माझं घर, माझं शेत । श्रुतिका - गाथा निसर्गाची, कथा शाश्वत शेतीची । भाग 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • 'माझं घर, माझं शेत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली निसर्ग आणि शेती यांच्यातील अतूट नात्याविषयी रंजक आणि उद्बोधक श्रुतिका - गाथा निसर्गाची, कथा शाश्वत शेतीची! (भाग 1)
    लेखन - डॉ. मेदिनी डिंगरे
    सहभाग - डॉ. मेदिनी डिंगरे, उदय दाणी आणि महेश सातपुते
    निर्मिती सहाय्य - मुग्धा मिरजकर
    सादरकर्ते - गौरव शिंपी
    (प्रथम प्रसारण - बुधवार, दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
    आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
    • Android App - play.google.co...
    • IoS App - apps.apple.com...
    • Web Link - akashvani.gov....
    #MajhaGharMajhaShet
    #AkashvaniPune

Комментарии • 6