Meghashwar Team... Ek juna gana haay.. gauri sathi.. Mazi mummy n mavshi boltan gaur sasurya jate tawa... Chulishi basli Baya.. N Tuzi lek challi sasurya.. Hatanchya bagrya de g tila ... Tuzi lek challi sasurya... Tumi seach karun bagha..aaplya samajnan nakki mahiti asel barech lokannaa.. Yavar pn ek song banva...aapla trational n juna gana haay yo...👍❤️✌️ Jai Ekvira 🙏❤️🙏 Jai Aagri Koli 🙏❤️🙏
खुप छान गीत झाले आहे दादा. खुप चांगले गीत रचले आहे. अश्विनी ताई तुझी तारिफ करावी तेवढी कमीच आहे. एकापेक्षा एक सुपरहिट गीते तु सुंदर गात आहेस. सुरेश दादा तुझ्या लेखनीत खरच खुप ताकद आहे... तसेच व्हिडिओ एडिटर ने ग्राफिक्स चे खुप चांगले काम केले आहे. सर्वांनी चांगले काम केले आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन! आणि खुप शुभेच्छा! आकाश जांभारकर (गुहागर, पालशेत)
धन्यवाद, आपण आमच्या गाण्यांचे नेहमीचे रसिक आहात आपल्या प्रोत्साहन ने आम्हास एक वेगळीच ऊर्जा मिळते .गौरी मातेचं आणि आई एकवीराचे तुमच्यावर नेहमीच वरदहस्त आहे.
धन्यवाद , पार्थ तु मेघास्वर च्या गाण्यांचा फॅन आहेस तु नेहमीच आमच्या गाण्यांची तारीफ करीत असतोस त्या बद्दल तुझे आभार .तसेच तुला सांगण्यास आनंद होत आहे की आपला चॅनल लवकरच एकवीरा गाणं घेऊन येत ज्याचं शूटिंग परदेशात करीत आहे .ते गाणं परमेश माळी गायलं आहे आणि माझ्यावर चित्रित आहे . गाण्याचे बोल आहेत " आय कैसा येऊ दर्शनाला , आरकलू मी परदेशाला ......"
@@Meghaswarmusic Thank you kaka 😊 खूप छान काका आपल्या मेघास्वर गाणं परदेशात शूट होणार आहे हे ऐकून खूप खूप आनंद झाला.. अशीच आपल्या मेघास्वर ची गाणी देशा परदेशात प्रसिद्ध होवोत ही बाप्पा आणी गौराई माते चरणी प्रार्थना 🙏🏻
मला काकांची सर्वच पारंपरिक गौरी गणपतीची गाणी खूप आवडतात. त्यात दरवर्षी प्रमाणे फेर धरुन नाचण्याची संधी काका तुम्ही मला व माझ्या मैत्रीणींना देता😇 त्याबद्द्ल धन्यवाद!🙏🏻
♥️खुप छान माझ्या लाडक्या गौराईचा गाणी♥️
Jam Bhari zalay song...❤️✌️🤗
Aapli aagri Koli sanskriti aishich puran chalu theva n aaple Navin pidhila aapli boli bhasa ...aapla pehrav n aaple ganyannchi godi lavat reva 🙏❤️🙏
Jai Ekvira 🙏❤️🙏
Jai Aagri Koli 🙏❤️🙏
Nice song kaka👌👌
खूप कडकक झालं साँग अशेच साँग पाहिजे
संदेश, ख्याती आणि आमची क्युटि पाय नायरा फार सुंदर😊😊👍👍
Thank You !!
सुरेश सर सुंदर गीत लेखन, संगीत आणि व्हिडिओ मेकिंग झकास.
आवडलं मला.
खूपच सुंदर आहे हे गाणं👌
5 .i
Ek number akshay da and team👌👌
Meghashwar Team...
Ek juna gana haay.. gauri sathi..
Mazi mummy n mavshi boltan gaur sasurya jate tawa...
Chulishi basli Baya..
N Tuzi lek challi sasurya..
Hatanchya bagrya de g tila ...
Tuzi lek challi sasurya...
Tumi seach karun bagha..aaplya samajnan nakki mahiti asel barech lokannaa..
Yavar pn ek song banva...aapla trational n juna gana haay yo...👍❤️✌️
Jai Ekvira 🙏❤️🙏
Jai Aagri Koli 🙏❤️🙏
nakkich, mala gaanyache bol what s up pathava 9423091332 suresh mhatre, pen _raigad. aapl gav konat?
Thanks for reply..🙏❤️🙏
Mana jawara mahiti haay te pathvin WhatsApp v..
Aami pn Pen..Dadurkar
Mamar Jambhivali..Panvel
Pn maja janam n revla aami Mumbai mandhi... Malad .. Malvani Koliwada Mumbai 🙏❤️🙏
खूप छान शब्द रचना आणि गायन देखील👌👌💐💐खूप खूप शुभेच्छा. I Enjoyed a lot this project
dhanyawad
खुप छान गीत झाले आहे दादा. खुप चांगले गीत रचले आहे. अश्विनी ताई तुझी तारिफ करावी तेवढी कमीच आहे. एकापेक्षा एक सुपरहिट गीते तु सुंदर गात आहेस. सुरेश दादा तुझ्या लेखनीत खरच खुप ताकद आहे... तसेच व्हिडिओ एडिटर ने ग्राफिक्स चे खुप चांगले काम केले आहे. सर्वांनी चांगले काम केले आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन! आणि खुप शुभेच्छा!
आकाश जांभारकर (गुहागर, पालशेत)
Khup chhan gane tumchi sagali gani mast aasta all Tim all the best bappa bless you to all,,🙂🙂🙂
धन्यवाद, आपण आमच्या गाण्यांचे नेहमीचे रसिक आहात आपल्या प्रोत्साहन ने आम्हास एक वेगळीच ऊर्जा मिळते .गौरी मातेचं आणि आई एकवीराचे तुमच्यावर नेहमीच वरदहस्त आहे.
आपलं गाव कोणतं?
Great Act .. Sandesh and Team. Khup chaan
Thanks bhai
अतिशय छान गीत आहे..😍
मला मेघास्वर music ची सर्व गाणी खूप खूप आवडतात.
खुप छान सुरेश काका👌🏻👍🏻👍🏻
धन्यवाद , पार्थ तु मेघास्वर च्या गाण्यांचा फॅन आहेस तु नेहमीच आमच्या गाण्यांची तारीफ करीत असतोस त्या बद्दल तुझे आभार .तसेच तुला सांगण्यास आनंद होत आहे की आपला चॅनल लवकरच एकवीरा गाणं घेऊन येत ज्याचं शूटिंग परदेशात करीत आहे .ते गाणं परमेश माळी गायलं आहे आणि माझ्यावर चित्रित आहे . गाण्याचे बोल आहेत " आय कैसा येऊ दर्शनाला , आरकलू मी परदेशाला ......"
@@Meghaswarmusic Thank you kaka 😊
खूप छान काका आपल्या मेघास्वर गाणं परदेशात शूट होणार आहे हे ऐकून खूप खूप आनंद झाला.. अशीच आपल्या मेघास्वर ची गाणी देशा परदेशात प्रसिद्ध होवोत ही बाप्पा आणी गौराई माते चरणी प्रार्थना 🙏🏻
@@parth_name_art हे गाणं व्हायरल कर
@@Meghaswarmusic नक्कीच..
खाउगिजॉप्पजलखजग
Manapasun Avdla 😍
धन्यवाद
Ashwini tai Mhatre Gauri chi song 🎶 first class singing 🎵
Mast mama 😍😍😍
dhanyawad
काका खुप सुंदर गीत आहे👏👏👏 खुप छान
धन्यवाद
छान काका 😍😍👌
#खूप_छान_song_tai👌🏼👌🏼👌🏼😍
खूप सुंदर... यावर्षाच्या गौराई गीतामध्ये बेबी नायराचही पदार्पण 🌹 मस्तच मंगलमूर्ती मोरया🙏
dhanyawad, nana .
\pĺ.
In
K
A
Kaustubh
पारंपरिक गौराय song अतिशय सुंदर ऑल टीम
मला काकांची सर्वच पारंपरिक गौरी गणपतीची गाणी खूप आवडतात. त्यात दरवर्षी प्रमाणे फेर धरुन नाचण्याची संधी काका तुम्ही मला व माझ्या मैत्रीणींना देता😇 त्याबद्द्ल धन्यवाद!🙏🏻
आभारी आहे
खुप सुंदर गाण झाले आहे. NaYra is too cute in her debut. Great work by Mhatre fly.
Thank You !!
🙏👌👌खूप छान सुन्दर गीत भाऊ अशीच उत्तरोत्तर आपली गाणी होवोत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏💐💐💐
धन्यवाद ,तुम्ही आम्हाला असेच प्रोत्साहन देत रहा ,चांगली गाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
Sandesh dada aani vahini ek number👍🙂
Thank You !
Mastach 👍
yow !
खूपच सुंदर गाणं झालंय काका 👌🏻👌🏻
खूप सुंदर गीत आहे nice all team 😊🙏
Nice 🎵 song 👌and👍 all team
छान गीत काका 👌 and all my beautiful girl's 💃🥰👌
tumchchi sarvanchi sath.
1 no 💞👍
खुप छान 👌👍
खुप छान दादा
धन्यवाद संतोष
Khup Sundar Gaan Kaka.
खूप छान गाणे आहे,आणि गाण्याचा अर्थ पण खूप गहन आहे.
Dhanyawad. लवकरच आमचा चॅनल गौरी गीत घेऊन येत आहे "" शंकर देवांचा निरोप आला, गौरी ये ग ये ग कैलासाला ग......"" चॅनल सबस्क्राईब करा.
@@Meghaswarmusic कधी येणार आहे गाणे
Khup chan
dhanyawad
खूप सुंदर गीत मामा व संपूर्ण Team😍
ताई तुझा आवाज खूप खूप छान आहे आणि गाणं तर खूप छान आहे ताई 👌👌👍
खूप सुंदर गाणं काका 👌👌
dhanyawad
खुप छान गाणे आहे..
Nice song tai 🥰
👌👌👌
खूप सुंदर गाणं आहे...दादांचे लेखन पण तितकच चांगला आहे आणि अश्विनी ताईंचा आवाज पण खूप सुंदर आहे...
धन्यवाद ,दिपक तुझी पण गाणी चांगली असतात .
धन्यवाद दादा...
@@Meghaswarmusic सुनिल झनकर
@@Meghaswarmusic सुनिल झनकर
@@Meghaswarmusic सुनिल झनकर
❤❤❤❤👌👌👌👌👌👌
Mast
Khup Chhan song aahe
धन्यवाद
Jai Mahalaxmi Mata Jai Mata Ki
खूपच छान गाणे
धन्यवाद , अशीच गाणी आमच्या meghaswar चॅनल वर पहावयास मिळतील .
😍😍
खूप सुंदर गाने आहे
धन्यवाद
Chan
Nice song Dada
Nice song
🙏🙏🙏
खुप छान व सुंदर पारंपरिक बाज असलेल गीत 👌🙏🏻🌹
भारी
🥰🥰🥰
Watching ....🙏🙏
Gaur ka uttravte alankare?
Ye tai che instgram aahe ka
Dhiraj. Vasant. Mhare
मलोन।मन व1,
Dhiraj Vasanth. Mhatre
Vishal Bhuvad called thanks you 🙏😊😊
Mast mama❤👌
dhanyawad
❤😊❤