@@sanjanapawar297या देवराईत एक वाघजाई देवीचं मंदिर आहे. ते मंदिर आधी डोंगरावर होते त्यामुळे पुजार्याला मंदिरात जायला त्रास होऊ लागला. मग त्याने देवीकडे मागणे मागीतले की "मला यायला त्रास होऊ लागला आहे. तु माझी मदत कर. मी पुढे जातो तु माझी मदत कर. तो पुढे आला आणि त्याने मागे पाहितले आणि देवी तिथे थांबली आता त्याचं जागी ते मंदिर स्थित आहे
Avinash ji, we actually didn’t stay there as it was one day return trip with a group. But we had lunch at a place called “Anjanvel” and that looks like a home stay you might be looking for. Please check this link and also reviews which might help. www.google.com/travel/hotels/s/MznFyaCQvQ1m5J1e7
WAOH!
🙏😀
Nice vedio and this my village
Thank you 🙂 and nice place 👌
खूपच छान
धन्यवाद सरदार जी 🙏
Maz gaon..I love it
We too loved it!
Aamchi kuldevi
वाघजाई 🙏🙏
My hometown ❤😍
Good for you :)
U did great job guys 👏🏻👍🏻😊 because those places some people can't known about their history but your team find those historical place great 👍🏻
Thank you Tejas :) We have just captured this event but credit for this heritage walk goes to Firasti team.
हेरीटेज वॉक फिरस्ती महाराष्ट्राचीने आयोजीत केला होता. ते असे बरेचसे उपक्रम घेतात त्यासाठी हे पहा: firastimh.in/
Got to know some unknown facts about this place through this video. Great work guyz👍
Thank you Shaiber, stay connected :)
My village 🙏
Very Good for you! 👍
हे माझ गाव आहे आणि गावाला खूप मोठा इतिहास आहे
नशिबवान आहात 👍
History sangu shakal ka ?
Ok
@@sanjanapawar297या देवराईत एक वाघजाई देवीचं मंदिर आहे. ते मंदिर आधी डोंगरावर होते त्यामुळे पुजार्याला मंदिरात जायला त्रास होऊ लागला. मग त्याने देवीकडे मागणे मागीतले की "मला यायला त्रास होऊ लागला आहे. तु माझी मदत कर. मी पुढे जातो तु माझी मदत कर. तो पुढे आला आणि त्याने मागे पाहितले आणि देवी तिथे थांबली आता त्याचं जागी ते मंदिर स्थित आहे
उत्तम व्हिडिओ.. छान 👌
धन्यवाद सुप्रसाद 🙏
And खरंच खूप छान कि असे पाहिजे अशी खूप गाव असे महाराष्ट्र मध्य
हो नक्कीच! आणि अश्या देवराईंचे जतन झाले पाहीजे 🙏
मस्त,Quality Vlog! 😊👍
धन्यवाद श्वेता 🙏
My vileje
Good For you 😊
Mazhe ajol aahe....mamache gaav
खुप छान आहे 😀
माझं गाव आहे हे आजिवली मावळ मध्ये
अरे व्वा 👌👌👌
@@TravelClixblog yes dada
Very nice making video
Thanks bro 🙂
I request u please make blogs in hindi or english so that everyone can understand about the places and their facts
And at all ur vlogs are very good
Yes we are trying to finalize language and mostly our videos will be in Hindi with english subtitles :)
Thanks for your suggestion and kind words 🙂
Any contact number/details of the local person who can be a guide there?
Also, is there any stay facilities like home stay or so nearby?
Avinash ji, we actually didn’t stay there as it was one day return trip with a group. But we had lunch at a place called “Anjanvel” and that looks like a home stay you might be looking for. Please check this link and also reviews which might help.
www.google.com/travel/hotels/s/MznFyaCQvQ1m5J1e7
कृपया अशा ठिकाणांची ओळख आणि पत्ता देऊ नका, मनुष्य जात तिथे पोहचून काही वर्षांत हे सगळं उध्वस्त करतील.
आपली काळजी योग्य आहे. पण ही देवराई अगदी कोणाला माहितच नाही अशी नाही. शिवाय तिथल्या ग्रामस्थांचे तिकडे लक्षही असते आणि ते योग्य ती काळजी घेतात.
@@TravelClixblog yes
मार्चमधील पहिला रविवार जाणे योग्य राहिल का
अजीवली साठी तुम्ही केव्हाही जाऊ शकता, पावसाळा तेवढा सोडून प्लॅन करा. तिथल्या ग्रामस्थांची मदत घेऊ शकता व्यवस्थित माहिती घेण्यासाठी.