देवद्रोह्यांची जात कोणती?एखादा धर्मविरोधक स्वत:च्या जातीतला असेल तर...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 18

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 2 месяца назад +6

    देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक वारकरी संप्रदाय, वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.

  • @ashanaik5175
    @ashanaik5175 2 месяца назад +2

    लहानपणापासून मुलांन साठी असे काही शिक्षण हवे जेणे करुन त्याचांत आधुनीक शिक्षणा बरोबर देशभक्ती आणी भक्तिभाव, वाढेल.

  • @dagadudere3611
    @dagadudere3611 2 месяца назад +2

    महाराज
    जय जय रामकृष्ण हरी
    ही हिंदु सनातन बोर्ड साठी जागरूकता मोहिम अशीच पुढे चालू ठेवाल हीच विठल चरणी प्रार्थना .

  • @ashanaik5175
    @ashanaik5175 2 месяца назад +1

    Khup Chan Maharaj. Aaplya sarkhe margdarshak labhle he Ya Deshachya loaches Bhagy aahe.

  • @gokulbiradar5900
    @gokulbiradar5900 2 месяца назад +1

    खूप छान राम कृष्ण हरी महाराज

  • @sanjeevbongale5279
    @sanjeevbongale5279 2 месяца назад +4

    राम कृष्ण हरी नमो ज्ञानेश्वरा

  • @nileshwatharkar5788
    @nileshwatharkar5788 2 месяца назад +3

    Ram krushna Hari

  • @prakashpandere6763
    @prakashpandere6763 2 месяца назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @kisanwalke6912
    @kisanwalke6912 2 месяца назад

    श्री गुरुदेव महाराज असाच हिंदू जागा करा
    साधू संतांची निदा नालेस्ती करणाऱ्याला
    त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली
    या पुढे हिंदू जागा ठेवा

  • @dattatraybhat4186
    @dattatraybhat4186 2 месяца назад +1

    हालाटेत कसा वाचला

  • @simranrajsingh879
    @simranrajsingh879 2 месяца назад

    वंजारी समाज खुप जातीवाद करतो त्यांनी थोडं जातीवाद कम करून हिंदू मणून कार्य करावं🚩

  • @simranrajsingh879
    @simranrajsingh879 2 месяца назад

    आजून आपले अजून सर्व सहकाऱ्यांना विडीओ बनवून प्रचार प्रसार करण्याचे काही नियोजन करा