गणपतीतील महिलांचा नाच ❤️ | माझ्या अंगणात मोर यो आयलाय... | कुटगिरी ( वीरवाडी ) | आम्ही कोकणकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • नमस्कार मंडळी, मी साहिल विजय नितोरे गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (आम्ही कोकणकर) या RUclips चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
    या व्हिडिओ द्वारे तुम्हाला आमच्या गावातील महिलांचा नाच तसेच नवीन नाचाची गाणी आणि त्याच्यातील मज्जामस्ती दाखवण्याचा यत्न केला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️😍
    Thanks for watching this video ❤️🙌
    #viral #trending #kokan #ganpati #ganpatibappa #ganeshchaturthi #kokan #kokanee #kokanimulga #kokanimulgi #explorepage #kokannature #panvel #pen #roha #mangaon #poladpur #khed #chiplun #dapoli #guhagar #sangmeshwar #ratnagiri #kankavli #travel #festival #vlog #vlogger #trend #love #like #share #subscribe #youtube #facebook #instagram #explorpage

Комментарии • 9

  • @rameshdbhadwalkar8553
    @rameshdbhadwalkar8553 13 дней назад +3

    दिला जन्म मला तू गौरीच्या नंदना ।
    देवा गजानना करिते मी आराधना ।।धृ।।
    पहिले वंदन मी बोलू कोणाला ।
    पहिले वंदन गणपती देवाला ।।१।।
    दुसरे वंदन मी बोलू कोणाला ।
    दुसरे वंदन गौराई मातेला ।।२।।
    तीसरे वंदन मी बोलू कोणाला ।
    तीसरे वंदन मारुती देवाला ।।३।।
    चौथे वंदन मी बोलू कोणाला ।
    चौथे वंदन कालिश्री मातेला ।।४।।

  • @shwetatervankar7262
    @shwetatervankar7262 5 дней назад

    Khup chan ❤

  • @prakashbrid
    @prakashbrid 11 дней назад

    सुंदर नाच ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SwaraSakpal-gl9uc
    @SwaraSakpal-gl9uc 10 дней назад +1

    Gani chan aahet .lihun share kara .❤nice❤

  • @sunilchovan
    @sunilchovan 14 дней назад +1

    Mast

  • @kokanifoodwithAarti
    @kokanifoodwithAarti 19 дней назад +1

    Hi am your new subscriber nice video ❤❤❤

  • @dipikaghade6183
    @dipikaghade6183 18 дней назад

    Chhan

  • @sanatani_says.02
    @sanatani_says.02 19 дней назад

    ❤❤❤