Bhim Geete Nonstop | Bhim Songs in Marathi |भीम गीते नॉनस्टॉप | वामन कर्डक यांची गीते | भाग १ |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 дек 2024
  • Bhim Geete Nonstop | Bhim Songs in Marathi |भीम गीते नॉनस्टॉप | वामन कर्डक यांची गीते | भाग १ |
    Bhim geet and bhim songs are based on the life and journey of Dr. B.R. Ambedakar. These songs are written by Wamandada kardak
    #bhimarmy #bhimjayanti #bhimsong #bhimsongs #ambedkarsongstatus #ambedkarsongs #ambedkargeet #rahulsschoolofwisdom #rahulkhillare #bhimshradhanjaliparty
    भीम श्रद्धांजली गीत गायन पार्टी, साळना, ता. औंढा (ना.), जि. हिंगोली.
    गायक:मधुकर खाडे साळनेकर, सोपान खिल्लारे, जनार्धन खिल्लारे, गंगाधर खिल्लारे, डॉ. राहुल ल. खिल्लारे, आनंत खिल्लारे
    सहगायक: गौतम खिल्लारे, यशवंत खिल्लारे, अश्रोबा य. खिल्लारे, सुभाष खिल्लारे, अनिल खिल्लारे, कपिल खाडे
    ढोलकी: रामजी भिसे
    छायांकन: कपिल इंगोले
    वामनदादा कर्डक यांच्या भीम आणि बुद्ध गीतांनी संपूर्ण महाराष्ट्रावर गारुड निर्माण केले. असे कोणते गाव नसेल जिथे वामन कर्डक यांचे गीत पोहचले नाही. असा एक हि जलसा नसेल ज्यात त्यांची गीते गायली गेली नसतील. आज हि त्यांच्या एवढी समर्पक, रसाळ आणि अर्थपूर्ण भीम-बुद्ध गीते कोणीच लिहिले नाहीत. अश्या या महान भीम शाहिराला भीम श्रद्धांजली गीत गायन पार्टी साळना या गीत गायनातून आदरांजली वाहत आहे.

Комментарии • 5

  • @sangharshpundage8692
    @sangharshpundage8692 Год назад +1

    Great video on youtube. First

  • @ramkumarahire9005
    @ramkumarahire9005 2 года назад +1

    राहुल सर अति छान

  • @amolkashide3970
    @amolkashide3970 2 года назад +1

    खूप अभिमान आहे सर आपल्या सर्वांचा, Thank you, कारण जी गीत मी लहान पणा पासून ऐकत आलोय ती गीत तुम्ही digital माध्यमातून आज सर्वा पर्यंत पोहचवत आहात. Thank you.

  • @aundha_vlogs_
    @aundha_vlogs_ 2 года назад +1

    Very good