Mumbai Marine Drive वर Team India Victory Parade दरम्यान Stampede होण्याची शक्यता होती का? BBC

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #bbcmarathi #mumbaimarinedrive #worldchampion
    मुंबईत गुरुवारी टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचे दावे सोशल मीडिया वरून केले गेले. काही लोकांना गुदमरण्याचा त्रास झाल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही करण्यात आले. नेमकं काय घडलं? दीपाली जगताप यांचा रिपोर्ट.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 13

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 Месяц назад +5

    हाथरस वरून कोणता ही धडा शिकलेले नाही वाटतं

  • @prakashpant486
    @prakashpant486 Месяц назад +2

    या पासुन मुंबई पोलिसानी धडा घेवून रोड शो ला सक्त मनाई करावी व कोर्टाने संबंधीतांना सरक्षण द्दावे

  • @mangeshchavan9871
    @mangeshchavan9871 Месяц назад

    मुंबई पोलिसांच अभिनंदन करावे लागेल, उत्तम व्यवस्थापन 👍🏻👍🏻

  • @gayatrijogi278
    @gayatrijogi278 Месяц назад +1

    हाथरस वरून तरी धडा घ्यायला पाहिजे होता सुदैवाने जीवित हानी झाली नाही पण असे जायला नको लोकांनी 😮

  • @kunti_putra
    @kunti_putra Месяц назад +3

    Yaa deshaat kharach lokaana kaam hi nahi ani doke hi nahi..

  • @NNB2281
    @NNB2281 Месяц назад +1

    पण अशा गर्दीत कसं बाहेर पडतात ह्याचा सराव लोकल ट्रेन मधून प्रवास करताना होतो . लोकल ट्रेन च्या गर्दी वर मिडिया ने लक्ष्य द्यावे.

  • @bhanudasparseker9212
    @bhanudasparseker9212 Месяц назад +1

    There is always IF n BUT in the life

  • @MaheshJadhavV
    @MaheshJadhavV Месяц назад +3

    बिनकामाचे लोकं

  • @kirtifuse295
    @kirtifuse295 Месяц назад +1

    Really they r mad

  • @1215mohan
    @1215mohan Месяц назад

    Marine drive chya crowd ne hathras news vachli nahi vatate.
    Gardi karaichich ahe tar mag berojgari mehngai virodhi kara.

  • @shyampawar7654
    @shyampawar7654 Месяц назад

    Yess Surely 🤑

  • @CinemaLoversCorner
    @CinemaLoversCorner Месяц назад +1

    क्रिकेट येडे 😂😂

  • @user-kv6zf9qn7n
    @user-kv6zf9qn7n Месяц назад

    Sarv chapala chor bazarat milatil parat...