महायुद्ध Live: लाभार्थी योजना लोकांच्या गरजेच्या की राजकीय पक्षांच्या? | Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • महायुद्ध Live: लाभार्थी योजना लोकांच्या गरजेच्या की राजकीय पक्षांच्या? Mahayudha Live with Ashish Jadhao
    #ladkibahinyojana #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 सुधीर लंके / Sr. Journalist
    🗣 अतुल लोंढे / CONGRESS
    🗣 उमेश पाटील / NCP(Ajit Pawar)
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 379

  • @MahendraSaste-j8u
    @MahendraSaste-j8u 3 месяца назад +76

    पत्रकार सुधीर लंके व त्यांच्या सारखे जागृत पत्रकार अतिशय तात्विक व तांत्रिक भुमिका वेळोवेळी मांडतात हे आजच्या काळात अभिनंदनीय आहे , सर्व कळून देखील सत्तेसाठी समाजव्यवस्था दिशाहिन करणाऱ्या या टोळधाडीला जनतेनेच वेळीच ओळखले पाहिजे .

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 3 месяца назад +20

    सुधीर लंके साहेब छान माहिती दिली आपण अशाप्रकारे महायुती सरकारची कपडे फाडली महायुती सरकारला नागडे केले छान साहेब

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 месяца назад +11

    सर्व पक्षांना विनंती आहे , उद्योग धंदे महाराष्ट्रत आणा. बेकारी हा विषय घेतला पाहिजे. तरच लोकाचा विकास होईल. धन्यवाद आशिष जाधव लोकमत.

  • @avinash25185
    @avinash25185 3 месяца назад +18

    लंके साहेब व सर्वांना नमस्कार

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 3 месяца назад +11

    अतुल लोंढे साहेब छान आपण उमेश पाटील यांचे दात त्यांच्या घशात घातले वाट छान साहेब

  • @balajiambhore5299
    @balajiambhore5299 3 месяца назад +11

    एकदम. बरोबर मुदे.माडले लके.साहेबनी

  • @sunilsarate676
    @sunilsarate676 3 месяца назад +54

    महीलाना कशाला उगाच 1000 रू खर्च करायला लावताय हि योजना फसवी आहे

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 3 месяца назад +13

    आम्ही पैसे भी घेऊ महायुतीचे हनुमंत देणारच नाही आमची मतं महाविकास आघाडीलाच देणारा मी

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 2 месяца назад

      या सरकार ने काहीपण करूदेत पण महाराष्ट्रातील जनता हिशोब करतील बरोबर खूप ञास दिलाय यानी शेतकरीवर्ग ला कांदा निर्यात बंद केलीय खूप नुकसान सहन केलय आता नुकसान भोगावेच लागेल याना मराठा समाजातील आरक्षण विरोधात आहेत भाजप पक्षातील लोक तेपण विरोधात आहेत

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 3 месяца назад +23

    दादा ना लोकसभा निवडणुकीत लाडकी बहिण दीसली आता हे सगळं विधानसभा निवडणुकीत यश मिळण्यासाठी ही योजना टिकेल असे वाटत नाही

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 3 месяца назад +17

    आशिषजी वारकरी बांधवांची सुद्धा रु २०,०००/-ची मागणी नसतांना देऊ केले आहे.

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 3 месяца назад +28

    मतांच राजकारण केलेल आहे मनापासून दिलेल नाही लोकसभेत सपाटून पराभव झाल्यानंतर सावरण्याचा हा प्रकार आहे.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 3 месяца назад +27

    अर्थतज्ञांना बोलावून या योजनेवर चर्चा करावी

  • @kailaschaudhari-p5g
    @kailaschaudhari-p5g 3 месяца назад +23

    या योजना मध्ये रहिवासी दाखला होता.. ती अट आता काडून ठाकली आहे म्हणजे आता मराठी माणूस कमी आज परप्रांती लोकच त्याचा फायदा घेतील.

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV 3 месяца назад +3

    अतुल लोंढे खरच खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत… त्यांचे विश्लेषण छांक आणि खरे असते….

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE 3 месяца назад +8

    विधानसभेच्या तोंडावर एखादी योजना आणून जनता मतदान करेल अश्या भ्रमात राहू नका... महाराष्ट्रच वाटोळे करणारांना मत नाही...आदि चावून खायचं अत्ता खूश‌ करायचं मान्य नाही... तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करु..👍💐💐

    • @govardhanjoshi9766
      @govardhanjoshi9766 3 месяца назад +1

      आता शेत मजूर मिळणे कठीण होईल. मजूराची मजुरी वाढेल. आशिष जाधव धन्यवाद.

  • @anilPatil-rm9xg
    @anilPatil-rm9xg 3 месяца назад +6

    विकासाची कामा यांच्या घरी शेतकरी वाऱ्यावरी आशेष
    दादा तुम्ही सुधीर चे बरोबर एकदम ok

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 3 месяца назад +13

    मतदाना वेळी पैसे वाटुन मतं विकत घेतली जात होती हा तोच प्रकार आहे पैसे घ्या मत द्या म्हणजे पैसे वाटलें असं विरोधक सांगु शकत नाही हाच त्या मागचा उद्देश आहे

  • @govindraodeshmukh7271
    @govindraodeshmukh7271 3 месяца назад +14

    मध्यप्रदेशातील योजना त्या सरकार ने बंद केली असे वाचण्यात आले? हे खरे आहे का?

  • @MahendraSaste-j8u
    @MahendraSaste-j8u 3 месяца назад +15

    महायुतीत या अशा योजनेचे श्रेय घेण्यासाठी महाधरपड बघून कीव वाटते .

  • @ajaysidam8554
    @ajaysidam8554 3 месяца назад +13

    साहेब माझ्या लाडक्या भावा साठी काय माझी मुले रिकामटेकडे आहे त्यांनी करायचं

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 3 месяца назад +51

    मतांसाठी महाराष्ट्रचे वाटोळे करण्यासाठीची वाटचाल

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 3 месяца назад +23

    फायदा तलाठी ,ग्रामसेवक ,सेतू केंद्र ,खाते उघडणारी बँक ,गाव पुढारी ,व शेवटी काही प्रमाणात सरकारला व शोषण नुकसान हे लाडक्या बहिणीच तिला काहीच मिळणार नाही 😢

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 3 месяца назад +4

    अभिनंदन पत्रकार लंके साहेब निवडणुका बंद केल्या पाहिजेत तरच भारत प्रगती करेल विनाकारण राजकीय नेत्यांना जनतेच्या पैशावर पोसले जातात

  • @akshaythorat7267
    @akshaythorat7267 3 месяца назад +17

    दाजी बेरोजगार करून बहिणीला फायदा देईल अशी बतावणी करून गैस माहाग करायचं दाजी चा खिसा रिकामा करायचं ठरवलं आहे 😅😅

  • @smitashinde4649
    @smitashinde4649 3 месяца назад +21

    अशी मदत करण्या पेशा जीवन आवश्यक वस्तु चे भाव 100असेल तर 25 रुपये करावेत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +5

    आशिष जाधव हे बरोबर बोलत आहेत.

  • @milindbhandari8871
    @milindbhandari8871 3 месяца назад +9

    हे केल त्याच जे होईल ते होईल त्या पेक्षा शेतकऱ्यांच कर्ज सूट केली पाहीजे आणि महावीकास आघाडी ते काम करेल आणि सगळ मतदान महावीकास आघाडीला मिळेल

  • @bag9845
    @bag9845 3 месяца назад +13

    सगळ्या योजना या राजकीय फायद्यासाठीच आणल्या जातात. जनतेच्या कल्याणासाठी नाही.

  • @prakashnarayanhaldekar2345
    @prakashnarayanhaldekar2345 3 месяца назад +78

    ही योजना नाही फक्त मतदान करण्यासाठी दिलेले पैसे होत.

  • @ajaysidam8554
    @ajaysidam8554 3 месяца назад +10

    योजना नाही पाहिजे घरचा मुलगा नोकरी पाहिजे

  • @anilnakhate3464
    @anilnakhate3464 3 месяца назад +7

    लंके साहेब बरोबर आहे.

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 3 месяца назад +46

    अतुल लोंढे साहेब काळजी करू नका आमची मतं महाविकास आघाडीलाच मिळणार आहेत फक्त आम्हाला पैसे यांचे घेऊ द्या यांना बरबाद करू द्या

    • @RRSNews91
      @RRSNews91 3 месяца назад +2

      पैसे आपलेच आहेत त्यांचे नाही

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 3 месяца назад +6

    आशिष सर लोकांना असे पैसे भेटले तर लोक काम करणार नाही गहू फुकट महिन्याला पंधराशे रुपये आणि त्याच्यामुळे लोकांचे मोठी नुकसान होणार आहे

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 3 месяца назад +6

    हा महाराष्ट्र आहे मध्ये प्रदेश नाही.
    ईथे नेते जेव्हढे बनेल आहे त्याहून जणता बनेल आहे.
    निवडणूकीत सर्व उमेदवाराचे पैसे येऊ पर्यंत वाट पाहतात आणि सर्व उमेदवारांना चे पैसे घेऊन ज्याला कुणाला मतदान करावयाचे आहे त्यालाच मतदान करतात.

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 3 месяца назад +35

    लाडकी या शब्दातच सरकारी झोल आहे..कुणीही आमची लाडकी बहीण नाही असं भाजप - शिंदे सरकारी म्हणू शकतात आणि फक्त आपल्या घरातील बहिणींनाच लाभ देऊ शकतात..सुप्रिया पंकजा मेधा सारख्या समर्थ बहिणी दूर राहणार..

  • @ajaysidam8554
    @ajaysidam8554 3 месяца назад +13

    या सरकारला लक्षात येत नाही आहे ज्यांची मुले घरी बसून आहे, त्याची मुले काय करणार

  • @anandsheshraogonge7308
    @anandsheshraogonge7308 3 месяца назад +5

    ग्रामीण भागात आता सध्या शेतामध्ये शेतमजुरी साठी मजूर भेटत नाहीत यांना लाभार्थी बनवून तुम्ही त्यांना आळशी बनवत आहात हे योग्य नाही

  • @anitamusmade9286
    @anitamusmade9286 3 месяца назад +12

    महिलांना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांच्या घरच्यां मालाला भाव दिला पाहिजे

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 3 месяца назад +2

    खूप अभ्यास पुर्ण विचार मांडणारे आहात धन्यवाद

  • @VikasShivane-cl9no
    @VikasShivane-cl9no 3 месяца назад +14

    केवळ अश्या लाभार्थी योजना जाहीर करून निवडणूक जिंकता येतात, अस वाटत नाही. कर्नाटकात महिलांसाठीमोफत बस प्रवास तेही राज्यभरात. तर प्रत्येक घरातील एका महिलेसाठी महिना २००० रु अश्या योजना राबहूनही काँग्रेस हरली. हेही लक्षात घ्ययला हव. - बेळगावहून विकास शिवणे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +6

    हेलिकॉप्टरने शेती करणारा मतांसाठी जनतेच्या पैशातून/सरकारी तिजोरीतून पैसे वाटत आहे. हे सर्व पुन्हा सत्ता मिळवून जनतेसह राज्य लुटण्यासाठी चालू आहे.

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 3 месяца назад +5

    सर्व योजना निवडणूका जवळ आल्यावर च
    कार्यान्वित का होता त?
    निवडणूका झाल्या नंतर चार वर्ष काय करत
    असतात?

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 3 месяца назад +3

    We salute 1001 times to Sudhir sir for his speech

  • @ajaysidam8554
    @ajaysidam8554 3 месяца назад +12

    पूर्ण पणे फस्वी योजना आहे, निवडणूक झाल्या नंतर सॉरी म्हणणार ahe

  • @kashinathmithbavkar3559
    @kashinathmithbavkar3559 3 месяца назад +5

    राज्यात हित कि तुमचं हित.सत्तर करोड सिंचन घोटाळा हे हित कोणाचं होत .दा.......दा. गळू दे तुमचा जनतेला इरादा.

    • @amitgaikwad1331
      @amitgaikwad1331 3 месяца назад

      सुधीर लंके चागल विचार मांडले

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 3 месяца назад +5

    आमची महाराष्ट्र ची बहिण हजार मधी नाही तर लाखो मध्ये भावाला ओवाळते.

  • @avinash25185
    @avinash25185 3 месяца назад +17

    उद्योग क्षेत्र साठी कर्ज द्यावे शासनाने हमी घ्यावी

  • @NarayanBerad-r4t
    @NarayanBerad-r4t 3 месяца назад +7

    लंके साहेब खूप छान विवेचन केले आहे

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 3 месяца назад +12

    हा पैसा आयकार दात्यांचा आहे.तो अशा साठी नाही.

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 3 месяца назад +5

    बहिणीला पैसे... मेहुण्याला "कॉटर " ही योजना लागू करा पैसा परत सरकारी तिजोरीत .

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 3 месяца назад +3

    आम्ही आमचेच (७० हजार कोटीतले) पैसे घेणार... पण मतदान महाविकास आघाडीलाच करणार...

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 3 месяца назад +6

    प्रत्येक व्यक्तीस सरकारने घर, जेवण, व करमणूक इ. खर्चा साठी दरमहा विस हजार रू. मोफत द्यावेत.. मग पहा महा राष्ट्राची प्रगती.

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 3 месяца назад +8

    मतांसाठी काही करा माविकास आघडीच निवडून येणार

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 3 месяца назад +3

    जनता या योजनेला भाळणार नाही

  • @ajaysidam8554
    @ajaysidam8554 3 месяца назад +31

    लाडकी योजना देण्या पेक्षा मुलांना नोकरी द्या, आगाऊ शहाणपणा करु नका नाही तर आपण संपलात समजा

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 3 месяца назад +4

    आत्ताच निवडणुकी पूर्वी या योजना आखल्या आहेत. मागील दोन वर्षात का आणल्या नाहीत. आता आपल्याला लोक मत देणार नाहीत हे समजल्यावर मतदारांना लाच देऊन मत मागत आहात. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे महाराष्ट्र जाणतो. तुम्ही कितीही जोर लाऊन बोंबला जनतेच्या मनात काय आहे याचा अंदाज घ्या.

  • @vanita7813
    @vanita7813 3 месяца назад +13

    जनतेनं सावध राहायला पाहिजे या योजना पासून हे योजना फेक महीलानी सावध. राहव

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 3 месяца назад +8

    हि मत विकत घेण्याची स्कीम आह़े

  • @GovardhanShindhey
    @GovardhanShindhey 3 месяца назад +6

    शेतकार्याचा जीएसटी और चालू है

  • @BharatThigale-sv7sr
    @BharatThigale-sv7sr 3 месяца назад +1

    लंके साहेब अचूक विश्लेषण जनतेच्या मनातलं बोललात

  • @pmshindeshinde5789
    @pmshindeshinde5789 2 месяца назад +1

    धन्यवाद लोंढे साहेब शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफि चा निर्णय महत्वाचाच धन्यवाद एक शेतकरी पांडूमल शिंदे ता इगतपुरी जि नाशिक

    • @pmshindeshinde5789
      @pmshindeshinde5789 2 месяца назад +1

      शेतकरी पांडूमामा शिंदे तालूका ईगतपुरी जिल्हा नाशिक

  • @वेभवगोलप
    @वेभवगोलप 3 месяца назад +7

    तुम्ही काही करा तुम्ही पडणार

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 3 месяца назад +7

    Dada धरनतिल वाधा विश्रले का ?

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 3 месяца назад +8

    हि योजना फसवी आहे

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 3 месяца назад +7

    1500 देउन 3000 घेनार

  • @amrutarasal5823
    @amrutarasal5823 2 месяца назад

    सुधीर लंके साहेब एक सत्य पत्रकार आहेत आसे पत्रकार दुर्मीळ आहेत साहेब सत्य मांडत रहा जनता तुम्हाला अशिर्वाद देईल

  • @shyamsundarmalap3388
    @shyamsundarmalap3388 3 месяца назад +5

    यांचे डोळे लोकसभे च्या नंतर सुपडा साफ झाल्यावर उघडले. आता विधानसभा डोळ्यासमोर आल्या आहेत. म्हणून या योजना सुरू करण्याचा नाटक सुरू आहे. यांना परत खुर्ची पाहीजेत . आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना पैसे लुटण्यासाठी ही योजना आहे. आणि आपल्या आया बहीणींना लालच दाखवून मत घेयाचा आहे.

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 3 месяца назад +4

    आशिष सर तुम्ही बीजेपीचे आणि शिंदे सेनेचे प्रवक्ते वाटतात मला तर

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 3 месяца назад +3

    आशिष सर मुख्यमंत्री माजी होण्याच्या तयारीत कसं ते पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना

  • @amrutarasal5823
    @amrutarasal5823 3 месяца назад +1

    यापुर्वी का केल नाही सर्व जुमले लोक विश्वास ठेवणार नाही कुठे फुकट नाही

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 месяца назад

    आशीष sir खुप उत्तम विषय हाताळला आहे सुरु ठेवा

  • @Koklhapur
    @Koklhapur 2 месяца назад +3

    आता 1500 चे गाजर दाखवून गृहउपयोगि वस्तूमधून 1500 व्याजासह वसूल करणार सरकार....

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 3 месяца назад +3

    अहो साहेब महागाई किती वाढली आहे हे बघा अहो पहिले २०००रपये बॅकेत खाते येणार मिळणार होते काय झाली

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 3 месяца назад +4

    कर्ज माफि का सूचित नाही दादा बातको ला निवडनुकित जिकु शक्लें नाहि दादाजी 😂

  • @Shreyashawatade663
    @Shreyashawatade663 3 месяца назад +3

    फक्त तीन महिन्याचे सरकार राहणार आहे काहीही करू दे बदल निश्चित होणार

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 3 месяца назад +2

    अतिरिक्त g s t konach a अमाचाच, eka hatane कितीतरी पटीने गोळा कार्याचा व तुकडा टाकायचा जनता हुशार आहे, ,शेत मालाला भाव ध्या

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 3 месяца назад +3

    Sirji, D AP fertiliser not available in thane district of last two months

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 2 месяца назад +2

    पक्षातले लाभार्थी झाले, आता मतदारांना लाभार्थी बनवण्याचे फंडे चालू झाले आहे (निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन )

  • @santoshchogale1413
    @santoshchogale1413 3 месяца назад +5

    किती बोलतो रे उमेश

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 3 месяца назад +1

    सरकार रोजगार देवू शकत नाहि म्हणून हि फुकटची मदत घ्या आणि आम्हाला निवडून द्या लोकहो.

  • @rohidasyewale1907
    @rohidasyewale1907 2 месяца назад


    धन्यवाद जाधवसर

  • @amrutarasal5823
    @amrutarasal5823 3 месяца назад +1

    काही झाल नाहीतर उमेश पाटलांना धरा यांचा नंबर पाठवा

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 3 месяца назад +2

    ह्या योजना म्हणजे रेवडी आहे.

  • @sunilsarate676
    @sunilsarate676 3 месяца назад +5

    उमेश पाटील खोट बोलू नका

  • @sadanandsawant7517
    @sadanandsawant7517 2 месяца назад

    सुधीर लंके साहेब आपण जी माहिती दिली आहे ती सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे त्या बद्दल आपले अभिनंदन

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 3 месяца назад +2

    लहान गाडी वाले ड्रायवर लाडकी बहिण योजना नाही राशन भेटत नाही मुख्यमंत्री रीकशा ड्रायव्हर 😅😅😅

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 3 месяца назад +2

    या फुकटच्या योजना देऊ नये शासकीय अधिकारी नेते हे सर्व लोक भ्रष्टाचार करतात आणि टॅक्स भरणारे लोक टॅक्स भरताच राहतात

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 3 месяца назад +2

    दादाने शिखरे बॅकेत घोटाळा केला तो पैसा काढा आणि दादाला सांगा धरणात मुतने नाही आहे उमेश पाटील

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 3 месяца назад +1

    नेमका वादा कुनाचा

  • @DrVilasraoDeshmukh
    @DrVilasraoDeshmukh 3 месяца назад +2

    कुठल्यानाकुठल्या योजनेतुन महीला शेतकरीना वृध्द अपंग तरूण बेरोजगारना थातुरमातुर भीक देऊन लाचारीने जगण्याची परिस्थिती

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 месяца назад

    अतुल जी उत्तम

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV 3 месяца назад +3

    खरच इतके फुकट पैसे वाटायची गरज आहे का… आपण महाराष्ट्रीयन भिकारी नाही आहे… आर्थिक निकषावर मदत करा मुलगा आणि मुलगी दोघांनाही…चांगले शिक्षण अंज रोजगार निर्मिती करा बाकी आपली मराठी जनता कष्ट करण्यास सक्षम आहे.. आमचा UP , बिहार करू नका… राजकारणासाठी

  • @ganeshvartak5254
    @ganeshvartak5254 3 месяца назад +1

    सिंचनाचा प्रश्न कधी सोडवणार ?

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 3 месяца назад +1

    सगळा GST खैरात वाटण्यासाठी आहे का

  • @sharadtayade5606
    @sharadtayade5606 2 месяца назад

    हा सर्व मतदान मिळविण्या साठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 3 месяца назад +2

    शिंदे सरकार 6/2022 ला आल, मग ही योजना 2023 ला का लागु केली नाही.

  • @smb4459
    @smb4459 3 месяца назад +2

    उमेश पाटील किती ही चमचेगिरी.....🙏

  • @SopanKadar
    @SopanKadar 2 месяца назад +1

    हे सरकार ऊध्योगपतिचे कर्ज माफ कर्त प्रंतु शेकर्याना निकष बरोबर लावतय

  • @madhukargawas6801
    @madhukargawas6801 Месяц назад

    Lanke sir appan satya sangetale tumhala salam

  • @sanjayborgave1813
    @sanjayborgave1813 2 месяца назад

    पंधराशे रुपये घ्यायचं महाविकास आघाडीला मतदान करायचं... आमचं ठरलय..... महाराष्ट्राची जनता.... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳