@@ShivveerTVएकदम बरोबर हया नीच पोलिस अधिकारी मुळे हे हत्याकांड झाले.दिसता क्षणी अधिकारयांना अटक केली पाहिजे आणि जामीन मंजूर नाही जो पर्यंत केस कोर्टात स्टंड होतं नाही तोपर्यंत?
कोणतीही जात कधीही वाईट नसते तर वाईट ही प्रवृत्ती असते समाजाच्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांच्याकडे डोळे झाकून सत्तेचा आनंद लुटण्यासाठी चांगल्या प्रवृत्तींना संपुष्टात आणणे अशामुळे आपला सुद्धा नंबर लागण्यासारखा आहे😊😊
धन्या ला मेल्यावर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही किती मुलींचे शोषण केले आहे धन्या ने. आता सर्वं जनतेने एकत्र येऊन करुणा ताई ला न्याय मिळवून दिला पाहिजे.
परळीतील नेत्यांमुळे पुर्ण बिड जिल्ह्याची ओळख मागासलेला ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी झाली पुन्हा भाषणात जनतेला सांगतात कोयता हातात घेण्याची वेळ झाली जा ऊस तोडायला आणि लोकनेत्यांची मुल परदेशात शिक्षणाला
घरात पहिली बायको असताना दुसरे बाईशी व्यवहार करने फार चुकीचे वंजारी लोक मसतीबाज आहेत मागे पण राठोड नावाच्या माणसाने एका मुलीला जीवनातून संपवले आहे जनतेने निवडून देऊ नये
का तुला आता कळले तेव्हा तिच्या बरोबर लफडी केली वासना भरली म्हणुन तुला सहानभुती वाटते पैसे आले की माज येतो ति भगनी ते खर बोलते मग अशच्या ढुंगणावर लाथा घातल्या पाहीजे
धन्यवाद ताई अंतःकरणातील खरे बोल तुम्ही बोलता किती दुःख आहे वाटते तुमच्या पाठीमागे ईश्वर राव हीच हीच ईश्वराला प्रार्थना
ताई तू सत्य बोलत आहे!जय भवानी!जय शिवराय!✊🏻 जय दुर्गा
धन्यवाद ताई तुम्ही खरोखर मनातलं बोललात आणि जे दरोडेखोर आहे त्यांच्या विरोधात बोलणार
या घटनेमध्ये असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सह आरोपी करून जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे
@@ShivveerTVएकदम बरोबर हया नीच पोलिस अधिकारी मुळे हे हत्याकांड झाले.दिसता क्षणी अधिकारयांना अटक केली पाहिजे आणि जामीन मंजूर नाही जो पर्यंत केस कोर्टात स्टंड होतं नाही तोपर्यंत?
😢🙏 करुणा दीदी मी वंजारी समाजाचा आहे पण मी तुमच्या सोबत आहे 💪 जय श्री राम 🚩
कोणतीही जात कधीही वाईट नसते तर वाईट ही प्रवृत्ती असते समाजाच्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांच्याकडे डोळे झाकून सत्तेचा आनंद लुटण्यासाठी चांगल्या प्रवृत्तींना संपुष्टात आणणे अशामुळे आपला सुद्धा नंबर लागण्यासारखा आहे😊😊
सत्तेत येतील पण सत्ता भोगता येणार नाही यांना हा शाप आहे यांना जय श्री राम
करुणा ताई तुमचे खूप खूप आभार
धन्यवाद ताई तुम्ही फार चांगलं बोलला आहात
❤❤❤❤
करुणा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
ताईनी ह प्रकरण उचलुन धरावे
करूनाताई मनःपूर्वक धन्यवाद खरे बोललात
धन्यवाद ताई . खूप अंतकरणातून बोललात .
अगदी बरोबर आहे ताई.... यांना सत्तेचा माज आहे
सत्तेचा माज आलाय पण लक्षात ठेवा शिशुपालाचे शंभर गुन्हे पुर्ण झाले आहेत आता शिर धडावेगळे न्याय देवता करेल अशी आशा आहे
❤❤❤
धन्या ला मेल्यावर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही किती मुलींचे शोषण केले आहे धन्या ने. आता सर्वं जनतेने एकत्र येऊन करुणा ताई ला न्याय मिळवून दिला पाहिजे.
इला कोणी ओळखत नाही. नाव मोठं करण्यासाठी काहीही चाळे करतात😂😂😂😂
धन्यवाद ताई तूम्मी अंतकनातून बोललात 🎉
थोडी तरी लाज असेल तर संबंधितानी या व्हिडिओचा शांत मनाने विचार करावा .
ताई बरोबर बोलत आहेत mi mableeshwar kar panchgani कर जय हिंद जय महाराष्ट्र
धनंजय मुंडे ला करून ताईची हाय लागली विनाश काल आला त्यामुळ ही विपरीत बुद्धी सुचलीय त्या ला
त्यांचा माज उतरवा ताई
परळीतील नेत्यांमुळे पुर्ण बिड जिल्ह्याची ओळख मागासलेला ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी झाली पुन्हा भाषणात जनतेला सांगतात कोयता हातात घेण्याची वेळ झाली जा ऊस तोडायला आणि लोकनेत्यांची मुल परदेशात शिक्षणाला
धन्याने पदाचा गैरवापर केलाय
ज्या पक्षात धन्या आहे त्या पक्षाला मराठासमाजाने मतदान करू नये
भगीरथ बियाणीच पण प्रकरण उचलून धरलं पाहिजे ते तर खूप भयंकर आहे
कर्म किसीको नहीं छोडता ताई, मरणे के बाद भी ये पापी लोग तडप तडप कस्ट भुगत ते रहेंगे 🚩🙏🚩
याला म्हणतात संविधानाची ताकत......भारतीय नारी .....जय भीम जय शिवराय
😢 काश्मीर मध्ये लाखों हिंदू लोकांना मारून, हाकलून लावले तेंव्हा कुठे होती सविधानाची, कायद्याची ताकत फक्त हिंदु बहुल भागात कायदा चालतो का 🤔
Konta 😂😂
कश्मीर मध्य महबूबा मुफ्ती आणि बीजेपी chi सरकार आहे 😂😂😂
सत्तेचा माज उतरवा अजित पवार साहेब
एकच नंबर ताई
🙏💯👍👍
अगदी बरोबर बोललात ताई
सत्तेत येतील पण यांना सत्ता भोगिता येणार नाही
U r right Tai 👌 congratulations 💐
तुमच्यावर झालेल्या अन्याय आणि परळी बीड मधील गुन्हेगारी यावर आवाज उठवा आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत....
ताई ची हाय लागली आहे त्याला. समाज सेवा करत राहा जरंगे चे भेट घ्या.
घरात पहिली बायको असताना दुसरे बाईशी व्यवहार करने फार चुकीचे वंजारी लोक मसतीबाज आहेत मागे पण राठोड नावाच्या माणसाने एका मुलीला जीवनातून संपवले आहे जनतेने निवडून देऊ नये
बरोबर ताई छान
ताई ग्रेट आहेस जय महाराष्ट्र
खर बोलती बाई
I respect your courage . Parli people will not understand your feelings
छान ताई
बरैबर आहे ताई
संतोष भाऊ च बदला तर घेतला जाईल च तलवार आरपार करून
सुरेश भाऊ को दिजिए पालकमंत्री करूना ताई सहि बोल रही है
अगदी बरोबर
बाईंनी एक काळ आपण. पण.संसार.केला.आहेअसबोललतर.धनू मुंडे लाकाय वाटेल.
ताई जनता तुमच्या सोबत
ताई धन्याला चपलेने हाणा .
Super👌👌
ताई आगदी बरोबर बोलत आहे
ताई खूप तळमळीने बोलते
Tai khara boltay tumchi kharach kamal ahe
सत्यमेव जयते.
बरोबर ताई
रडीकायबैलतिहाय❤❤
गाडीत पिस्तुल ठेऊन करुणा बाईला अडकवले होते.
Dhanyawad Tai
धनंजय हा ....गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुळातच होता आणि आताही आहे.....आपण सत्य बोलत आहात....सत्तेची नशा खूप डोक्यात गेली आहे...
बरोबर आहे
Right
ताई खूप छान
Taai great work❤❤
करुणा ताई
Karat bolte sabko koalte 😂😂😂😂😂
धनंजय मुंडे बीडचा ईम्रान हाश्मी. 😅
Super tai
तुम डरो मत
आम्ही सोबत अहो
ताई.देवाभाऊवर.गुन्हा.दाखल.करा
👍👍👍👍👌👌👌🙏
बरोबर आहे दिदी
Real ahe tai
Aatach,mantripad gel
❤❤❤
ताई बरोबर बोललात
Right tai
Khi pn bolun nst chalat tai konavr pn arop gheta without proof ch
धनंजय मुंडे इतका वाईट आहे तर त्यांचं नाव का वापरतात.. तुम्ही पण खंडणी साठी त्यांना बदनाम करत आहात.
का तुला आता कळले तेव्हा तिच्या बरोबर लफडी केली वासना भरली म्हणुन तुला सहानभुती वाटते पैसे आले की माज येतो ति भगनी ते खर बोलते मग अशच्या ढुंगणावर लाथा घातल्या पाहीजे
Tumi ladat ja madam ..tumla yes nakki yeil karan tumla dhanjay badal barpur mahiti ahe
Ha 12 cha aahe mhanun ashi kame karto aani hyala ch mantri bantat kay durbhagya aahe hya rajyach
👌👌👍✅
तुम्ही पहिले लय आबाद होतो का
Itar news channel ka gapp ahet tumhi je bolta tyachi dakhal itar media ka tond lapun ahe
Kruna tuz krm vait ahe
गप रे नको मुंढे चे नाव घेऊ
Chapaleni mara valmik la aana punyat ughada karun maru tyala...kon kuthala chapari
करुणा ताई तुम्ही तर मूळच्या महाराष्ट्रीय नाही मग तुमच्या मध्ये ही खेकडा वृत्ती कशी काय 🤔
धनू ने त्यांचा वापर करून दूर केले आहे आणि त्यांची मुले आईपासून दूर केली आहे.
Tai Tumi khare bolat Ahat.
Dhanjay mundhe chi100 bharlicha Samja.
Ajit bag jara.
Tai apni tabiyt ka khayal rakhna davaeya lena dhanyavad
काय ha प्रकार 😅
बरोबर आहे..धन्या.कुञा.निच.खुनी..
त्याचा तुम्ही लाईव्ह श्राद्ध झाला
Kaku kay tumach karava
तू घरातच बस
Tumi kay dhanu bhau la badanam karaych tharvlay ka
To badnamch ahe
गप
यय करुने तुकुटलि कोण आहेस
Your mother
Ar gap
Q re gap...😂😂😂
एक नंबर वाघीण आहे
त्याच्याकडून मिळत होती खाताना बरं वाटलं तुला आता काय दुखते काय तुझी
Jyla marla tyachi call recording aaika na
Kay boltes tai...big fan ❤
करुणा बाई तू आता शांत बसणारी तुझी सुद्धा अशीच हरवतील थोडा दमाने घे
बरोबर आहे