पीक लावण्याआधी अशी करा बियाण्याची निवड | Seed Selection technique 2024 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 май 2024
  • #seeds #agriculture #farming #agritech #sustainablefarming #organicfarming #cropprotection #agrisupport #organicfarming
    पीक लावण्याआधी अशी करा बियाण्याची निवड | Seed Selection technique 2024 | ‪@Utkrishi‬
    #seeds #agritech #farmersOfInstagram #Utkrishi #organicseeds #gardening
    काही पिकं भरपूर उत्पन्न देतात तर काही फेल जातात, पण का, याचा कधी विचार केलाय का? याचं खरं गुपित तुम्ही पेरलेल्या बियाण्यामध्ये दडलेलं आहे!
    या व्हिडिओमध्ये आपण पीक यशस्वी होऊन उत्तम उत्पन्न देण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बियाण्याची निवड करताना कोणकोणत्या बाकी लक्षात ठेवाव्या याबद्दल माहिती बघणार आहोत.
    चांगल्या बियाण्याच्या गुणधर्माबद्दल अर्थात उगवण क्षमता, वनस्पतींचे आरोग्य आणि उत्पन्नाची क्षमता या सर्व बाबींवर आपण या व्हिडिओतून चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर खराब बियाणे वापरल्याने होणारे परिणाम, जसे की वाढ खुंटणे, रोगाचा प्रसार होणे आणि कमी उत्पन्न मिळणे या सर्व बाबींवरही चर्चा केली आहे.
    थोडक्यात काय, तर उत्तम दर्जाचे बियाणे कसे निवडावे याबद्दल येथे संपूर्ण आणि सखोल माहिती दिलेली आहे. बियाण्याचा योग्य आकार, चांगला रंग आणि दृश्य गुणधर्म जसे कि डाग नसणे, योग्य आर्द्रता टणकपणा आणि इजा नसणे इत्यादी बद्दलही सांगितलेलं आहे.
    बियाण्यांच्या निवडीसह आम्ही तुम्हाला बियाणे पिशवीसोबत येणाऱ्या टॅग बद्दलही माहिती सांगितलेली आहे. या टॅग चे विविध रंग आणि त्यांचा अर्थ इत्यादिही जाणून घेतले आहे.
    ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हीही बियाणे निवडीतील तज्ञ व्हाल आणि चांगले पीक उगवण्यास सज्ज व्हाल!
    व्हीडिओमध्ये समाविष्ट मुद्दे:
    बियाण्याची गुणवत्ता
    बियाणे पेरणी
    बियाणे निवड
    उगवण क्षमता
    पिकांचे आरोग्य
    बियाणे वैशिष्ट्ये
    बियाणे टॅग
    बियाणे टॅगचा रंग कोड
    कापणी यश
    Some crops yield a lot while others fail, but have you ever wondered why? The real secret lies in the seeds you sow!
    In this video we are going to see the information about some things to keep in mind while choosing good quality seeds for a successful crop and good yield.
    In this video, we have discussed all aspects of good seed properties like germination capacity, plant health and yield potential. It also discusses the consequences of using bad seeds, such as stunted growth, spread of disease and low yield.
    In short, here is complete and thorough information on how to choose the best quality seeds. Proper seed size, good color and visual properties like absence of blemishes, proper moisture firmness and absence of injury etc. are also mentioned.
    Along with the selection of seeds we have also informed you about the tags that come with the seed bag. Different colors of these tags and their meaning etc. are also known.
    After watching this entire video, you too will become an expert in seed selection and be ready to grow a good crop!
    Points Covered in this Video:
    Seed quality
    Sowing seeds
    Seed selection
    Germination rate
    Plant health
    Seed characteristics
    Seed tags
    Seed color codes
    Gardening tips
    Harvest success
    We are also here:
    ‪@Utkrishi‬
    news.utkrishi.com/
    / utkrishiindia
    / utkrishiindia
    whatsapp.com/channel/0029VaVH...
    t.me/UtkrishiIndia

Комментарии •