Sheikh Hasina यांच्या Bangladesh Prime Minister Residence मधून लोकांनी काय काय नेलं? (BBC Marathi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BBCMarathi #SheikhHasina #Bangladesh
    5 ऑगस्टला शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर चिथावलेल्या जमावाने त्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि प्रचंड नासधूस केली.
    पंतप्रधान निवासस्थानी तरुणांनी मिठाई वाटत जल्लोष केला, त्यासोबतच ते त्यांच्या घरातून पेटिंग, फर्निचर, पुस्तकं, साड्या, खाद्यपदार्थ, इत्यादी साहित्य घेऊन गेले.
    पाहा कोण काय घेऊन गेलं.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 191

  • @user-sy8rl3vl3t
    @user-sy8rl3vl3t Месяц назад +126

    जो देश धर्माच्या अधीन होतो. त्यांचे हेच हाल होणार. उदा. श्रीलंका, बांगलादेश.

    • @akshaynic
      @akshaynic Месяц назад +16

      भावा श्रीलंकेत धर्मा मुळे काय झाल सांग

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer Месяц назад +11

      बुद्ध धम्म 😂😂

    • @humblepawn873
      @humblepawn873 Месяц назад +6

      श्रीलंकेचा विषय वेगळा होता

    • @Ritedh-o8q
      @Ritedh-o8q Месяц назад +6

      ​​@@akshaynic श्रीलंक तिकडे आता हिंदू सोबत काय चाललंय ते सगळे जगाल महिती आहे तमिळ हिंदूवर अत्याचार होतात आणि तु बोलतास धर्म मुळे काय झाले

    • @akshaynic
      @akshaynic Месяц назад +3

      @@Ritedh-o8q भावा तुला श्रीलंकेत काय घडलं आहे त्याबद्दल तुला कल्पना नाही माहिती घे अणि नंतर येथे ये.

  • @AR-co4sq
    @AR-co4sq Месяц назад +144

    हे मुस्लिम कधीच कोणत्या देशाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 Месяц назад

      तुझी आई झवली का घरी विचार बरं 🤣🤣🤣🤣

    • @stwinfo6858
      @stwinfo6858 Месяц назад +1

      Ekadam सही bola..😂😂

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 Месяц назад

      @@stwinfo6858 'तेरी बेहन पर उडा ले 🤣🤣
      Ekdam सही बोला. 😂😂

    • @tachnicalbapu4991
      @tachnicalbapu4991 Месяц назад

      Hmm 💯

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x Месяц назад +140

    आपला भारत देशाच्या संविधान मुले आपण जिवंत आहोत.. नाहीतर आपले ही हाल श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश प्रमाणे झाले असते.. क ट र वाद काय असतो ते जाणवते... Thanx Babasaheb Ambedkar.

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer Месяц назад +47

      😂😂 मुस्लिम पर्सनल ला बोर्ड वफ बोर्ड का आहे मग

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 Месяц назад +34

      रोंहीग्या च्या लोकसंख्येत वाढ होत आहे ,आज आज बेफिकीर झोपा ,ऊद्या सकाळी च तुम्ही कापले जासाल !!!😢😢😢 संविधान त्या वेळेस तुमची रक्षा करणार नाही,काळरात्र सुरू आहे😢😢

    • @sdv10in
      @sdv10in Месяц назад +26

      Are ya Savidhana mule aplya deshat pan hech honar ahe.... tula arakshan bhetat asel mhanun tu savidhanacha udo kartos...pan jyana nahi milasech baher padnar thode divasat..... Asoantoshchi thingi padaychi baki ahe basss...

    • @RoyalKafir
      @RoyalKafir Месяц назад +7

      Jay bhim bhava...pn Satya paristhiti khup vegli aha asach rahila tr 2060 parnt same Bharat hotel

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer Месяц назад

      @@sdv10in बरोबर आता आरक्षण रद्द करत आहे म्हणून हे लोक धमक्या देत आहे पुर्ण भारत देश जाळून टाकू 24 तारखेला भारत बंद चा फतवा जाहीर केला आहे यांनी

  • @satishnaik4061
    @satishnaik4061 Месяц назад +102

    मला एक कळत नाही की मुस्लिम असे का वागतात? ना हे स्वतः शांतीने जगतात ना दुसऱ्यांना शांतीने जगू देतात.पूर्ण जगभर यांचे काही ना काही सुरू असते.

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 Месяц назад +2

      तु फक्त हरणा सारखे विचार कर कि वाघ माह्तारा होऊ दे😂😂😂

    • @thelight4universe
      @thelight4universe Месяц назад +2

      Muslim nahi aapan aakhand bharatiya...

    • @Unknown-qx8rb
      @Unknown-qx8rb Месяц назад +1

      😂😂😂

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 Месяц назад +12

      DNA issue ahe 😂

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 Месяц назад +2

      @@thelight4universe हरणाला गेंडा सारखे बनावे लागेल

  • @SachinBavlat
    @SachinBavlat Месяц назад +15

    भारतातल्या राजकारण्यांनी या पासून धडा घ्यावा.

  • @hrishi-ok5tr
    @hrishi-ok5tr Месяц назад +61

    We proud of ourselves... आम्हाला आमच्या देशावर आणि नागरिक म्हणून स्वतःवर आज गर्व आहे.... इतकी विविधता असूनही आम्ही एक आहोत ते ही केवळ संविधानामुळे... आम्हाला देशा पेक्षा काहीच मोठे नाही... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान ❤❤❤

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 Месяц назад

      जय बाजुला ठेवा!! मृत्यू/तांडव आपल्या कडे च येतो आहे 😢😢

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr Месяц назад +1

      @@santoshsd1694 आपले संविधान आणि सरकार तितके तकतवर आहेत... आणि नो डाऊट अशी परिस्थिती आल्यावर विरोधी पक्ष सुद्धा सत्ताधारी पक्षा सोबत येतात...भारतात अराजकता मजू नये म्हणून... उदाहरणादाखल सांगायचे तर काश्मीर असेल नाही तर पंजाब... आपण नीट हाताळले आहेत हे विषय... जय हिंद 😊🙏🏽

    • @rjpratiksha...6407
      @rjpratiksha...6407 Месяц назад

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 Месяц назад

      ​@@hrishi-ok5tr✔️

    • @vinayakjadhav0694
      @vinayakjadhav0694 Месяц назад

      केवळ भ्रमात राहू नका. कट्टरता आपल्या दारात उभे आहे. आपल्या मुली सुरक्षित नाही.

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 Месяц назад +27

    ज्या माणसाने देश आझाद केला त्या बदल असे करणे काय हलकट लोक आहेत राव..

  • @humblepawn873
    @humblepawn873 Месяц назад +29

    मोहब्बत की दुकान वाले...

  • @swapnilkhedekar7575
    @swapnilkhedekar7575 Месяц назад +17

    म्हणून या लोकांना योगी सारखा नेता पाहिजे चलावं बॉल्डोजर

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 Месяц назад +30

    जिश थाली मे खाओ उशी मे हाग दो शांती प्रिय,,,,,,,,,, 😂

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Месяц назад +33

    ८० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एका दिवसात गेली या देशातून भिकारी पेक्षा जास्त अवस्था या लोकांची होईल

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb Месяц назад +15

    आज खरी किंमत कळली संविधानाची...❤❤

    • @cricky7835
      @cricky7835 Месяц назад

      काय नाय कळली कळेल तुला हे ही एकदिवस

    • @Unknown-qx8rb
      @Unknown-qx8rb Месяц назад +1

      @@cricky7835 तूच सांग मग एवढा हुशार ह तर

    • @cricky7835
      @cricky7835 Месяц назад

      @@Unknown-qx8rb तुझा सविधानानेच वाट लावली देशाची

    • @Unknown-qx8rb
      @Unknown-qx8rb Месяц назад

      @@cricky7835 तुला काय त्रास झालं एवढा..जरा कायद्याचं शिक्षण घे म्हंजे समजेल... अंधभक्त सारखं बोलू नको काही पण....अन् नसेल पटत तर पाकिस्तान मध्ये जा

    • @VedantS67
      @VedantS67 Месяц назад

      Bhava he sanvidhan aahe because majority hindu aahet

  • @shilpabhate2007
    @shilpabhate2007 Месяц назад +18

    Shame on these people,

  • @shubhammankar4919
    @shubhammankar4919 Месяц назад +20

    हिंदू सोबत काय अत्याचार करत आहेत ते लोक..ते दाखवा नालयकानो.. किती चाटनार अजून शांतीदूत लोकांची..

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb Месяц назад +13

    भगवद्गीता अन् संविधान असेल तर तो देश भारत च होईल❤❤❤

  • @shekhargarud4590
    @shekhargarud4590 Месяц назад +5

    आता इथून पुढे ही लोकं अन्न ला तरसतील 😡😈😈

  • @Create-bn6jp
    @Create-bn6jp Месяц назад +10

    वारंवार सिद्ध झालय
    देश हा धर्मावर चालूच शकत नाही

  • @Vidya_01
    @Vidya_01 Месяц назад +9

    Jithe PM surkshit nahi tithe samanya manus kay aani kasa asel .....female's tarr......

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Месяц назад +8

    शांतीप्रिय देशातील सगळ्यात शांतिप्रिय समुदाय शांती पसरवताना, शांतिप्रिय चॅनल दाखवत आहे.

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 Месяц назад +3

    एक नंबर बिन अकली आणि हलकट लोक लोकं आहेत हे.

  • @user-gd5gh8di4y
    @user-gd5gh8di4y Месяц назад +7

    कैसे कैसे लोग रहते हैं धरतीपर

  • @lahuchandshinde4249
    @lahuchandshinde4249 Месяц назад +2

    हे लोक धर्मांध होऊन सगळ्याला संपवून स्वतःही संपणार भारतातील लोकांनी आत्तापासूनच सावध व्हावे व यांचा बंदोबस्त करावा मोदी सरकारला विनंती

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Месяц назад +17

    डीमार्ट मध्ये 100 % सूट असेल तेव्हा असे होईल 😂😂😂

    • @nfcradio4622
      @nfcradio4622 Месяц назад

      😀 chutya giri hai. No law and Order.

  • @swapnilkhedekar7575
    @swapnilkhedekar7575 Месяц назад +3

    He eka category che lok ahe je kadhihi shantata japat nhi shameles

  • @themegamindm
    @themegamindm Месяц назад +4

    This is failure of Raw, ISI won
    Jai shankar and and Dowal
    So called Tiger and pathan 😂
    We failed for Maldives srilanka and bangladesh 😮😮😮 this is our foreign policy 😮😮 Now please stop migrate from Bangladesh.
    Please show us 56 inch 😊

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 Месяц назад +10

    Piecefull community for a reason

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 Месяц назад +1

    Ase aaplya deshat suddha honar kahi divsanni

  • @amarpatil8045
    @amarpatil8045 Месяц назад

    Peace full people...😮🙄

  • @ramjagrani
    @ramjagrani Месяц назад +6

    Jab ye apne hi desh ko loot rahey hai to india may ky kya karte honge daku

  • @kiransonawane8968
    @kiransonawane8968 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @maheshkhapre1029
    @maheshkhapre1029 Месяц назад

    Inner garment also taken, why BBC not included this

  • @Shblue1153
    @Shblue1153 Месяц назад +2

    Lavakar ase chitra bharat madhe pan disnar...to diwas dur nahi..

  • @PrabhakarManglekar-ux9je
    @PrabhakarManglekar-ux9je Месяц назад +1

    😎😎😎

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +2

    जनता का माल जनता ले गयी

  • @sachitkhambait-dk5ch
    @sachitkhambait-dk5ch Месяц назад +2

    भारतात घुसखोरी करतील... आणि इकडे येऊन हे असं वागतील

  • @shivammishra-vv4nj
    @shivammishra-vv4nj Месяц назад +3

    Reservation la virodh mhanun he ghadatay
    Merit sodun nokrya dil tar as bhartat hi house shakat..

    • @Cnt390
      @Cnt390 Месяц назад

      Tyanni reservation kadhich mage ghetle hote. Jara purna mahiti gheun bolat java.

  • @sushil9225
    @sushil9225 Месяц назад +3

    Peaceful community doing protest 😅😂

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 Месяц назад

    एक पन पोलीस कर्मचारीवर्ग दिसेना

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 Месяц назад +1

    Indian right wing opposing protest/violence
    Indian muslims supporting protest/violence
    Social media is fun

  • @nitinjagtap2058
    @nitinjagtap2058 Месяц назад +2

    Bangladesh madhil buddhiest dharmatil lokana sarvat jast dhoka ahe

  • @viveksupekar9527
    @viveksupekar9527 Месяц назад +2

    Ab bangladesh ko bhi apni history badal ni padegi pakistan ke taraha.

  • @user-kn6ig4cd8p
    @user-kn6ig4cd8p Месяц назад

    This is not a student protest

  • @user-gf6qs2go7p
    @user-gf6qs2go7p Месяц назад

    Pan yache parnam

  • @user-cm5jg5ht2s
    @user-cm5jg5ht2s Месяц назад

    मोदी भी ऐसा देश छोड भागेगा.... याद राखो....... मोदी भगाव देश बचाव.... नाहीतो मोदी भागेगा...... 🚩

  • @vishalk3700
    @vishalk3700 Месяц назад +19

    श्रीलंका मध्ये पण अशीच परिस्थिती उद्भवली होती.. आता नंबर भारताचा... 145 कोटी लोकसंख्या आहे जगात सर्वाधिक... आणि तरुणांना रोजगार नाही..

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Месяц назад

      तूझ्या गांडीत दम आहे चमच्याच्या!

    • @amolshevkar9444
      @amolshevkar9444 Месяц назад

      तू भारतात राहण्याच्या लायकीचा नाही... भिकरद्या

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr Месяц назад +3

      बेरोजगार दर कमी आहे आपल्या इथ

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv Месяц назад

      ​​@@hrishi-ok5tr स्वतः शी कीती खोटं बोलणार तू मीत्रा फक्त कागदाकमी आहे गुजरात आणि मुंबई मध्ये जॉब vacancy साठी बर्रिगेट तोडून आत घुसणा रे मुल नाही पहिले बहुतेक तू 😂

    • @govati7152
      @govati7152 Месяц назад +1

      पुढील 50 वर्षे अशी परिस्थिती आपल्या देशात येणार नाही कारण आरक्षण संपुष्टात येऊन जे बुद्धिमान आहेत ते आपल्या देशात रोजगार निर्माण करतील.

  • @vishnudapke9885
    @vishnudapke9885 Месяц назад +2

    मोदी योगि जबतक सत्ता मे है तबताक ही हिंदुस्थान ठीक है

  • @ChandraBapu
    @ChandraBapu Месяц назад

    यह सब इस्लामी देशोंमे ही क्यू होता है ?

  • @shivratnagaikwad4007
    @shivratnagaikwad4007 Месяц назад

    ज्या ठिकाणी एक हाती सत्ता कायम हुकूमशहा सारखी वागणूक असते तिथे हे घडतेच

  • @sachinbansode6440
    @sachinbansode6440 Месяц назад +3

    Hasina shaikh already left. This place will be used by Next Prime minister. These people are not understanding that, for repair of this place, their tax money will be used.

    • @Vidya_01
      @Vidya_01 Месяц назад

      Exactly

    • @prashantbhosle7683
      @prashantbhosle7683 Месяц назад

      Eatni akal hoti toh hey Saab karte...jinone lootha woh ek Paisa bhi tax nahi dete hoge

  • @user-cz3iv8pg5z
    @user-cz3iv8pg5z Месяц назад +1

    yyahi islam ki khubsurti hai

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 Месяц назад

    जास्त वरचे सत्तेत राहिल्यामुळे परिवर्तन

    • @VilasVaykul-we5py
      @VilasVaykul-we5py Месяц назад

      Parivartan mhant nahi nivadun anyachi himat nahi ani jantene nakrle ahe . Apli man mansikta samjali

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 Месяц назад

    अति तिथे माती. आता आपले शेठ आणि त्यांचा चेला घाबरला असेल. Ranga. BILLA

  • @VilasVaykul-we5py
    @VilasVaykul-we5py Месяц назад

    Kiti hi upkar kara kay upyog nahi jagala samjale aplyala apn kay levalche aahat

  • @LawOnOff
    @LawOnOff Месяц назад +1

    Sushant Singh Rajput 🙏
    Disha Sallian 🙏
    Palghar sadhu 🙏
    Manshuk Hiren 🙏 (Antelia)
    Parmbir Singh 🙏 (IPS)
    Sanjay Pande 🙏 (IPS )
    Kaiser Khalid 🙏 (IPS)(Ghatkhoper Hording Tragedy/collapse)
    Sachin Vaze 🙏

    • @LawOnOff
      @LawOnOff Месяц назад

      Sachin Vaze 🙏
      Palghar sadhu 🙏

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Месяц назад

    Aisa Mat Karo 📢💦 Humanity First Jeeoo aur Jeenay Doa 😎🤠

  • @ycicgcyicyc9
    @ycicgcyicyc9 Месяц назад

    Rahul Gandhi. Saheb. Mohabt ki. Dukan. ?

  • @prankpagalpanti4081
    @prankpagalpanti4081 Месяц назад

    निव्वळ भंकस... यांचे हाल होणार

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir Месяц назад

    एक विशिष्ठ जाती जग भर आतंकवाद फैला कर खुद इस्के ठेकेदार चूप खुश व्वा क्या खेला है l 😢😢😮 भारत में 3 तुकडे कर के भी भाईचारा अमन का वास्था करके नीच कर्मी को पुचका रहे व्वा क्या खेला है l 😢😮

  • @IndianfromBharat
    @IndianfromBharat Месяц назад +1

    Kahi varshat bhikk mangnar he lokk... Ya chivtyana kahi kalat nahi...

  • @Soundtech007
    @Soundtech007 Месяц назад

    🇮🇱🇮🇱मानतो मी 🙌कशे संपवले सगळे पॅलिस्टाईन❤🚩🚩🚩🚩🚩

  • @shlokbadgujar4293
    @shlokbadgujar4293 Месяц назад

    बांगलादेशात हिंदू हल्ल्याबाबत पन विडियो बनवला आहे का bbc ने

  • @nileshchorge1078
    @nileshchorge1078 Месяц назад

    पहिला भारत मग धर्म

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 Месяц назад

    Can indian politicians take lesson from Bangla?

  • @ashokbole1859
    @ashokbole1859 Месяц назад

    यांची अक्कल कापलेली असल्या-
    मुळे चांगलं काय वाईट काय यातला फरक कळत नाही..

  • @vinaybati4606
    @vinaybati4606 Месяц назад

    These hooligans deserve a dictator.

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Месяц назад

    पाकिस्तान सारखे हाल होतील महागाई ने तेव्हा सुधरतील

  • @DSP1492
    @DSP1492 Месяц назад

    Ek diwas maj kela ata maga lifetime bhik😅

  • @shilpabhate2007
    @shilpabhate2007 Месяц назад +5

    Mugals vashja lootare😊

    • @nfcradio4622
      @nfcradio4622 Месяц назад

      Loot ka mal Sunnat hai bhai.

  • @indian3197
    @indian3197 Месяц назад

    इंग्रज हसत असतील...

  • @bhakatrajkadam5981
    @bhakatrajkadam5981 Месяц назад

    Khar karan Reservation 🕵🕵

  • @omkarbhoir9869
    @omkarbhoir9869 Месяц назад

    ईन लोगोको अभी मजा आ रहाहे पर 2-4 साल बाद खाने के लाले पडेगे तब ईनको याद आयेगा

  • @zakasmusic7566
    @zakasmusic7566 Месяц назад

    😂😂 arreee re

  • @aniket6980
    @aniket6980 Месяц назад

    तिथल्या हिंदूंचे हाल दाखवा, थोडी माणुसकी दाखवा😢

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h Месяц назад

    कैसे लोग हैं यार, अपने ही घर को खुद जला रहे हैं

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 Месяц назад

    जनता से पंगा मत लो भैय्या

  • @eonjkv2533
    @eonjkv2533 Месяц назад

    New pakistan afghanistan syria in making........

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Месяц назад

    Janta evdi naraz hoti tar rajinama deyun ka nahi dila kashala asa andolan zhala asta , (tanashai) mule

  • @mdvlogs2498
    @mdvlogs2498 Месяц назад

    Ye islsam ki khubsurti hai 😂

  • @SociologyMCQSNET
    @SociologyMCQSNET Месяц назад

    Modich asech vhayala have

  • @jameelbaig8010
    @jameelbaig8010 Месяц назад

    Lokshahi mule aaj aapan jivant aahe .aapki lokshahi zindabad😂

  • @vikram3713
    @vikram3713 Месяц назад +4

    थोडे वर्ष थांबा आपला पण नंबर लागणार हुकूमशाह मुळे जर थांबली नाही आणी जनता महागाई आणी बेरोजगारी बेजार झाली आणी भरमसाठ टॅक्स हे दिवस लांब नाही जेव्हा पंतप्रधान चीं हीच हलत होणार 😊

  • @rationalmind2429
    @rationalmind2429 Месяц назад

    मुजीबुर रहमान यांचा अपमान करणे योग्य नव्हते.