चष्मा बारकावे हा शेर खूपच सुंदर आहे या वरून राहत इंदौरी यांचा एक शेर आठवला अपने हाथोको पतवार भी कर सकता है हौसला है तो नदी पार भी कर सकता है ढुंडता फिरता है देहरो-हरम में जीसको मुंदले आँख तो दीदार भी कर सकता है - डॉ. राहत इंदौरी
Aikuna tujhi hee kavita Manat majya vichar ahe Lagna majyashich karshil ka Zari tujhe chahtey hazar ahe To - Shilpa Deshpande From - Tujha va tujya gazalancha ek chahta 😊
तुम्ही तिथे मी येथे
अंतर खूप आहे.
तरी आनंद देता
हेही चिक्कार आहे. ..
तुमची कविता ही तुमच्या सौंदर्य सारखीच सुंदर आहे ❤️
तुझी हसण्याची गोळी खूप छान आहे.....
दोन्ही ओठात मध्ये जिभेचे टोक आहे.....
सर्व प्रेक्षकांची दिल गहीवार झाले आहे.....👌👌👌👌
अप्रतिम! खूपच सुंदर गझल लिहिली आहे आणि सादरीकरणही तितकंच सुंदर केलंस शिल्पा. तुझ्याकडून अजून भरपूर ऐकायला आवडेल. लिहीत राहा. All the best!👍
खूप छान..
शब्दांची जादुगरी.. भावनानचे हिंदोळे. लाजवाब..
आज 4 वर्षांनी पुन्हा ऐकताना मन पुन्ह भूतकाळात गेले आणि मन गहिवरून आलं
Beauty n brain ch apratim udaharan. Seriously, Kaleeja khalas zala!
Nishpap lekrachi aai farar ahe.......line was toooooo good........wah kya baat
आयुष्य तेच आहे , अन हाच पेच आहे .... आमच्याच भावना आहेत ... सादरीकरण , स्वर खूपच सुंदर .... भीमराव जी
ऐकावे की तुला नुसतेच पहात रहावे, मला तर कळले नाही,
असे सौंदर्य तर राजा च्या राणीत ही नाही
Amazed to know this dimension of yours Shilpa!! so proud to know you!!
खूप छान शिल्पा जी अप्रतिम,तुमच्या कवितांत खूप गोडवा आहे आणि मी तुमच्या सौंदर्यावर मोहित झालो😊
दिवाळी आली आणि शिल्पा ,आपली गझल ऐकावी वाटली . पुन्हा पुन्हा ऐकतो बरं का !
अप्रतिम गझल, ताईसाहेब... 👏👏wahh...
चष्मा बारकावे हा शेर खूपच सुंदर आहे या वरून राहत इंदौरी यांचा एक शेर आठवला
अपने हाथोको पतवार भी कर सकता है
हौसला है तो नदी पार भी कर सकता है
ढुंडता फिरता है देहरो-हरम में जीसको
मुंदले आँख तो दीदार भी कर सकता है
- डॉ. राहत इंदौरी
Very nice Shilpa Ji Deshpande ji. Maja aaya. Very nice creation presented beautifully. I Appreciate both presentation and creation.
Very nice. Awaiting for many more to come.
अतिसुंदर ......तुम्ही सुद्धा .
वाह!.... क्या बात, जबरदस्त... अप्रतिम 👌👌🌹🌹
Aikuna tujhi hee kavita
Manat majya vichar ahe
Lagna majyashich karshil ka
Zari tujhe chahtey hazar ahe
To - Shilpa Deshpande
From - Tujha va tujya gazalancha ek chahta 😊
wahhhhh
Waah
Waaaah.....kya baat he❤️
Wow...What a performence...
अविट गोडी....
सुंदर गझल
निष्पाप लेकराची....आई फरार आहे..!
गझल-शिल्प... शिल्पा देशपांडे अप्रतिम सादरीकरण...गझल विषय...
khup chan ...
darjedar...
शेवटचा शेर अफलातून...
निष्पाप लेकराची आई फरार आहे...😢 सुटा मिसरा खुप आवडला...म्हणूनच गझल आवडली असावी....👍
Bharich..
Mast, badhiya👌👌
sunder ... Love Love Love .....
sundar! :)
सुंदर मँम !!!👌👍💐
खुप छान सुंदर अप्रतिम
अप्रतिम .....विद्युत प्रभार
खुप छान .... अप्रतीम !!!
खुप छान .... अप्रतीम !!!.........
खूपच छान👌
Waah! Mastach 👌
खुप छान शब्द .. excellent सादरीकरण
सुरेख गझल व सादरीकरण.....
अप्रतिम...
वा ... मस्त ....
शिल्पा जी खूप सुंदर सादरीकरण !!
Please upload more videos or share other link if any! All the best!
And yeah..you look..cute... Keep smiling..always..
Ganesh Salunkhe
Waaaaah❤️
Great work madam
अप्रतिम!
क्या बात है..... शिल्पा छानच बरं..
क्या बात.. क्या बात...
अप्रतिम शिल्पाजी
Best Gazal
Khup chhan....
वा ! वा ! वा ! सुंदर !!
Waaaah......😊👍😂🙏🙏👌👏👏 Surekh tai😊🙏
छान रचना
अप्रतिम,,, शिल्पा जी
ही गझल खुपच सुंदर आहे.
एकच गझल ऐकाली मिळते. अन्य गझल पण ऐकवा.
🙏🙏🙏
खूप छान.......
Simply awesome...eka mithith ghadla..bhalta prakaar aahe...haha...
Shewatchi line...tar khupach chaan..
kahi arth nahi
झकास
👏 👏 👏
Kavita khup avadli
उत्तम दुसऱ्यांदा ऐकतो आहे. छान
🙏🙏🙏🙏
Amazing ...outstanding .. mam really touched ...
अप्रतिम
khoop Chan shilpa ji.
क्या बात है...
कोण पुन्हा ऐकताय ही कविता
Like करा आणि पुन्हा ऐकायला आठवण करून घ्या
👍👍👍
waaaaaaaah ch
जबरदस्त. 100 मित्रांना पाठवीत आहे लिंक
❤
खुप अप्रतिम रचना
Kiti sundar ahes yaar
😍😘🥰
msst shilpa mam
I dun know... Who wrote it... I will search...
एकदम मस्त
Wah kya baat hai
Super mam....
Kavita khup chhan ahe
so nice so this
वा 👌👌
Super 👉👌👌👌
Khup chan
Very nice.
very nice
👌👌👌👌
well done shilpa
Great
super, Shilpa
mahendra rajgude
क्या बात है
Kamal gazal
छानच
Channn
Back to hear again
Very nice
Excellent
खूप छान
So nice
वा ताई.