Bacchu Kadu | शरद पवार - ठाकरे लवकरच BJP सोबत जातील, बच्चू कडूंचा गौप्यस्फोट; शेलारांचं प्रत्युत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 42

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 6 дней назад +8

    फक्त उद्धव ठाकरे हेच किंग आहेत आणि किंग राहणार.🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 10 дней назад +17

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 10 дней назад +17

    आगदी योग्य साहेब 🙏

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 10 дней назад +20

    बच्चु भाऊ आपणास या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही कारण आपणच पहीले बिजेपी सोबत गुहाटिला जाऊन सपोर्ट केला होता

  • @muqaddarabdul5522
    @muqaddarabdul5522 7 дней назад +2

    Correct 💯

  • @पंढरीनाथगोशाळा

    पराभव फार जिव्हारी लागलंय.तुझा राजू शेट्टी झाला

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 4 дня назад +1

    सद्य बच्चू कडूला कोणी विचारत नाही

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 10 дней назад +8

    अगदी बरोबर बचू भाऊ उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबच किंग मेकर आहेत दिल्लीचे

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 6 дней назад +4

    कडु जी काही ही बोलून ऊधव आणि पवार साहेबांचे नाव खराब करू नका.आदि तुम्ही काय केले ,नंतर काय करताय ? तुम्ही जर महाविकास बरोबर असता तर मंत्री पद मिळाले ही असते.पण सर्व च गेले.

  • @ShivramJ-i8j
    @ShivramJ-i8j 6 дней назад

    Yes

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 4 дня назад

    अगदीं योग्य बोलत आहेत कडू साहेब

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 10 дней назад +4

    अरे भाऊ तूने घर का नाही घाट का अशी तरा तुझे केली पळून गेल्यामुळे 50 कोके घेतल्यामुळे

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 10 дней назад +4

    कडू आपण पंतांच्या इशाऱ्यावर भाजपसोबत गेलात, आपली आजची दयनीय अवस्था बघून शरद पवार, उध्दव ठाकरे हे मुत्सद्दी नेते खरेच असा आत्मघातकी निर्णय घेतील का

  • @umeshmore6531
    @umeshmore6531 7 дней назад +2

    अरे कडू तू किती कडू आहे ते आम्ही अडीच वर्षांपूर्वी पाहिले

  • @diwanjimalusare2801
    @diwanjimalusare2801 4 дня назад

    वाट पहा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 10 дней назад +11

    आशिष कुरेशी 😂

  • @rameshdeshmukh1744
    @rameshdeshmukh1744 7 дней назад

    बच्यु भाऊ खेदाने म्हणावेसे वाटते येके काळी तुम्ही पण तेच केलं...काय गद्दार की

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 10 дней назад +8

    शेलार गप रे 😂😂

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 9 дней назад +1

    बच्चू कडू 50 खोक्याच्या लालचेने गु हाटीला गेले होते.😮

  • @viveklonari6343
    @viveklonari6343 4 дня назад

    बच्चु भाऊ ना कशाला नाव ठेवता देवेंद्र फडणवीस अजीत दादा चक्की पिसीग नतर आमच्याजवळ बसींग हे बरे शेलारानां चालते

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 9 дней назад +2

    बच्चू कडू तुमचे झाले तसे ठाकरे आणि पवारांना करून घ्यायचे नाही

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 10 дней назад

    शेलार भैय्या तुला लय भारी आहे

  • @RevatiKarekar
    @RevatiKarekar 8 дней назад +1

    Shelar tu maratha asun marathi matishi gaddari karun ya
    Marathichya shatru asanarya
    Lokana sath detos laj vatlli pahije

  • @hbk5302
    @hbk5302 10 дней назад +1

    😂😂😂😂😂😂

  • @ShivajiJadhav-zp1sg
    @ShivajiJadhav-zp1sg 10 дней назад +2

    चू कडू

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 10 дней назад +4

    उध्वस्त ला दिल्लीत कोण ओळखत नाही. 😁

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 10 дней назад +1

    शेलार 😂😂😂

  • @rajkumar4203
    @rajkumar4203 3 дня назад

    Gapre 50 khoke ekadam ok

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 9 дней назад +3

    🤣😂😜 तुला पाच वर्ष आराम करण्यासाठी दिल्यात उगाच लोक तिथं डोकं घालू नको

  • @PradeepDeshmukh-b5t
    @PradeepDeshmukh-b5t 9 дней назад

    Bjp,,,🎉

  • @NikhilPatil-t5u
    @NikhilPatil-t5u 3 дня назад

    Bacchu कडू ने केंद्राची शीट पाडली तो पडला म्हणून विषय संपला नाही salya पासून पूर्ण वसुली करा

  • @jeet4242
    @jeet4242 9 дней назад

    काही होत नाही,,,
    ❤सगल bjp होनार,,,ओनली

  • @ShivanandWagle
    @ShivanandWagle 10 дней назад +3

    आरे बच्चू कडू ज्योतिष आहेस का. आता काम धंदे उरले नाहीत.

  • @shridharjoshi-we7vk
    @shridharjoshi-we7vk 3 дня назад

    सरकार पडलं तरी चालेल पण ठाकरे नकोच नको