Number 1 Bhim Geete Nonstop | Bhim Songs in Marathi |भीम गीते | वामन कर्डक यांची गीते | भाग 2 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 5

  • @nanadhawshe2710
    @nanadhawshe2710 Год назад +1

    जय भिम 🙏🏻सुंदर

  • @shrirangkhillare4179
    @shrirangkhillare4179 Год назад +1

    राहूल खूप खूप धन्यवाद ! जर्मनच्या डब्याचे वाद्य वापरुन सूरु झालेली भिम श्रध्दांजली गायन पार्टी आज आपल्या प्रयत्नाने प्रकाश झोतात आली आहे व १९७९ साल आठवले आणि बरेच आठवणीचे क्षण मनाला स्पर्श करुन गेले .

    • @RahulsSchoolofWisdom
      @RahulsSchoolofWisdom  Год назад +1

      खूप आभार दादा.
      तुमची शाबासकी म्हणजे आम्ही केलेल्या मेहनतीचे चीज झाले. वेळ काढून कमेंट केल्या बद्दल खूप खूप आभार.

  • @sopankhillare5456
    @sopankhillare5456 Год назад +1

    जवळपास चाळीस पन्नास वर्षांचा कालावधी लोटला असेल ग्रामीण भागात गरीब निरक्षर लोकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांची चळवळ प्रभावीपणे रुजविण्याचे काम भीम गीतांच्या माध्यमातून आंबेडकरी भजनी मंडळानी केले आहे. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचार-प्रसाराची अनेक साधने उपलब्ध झालेली आहेत परंतु या भीम गीत गायन भजनी मंडळाची अवीट गोडी आजही ग्रामीण व शहरी भागात तशीच टिकून आहे. साळणा येथील नव्या पिढीने हाच वारसा अजूनही टिकवून ठेवला आहे. यामागे पहिल्या पिढीने त्याची उभारणी करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न खूप खूप महत्त्वाचे आहेत. राहुल तुझ्या या प्रयत्नांना खूप खूप धन्यवाद.. सर्वांना सप्रेम जयभिम...

    • @RahulsSchoolofWisdom
      @RahulsSchoolofWisdom  Год назад

      ज्या काळामध्ये प्रवासाची साधने उपलब्ध नसायचे त्या काळामध्ये ही भजनी मंडळी वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर दूर पायी चालत जाऊन ही भजनी मंडळी रात्रभर कार्यक्रम करायची.
      त्यांनी बाबासाहेब आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी व्यक्तिगत आयुष्याचे केलेल्या बलिदानामुळेच आज आपण सुद्धा सोशल मीडियाद्वारे हे करू शकत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सलाम.
      कमेंट बद्दल खूप खूप आभार सोपान सर.