अनिकेत तुझे व्हिडिओ सर्व लोकांना हर कुळात यायला आकर्षित करतात. अचानक कोणी येणे हे ताण देणारे असते. तेव्हा आई, बाबा ना त्रास होणार नाही अशी प्लॅनिंग करत जा. तुम्ही सर्व कष्टाळू आहात. 🙌👍👌👌❤️
अनिकेत हरकुल गावात येऊन आम्हाला खूप छान वाटले. बरेच दिवसापासून तुझा गाव बघायची मनात इच्छा होती ती पूर्ण झाली. तुमचा गाव खूपच छान आहे. तू , तुझे आई-बाबा यांनी दिलेला पाहुणचार खूप छान होता. जेवणाची टेस्ट खूपच भारी होती. सर्वांना जेवण खूप आवडलं. त्याबद्दल तुझ्या आई-बाबांना खूप धन्यवाद. कधी मुंबईला आलास तर जरूर आमच्याकडे ये. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
आज चा व्हिडिओ खूप छान होता लोक तुला आणी तुझ्या कुटुंबाला भेटायला तुझ्या गावी हरकुळ ला भेट द्यायला येतात..एक छोटंसं गाव आहे हरकुळ ज्याला आज तु खूप मोठ केलस आज भारताच्या बाहेर घेऊन गेलास तु तुझ्या गावाला आणी कोकण ला आज जे पर्यटन आले होते त्यांचा तु खूप मोठ्या मनाने पाहुणचार केलास आणी सगळं गाव दाखवलंस आई वडिलांनी खूप मेहनत घेतली अगदी पण थोड स्पष्ट बोलतो बोलायच्या आधी माफी पण मागतो मला एक गोष्ट आवडली नाही की एवढे आले तुला भेटायला पण येताना एखादी भेटवस्तू जर घेऊन आले असते तुझ्या साठी तर अजून छान वाटलं असत तुला पण आणी जे हा व्हिडिओ बघता आहेत त्यांना पण असो .. कृपया कोणी वाईट माणून घेऊ नका मला थोड खराब वाटलं अनिकेत बद्धल म्हणून मी बोललो काही चुकीचं बोललो असीन तर पुन्हा माफी असावी🙏🏻
अनिकेत आम्हालाही कोकण फिरण्यासाठी खुप दिवसांपासुन मनात कुणकुन आहे,आज तुझ्याकडून कोकणात येणाऱ्या पर्यटकांची (पाहुण्यांची) योग्य तो पाहुणचार पाहून आज खरंच म्हणावसं आणि खरं वाटतय कि कोकणातली माणसं साधी भोळी आणि माणुसकीची . खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमीच पडेल,आम्हाला ही तुझं गाव कोकण पाहयचा आहे, दाखवशील ना,फिरवशील ना?🤭😅
Aniket atishy bhari prakare pahunya che swagat kele aai baba ni khup aasthe ne chhan jevan kele.aai pahune hi khup chhan gharcya sarkhe jevan kele.tuzya babtit kay bolu tu aahes manmilau asach rha aani manse jodat ja.tu khup motha ho ashi shree swami charani prathana karte. Aai baba na aamcha Namaskar saang khup premal aahet te. Aani babalya pan tuzya barobar rahun khup hushar hoil yaat kahi shanka ch naahi . Shree swami samarth.
अनिकेत खुप दिवसांनी विडीवो आला आम्ही विडीवो ची वाट बघत असतो एकदमच भारी वाटलं हरकुळ गाव फारच सुंदर आईबाबांनी श्रावणा च्या सुरूवातीला वडे सागोतीची रेसिपी दाखवली छान वाटला जीवाक संभाळून कामधंदा करा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव
अतिशय सुंदर अनिकेत तुझे आई बाबा आणि तुझे घर सुध्दा तुझे गाव कोकणातील उत्तम पर्यटन केंद्र बनवशील यात शंकाच नाही तुझ्यासाठी इतकेच बोलावेसे वाटते *जगण्यात नसेल स्वार्थ ,तर आणि तरच जगण्यात आहे अर्थ.**
Very nice vlog, very nice hospitality, Mutton curry and Vade is tempting, delicious, Guest was very satisfied by your work, Very nice job by Pappa and Aai, Mast, Best wishes for future❤❤
अनिकेत you are great 👍 तुझे मम्मी पप्पा खूप मेहनत घेऊन स्वादिष्ट जेवण दिले आम्ही दुसऱ्यांदा कोकणात कोकणात आलो तर तुमची नक्की भेट देऊ छान गाव व सुंदर माहिती दिलीस, धन्यवाद🙏
मी स्वतः कोकणकन्या आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. अनिकेत आज तू आणि तुझ्या आईबाबांनी येणाऱ्या पाहुण्यांचे जे आदरातिथ्य केलेत ते पाहून हा अभिमान द्विगुणित झाला. सध्या भोळ्या कोकणच्या माणसांवर तुम्ही जेवढी माया कराल त्याच्या दुप्पट तुम्हाला ते आपलंसं करतील हे सांगायला नको. आई बाबांचं विशेष कौतुक. सदैव हसत मुख चेहेऱ्याने आपल्या मुलाला साथ देणं त्यांच्याकडूनच शिकावं. मी अनिकेतच्या सर्व subscribers ना विनंती करते की ज्यांनी कोकण पाहिले नाही त्यांनी नक्की हरकुळाला भेट द्या.तुमची निराशा नक्कीच होणार नाही याची मी खात्री देते. बाकी काळजी घेवा आणि सोईन रहावा.
Aniket , te sagla thik aahe but intro evdha kadak dilaa tya lokaanni k BMC n Police madhe aahet n all, Mag jaataanaa kaahitari ekatra milun gift dyaaylaa harkat navhti. Tech jar resort madhe gele tar per head Mutton Thali kiti costly aste, plus tour guide chi cost aste, half day rahile tari full day check inn charge ghetaat. But kokni maanus evdha business minded nasto hech khara. Atithi devo bhawa hech lakshaat thevuun tumhi tyaanna welcome kelat. Kharach khup motha mann aahe aai baabaancha.
@@goshtakokanatli Hey ek creator mhanun tulaa bolna bhaagach aahe mhanaa. But aamhala la, je disla tech bolnaar. Mag Nankat kaa kaay aanlay te pan video madhe add karaayla hawa hotas mhanje viewers mhanun aamhala ha vichaar aalaach nasta. 😊 Tasahi sagli mehnat aai baabaanni ghetli , tyaanna hats off.
खुप छान वाटलं व्हिडीओ बघून मनस्वी (माझी बायको )आणि मी नेहमीच तुझ्या नोटिफिकेशन ची वाट बघत असतो. मनस्वी ने मला एकदा हा चॅनल बघायला दिला मला खूपच छान वाटला तेव्हापासून आम्ही दररोज नवीन नवीन व्हिडीओ ची वाट बगत असतो. आई पप्पाना आमचा दोघांचा नमस्कार 🙏
आई बाबा आणि तु येणाया स॔वाना जेवण घालतो त्याची उठबस करतोस तेच मोठ पुण्याचं काम अनिकेत खुप मोठा हो हरकुळ गाव च नाव रोशन कर सलाम तुला
अनिकेत तुझे व्हिडिओ सर्व लोकांना हर कुळात यायला आकर्षित करतात. अचानक कोणी येणे हे ताण देणारे असते. तेव्हा आई, बाबा ना त्रास होणार नाही अशी प्लॅनिंग करत जा. तुम्ही सर्व कष्टाळू आहात. 🙌👍👌👌❤️
अनिकेत हरकुल गावात येऊन आम्हाला खूप छान वाटले. बरेच दिवसापासून तुझा गाव बघायची मनात इच्छा होती ती पूर्ण झाली. तुमचा गाव खूपच छान आहे. तू , तुझे आई-बाबा यांनी दिलेला पाहुणचार खूप छान होता. जेवणाची टेस्ट खूपच भारी होती. सर्वांना जेवण खूप आवडलं. त्याबद्दल तुझ्या आई-बाबांना खूप धन्यवाद. कधी मुंबईला आलास तर जरूर आमच्याकडे ये. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
Thank u chan vatla Tumhala bhetun
आज चा व्हिडिओ खूप छान होता लोक तुला आणी तुझ्या कुटुंबाला भेटायला तुझ्या गावी हरकुळ ला भेट द्यायला येतात..एक छोटंसं गाव आहे हरकुळ ज्याला आज तु खूप मोठ केलस आज भारताच्या बाहेर घेऊन गेलास तु तुझ्या गावाला आणी कोकण ला
आज जे पर्यटन आले होते त्यांचा तु खूप मोठ्या मनाने पाहुणचार केलास आणी सगळं गाव दाखवलंस आई वडिलांनी खूप मेहनत घेतली अगदी
पण थोड स्पष्ट बोलतो बोलायच्या आधी माफी पण मागतो
मला एक गोष्ट आवडली नाही की एवढे आले तुला भेटायला पण येताना एखादी भेटवस्तू जर घेऊन आले असते तुझ्या साठी तर अजून छान वाटलं असत तुला पण आणी जे हा व्हिडिओ बघता आहेत त्यांना पण
असो ..
कृपया कोणी वाईट माणून घेऊ नका मला थोड खराब वाटलं अनिकेत बद्धल म्हणून मी बोललो
काही चुकीचं बोललो असीन तर पुन्हा माफी असावी🙏🏻
अनिकेत आम्हालाही कोकण फिरण्यासाठी खुप दिवसांपासुन मनात कुणकुन आहे,आज तुझ्याकडून कोकणात येणाऱ्या पर्यटकांची (पाहुण्यांची) योग्य तो पाहुणचार पाहून आज खरंच म्हणावसं आणि खरं वाटतय कि कोकणातली माणसं साधी भोळी आणि माणुसकीची . खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमीच पडेल,आम्हाला ही तुझं गाव कोकण पाहयचा आहे, दाखवशील ना,फिरवशील ना?🤭😅
❤
😮😮😮😮
Aniket तुझे आई बाबा खूप ग्रेट आहेत एवढ्या माणसांचे जेवण करणे सोपे नव्हते....तरी देखील या दोघानी ते खूप छान आणि हसतमुख केले
Thank u
आईच्या.ममतेचा.आणी.बापाच्या.क्षमतेचा.अंदाज..कधीच.लागत.नाही..आपण.आपली. संस्कृती.जपता.आभार.👍👍🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹
खरच मन भरुन आले, असा पाहुणचार शहरात बघायला मिळणार नाही. दादा-वहिनी 🙏, तुही आपुलकीने सर्वांना गाव/तलाव/शेत दाखवले. तुम्हा सर्वांना मानाचा/आदराचा सलाम ... 🙏
Thank u
Tuze aai papa Khup hardworking ahet pan khup god smiling couple ahet, congratulations and best of luck for further tourism🎉
खूप छान अनिकेत भावाअसाच निसर्ग दाखव आई वडीलाचा आशिवाद
Aniket khup chhan 👌 pahunchar zala. Tuze aai pappa great aahet 🙏. Khup chhan mehanat ghevun evdya manasancha Swayapak kela. Aniket tu baki youtubers peksha khup vegala aahes. Tuze aai pappa yenarya pahunyanche nehamich chhan swagat kartat. Bakiche kahi youtubers swataha kade kadhich konala jevayla bolvay nahi ulat tech lokankade jevayla jatat. Kahi Jan phukat khayla milat mhanun hotel ch promotion karat phirtat. Tyanchi denyachi nahi phakt ghenyachi vrutti aahe. Mhanunach tu aani tuze aai pappa great aahet. Atithi Devo Bhav 🙏🙏
Aniket atishy bhari prakare pahunya che swagat kele aai baba ni khup aasthe ne chhan jevan kele.aai pahune hi khup chhan gharcya sarkhe jevan kele.tuzya babtit kay bolu tu aahes manmilau asach rha aani manse jodat ja.tu khup motha ho ashi shree swami charani prathana karte.
Aai baba na aamcha Namaskar saang khup premal aahet te.
Aani babalya pan tuzya barobar rahun khup hushar hoil yaat kahi shanka ch naahi .
Shree swami samarth.
Nice vlog. Mummy Daddy ni Khup mehnat ghetli. Tyaanni tya guests cha paahunchaar uttam kela. Monkey la mast capture kelas video madhe. 😊 But tyaa guests ni suddhhaa tumhaa sarvaan saathi nightaanaa kaahitari bhetvastu dyaaylaa hawi hoti asa kuthetari vaatla. 😊 Aso.....
Very beautiful village mom and dad are very hard working people God bless them
Aniket khupch chhan, pahunchar zala.tuze aai, pappa great aahet.aniket god bless you ❤❤❤
अनिकेत खूप चांगला माणूस आहे खूप छान 🙏🙏🙏
अनिकेत खुप दिवसांनी विडीवो आला आम्ही विडीवो ची वाट बघत असतो एकदमच भारी वाटलं हरकुळ गाव फारच सुंदर आईबाबांनी श्रावणा च्या सुरूवातीला वडे सागोतीची रेसिपी दाखवली छान वाटला जीवाक संभाळून कामधंदा करा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव
Nice 🎉
Khup chan Aai baba God Bless both of you always ❤❤🎉🎉🎉😊
अतिशय सुंदर अनिकेत तुझे आई बाबा आणि तुझे घर सुध्दा तुझे गाव कोकणातील उत्तम पर्यटन केंद्र बनवशील यात शंकाच नाही तुझ्यासाठी इतकेच बोलावेसे वाटते *जगण्यात नसेल स्वार्थ ,तर आणि तरच जगण्यात आहे अर्थ.**
Thank u
अनिकेत तुझे आई वडिल खुप छान आहेत त्यानी सर्वाचे स्वागत खुप छान केले
ओह , वाऊ अप्रतिम एक नंबर , ग्रेट
खुप खुप छान विडियो पाहुण्याच पाहुणचार छान केलात खुप छान 👌👍♥️♥️♥️♥️
Mast Bhari Blog
Apratim Swympak Kella
Mouth watering 😋😋😋
God Bless You
Pappa great aahe tuze 😊
Mammy papa khup Chan ahayt made for each other 👌👌👍👍👍
Very nice vlog, very nice hospitality, Mutton curry and Vade is tempting, delicious, Guest was very satisfied by your work, Very nice job by Pappa and Aai, Mast, Best wishes for future❤❤
Aai ,pappa cha pahunchar ekdam mastch. Pappa ni mutton chan banevle aani aai ne vade 👌👌 Harkul gavache soundarya apratim 👌
Thank. U
Khub chan Aniket dada aaj mast saglyana harkul parytak dakhwal ani Kaka ani kaku ni khub chan mutton Wade banwl mast ashech khub chan view nisargatle dakhwt Raha pattya Bhai mast....👌🙂👍
Aeei baba channach,
Ami alever pan jewan banavinar na,
Ami madat karu aeei Babbage.
Great ! Love u all.
आम्हला पण भेटून खूप मस्त वाटलं आणि तुमचं गाव पण 😊❤️
Khup chan Vlog! ❤
Ek number bhava Aniket 👍👌👌💝
पत्या दिसला आज ❤️
अप्रतिम पयॅटकाचा व्हिडिओ बनवलास खुप छान आजीची मजा येते बोलते ते ऐकायला 😊😊
Thank u
आईबाबांबरोबर तू पण पाहूण्यांचा पाहुणचार अगदी खुप छान केलेस. आईवडीलांची तुला चांगलीच साथ देत आहेत. आईबाबांना नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank u
खुप सुंदर आहे हरकुळ गाव आई बाबा खुप छान
Patya k bagun Dil khush khup divasani❤
Aji khup chan aahe
Ai ani babacha ustah chan ahe
Chan video
Mast sagle ale phirale
Chan vadle
खुप छान आई बाबा जेवन बनता
Good tourism.
Keep it up.
Khup Chan aamhi fude nardave che aani Mazi aai jambhavde harkulat Mazi aatya aahe
Mast aniket, kaka,kaki matan vade chhan 👌
Aniket tuje Aai Baba khup great aahet.Aaini ani Babani doghani khup chan jevan kella.
Thank u
Aai pappa khupach masta ahet❤
अनीकेत तुझी आई आणी वडील खुप छान आहेत आणी खुप मेहनत करतात खरच त्यांना बघुन खुप भारी वाटत
Aani saglyaat mahtwache dada aai papa khup mehnati aahe tu khup nashib waan aahes tuzha kade aase aai papa aahe... Aamhaala tyana bhetayche aahe aani aai cha haath che jevayche aahe
Khup chhan blog 👍👌👌
खूप छान प्रकारे पाहुणचार केलास अनिकेत.... आणि सर्वांना गाव दाखवळस ..... माझे गाव वेंगुर्ला........Nice vlog
Thank u
अनिकेत you are great 👍 तुझे मम्मी पप्पा खूप मेहनत घेऊन स्वादिष्ट जेवण दिले आम्ही दुसऱ्यांदा कोकणात कोकणात आलो तर तुमची नक्की भेट देऊ छान गाव व सुंदर माहिती दिलीस, धन्यवाद🙏
Thank u
My all time favorite mutton vade, आई आणि बाबा तुम्ही खुप छान 👌👌मटण वडे बनवले मला पण खावेसे वाटत आहे पण श्रावण आहे, love you aai बाबा 😘
Thank u
Khup chan video 👌👌👌❤
खुप छान वलॉग अनिकेत.
Aai Baba Khup Chan🙏🏻👌🏻
Khup chan❤
Tumhi khup chhan ahet ani gav pan jam bhari😍😍😍 aai ani pappa sathi🙏🙏🙏🙏🙏
Thank u
Khup khup Chan vaatl ki je tu bolas mi ek shetkari ahe aikun khup bharun aal 👌👍👍👍
Very nice volg 👌👍 and nice रेसिपी भारी एक नंबर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलास बर वाटल आई बाबा ग्रेट आहेत तुझे श्री स्वामी समर्थ
Thank u
Bhari ahet aniketchi family
Masat hota video aai pappa ni chan jevan banval
Khup sunder 🙏 ❤❤
अनिकेत खुपच छान👏✊👍 विडीयो निसर्ग सौंदर्य छान आहे हरकुळ गाव खुप सुंदर भातशेती बरी आहे जय महाराष्ट्र
मी स्वतः कोकणकन्या आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. अनिकेत आज तू आणि तुझ्या आईबाबांनी येणाऱ्या पाहुण्यांचे जे आदरातिथ्य केलेत ते पाहून हा अभिमान द्विगुणित झाला. सध्या भोळ्या कोकणच्या माणसांवर तुम्ही जेवढी माया कराल त्याच्या दुप्पट तुम्हाला ते आपलंसं करतील हे सांगायला नको.
आई बाबांचं विशेष कौतुक. सदैव हसत मुख चेहेऱ्याने आपल्या मुलाला साथ देणं त्यांच्याकडूनच शिकावं.
मी अनिकेतच्या सर्व subscribers ना विनंती करते की ज्यांनी कोकण पाहिले नाही त्यांनी नक्की हरकुळाला भेट द्या.तुमची निराशा नक्कीच होणार नाही याची मी खात्री देते.
बाकी काळजी घेवा आणि सोईन रहावा.
Thank u
Shabassss chan kelis uta bas saglyanchi
अनिकेत तुझ्या आईबाबांच्या हातचे वडे व मटण मस्त 👌😋 अतिथी देवो भव:🙏 ब्लॉग खूप छान 😍
Thank u
Komdi vade khoop yummy disath hote
Superb mummy and pappa 👌👌👌👌
Thank u
Aai pappa great ❤❤
राम कृष्ण हरी 🙏
1 no Video Bhava ❤❤
Nice video.... always stay blessed u and ur family & friends ❤
bhau ani vahini khup chan jodi no 1💯👌👌💏
वा छान अनिकेत भावा
Khupach chhan ❤❤
Hello Aniket, Khupach chaan video hota 👌👌👌
Thank u
Aniket , te sagla thik aahe but intro evdha kadak dilaa tya lokaanni k BMC n Police madhe aahet n all, Mag jaataanaa kaahitari ekatra milun gift dyaaylaa harkat navhti. Tech jar resort madhe gele tar per head Mutton Thali kiti costly aste, plus tour guide chi cost aste, half day rahile tari full day check inn charge ghetaat. But kokni maanus evdha business minded nasto hech khara. Atithi devo bhawa hech lakshaat thevuun tumhi tyaanna welcome kelat. Kharach khup motha mann aahe aai baabaancha.
Tyani mala nankat aanlele ani te evdhya lambun yetat hech khup ahe ajun kay hav
@@goshtakokanatli Hey ek creator mhanun tulaa bolna bhaagach aahe mhanaa. But aamhala la, je disla tech bolnaar. Mag Nankat kaa kaay aanlay te pan video madhe add karaayla hawa hotas mhanje viewers mhanun aamhala ha vichaar aalaach nasta. 😊 Tasahi sagli mehnat aai baabaanni ghetli , tyaanna hats off.
Khup chan jevan..nad khula..☺️👍👌👌😋😋
Thank u
स्वातंत्र्य दिना च्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
खूप भारी हरकुळ गाव
Yewa kokan Aapla Asa.❤....Dewak kalji🙏🛕🌺
Aaji chhan hasli
Lai bhari video 👌👌
Aniket 🥚अंड्या Miss you All family and Miss you so much Kokan 🌴🌲🌳🌵🪴🍀
दादा मस्त जेवण बनवलं आई पप्पा नी गरम गरम वडे आम्ही पण येऊं एक दिवस दादा तुमचे कुटुंब छान आहे
Thank u
Mummy papa Great 👍
आम्हाला पण हरकूळला पर्यटनासाठी यायचं आहे. खूप छान विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
आई बाबा तर ग्रेटच आहेत. ❤
Thank u
खुप छान ❤
Very is there . Guide.. Prathamesh ..pawdawe....both are.. good.. work..bt.. question ❓❓
खूप छान👏✊👍
अनिकेत खूप छान
खुप छान वाटलं व्हिडीओ बघून मनस्वी
(माझी बायको )आणि मी नेहमीच तुझ्या नोटिफिकेशन ची वाट बघत असतो. मनस्वी ने मला एकदा हा चॅनल बघायला दिला मला खूपच छान वाटला तेव्हापासून आम्ही दररोज नवीन नवीन व्हिडीओ ची वाट बगत असतो.
आई पप्पाना आमचा दोघांचा नमस्कार 🙏
Thank u
Tumchya ghara samor che ghar Tejas Rasam che tyanchya bhinti che Gurupatti che bandhkam mast diste.
अतिथी देवो भव 🙏🙏🙏🙏🙏
Aniket tu hasarya Aji barobar khup Chan gappa martos.khup Chan vatate.
Thank u
very.good.aniket.aai.baba
Aai,papa tuje yevdya mansanche jevn kel mnje moth kam ahe..taycha age cha hishobane tr bhari.ahe he sagl krn
Very nice Aniket
पाहुण्यांची सरबराई खूप छान झाली😊
Thank u
Khupch chhan vatle
Thank u
Aai baba mast
Jevan Chan astala
Amka khauk yeuk vhaya