तुम्ही रेटून जमिनी घेणार असाल तर आम्ही पण आ सतेज पाटील जिल्हाधिकार्यांवर संतापले
HTML-код
- Опубликовано: 17 июн 2024
- S News is a Marathi-language News Channel based in Kolhapur, Maharashtra. S News covers all important Breaking news, the latest top stories, politics, spirituality, current affairs, sports, business, and entertainment in Kolhapur.
‣ Subscribe to our RUclips channel: ruclips.net/channel/UChfp...
‣ For the latest breaking news log on: www.www.snewskolhapur.com/
‣ Follow us on Facebook : / snewskolhapur
‣ Contact us on 7875557008
#Snewslive #Snewskolhapur #Snewsupdate
कोल्हापूरच्या जनतेवर टोल लादून कोल्हापूरच्या जनतेला देशोधडीला लावणारा नेता आज कोल्हापूरच्या हिताच्या गोष्टी करू लागला आहे .....कुठ नेव्हून ठेवला होता महाराष्ट्र .... आठवा ते दिवस .....वेळ गेली नाही तोवरच अश्या प्रवृत्तीला गाधून टाका ...हीच ती वेळ आहे .... आता सुट्टी नाही .2024.......
नाश्ता झाला की टोल चालू, पुन्हा 99 वर्ष सरकारच्या कराराप्रमाणे
लोकांनी टोल भरायचा
सतेज पाटील ❤❤
आम्हाला नको आहे शक्तीपीठ महामार्ग
Sattej Patil spoke absolutely correct 💯, 👌🏼👌🏼
विषय हार्ड साहेब
ठेकेदार जगवणे साठी मार्ग
चांगला कामात खोड घालायची सवय आहे त्याला हाकलून लावायला कोल्हापूर जिल्ह्यातून
जे तु अन्न खातोस ना ते अन्न त्याच जमिनीतून येतय हे लक्षात ठेव.जरा शब्द जपून वापर.
@@shrikantchavan3552 मी शब्द जपूनच वापरतोय .! फक्त जो स्वार्थ पोटी असे काही बोलतोय त्याबद्दल बोललोय मी.
अन् थेट पाईप लाईन ने सुद्धा दूध गंगेचं पाणी कोल्हापूर साईडला वळवल्यावर तिकडची शेती ल पाणी मिळणार नाही. ह्याचा वीचार केला आहे काय.?
😂😂
दाखवतो विधान सभेला काय ते
नंतर काय रोड चाटत बसणार काय
Anavashyak raste bandhaychi bhumika sanshayaspad ahe. Virodh karne bhaag ahe.
सुपिक जमीनीवर रस्ता करु नये आणि गरज नसताना रस्ता करू नये. जर पैसे असेल तर गाव खेडी रस्ता करावा
Ok 👍
मी शेतकरी बोलते शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
BJP Maharashtra mdhn haddpar kara.Adani sathi nahi nahi te dhandhe suru aahe.. smart meter , jabrdasti che highway, Power plant vikne , maukya chya jaga fuktat Adanila dene..
Amchi pn jamin geli ahe amhala kahi problem nahi Karan vikas kamana adathala karane yogya nahi
Chutiya banvu nko 😂😂😂😂
निर्लज्जपणाचा कळस म्हणजे आपले बोलणे
@@shrikantchavan3552 hooy ky tu lay hushar ahes mahiti ahe tu ajun magech Raha asach
@@shrikantchavan3552 तु लय हुशार आहेस माहिती आहे आदी बाहेरचा जगात जावून बग मग कळेल काय चालले आहे मग दुसऱ्याला नावे ठेवत बस
Barobar aahe
आबीटकर कूट गेला
Kolhapur madlya jamini latnaryana aaj shetkraycha klavala ksa kay ala!? Nivval election tondavar ahe mhanun stunt baji
gurav saheb shetkari bhumi hin hotil o tyach kay punarvasn nahi hot saheb shetkari lokanch amachi pan jamin geli talavat nuksan bharpai fakt 4500 gov.rate ne milali
@@ajitchougule3632 tumcha agadi brobr ahe....ahe tya rate peksha 4 pat dar bhetlyavr shetkari dusra thikani jamin gheun paise char balgun sudha rahu shkto...fkta shetkaryla yigya mobdla dyayla hva...5-10 guntyat jamini ahet kop mde tyat 5 poti bhat ksa bsa nighta ...5 ton us nighto n to ghalvay 5 hajar kharch yto...kut tr hishob lavayla hva...
Te congress madhy jamala nahi rod banavyla te bjp madhy hota aahe karudy ki nusta aadva padyc mahit aahe
तुमची सगळी जमीन द्या की बगू काय होतय् ती
अन्न खात नाहीस काय की तु
Radd zala pahije
3000.gareb.niradharana.pahile.kara.devyang....... saravan.bal.sanjay.ghandhe.nahiter.vedhan.sabha.nivadnuk.dur.nahi
कशाला हवाय हा महामार्ग.. आहे त्या चार पदरी रस्त्यावर खर्च केले ते पैसै वसूल करायला पण वाहतूक नाही आणि नेमकी कशाची वाहतूक करणार आहेत ह्या महामार्ग वरून? कोल्हापूर जवळ ना कुठलं बंदर आहे ना मोठं पुण्या मुंबई सारखं मार्केट तर मग नेमकं कोणाचा विकास करणार आहेत हे लोक..
आहो शेठ कोल्हापूर मिनी सिटी होती आता खूप मोठी होत आहे भविष्यात आयटी हब पण होईल आणि आता त्याची सुरुवात आहे
@@sagarshinde4310 अहो मग सतरंजी उचलायला कोण राहणार शेतकरी गरीब वर्ग मोठा झाला तर
@@JaiHind-lf5re आता सतरंजी उचलायला जयेला लागत नाही आता ते दिवस राहिलेले नाहीत
रत्नागिरी ला जाणाऱ्या रस्त्या बाबतीत असे स्टंट का केला नाही,
त्यावेळी तुम्ही 2:5 वर्षे सत्तेत होता ना,
Ratnagiri margat pikau jamini yet nahit bala
@@netajigharage1414 बाळा माझी 25 गुंठे जमीन गेली आहे ऊस होता त्यात 2 एकर मधील 25 गुंठे गेली, पैसे पण मिळालेत आम्हाला, गेली म्हणून रडत बसलो नाही त्या पैशात 1 एकर घेतली बोर मारले यावर्षी ऊस लागण केली , आणि 2 दुकान गाळे सुद्धा काढले,
त्यावेळी एकाने पण विरोध केला नाही, त्यावेळी तुमचे नेते कोठे गेले होते
@@netajigharage1414 malkapurla javun bg pikavu ahet ka kaslya ahet
@@netajigharage1414bhuye shiye gavat jaun bagh pikau jamin gelat ajun kahi janani pese ghetal nahit
बाबू तो विरोधकांनी विरोध करायचा असतो.मग भाजपने का केला नाही विचार कर
Ganga ki nahron chapra se bilaspur Nagpur Bidar benglore kanya Kumari two hundred mitar chodi ho nahron kenaal Kosi ki saupal se chapra nahron kenaal 🗝️🗝️🗝️🗝️🗝️
B news 😂 vale palun gele vatat