मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण | फॉर्म कसा भरावा | majhi ladki bahin | CMO Office mumbai | शोध वार्ता |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण | फॉर्म कसा भरावा | majhi ladki bahin | CMO Office mumbai | शोध वार्ता |
    #अर्थसंकल्प2024
    #माझीलाडकीबहीणयोजना2024
    #सेतूसुविधाकेंद्र
    #मुख्यमंत्रीकार्यालय
    #मुख्यमंत्रीएकनाथशिंदे
    #CMEknathshinde
    #Deputycmofmaharashtra
    #उपमुख्यमंत्रीअजितपवार
    #deputycmAjitpavar

Комментарии • 338

  • @user-vk7yx8qb8c
    @user-vk7yx8qb8c 6 дней назад +3

    आता मतदान करण्यासाठी हि अशी डॉक्यूमेंट आवश्यक केले पाहिजे सरकार ने । मतदान करायला तर एकच कार्ड पाहिजे।

  • @alkasakat2181
    @alkasakat2181 14 дней назад +25

    सर ऑनलाईन बंद करा कारण खेडे गावात लाईन फाॅर्म भरताना अडचणी येत आहेत तरी अंगणवाडी सेविका जवळ ऑफ लाईन फाॅर्म जमा करून ते सर्व ऑफीस मध्ये जमा करून घ्यावी ही विनंती

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 15 дней назад +20

    ऑन line भरायला साईट बंद आहे सांगितले जात आहे
    त्याच काय

    • @geetamalvankar842
      @geetamalvankar842 14 дней назад +1

      रात्री बारा च्या नंतर फॉर्म ओपन होतो

  • @user-tw8fd7ok4j
    @user-tw8fd7ok4j 13 дней назад +9

    महागाई कमी करा गॅस औदयो गिक शिक्षण फ्री मेडीकल न्याय फ्री करा

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 11 дней назад

      भिख मांगते रहो.

  • @sulbha-dm8pg
    @sulbha-dm8pg 11 дней назад +12

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @rajusalagare5667
    @rajusalagare5667 14 дней назад +39

    सर्व महिलांना 1500₹, मिळाले पाहिजे फक्त आधारकार्ड वर🙏🙏

  • @srushtivlogs6284
    @srushtivlogs6284 15 дней назад +13

    Khupch chan mahiti dili saheb Thanks

  • @adityapatil5276
    @adityapatil5276 12 дней назад +6

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @pawarsp9
    @pawarsp9 15 дней назад +9

    शाळा वर्ग खोल्या,भौतिक सुविधा साठी पैसा नाही पण अशा योजना निवडणूक डोळ्या समोर ठेऊन हे सगळ चालले आहे.

  • @nehakadu1234
    @nehakadu1234 11 дней назад +2

    दादा मि आई कडे राहते तर मि वीदवा आहे तर उत्पन्न बाबाजी चे चालते का

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 15 дней назад +31

    किती तरतूद केली बजेटमध्ये 1500 * तीन कोटी नंतर 45 हजार कोटी* 12 हिशोब करा एवढा पैसा कोण देईल आधीच महाराष्ट्र कर्जबाजारी आहे घ्या पोळी भाजून आचारसंहिता लागण्याच्या आधी जर पैसे मिळाले नाही तर तुझं चैनल जबाबदार

    • @shodhvarta
      @shodhvarta  14 дней назад +2

      @@Vijay-xf4or मी केवळ महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेची माहिती दिली आहे. जबाबदारी स्वीकारली नाही....तुला एवढं कळत नाही कारे ????

    • @pradip6693
      @pradip6693 14 дней назад +1

      Te vasul krtat brobr. Gas agodr fukat hot mg 900 kel.

  • @user-rf7zg6di9p
    @user-rf7zg6di9p 14 дней назад +2

    अहो यांना मताची आली कडकी🙁☹️ म्हणून बहीण झाली लाडकी. 🍉🍉आणखी.🥕🥕

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 15 дней назад +7

    माझा लाडका दाजी ही योजना केंव्हा चालू होणार आहे

  • @santoshpole-jl9is
    @santoshpole-jl9is 13 дней назад +2

    गाव सोडुन बाहेरील मोठया शिटीत कामाला गेलेल्या लोकानी हा फॉम कुठे भरावा व कुठे द्यावा ते कळवा

  • @vaishalimahande2334
    @vaishalimahande2334 13 дней назад +2

    सर वयोमर्यादा पुढे वाढवा ना पुढे सर्वांना लाभ मिळेल

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 16 дней назад +231

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी गावातील अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांनी फॉर्म भरून प्रत्येक महिलांना मदत केली पाहिजे

    • @shodhvarta
      @shodhvarta  16 дней назад +31

      आम्ही त्यासाठी हा प्रयत्न करत आहोत, की प्रत्येक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे...

    • @boostrboy3184
      @boostrboy3184 16 дней назад

      #sàsaas#@aaaaaaaaaaa@aaawgwgwwaaaaa@aa@a@a@@@c

    • @MangalSalukhe
      @MangalSalukhe 15 дней назад +10

      आंगनवाड़ी आंगनवाड़ी सेविकना खूब कमी आहे

    • @MangalSalukhe
      @MangalSalukhe 15 дней назад +4

      आंगनवाड़ी सेविका ना मंधना खूब कमी आ है क्या योजना का लाभ मिलेगा

    • @madhukarjadhav-yf5sg
      @madhukarjadhav-yf5sg 14 дней назад

      😊😅​@@shodhvarta

  • @avikhandekar9896
    @avikhandekar9896 13 дней назад +2

    साहेब मी समर्थ हक्क व प्रथमेश हक्के आम्ही मामाच्या घरी राहतो आमच्या आजीची जन्म म्हणून नाही आमच्या आजीचा जन्म खोजनवाडी गावात झाला असे आमचे आजी सांगते आमच्या आजीची जन्मला नाही मग आमच्या आजीची या अर्जात नोंद होणार तुम्ही सांगा 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड आहे पण आधार कार्ड पण आहे पण जमीन नाही

  • @pramodpatil8386
    @pramodpatil8386 15 дней назад +2

    एका उत्पन्न ना वर किती जन फॉर्म भरू शकतात सर तेवढं सांगा आणि उत्पन्न प्रमापत्र असेल तर रेशन नाही ना लागणार

  • @iconlifts
    @iconlifts 15 дней назад +3

    २४ तास पूर्ण झाले अर्ज समिट करून पण आजून pending दाखवतोय किती दिवस लागतील ?

  • @sarvadnyadeshmukh6872
    @sarvadnyadeshmukh6872 15 дней назад +4

    Chhan mahiti diliy thanks. Maza ek prashna ahe,msrtc madhe conductor nokri karnara Patra tharnar kay sanga plz.

  • @sushma_SNC
    @sushma_SNC 12 дней назад +15

    मला तर वाटते विधानसभा निवडणूक होईपर्यंत महीलांची व सर्व जनतेची दिशाभूल करत आहेत रोज काय ओ आज बदल झालाय उद्या बदल होईल त्यापेक्षा रहीत झालंय म्हणून सांगा म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे

  • @vikrammunde8340
    @vikrammunde8340 16 дней назад +5

    अतिशय परिपूर्ण अशी माहिती शोध वार्ता टीमने दिली आहे. अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांनी केवळ मदत केली पाहिजे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  16 дней назад

      अंगणवाडी मदतनीस या सर्वांना मदत करतील तशा त्यांना सूचना आहेत...

  • @TarachandGaikwad-cf2fm
    @TarachandGaikwad-cf2fm 11 дней назад +16

    आधार कार्ड आणि बँकेचे पास बुक दोनच कागद पाहिजे 🙏

  • @uttampatil5019
    @uttampatil5019 15 дней назад +5

    🎉 धन्यवाद साहेब माहिती चागली आहे पण वय साहा महीणे कमी असेल तर काय करायचे, ते कळवावे धन्यवाद साहेब

  • @minakshibhadule2452
    @minakshibhadule2452 16 дней назад +27

    नवीन लग्न झालेल्या मुलींचे काय त्यांचं नाव माहेरच्या रेशन कार्ड आधार कार्ड असतं मग काय करायचं बँक खाता बाहेरच्या नावाचा असतो त्यासाठी काय करायचं

    • @shodhvarta
      @shodhvarta  15 дней назад +3

      ताई कालच संबंधित खात्याचे मंत्री माननीय श्री छगन जी भुजबळ साहेबांनी माहेरकडील रेशन कार्ड वरील नाव कमी करण्यासाठी व सासर कडे लावण्यासाठी लागणारे सर्व शुल्क माफ केलेले आहेत आणि तहसील कार्यालयामध्ये तुमचं काम अति लवकर करण्याच्या सूचना सुद्धा मंत्र्यांनी संबंधित तहसीलदारांना दिलेल्या आहेत त्यामुळे माहेरकडील नाव कमी करून सासर रेशन कार्ड वर नाव ॲड करून घ्या ते लवकरात लवकर होऊन जाईल

    • @bhushandalvi8973
      @bhushandalvi8973 15 дней назад

      Pan karmchaari adtala aantat..vel kadhtat,,aaj nko..udya ya...​hye phije,,te pahije,,jas ki aamhala ajun kam dhande kahich nahi aamhi rikami aahot..aaj kal government kam kaj as zhalay government Grahkan sathi aahe ki grahak government sathi...tech samjat nahi,,@@shodhvarta

    • @maulibhurke2706
      @maulibhurke2706 15 дней назад

      ​@@shodhvartaधन्यवाद सर 🙏

    • @prakashvhadgar
      @prakashvhadgar 14 дней назад

      सर,रेशन कार्ड मध्ये ओनलाइन नाव ऍड होण्यासाठी दीड महिना लागतो..तो पर्यंत स्किम बंद..

    • @sudhakarnamdevpatil1748
      @sudhakarnamdevpatil1748 7 дней назад

      सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माहिती सांगितल्याबद्दल मला पण मुलगा नाही शेती नाही मी या योजनेत पात्र व्हावी म्हणून अर्ज भरलेला आहे मला कोणत्या ही योगेश लांब नाही म्हणून माझी इच्छा पूर्ण व्हावी ही अपेक्षा हर हर महादेव 🙏🙏

  • @yogeshdeokar3999
    @yogeshdeokar3999 14 дней назад +7

    यांच्यात बँक खाते नेशनलाईज बँकेचेच पाहिजे की सहकारी बँकेचे पण खात चालणार आहे

  • @user-px8cp4nk5i
    @user-px8cp4nk5i 14 дней назад +2

    (2023/24, सोयाबीन ‌‌. अनुदान. खरीप)हारबरा विमा2023/24रब्बी कधी मिळेल व्हिडिओ बनवाधन्यवाद

  • @hemantambulkar8156
    @hemantambulkar8156 16 дней назад +15

    क्रमांक 4 मधील पिन कोड जन्म झालेल्या गावाचा पाहिजे की राहत्या गावाचा टाकायचा

    • @manishatilkar3520
      @manishatilkar3520 16 дней назад +1

      कोणता पिन कोड टाकायचा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  15 дней назад +2

      त्यांनी फार्मर दिलेल्या माहितीप्रमाणे जन्मठिकाण चा पिनकोड लिहायचा आहे

    • @hanmantkate5547
      @hanmantkate5547 15 дней назад

      ​@@manishatilkar3520ठंफत्यअॲटअक आहे असे प्रतिपादन ,
      ❤😂🎉🎉🎉😢

    • @user-km3pe1bm4z
      @user-km3pe1bm4z 15 дней назад

      उत्पन्नाचा दाखमालकाचा पाहिजे तिचा

  • @shivrammergu1812
    @shivrammergu1812 14 дней назад +1

    लाडकी बहिण योजनेचा लाभ विडी कामगार पी एफ पेन्शन कमितकमी 1000 रूपये मिलत आहे आणि त्याचा उत्पन्न 100000 रू च्या आत आहे अशा लोकांवर अन्याय होत आहे. कृपया त्याना लाभ होईल याचा विचार करावा. शासना पर्यंत पोचवावा हि विनंती.

  • @user-nl4rp1qi1m
    @user-nl4rp1qi1m 9 дней назад

    छान माहितीपूर्ण विडिओ आहे धन्यवाद

  • @manojgund
    @manojgund 15 дней назад +2

    धन्यवाद सर

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 15 дней назад +1

    बहिण मानल ना मग ज्या बहिणी याचा लाभ घेणार त्यानी भावाला भावू मानावा यापूर्वी कोणी बहिण मानली नव्हती .लाज ठेवा

  • @HasinaNaik-k7l
    @HasinaNaik-k7l 10 дней назад +1

    मी पायांनी आलो आहे हंडी टेप आहे मी तुला तरी जाऊ फॉर्म भरायला मला फॉर्म भरायला नाही येते हे मी हिंदी टेप आहे मला मला चालायला नाही होते आहे अंबाबाईला फॉर्म भरायला घरी येणार काय नाही माणसा उदरात येऊन फॉर्म भरला तो बरा आहे हिंदी तेप आहे

  • @geetakhose6872
    @geetakhose6872 9 дней назад

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 15 дней назад

    Khuapch Chan aahe Video Mahiti❤🎉❤🎉

  • @vasantsutar5364
    @vasantsutar5364 14 дней назад +2

    जाॅइंट खाते चालत का

  • @laxmankolhe9158
    @laxmankolhe9158 15 дней назад +1

    रेशन कार्ड पूर्वीचे आहे पण हरवले असल्यामुळे एक वर्षापूर्वी दुय्यम प्रत काढलेली आहे. ते अधिवास प्रमाणपत्र ऐवजी अपलोड केले तर चालते का

  • @shridevivibhute2023
    @shridevivibhute2023 15 дней назад +1

    एका रेशनकार्ड वर, फक्त दोघी, लाभ घेवु शकतात

  • @sulbha-dm8pg
    @sulbha-dm8pg 11 дней назад +1

    नोदणी क्रमानं कोणता लिहायचं

  • @shridevivibhute2023
    @shridevivibhute2023 15 дней назад +1

    हमीपत्र म्हणजे, तुम्ही जे फार्म भरता, तेचा लास्ट पेज

  • @poojasurve3967
    @poojasurve3967 14 дней назад +21

    21ते 65वषे या महिलांना मुखमंत्री लाडकी बहिण यांना पैसे देणार पण 21वर्षे ते 50या महिलाना काय गरज आहे 60वर्षे या महिलांना मरेर्यंत पैसे मिळणे गरजेचे आहे जास्त गरज आहे

  • @bhaktithorat780
    @bhaktithorat780 15 дней назад

    Khup savistar mahiti dili thanks

  • @user-gu2ui6bm6e
    @user-gu2ui6bm6e 10 дней назад

    खूप छान समजावून सांगितले नमस्कार सर

  • @user-kx9ym2ix5k
    @user-kx9ym2ix5k 14 дней назад +1

    Ladkya bahinsati fakt 1500 rupye
    1500 rupyat kai honar ahe ?
    Garibi tar kaymswarupi rahnarch ahe
    Mahinyala kiman 5000 rupaye dile aste tar baryapaiki dilsa milala asta
    Matdarana khush karyasathi he suru kel ahe

  • @shankardangewar5622
    @shankardangewar5622 11 дней назад +1

    फार्म कुठं आहे

  • @rohan..2950
    @rohan..2950 15 дней назад +7

    नारीशक्ती च प्रकार मधे गृहिणी select करायचं आहे की सामान्य महिला हे सांगा
    खूप स्त्रियांना यात दुमत आहे

  • @ParshuramMane-r7q
    @ParshuramMane-r7q 12 дней назад

    Khup chan mahiti dile saheb dhanywad

  • @user-tw8fd7ok4j
    @user-tw8fd7ok4j 13 дней назад +1

    नवीन उद्योजकांना जी यस टी माफ करा

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 14 дней назад

    खूंटी छान समजाविले सर

  • @MohanSawant-cm5vv
    @MohanSawant-cm5vv 14 дней назад +1

    माझी लाडकी बहिण भरावयाचा अर्ज कोठे मिळणारं हे सांगणे

  • @kamgoudapatil9250
    @kamgoudapatil9250 12 дней назад +1

    हे सुविधा शहरातील स्त्रुयाना मिळणार आहे काय.

  • @PathanNilofar-l6p
    @PathanNilofar-l6p 14 дней назад

    Thanks sir

  • @samadhan1713
    @samadhan1713 14 дней назад +1

    सर पत्नीचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही ऑनलाईन ला आहे तर त्याची ऑनलाइन वरुन डाउनलोड केलेली प्रत चालते का

  • @gitanjalipawar224
    @gitanjalipawar224 12 дней назад +1

    मुद्दा नंबर 11 सामान्य महिले कडे अर्ज देऊन काय उपयोग

  • @ravindrachitee5660
    @ravindrachitee5660 11 дней назад +1

    Khari garaj 50 te mrutu paryant asate teri 50 te 80 ya vayogatatil mahilana hi suvidha pradan karavi.....

  • @mohsinmaniyar726
    @mohsinmaniyar726 11 дней назад

    Very nice thank you

  • @PushpaPawar-e1d
    @PushpaPawar-e1d 15 дней назад +2

    Joint khate Chalte ka?
    Post saving bankचालले का

  • @dewalabhajipale6646
    @dewalabhajipale6646 13 дней назад +1

    सर हा फॉर्म आशा सेविकेला भरण्यास जमते का

  • @shridevivibhute2023
    @shridevivibhute2023 15 дней назад +1

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण फार्म चे pdf download करुन, त्याची प्रींट काडा, फार्म मिळेल

  • @lilabaipatil1714
    @lilabaipatil1714 9 дней назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @user-pn2zt8ul6x
    @user-pn2zt8ul6x 15 дней назад +1

    Dada hamipatra madhe all la tick kelay chukun kahi problem nahi na yenar?

  • @kkkadam7321
    @kkkadam7321 9 дней назад

    माहिती छान सांगताय साहेब आभारी आहोत

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar9392 15 дней назад +1

    Great

  • @sushma_SNC
    @sushma_SNC 12 дней назад +2

    मला रीप्लाय पाहिजे या कमेंट चा

  • @kkkadam7321
    @kkkadam7321 9 дней назад

    कागदाची गरज काय?रेशन कार्ड घ्या संपला विषय फक्त election मतलब दादाला बहीण ओळख आहे का,?

  • @surekhalingayat8667
    @surekhalingayat8667 13 дней назад

    खुप छान समजाऊन सांगितले सर. 15:06

  • @minakshirasal7020
    @minakshirasal7020 13 дней назад +1

    फार्म कुठे मिळेल

  • @RamizaSayyad-fd1or
    @RamizaSayyad-fd1or 11 дней назад +5

    एक मिनिटात म्हणता सर अख्खा दिवस बसलो तर नेट चालू नाही निस्त गोल फिरते

  • @mangalmore5825
    @mangalmore5825 7 дней назад +1

    राशैन कार्ड.बद.असलतर.कायकारचे

  • @nadeemkhan2720
    @nadeemkhan2720 15 дней назад +8

    फॉर्म भरून त्यांच्या कडे दिल्या नंतर त्यांचा काय भरोसा ते आपला फॉर्म ऑनलाईन भरतील

  • @shifabaig1081
    @shifabaig1081 15 дней назад +1

    Hi yojna fakt married ladies sathi ahe ki unmarried sathi pn ahet?

  • @savitabhosale5231
    @savitabhosale5231 14 дней назад +2

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 16 дней назад +1

    Very good information

    • @shodhvarta
      @shodhvarta  16 дней назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🏻

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 15 дней назад +1

    👍

  • @ct66avinashkadu17
    @ct66avinashkadu17 10 дней назад

    लिविंग ची जन्मतारीख आणि आधार कार्ड ची जन्मतारीख याच्यात तफावत आहे फार्म रिजेक्ट होईल का

  • @shailajaingale4095
    @shailajaingale4095 8 дней назад +1

    Utpannacha dakhala kuthe kadhava?

  • @mangoxdshots6691
    @mangoxdshots6691 15 дней назад +1

    From madhe duacument chang karta yeyil ka

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 14 дней назад +2

    Hii

  • @Movie-dest-Aadda
    @Movie-dest-Aadda 9 дней назад

    Thence sir muje hami patr malom nahi ta thenkiu so much❤❤❤

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 16 дней назад +1

    Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏👏🌹💐👏🙏💐👍👌😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @KeshavShelar-px1lp
    @KeshavShelar-px1lp 9 дней назад

    Maze aadhar card ani reshan card navi mumbai che ahe..mi gavi rahto sadhya..mg form vr address konta takaycha

  • @KamalakarBhamare
    @KamalakarBhamare 15 дней назад +4

    सोपी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @swatikadam7808
    @swatikadam7808 15 дней назад +1

    Reshan card che konye Page upload kraych front ka back

  • @RekhaTirkar
    @RekhaTirkar 10 дней назад

    जे संजीव गांधी निराधार मध्ये पगार घेताय त्यांना फॉर्म टाकता येतो का

  • @chinnudalavi6398
    @chinnudalavi6398 15 дней назад

    Sir maje back ac ajun maherachya navani ahe chalel ka

  • @manoharphad7991
    @manoharphad7991 9 дней назад +1

    किती दिवसात म्यासेज येईल

  • @sanjanawasave7427
    @sanjanawasave7427 15 дней назад

    Bhausaheb ata car chi ut tevdhi mage ghetlit tar bar hoil Karan vmcar tar konakde pan asu shakte ti ky yevdhi mahag naste ti konihi gheu shakte jyanche proparty ahe sathchi ghare ahet tyana tar bhetnar mg car asnaryana ka nahi

  • @tayyabkhan-hi4kh
    @tayyabkhan-hi4kh 9 дней назад

    Thanks sir apan mobile var वेळ दिला त्याबद्दल आभारी

  • @marutilaxmanpatil4288
    @marutilaxmanpatil4288 15 дней назад

    Nice

  • @MalanThorat-yn4rk
    @MalanThorat-yn4rk 13 дней назад +1

    हेा सर ठीक आहे 😮😮

  • @jagannathgaikwad9434
    @jagannathgaikwad9434 15 дней назад +1

    सगळी. माहिती दिली जाते पण फॉर्म कुठे. मिळतात हे सागितले जात नाही हा फॉर्म कुठून मिल्वाचा ते तरी सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  15 дней назад

      सर व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही इंटरनेट कॅफेवर किंवा गावातील अंगणवाडी मध्ये तुम्हाला हा फॉर्म मिळेल

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 16 дней назад

    👌👌💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे

  • @kshitik14
    @kshitik14 15 дней назад +2

    Joint account chalel ka

  • @krishnatchougale1155
    @krishnatchougale1155 10 дней назад

    🙏🙏🙏🙏

  • @kamlakarlandge1613
    @kamlakarlandge1613 14 дней назад

    👍👍👍

  • @tayyabkhan-hi4kh
    @tayyabkhan-hi4kh 9 дней назад

    सर आम्ही हा फॉर्म भरलेला आहे परंतु त्यामध्ये ते आम्ही पत्रावर टीका केलेली नाही

  • @DivyaniBadhai
    @DivyaniBadhai 15 дней назад +1

    परितकत्या महीला ला का डॉक्यूमेंट लागनार

  • @rehanaperveen320
    @rehanaperveen320 10 дней назад

    Light bill free kra .

  • @ashadeshmukh3616
    @ashadeshmukh3616 16 дней назад

    Khup chan mahiti

    • @shodhvarta
      @shodhvarta  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद मॅडम, या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा ही अपेक्षा आहे...

  • @anujsalunkhea5434
    @anujsalunkhea5434 16 дней назад

    👌🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  15 дней назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत