Devendra Fadnavis mother : लेकाचा विजय, आईकडून कौतुक,आई म्हणाली, देवेंद्रने CM पद भूषवावं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии •

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 3 дня назад +15

    खूप खूप अभिनंदन आईसाहेब,देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक देवेंद्र फडणवीस, प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार लोकप्रिय नेतृत्व, वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.

  • @UdayNSpeaks
    @UdayNSpeaks 3 дня назад +15

    छत्रपती शिवरायांचे अठरापगड जातींचे हिंदवी स्वराज्य जिंकले... 🚩
    एकगठ्ठा पॅटर्न...!! 💯 देव, देश अन् धर्मासाठी...!! 💯🚩
    जय श्रीराम...!! 🚩

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 3 дня назад

      देशासाठी नाही गुजरात साठी😂😂

  • @kanchangore4685
    @kanchangore4685 3 дня назад +5

    खूपच आनंद होत आहे की आज देवेंद्र फडणवीस दादा बहुमत घेऊन जिंकून आले. अप्रतिम सभ्यता आणि प्रभावी असल्याचे त्यांनी आपले व्यक्तिमत्व असे सादर केले आहे. त्याग आणि संघटन चे विचार पुढे घेतले. आत्मसात केले.
    आई तुमचे विशेष अभिनंदन.

  • @gajananujed_official
    @gajananujed_official 3 дня назад +2

    अभिनंदन साहेब ❤

  • @bharatigore784
    @bharatigore784 3 дня назад +1

    आमच्या शुभेच्छा कायम राहील सुसंस्कृत आणि मन स्वच्छ आहे असे देवेंद्र फडणवीस आपणांस उत्तम आरोग्य लाभावे आणि काम करण्याची संधी लाभो

  • @PrabhakarShelke-q2o
    @PrabhakarShelke-q2o 3 дня назад

    अति उच्च प्रतीचे संस्कार

  • @alaknandaraut6075
    @alaknandaraut6075 3 дня назад

    🚩

  • @balajikhatke5294
    @balajikhatke5294 3 дня назад +4

    BJP

  • @anandajadhav8407
    @anandajadhav8407 3 дня назад

    शिंदे साहेब

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 дня назад

    शेवटी मराठा बहुसंख्या आमदार निवडून आले. पक्ष महत्वपूर्ण नाही.

  • @HariDatir-gx1um
    @HariDatir-gx1um 3 дня назад +3

    शिंदे च पाहिजे परत 🎉

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 3 дня назад +3

    शिंदे 🚩मुख्यमंत्री

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 3 дня назад +1

    ज्याने ही स्क्रिप्ट लिहिली खरंच मानावे लागेल.. लोकशाही हारली .. ☺️

  • @A_for_AML
    @A_for_AML 3 дня назад +3

    पापी मनुष्य

    • @rockstarvidharbh7541
      @rockstarvidharbh7541 3 дня назад +3

      Papi tar thakare aahe muslim rajya baneayala nighala hota…Padla aadwa…manun mantat garwache ghar khali