थँक्यू सर मी तर 10 वी पासून विचार करायला लागले आहे आणि आता जे मार्गदर्शन केले ते खूपचआपल्या जीवनासाठी महत्वाचे आहे धन्यवाद सर अशीच माहिती सांगा.... 🙏🙏🙏
पोलीस भरती हे स्वप्न साकार करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर जास्त भर दिला पाहिजे.कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे तुमच्या व्हिडिओ वरुन खुप चांगल्या पद्धतीने समजून दिले.Very Nice Sir👌🙏
Dadda asa ek video banva ki poran sobat parents la pn motivate hoila phaije Karan ki mala maze parents support karat nahi police bharti karto bola ki mahnun dadda he ek request ahe.
महेश दादा खूपच मस्त समजाऊन माहिती सांगितली आहे.. येवढं कोण कोणासाठी करत नाही.. माझे भाउजी पोलीस असून मला थोडही मार्गदर्शन करत नाहीत.. कशी चालू आहे तयारी साधं हे पण नाही विचारत.. तुमच्यामुळे खूपच कॉन्फिडन्स येतो.. असच मार्गदर्शन करत चला.. मनापासून आभार 😊🙏
Hallo sir...maza mulga aata 4 th mdhe aahe..mla tyala police बनवायचे आहे,त्यालाही त्याची आवड आहे,तर मी आतापासूनच त्याची कशी तयारी करून gheu mhnje त्याचे स्वप्न पूर्ण करता येईल...नक्की सांगा.🙏
थँक्यू सर मी तर 10 वी पासून विचार करायला लागले आहे आणि आता जे मार्गदर्शन केले ते खूपचआपल्या
जीवनासाठी महत्वाचे आहे धन्यवाद सर अशीच माहिती सांगा.... 🙏🙏🙏
पोलीस भरती हे स्वप्न साकार करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर जास्त भर दिला पाहिजे.कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे तुमच्या व्हिडिओ वरुन खुप चांगल्या पद्धतीने समजून दिले.Very Nice Sir👌🙏
Hi
ऑप्शन4
पोलिस साठी काय करावे
Hii
Stamena
मनापासून धन्यवाद सर तुम्ही हुप चांगले मार्गदर्शन केले आहे🙏🏻
ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते ?
- डेसिबल 🥰
डेसिबल ❤
💯👌
Thank you sir तुम्ही आम्हला येवढं चांगल मार्गदर्शन केल्या बद्दल ♥️🙏🏻
दहावी झाली पोलिस व्हायचं तर काय करु
😂
😂😂@@GauravUdhare-b9b
गाजर लाव रानात
मी सातवी पासूनच पोलिस भरतीचा अभ्यास करतोय सर थँक्यू तुम्ही मला प्रोत्साहन दिल्याबद्दल
chal zuta
Decibel
Vetan Aas karungi Uske bare mein 8 ki science Lo Sar Bata Sakenge
सर मला तुमचा मार्गदर्शन खूप आवडलं असच मार्गदर्शन पुन्हा पाठवत रहा
Thanks sir मार्गदर्शन केल्या बद्दल
मार्गदर्शन केल्या बदल धन्यवाद सर ❤🙏
मनापासून धन्यवाद दादा मला खूप गरज होती माहीतीची🙏
Vidio खूप छान बनवला सर जी 👌👌
उत्तर : डेसिबल
🙏🙏
😊👍
👍👍
औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩😘😘😘😘😘
Jai hind sir thanku so much 🇮🇳✌🏻
Sir Tumi khup mst mahiti sagitli Thanks
माहिती खुप छान आहे सर
Answer..डेसिबल...... Khup chan mahit ahe sir ...❤❤
Dadda asa ek video banva ki poran sobat parents la pn motivate hoila phaije Karan ki mala maze parents support karat nahi police bharti karto bola ki mahnun dadda he ek request ahe.
Bhau , parents na samjavun sangh ...maj pn tasach haye mi aata pakt ek varsh mangital haye ani honar pn
@@roshan00835 jhala ka bhai bharti
डेसिबल
Desibal
सर तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही खुप मार्गदर्शन केले आहे
धन्यवाद सर मार्गदर्शन दिल्याबद्दल❤😇
मनापासून धन्यवाद सर 🙏
😊🙏
डेसिबल
डेसिबल...
सर
खूप छान माहिती सांगितली
मुलींन साठी एखाद व्हिडीओ करा सर मुलगी असुन काहीही चालत नाही
Khup bhari hota video.Tumhi asech vidio banavat jaa sir ji
महेश दादा खूपच मस्त समजाऊन माहिती सांगितली आहे.. येवढं कोण कोणासाठी करत नाही.. माझे भाउजी पोलीस असून मला थोडही मार्गदर्शन करत नाहीत.. कशी चालू आहे तयारी साधं हे पण नाही विचारत.. तुमच्यामुळे खूपच कॉन्फिडन्स येतो.. असच मार्गदर्शन करत चला..
मनापासून आभार 😊🙏
😊🙏
@@maheshguravcops tumi 1 atendant madhe lagla ka sir
खूप छान माहिती दिली सर
Hallo sir...maza mulga aata 4 th mdhe aahe..mla tyala police बनवायचे आहे,त्यालाही त्याची आवड आहे,तर मी आतापासूनच त्याची कशी तयारी करून gheu mhnje त्याचे स्वप्न पूर्ण करता येईल...नक्की सांगा.🙏
Desibal answer ahe sir Lecture sati thanku so much
Khub chan information dile sir 🙏
Thank you sir 🙏❤️🙏
Desibal is right answer
Hoy sir brbrobr ahe
Desible
Dada tumhi Pratek video chan banvata .
Mazi khup icha aahe tumhala bhetaychi tumchya Kadun kahi tr shikaychi
Nice guidance sir 👌👌
Thank you sir for guidance 🙏🙏
👌👌👌👌 एक नंबर आहे सर
असेच video बनवा लवकरच 100k होतील...💯✨
😊🙏
mobile number
खूप छान माहिती सांगितली सर आभारी आहे जय हिंद सर
Sir तुम्ही 10 वी नंतर कोणत्या साईड ने 11 वी 12 केलीय
my dream❤️❤️ police 🙏
Thank you sir khup simple padhatine chan samjavl thank you so much
Tumche anubhav aamhala prosahan dile
दादा महिलांनसाठी पण मार्गदर्शन कर..🙏💙
😂😂😂
❤
❤
😮😮😮😮
Khatarnak sir thank you sir imp mahiti dilit
Ha sir 🙏 Jai hind sir 🚨 you are always best👍🙏😇
Information दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😍🙏🙇🏼♀️
डेसिबल आहे दादा....💯
Yekdum brobr
@@maheshguravcops सर माझ्या ३ कागदपत्रांवर स्पेलिंग मिस्टेक आहेत तर अॅफिडेविट लावल तर चालतय का?????
Dhvni pradushan mojanyasati yekak konte sir desibal
Sir ,navin gr nisar sanga na ,mi aata 12th la aahe..mala police hoyach aahe tar mi kasha prakare aabyas karu please video banava na please video on topic............ 🙏🏻🙏🏻🙏🏻...... 🙏🏻🙏🏻🙏🏻. 🙏🏻🙏🏻.. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻... 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻🙏🏻......... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻... 🙏🏻. 🙏🏻🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻... 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻.. 🙏🏻... 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻........ 🙏🏻🙏🏻🙏🏻.. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻.. 🙏🏻. 🙏🏻. 🙏🏻.
❤❤
डेसिबल 7वी च्या पुस्तकात आहे
Thank you sir 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
Ans=Decible..
Answer -डेसिबल 🎉thanks sir 🙏
Sir ajun video ashac banva mla pn police officer hoyache aahe mi academy lavnar aahe
ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते (डेसिबल )
मुंबई cp शहर चे ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे.
Very nice information sir thank sir🎉🎉🎉
पोलीस भरतीसाठी कोणता कोर्स केला पाहिजे टायपिंग किंवा भाषा 2:37
पोलीस भरतीसाठी कोणता कोर्स केला पाहिजे या दोन्ही मधून टायपिंग आणि भाषा
ध्वनी प्रदुषण मौजन्याचे एकक कोणते ? उतर - डेसिबल .
10 वी पास झालोय आर्मी भरती काराची आहे तर काय करू सर कमेंट मध्ये नक्की सांगा
ध्यानी प्रदूषन मोजण्याचे एकक कोणत
डेसिबल
Khup chan mahiti deta sir tumhi mala sanga please 17 no ne 12 vi keli tar chalel ka
सर तुम्ही मला एक गोष्ट शिकवली तुम्ही एक चांगली माहिती सांगितली
Police bharti sati age kiti paheje aani runnig kiti paheje video bnva
Hello sar polish bananSathi kay karach thodas margadarsan sanga
Police constable chi payment kiti aste. सुरू पासून रिटायर होई पर्यंत
Police bharti la mscit mahtvachi aahe ka sir ji❤❤❤😮😮😮
Graduation complete nhi hoga to chalega kya bhau
थँक्यू सर मला चांगलं वाटलं
सर कधी सुरू होईल अंदाजे भरती ला सुरवात
खूप छान आहे सर❤
ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते
डेसिबल
डेसिबल आहे सर thanks you sir
2) ध्वनी प्रदुषण मोजण्याचे ऐकक कोणते ?
= डेसिबल
Sir mulina kontya 4 events ahet sangitlya nahi please tya event saga
सांगलीमध्ये आकँडमी कुठे आहे
OK sir
Mgapasun thank Sir, asch marg Darshan krat raha.
Thanku...sir...information dillya bddl...😊😊
Hii sir
घरी बसून अभ्यास केला तर चालेल का
कारण आमच्या इकडे लायब्ररी नाही ये
परंतु मला पोलीस भरती मारायचीच आहे...!
thank You very much sir💯🥰
डेसीबल आहे mhaji pn khup swapn ahe ki vardi gheychi mla pn police vhaych
Nice sir
My dream police officer ❤❤
मी आता दहावीला आहे तर मला 10 वी झाल्यावर पोलीस बघायचे तर कुठली अकॅडमी मध्ये जाऊ
Sir Brithsrtifict jaruri hai kya gar na to tc se kam chlega kya sir plz btaiye mujhe
ध्वनी प्रदुषण मोजण्याचे एकक डेसिबल आहे सर ते चुक का बरोबर ते कसा माहित होणार
Khupp mast margdarshan kelat sir
thank. you sr.👌🏻👌🏻👌🏾👌🏾👌🏿👌🏿👌🏻👌🏻😊😊
आपल्या सागंली मध्ये आहे का कोणती academy
Sir aabhari ahe tumhi khup chan mahiti dili ahe🙏🏻🇮🇳🙏🏻
Dada mulin sathi pan margdarshan Kara pan khup mast margdarshan kela tumhi
खुप सुंदर😊
He mighty dene Sathi dhanyvad Dada
डेसिबल, हा ध्वनी प्रदुषण मोजण्याचे एकक आहे
Sir 31 dicember 2022 kara online form mudat teva sir arj mini nahi ajun kadle documents sir
Dada form kewha nighnar aahe aani form kasa bharayacha aahe tyachywr ek video plzz🙏🙏🙏 dada
Sir mi aata aathvit aahe pan maji ichha police bnaych aahe tar mi Kay karu
खुप खुप आभारी आहे सर 👍✌️🙏🇮🇳🇮🇳
Tyanks sar margdarshan Dillya Badal
सर ध्वनी पदुषण मोजणयाचे एकक डेसिबल आहे सर
सर तुम्ही सांगा ना टॉप अकॅडमी कोणती आहे
ध्वनी प्रदुषण मोजण्याचे एकक डेसिबल
Sir 10th nantr BA degree keley tr police bharti madhe join hou shakto ka..?
Sir Tumi khup met mahiti sagitli.