जुणी आठवणं🥹 खूप कमी वेळ बघायला मिळतो हा जुणा dance

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 42

  • @NaynaUdar
    @NaynaUdar 8 месяцев назад +4

    किती सोज्वळपणा साडीत आणी नाचण्यात बघायला पण किती मोहक वाटते आजी तर खुप छान करतेय अशीच लग्ने झाली पाहिजेत . ओल्ड इस गोल्ड ❤

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav7664 8 месяцев назад +3

    पुढच्या पिढीला अश्या फक्त गोष्टी म्हणून राहतील... खूप सुंदर आपला रिवाज....🎉🎉🎉

  • @ranjanatandel479
    @ranjanatandel479 9 месяцев назад +12

    भावा आपली कोळी परंपरा आहे किती जुना झाला तरी त्या बायका नाचतात तरी खरच बघायला खूप छान वाटत 👍👍👌

    • @AmarPatil-ez4hu
      @AmarPatil-ez4hu 9 месяцев назад +2

      आगरी परंपरा नाही का ....फक्त कोळी का...
      काय भावा तू ... आगरी नाव लिहायला लाज वाटेय का

    • @ranjanatandel479
      @ranjanatandel479 9 месяцев назад

      Sorry me Koli mad mangeli aahe manun me Koli lehl sorry mahi chuki jali

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 7 месяцев назад +2

    chaan chaan chaaan mindbloing😊😊😊😮😅❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangijuvekar7844
    @shubhangijuvekar7844 9 месяцев назад +3

    आजीच लुगडं आणि नाच👌👌👌

  • @jagannaththakur8733
    @jagannaththakur8733 6 месяцев назад

    जय आगरी, छान डान्स

  • @monikaBhoir-yn9iz
    @monikaBhoir-yn9iz 5 месяцев назад +2

    Aaji on the fire ❤❤

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 4 месяца назад +1

    Aaji rocks wa aaji 👌👌👌👌👌

  • @prabhavtimhatre3504
    @prabhavtimhatre3504 8 месяцев назад +8

    असा लुगडा लावायची पद्धत फक्त आमच्या वडीलधाऱ्या बायकांचीच आहे पण आता कोणी असे लुगडे लावत नाही. लोप पावत चालली आहे ही पद्धत. कुठेही अश्लीलता नाही की अंग प्रदर्शन नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे अशी हौस मौज फक्त आणि फक्त आमच्या आगरी समाजातील स्त्री च करते. आमच्या कडे स्त्रिला पुर्ण स्वातंत्र्य मिळाते. आगरी इस द ग्रेट

    • @kushalbhoir4974
      @kushalbhoir4974 7 месяцев назад +1

      दादुस हिच आपली परम्परा हाय पण दादुस आजचे पोरा पोरींना हि परम्परा अपमान झाल्या सारखा वाटतंय पण आपली परम्परा कयाच नय मिळणार
      जय आय मावले

  • @amitanaik4317
    @amitanaik4317 8 месяцев назад +2

    अशी साडी लावा एकदा त्याचा आनंद घ्या नी आपली संस्कृतीची आठवण करा सर्वाचे अभिनंदन

  • @PrathmeshPatil-y7k
    @PrathmeshPatil-y7k Месяц назад +2

    Parthmesh patil ❤

  • @KalpanaPatole-h3i
    @KalpanaPatole-h3i 8 месяцев назад +1

    कुठला व्हिडीओ आहे,,,,मला आजीला भेटायची इच्छा आहे 🙏🙏👌👌

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 9 месяцев назад +3

    हळद आग्री कोळी लोकांची.

  • @secretartist537
    @secretartist537 8 месяцев назад +1

    ❤Nice aaji

  • @hiteshraut3014
    @hiteshraut3014 9 месяцев назад +2

    Ek no aaji dans

  • @KalpanaPatole-h3i
    @KalpanaPatole-h3i 9 месяцев назад +3

    त्या नऊवारी साडीत आजी छान नाचली आहे 👌👌

  • @noormohammadattar8507
    @noormohammadattar8507 4 месяца назад +1

    Old Is Gold.

  • @tusharmeher4307
    @tusharmeher4307 9 месяцев назад +1

    खूप छान ब्रो ❤

  • @ranjanapatil2991
    @ranjanapatil2991 9 месяцев назад +1

    Really old is gold❤❤Dakshatji for you❤❤❤

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 8 месяцев назад +2

    🙏🙏👍💐

  • @manasitambe9467
    @manasitambe9467 9 месяцев назад +1

    Wow best

  • @prashantpatil-sp9ee
    @prashantpatil-sp9ee 9 месяцев назад +3

    Old is gold

  • @Bhaveshpatekar4898
    @Bhaveshpatekar4898 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @neetaadate2507
    @neetaadate2507 9 месяцев назад +3

    स्त्री यांचं सौंदर्य बघा, आसक्त होण्यासाठी नाही तर कौतुक करण्यासाठी, आजीचा डान्स बघा, तरुणाला लाजवण्यासारखा आहे, कारण त्यात स्टॅमीना आहे, नाहीतर आजकालचे आपण फास्ट फूड खाऊन लगेच दमतो.

  • @NileshPatil-p1q
    @NileshPatil-p1q 9 месяцев назад +1

    👌🏻👌🏻

  • @GITESH_2412
    @GITESH_2412 9 месяцев назад +1

    🔥🔥🔥

  • @ravindrathankar7967
    @ravindrathankar7967 9 месяцев назад +1

    भारीच कनचे गावांचा नवरा आले❤

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 9 месяцев назад +1

  • @NishantDalvi-ig1mo
    @NishantDalvi-ig1mo 9 месяцев назад +1

    ❤️‍🔥

  • @marutipatil3192
    @marutipatil3192 9 месяцев назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @niteshbhoir4758
    @niteshbhoir4758 9 месяцев назад +2

    आमचं कोळ्यांची गाणी हळदी लग्नान वाजल्याटाळी लग्नाला मजाच नसतं मंग तो लगीन कोणचा पण असो MH 05 KALYANKAR GOLDEN KOLI

  • @nandakhade2367
    @nandakhade2367 9 месяцев назад +1

    नाचायल

  • @आगरीपव्या
    @आगरीपव्या 9 месяцев назад +1

    Old is gold kam 25😅

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 9 месяцев назад

    ह्यात काय नवल आजकाल कोणीही नाच काम चांगल करत. शेंबडी पोरं सुद्धा नाचतात.

  • @NileshPatil-p1q
    @NileshPatil-p1q 9 месяцев назад +1

    👌🏻👌🏻

  • @parthjadav5932
    @parthjadav5932 9 месяцев назад +1

    🔥🔥🔥

  • @priyarathod8185
    @priyarathod8185 9 месяцев назад +1

  • @NileshPatil-p1q
    @NileshPatil-p1q 9 месяцев назад +1

    👌🏻👌🏻