vihangnashikkar3733 3 года назад +1

    Ek number bhava

  • @vinayjoshi115
    @vinayjoshi115 3 года назад +6

    मी वेडाच झालो ह्या गाण्याचा❤
    Bhari Dada & Keep Shining🍁

  • @surajkaule
    @surajkaule 4 года назад +47

    हे song 10M पर्यंत गेलेच पाहिजे...Love You Ramesh Dada, Ravi Dada, All Wahawa Team & Babalu Patil, D.J.Akshay..💟🔥

  • @jagrutisatpute1533
    @jagrutisatpute1533 4 года назад +7

    Khup chaan Dada n urmi😍😍❤😘😘nice song dada

  • @pravindhinda9315
    @pravindhinda9315 2 года назад +1

    Ek no👍

  • @shaileshmachhi2450
    @shaileshmachhi2450 3 года назад +3

    सुपर अप्रतिम गाणं खूप छान 👌👌👌