कोकणातील पारंपरिक दुकान जेव्हा सुपरमार्केट च रुप घेत।पहा काय विशेष आहे या सुपरमार्केट मधे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • कोकण दिवसेन दिवस विकासित होत चालला आहे. कोकणच बदलत रुप आपण सर्वच पाहतोय. मालवणातील श्रावण गावातील लहान दुकानाने आता सुपरमार्केट चे रुप घेतले आहे पण आपल्या दुकानाची चालत आलेली पारंपरिक प्रथा परंपरा तशीच कायम ठेवली आहे हे तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आणि त्याच बरोबर विशेष म्हणजे तुम्हाला या मार्केट मध्ये कमी शुल्का मध्ये फुट मसाज जी थेरेपी देखील अनुभवता येईल.
    दीक्षात कुबल
    98196 18253
    इन्स्टाग्राम id
    ...

Комментарии • 27

  • @nileshsadaye9839
    @nileshsadaye9839 Год назад +2

    कालानुरूप व्यवसायात बदल आवश्यक आहेत सध्या आणि ते बदल कुबल परिवाराने केला आहे व पिढ्यान पिढ्या आपले गावातील सर्वसामान्य ग्राहक आहेत त्यांना चांगल्यात चांगली सेवा ह्या सुपर मार्केटमधून देत आहेत त्याबद्दल कुबल परिवारातील सर्वांना मनापासून धन्यवाद व उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊदे. 💐

  • @sushilparab2301
    @sushilparab2301 Год назад +1

    खूपच सुंदर व्हिडिओ.
    हे सुपर मार्केट म्हणजे आम्हा मुंबईकरांसाठी खूप चांगली सोय आहे.

  • @mugdhakarlekar4920
    @mugdhakarlekar4920 Год назад +1

    अत्यंत सज्जन आणि परोपकारी अशा कुबल कुटुंबियांचे सुपर मार्केट बघताना खूप आनंद वाटला.. दीक्षांत, त्याची आई, आणि त्याचे बाबा विनोद कुबल यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🌹

  • @anilkubal9237
    @anilkubal9237 Год назад +1

    Great

  • @user-xw2oz9tl6b
    @user-xw2oz9tl6b Год назад +1

    Video Khoob Chhan

  • @pratimanatekar2028
    @pratimanatekar2028 Год назад +1

    सुंदर

  • @anilbotle823
    @anilbotle823 Год назад +1

    योगेंद्र काही गावात सुद्धा आता सुपर मार्केट ची संकल्पना प्रत्यक्षात येत आहे हे एक चांगला पर्याय आहे

    • @YogendraSatam
      @YogendraSatam  Год назад

      हो ना . गावाकडील हे पहिल सुपरमार्केट आहे ज्याला मी भेट दिली आणि ही संकल्पना आवडली म्हणून वीडियो बनवायचे ठरवले

  • @arunparab4979
    @arunparab4979 Год назад +1

    खुप छान बरं वाटलं

  • @omkarparab7088
    @omkarparab7088 Год назад +1

    Jevha me majya shravan gavi tevha kubal kakan cha shop bagun khup Anand jala. Ajun asach amchya gavatle aani aplya sindhudurg vedio explore kar❤️👍

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 Год назад +1

    दीक्षांत,मनस्वी,विनोद,तुम्ही खूप छान सर्व्हिस सुरु केलीत आणि हे सुपर मार्केटही छान वाटल.मला येता आल असत तर मसाज करुन घ्यायला मला आवडले असते.त्याची गरज आहे.मणक्याच ऑपरेशन झाल्यानंतर ऍक्युप्रेशरची आवश्यकता असते,ती मिळाली असती.असो.तुमच्या या सुपर मार्केटसाठी शुभेच्छा,आशीर्वाद!🙏🌹🌹✋✋

    • @santoshchavan8096
      @santoshchavan8096 Год назад +1

      Khup Chan

    • @YogendraSatam
      @YogendraSatam  Год назад

      तुम्ही वेळात वेळ काढून एकदा तो मसाज घ्या.माझा मसाज चा अनुभव मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही 😀☺️

  • @Randeep.Raghuvanshi
    @Randeep.Raghuvanshi Год назад +1

    अभिनंदन कुबल सुपर मार्केट, यशस्वी व्हा 🙏 👍

  • @ssatam09
    @ssatam09 Год назад +1

    सुंदर विडिओ 👍👍

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Год назад +2

    खूप छान आहे कुबल कुटुंब आम्ही त्यांचे गा्हक आहोत🙏🙏

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 Год назад +1

    खूप छान माझी चूलत बहिण तिचीआई माझी काकी

    • @nitankubal4298
      @nitankubal4298 Год назад +1

      धन्यवाद योगेंद्र साटम

  • @tawadep265
    @tawadep265 Год назад +1

    👍👍👌

  • @PoonamPawarVlog
    @PoonamPawarVlog Год назад +1

    Aaji aanaychi Parulya chya baajaratun😊 peppermint! Chaan hota video hi machine kharch useful aahe!

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад +1

    👍👍👍

  • @anilkubal9237
    @anilkubal9237 Год назад +1

    Great

  • @charusheeladewoolkar4256
    @charusheeladewoolkar4256 Год назад +1

    सुंदर