भगवान बाबा चरित्र ..आचार्य गुरु ह.भ.प अमृताश्रम स्वामी जोशी यांचे हरी किर्तन .मृदंग, शाम म.श्रावणे .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " धर्म प्रतिष्ठा " या आपल्या लोकप्रिय RUclips Channel वर
    आपल्या जवळ भागवत कथा ,रामायण कथा, सप्ताह, भारूड, किर्तन, भजन असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Video आमच्या धर्म प्रतिष्ठा RUclips Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
    कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी व
    संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा
    Mo:9011117870/7972132143
    Email : Chandrakantjaid70@gmail.com
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
    " धर्म प्रतिष्ठा "
    Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel धर्म प्रतिष्ठा #DharmPratishtha #धर्म प्रतिष्ठा
    #DharmPratistha #धर्मप्रतिष्ठा

Комментарии • 27

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    🙏 कै मित्र गोपीनाथ जी मुंढे साहेब यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 श्री गुरु श्रीमंत संत भगवाबाबा नारायण गड भगवान गडकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 विश्व विश्वेश्वर श्री गुरु संत जोग महाराज आळंदी देवाची योग गुरू स्वामी विवेकानंद रामदेव बाबा हरिद्वार पतंजली योग पीठ हरिद्वार यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 श्री गुरु संत रामकृष्ण रंदवे बापु पाटोदा भक्त लोखंडे महाराज यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @lahuchavan335
    @lahuchavan335 2 года назад +9

    आती सुंदर ऐश्वर्या संपन्न संत भगवानबाबा चे चरित्र मी बारिक रावा चा मुलगा माझे वडील भगवानबाबा चा घोड्या चा टांगा चालवायला होते

    • @dharmpratishtha
      @dharmpratishtha  2 года назад

      खुप नशीब वान आहात दादा तुम्ही.

    • @kalyanmisal4695
      @kalyanmisal4695 Год назад +1

      बारकू मामाला तर एकच मुलगा आहे बाळासाहेब हा

    • @subhashbedade6849
      @subhashbedade6849 Год назад

      B

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 श्री गुरु वारकरी संत राम काका संत मोठे बाबा पिंपरखेड कर गुरुजी श्री गुरु संत नारायण बाबा उत्रेश्वर पिंपरी श्री गुरु संत महादेव महाराज चाकर वाडी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 श्री गुरु संत भिमशिह महराज भगवान गड महंत डॉ नामदेव महाराज शास्त्री भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 विश्व योग गुरू स्वामी विवेकानंद रामदेव जी बाबा भक्त पुंडलिक भक्त जगन्नाथ मंदिर श्याम सुंदर भगवान श्री कृष्ण मंदिर स्वराज नगर बार्शी रोड बीड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Год назад +1

    Kiratan abhang puran taka hi vinanti Jay Maharashtra om ram krushana Hari

  • @chaitanayabhoyte4963
    @chaitanayabhoyte4963 2 года назад +2

    खूप छान कीर्तन मी महाराजांचं पावन धाम आश्रम डोंगरगाव तिथे किर्तन ऐकलं ज्ञानराज माऊली संजीवन सोहळा निमित्त तिथे जालन्यातील नंबर वन चा सप्ताह राहतो तेथे यंदा महाराजांचं काल्याचे किर्तन झाले मला खूप आवडले खरंच महाराजांचा आवाज खूप गोड आहे युट्युब चॅनल चे आभार

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 Год назад +1

    Ram Krishna Hari.

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Год назад +1

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई संत शिरोमणी सावता महाराज की जय भगवानबाबा की जय माळवाडी टाकळी हाजी ता शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र भारत माता की जय

  • @ravindrachepte6475
    @ravindrachepte6475 Год назад +1

    म बाहेर

  • @varshakokate259
    @varshakokate259 2 года назад +3

    मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या 🙏खूप छान

  • @popa2326
    @popa2326 Год назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @hanumanjaid5537
    @hanumanjaid5537 2 года назад +3

    अप्रतिम आवाज खुपच छान

  • @mkekan
    @mkekan 2 года назад +2

    खुपच छान किर्तन... 🙏🙏

  • @avinashgapat7796
    @avinashgapat7796 2 года назад +1

    Jay hari

  • @somnathghuge8981
    @somnathghuge8981 2 года назад

    Sound system 🙏❤️

  • @rahulvaijenathkatkar1275
    @rahulvaijenathkatkar1275 2 года назад +1

    तुळजा भवानी मंडप साऊंड सिस्टीम वाहेगांव (सा)

    • @dharmpratishtha
      @dharmpratishtha  2 года назад +1

      खुप छान साऊंड सिस्टीम आहे

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    🙏 श्री गुरु अनंत देवा जोशी नवगण राजुरी नारायण गड महंत शिवाजी महाराज यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏