Sir tumhi video khup chan banvta ...pan apla Ak hi Marathi you tuber कडबा कुट्टी machine war video banvt nahi ...त्यामुळे आपला शेतकरी dublicte काडबा कुट्टी घेऊन फसत. आहे ...माझी हात जोडून विनंती आहे ..की तुम्ही व्हिडिओ बनवा...तुम्ही हुश्शार मानस फसत ahhat मग आमच्या सारखे च काय होईल....आणि तुम्ही कधी व्हिडिओ बनवणार हे माझ्या comment ch uttar deun sanga...ho samdrvanni chi swami agro chi kadba कुट्टी कशी आहे ...ते ही सांगा
ज्वारीच्या कडब्याची कुटटी एकदम मस्त आहे हिरव्या चाऱ्यात मिक्स करून खाऊ घालायला ...
Khup jabardast नियोजेन aahe
खुप छान माहिती दिली 👌🙏🌹
Mast mahiti dili thank you
मी केली होती
फार छान म्हेस आवडीने खाते
चार नुकसान होत नाही
खुप छान माहिती
सर मस्त माहिती दिली
Khoob Changla video shoot kela Khoob Changla video shoot kela
सर गायांच्या गोठ्यावर व्हिडिओ बनवा
एक नंबर आयडिया सर👍
Sir murghas chya 3 ton bag madhe barle tr chalel ka
१ number माहिती
सर छान माहिती दिली 🙏
Khup chan paddat ahe sir
पत्राच्या शेड मध्ये ठेवलतर चालेल का
Sir kiti rs kg ne ha kadba bhetato
Bajari pasun janawarankarta chara milate ka ?
हो
कुटीं करून ठेवली का आबंट होती का ❓
Naad khula video kelay dada..gothyach video kela ki vishay sampla
सर याला किडे लागतं नाहीत का
Sir makya cha bhuskat shelya khatil ka
खातात
मिशन तुम्ही कीतीला घेतली कीमत कीती आहे
Sir tumhi video khup chan banvta ...pan apla Ak hi Marathi you tuber कडबा कुट्टी machine war video banvt nahi ...त्यामुळे आपला शेतकरी dublicte काडबा कुट्टी घेऊन फसत. आहे ...माझी हात जोडून विनंती आहे ..की तुम्ही व्हिडिओ बनवा...तुम्ही हुश्शार मानस फसत ahhat मग आमच्या सारखे च काय होईल....आणि तुम्ही कधी व्हिडिओ बनवणार हे माझ्या comment ch uttar deun sanga...ho samdrvanni chi swami agro chi kadba कुट्टी कशी आहे ...ते ही सांगा
समुद्रवानी चांगली आहे तीच घ्या
मी राजस्थानमधून एक कुट्टी मागवली आहे
अभिजीत सर कडबा तर चांगलाच आहे परंतु सोयाबीन भुसकट म्हणजेच भुसा चांगला असतो.
आमच्याकडे सोयाबीन होत नाही, ज्वारीचे आगार आहे आमचा भाग
ट्रॅक्टर किती एचपी आहे
Murgas hoil ka hacha
मुरघास हिरव्या चाऱ्याचा होतो
मिठ कोणत टाकायचं please
मोठ
सर आपल्या घरच्या शेळ्या आहेत का 🙄
हो लहान मोठ्या साठ आहेत
@@आपलाशेतकरीमित्र भरपूर आहेत कि
Budkhachi mati kashane kadli
ज्वारीला पाणी दिले नाही त्यामुळे माती राहिलीच नाही
Sir Mala jameen kami ahe 20 गुंठे jr hirva chara ani कडबा 50./. Vaprla tr dudhat kahi loss hou shakto ka ani ts asel tr कडबा kiti lagel 5 Gay sathi
त्यांना उद्या कॉल करा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील
Konala vicharu
@@आपलाशेतकरीमित्र sir Mala mazya prashnach uttar dyave plz prashna samjun ghya Mala KY mhanaycha ahe
शेवाळे सर ना डिस्क्रिपशन मध्ये नंबर आहे
सर तुमचा गोठा कुठे आहे
अनगर
कुंठी मालकांचा नंबर पाटवा
अभिजित सर ही मशीन कोठे मिळेल
त्याची काहीच कल्पना नाही, आमच्याकडे एकाने घेतली आहे
@@आपलाशेतकरीमित्र विचारून सांगा सर
कुटी कशी तासावर करतात रेट काय आहे
कडबा पेंडीवर, आणि हिरवा चारा तानावर रेट आहे
सर कुटी करणार कुठलं आहे
अनगर चे दिनेश waghmode
@@आपलाशेतकरीमित्र नंबर द्या
09421021642
सर तुम्ही एचएफ गाई पाळत नाहीत का शेळी पालन करतात का आणखीन काय करतात
माझ्याकडे सगळे प्राणी आहेत hf, म्हैस, शेळीपालन, खिलारी गाई
@@आपलाशेतकरीमित्र ok
सर आपल्या घरच्या कटरला जर दोन कटर पाने लावली तर ह्यांच्या पेक्षा लहान कुट्टी होते 🙏
खूप लहान कुट्टी चा उपयोग नाही,
@@आपलाशेतकरीमित्र आपल्याला लिमिट ठेवता येते
Kadba kuti murghas bag madhe thevli tr chalel ka
होय अति उत्तम
त्या नचा नंबर द्या
सुका कडबा पाहिजे आहे भेटेल का
आता इतक्या लवकर कुठला ❓️वेळ आहे अजून कडबा चालू व्हायला
आम्ही मका कुट्टी तयार करणार आहेत 10 ते 12दिवसात
मका जास्त निब्बर होऊ देऊ नका, आणि हवा अजिबात राहू देऊ नका सर
@@आपलाशेतकरीमित्र वाळेल मका कुट्टी
@@आपलाशेतकरीमित्र मुरघास पण करणार आहे पण एक महिन्याचे नंतर
सर कुटू मसशिन किमत किती
मी घेतली होती 22 हजार ला
हो sir छोट्या कुट्टी machine मध्ये कडबा कुट्टी च भुसा होतो
मला पण तसाच अनुभव आलाय
सर तुमचा नंबर द्या
9860556459