सुनबाईने लाडूचा सगळा नास केला , सासूबाई मग काय गप नाही बसल्या | 🤣😜
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- सुनबाईने लाडूचा सगळा नास केला , सासूबाई मग काय गप नाही बसल्या | 🤣😜 @NagariComedy #trending #navrabaykocomedy #fashiontrends #viralvideo #funny #marathicomedy #love #funnymarathicomedy #trendingshorts #diwali #diwalispecial #newepisodes #latest #youtubeshorts #youtube #youtuber #youtubeshort
सासु सुनेचे भांडण
सासु सुनेचे कॉमेडी भांडण
भांडकुदाळ सासु
गावाकडची माणस
village life
भांडण
trending video
comedy video
marathi comedy videos
धनगरी जीवन
Reshma Rathod
reshma rathod video
सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
sasu sunece comedy marathi video
sasu sunece marathi video
diwali special video
वाह! क्या बात कहीं है आत्या.😍 आत्या व्हिडीओ सोबत तुम्ही कॉमेडी तर करतातच पण त्याचबरोबर तुम्ही आपली महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि ती कशी जपायची हे फक्त तुम्हीच बरोबर सांगु शकता. कारण इतर वेळेस आपण आपले राहणीमान हव तस स्वतःला ठेवू शकतो पण सण-वार असेल ना तेव्हा लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीने आपली पुर्वीपार चालत आलेली परंपरा ,संस्कृती आपले मोठ्यांचे आचार-विचारांचा आदर करुणच आपण सगळे वर्षातले येणार सण साजरे केले पाहिजे. तेव्हाच तर खरा स्त्रीचा महाराष्ट्रीयन मराठमोळा लुक बघायला मिळतो. काहि लोकांचे RUclips ला खुप कॉमेडी व्हिडीओ असतात ते फक्त कॉमेडी दाखवतात पण तुम्ही कॉमेडी बरोबर आपली महाराष्ट्राची संस्कृती जुन्या आजी आजोबांचे विचार आपल्या आईचे संस्कार आणि चाली रिती सांगतात ना ते खुप आवडत मला. तुमचे व्हिडीओ सगळ्यात वेगळे असतात म्हणून तर मी तुम्हा दोघींची फॅन आहे. 😍व्हिडीओची सुरुवात खुप छान केली आणि end रेश्माताईने खूप भारी केला.😄
🎉
Wj8wiie
V
❤
रेश्मा ❤ भारी दिसतेस हिरव्या बांगड्या शोभून दिसत आहे तुझ्यावर love the vdo ❤❤
thank u 😊❤️❤️
@@NagariComedy Thanks Reshma Madam ❤️❤️
Jgat bhari comedy Nagari no1,
सासु सुनांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा लय भारी
खुप सुंदर आहे वयनी ❤❤
खरच तुमच्या सासु सुना चे व्हिडीओ पाहिले की माझे सगळे टेन्शन विसरून जात असते ❤️❤️👌👌🙏🙏😁😁😆😄😃😀
Khup chan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
👌👌👌❤
खुप छान. दिवाळीच्या शुभेच्छा.
👌👌👌
Reshma तुझ्या साडीचा colour खूप छान दिसतो तुला 👌👌
😂😂😂mst
खुप छान.......
शेवटी रेश्मा लय भारी😂😂😂😅😅😅
🤣🤣 देत नाही मग असच कराव लागतं 😜
रेसमा ताई तुमच्या आत्याला परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🌹🌹🍫🍫🎇🪅🧨🧨🎉🪔🪔🪔🪔🪔
रेश्मा दिवाळीच्या तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा खूप गोड परिवार आहे एकच नंबर ☝️👍👍❤❤
Khupp chan 😊😊😊❤❤❤
Khup Chan asatat tumche videos reshma taii 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
Amchya ghari pan asech ladu bantat.......mi khup varshapasun aisobat faral banavte...pan pak aaich banavte.....tasa kahi jamat nahi....ekda aai gavi hoti mhanun banavla....pan bighadlach. khup chal vatla....ithe mumbait he puriche ladu pahayla milatach nahit....sagle te besan bhajun kelelch....pan mala matra purichech avadtat....chan vatla ha viseo pahun....tumch bonding pahun khup bhari vatla❤
रेश्मा ताई, आत्या आणि परिवारास दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
Tumhi kharach sasu suna ahet ka , khup गोड ahat , Happy Diwali 🪔🎇🪔🎇
खुप छान अशी सासु सगळ्याना भेटु
😂😂😂❤❤❤
वाट काय मस्त video काढता एकच नंबर आसतात, दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 💖
रेशमा
👌👌
सासूबाई रॉक ❤❤❤🎉🎉🎉
😊❤
Happy Diwali Reshma and kaku 🎉🎉 baki video full comedy mast injoy kela😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌
👍👍
Very nice Video 😂🎉
हॅपी diwali❤❤❤❤❤ lai prem
Very nice very very nice ❤️❤️👌👌👌👌👌👏👌👌👌👌👌
❤❤🎉😂😂😂
Khup chan reshma tai tumichi jodi 1 number 👌
Happy Diwali 😂😂😂😂😂😂😂❤
😂😂😂😂😂😂😂
❤❤❤❤😂
लाडू लयच भारी खूप छान❤
Mast sasu / sun
❤❤🎉
😂😂😂
Happy diwali
Happy Diwali Both of you 🎉
Aamchya kade shevagyane shev kartat ladusathi
खूप छान आहे त सासुबाई आणि सूनबाई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy diwali rashma and sasubai🎉
Nice video.. Happy Diwali ❤
शुभ दिपावली रेशमा ताई सासूबाई 😂😂❤😂😂🎊🎊🎉🎉🎊🎊🎆✨🎆✨🧨🧨🎈🎈🎈🎈🎁👌🎇🎊🎊🙏
Happy Diwali Tai🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤😊😊
दिवाळीच्या खूप खूप🎉🎉🎉सुभेच्छा❤❤
Happy Diwali Sarvana🎉🎉
Happy Diwali 🎉🎉❤❤
🎉🎉🎉
❤❤ happy diwlai diduu
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🙏
सासू सुनांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा रेश्मा तु हसली की खुप छान दिसते
शाब्बास सूनबाई!
रेशमा आणि सासुबाई व परीवारास खुप खुप शुभेच्छा रेशमा किती छान आहे सासुबाई
😊❤
Happy Diwali Reshama tula ani tuzya priwarala ❤❤
❤❤❤❤doghi mast sasu aai mast happy diwali 🎇🪔🪔 gav vale
Happy diwali taei 🥰
दिवाळीचा हाद्रिक शुभेच्छा❤
Ladu waaa reshama
हॅपी दिवाली
❤❤❤❤❤❤❤❤😅😅😅
शुभ दिपावली
😂😂
Happy Diwali ❤❤
Happy deepawali
रेशमा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Rashme happy diwali to your 👪family
Happy Diwali reshma tai ❤
Happy Diwali rashma
मिक्सर मधून बारीक करून घ्या सूनबाईचे हात नाही दुखणार 😂
Happy dipawali ताई आणि आई 7:44
Happy diwali Tai ❤
रेश्मा तुमचे vidieo मस्त असतात सासूबाई पण मस्त मला व्हिडिओ पाहिल्यावर नगरला आल्यासारखे वाटते माझे माहेर नगर आहे
Happy Diwali
Happy Diwali Reshma.Reshma tuzi sadi Chan ahe.
Happy Diwali🙏🏼
Sohamkarrt,Hiy🎉
रेशमा 🥰🌹ताई शुभ दिपावली 🙏🌹😍
Mixer var kadhayach na purya 😅
हॅपी दिवाळी,
HappyDeepavali
Tairaling ch video bnva❤
आजीच गाव कुठे आहे
मी आताच बनवले हे लाडू.आधी प्लेट मध्ये पुरी ठेवावी , कोमट झाल्यावरच दुसर्या pot मधे चुरावी नंतर मिक्सर मध्यें बारीक करून घ्यावे मिश्रण.
Reshma Tiwari ki hardik shubhechha saasu Sona le Bhari
आत्या पुरी करून लाडु कसे बनवता रेसीपी टाका
Mixer mdhe barik kra
नंतर करतो आम्ही कारण मग टेस्ट भारी येते ☺️
Sasu sunana Diwalichya shubhechya.
Reshama beta tu pharch chan boltes
Mi pn Nagarchi aahe
Mi tuze Vidio Roj baghte
मिस्कर बारी क करा ताई हॉपी दिवाली
Tuzi parampara vegli ahe mast vatl ekyla
Tivatne amchya samajyachya ahet amhi pan kasar ahe
आमच्या कडे या लाडुला दामटयाचे लाडु बोलतात
आम्ही पाकात चुरा नाही तर चुर्यात पाक टाकतो
तुमच गाव कोठल आहे ताई
रेश्मा बांगड्या भरायला जाताना गाडी घेऊन जायचं ना चालत चालत जायचं तर गाडी वर जाऊन बांगड्या भरून यायच्या म्हणजे लाडू पण लवकर झाले असते
Sadi kuthun ghetli ahe orange colour
शुभ दीपावली.छान एकसे एक video❤
Tai,sadi mst ahe sadi che nav kai ahe
Tumhala chan diste
Ladu Karun Reshma Tamil