कोकणातील सुप्रसिद्ध असे जाकडी नृत्य ❤️| नाचातील मज्जामस्ती | कुटगिरी ( वीरवाडी ) | आम्ही कोकणकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • नमस्कार मंडळी, मी साहिल विजय नितोरे गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (आम्ही कोकणकर) या RUclips चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
    या व्हिडिओ द्वारे तुम्हाला आमच्या तालुक्यातील जाकडी नृत्य तसेच नाचतील मज्जामस्ती दाखवण्याचा यत्न केला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️😍
    Thanks for watching this video ❤️🙌
    #viral #trending #kokan #kokanee #ganpati #ganpatibappa #ganeshchaturthi #kokanimulga #kokanimulgi #explorepage #roha #mangaon #poladpur #khed #dapoli #chiplun #guhagar #sangmeshwar #ratnagiri #kankavli #travel #travelling #kokannature #kokanbeauty #love #like #share #subscribe #youtube #facebook #instagram #marathi #vlog #vlogger #explorepage #monsoon

Комментарии • 2