MUMBAI TO RATNAGIRI | चला पुन्हा एकदा कोकणाला पण ह्या वेळी काही तरी नवीन ??? | ​⁠

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • MUMBAI TO RATNAGIRI | चला पुन्हा एकदा कोकणाला पण ह्या वेळी काही तरी नवीन ??? |
    तर चला मंडळी पुन्हा एकदा जाऊ कोकणात म्हजेच रत्नागिरीला माझा गावी ... गणपती आले आहेत तर गणपतीत जास्त मजा असते ते म्हणजे कोकणात त्या सती आपण चालो आहे कोकणात .... आणि तुम्हाला माहितीच आहे आम्ही कोकणात bike ने जातो ... पण ह्या वेळी काही तरी नवीन करणार आहे .... आता तुम्हाला प्रश्न पढला असेल नवीन आता हा काय करणार आहे ??
    मी यंदा दुसऱ्या मार्गाने जाणार आहे तोच म्हणजे mh48 ह्या मार्गाने ह्या मार्गाचे काय परस्ती आहे ते ह्या vlog मध्ये समजणार आहे ... आणि क्ती वेळ लागला ते हि कळणार आहे तर तुम्ही हा विडिओ संपूर्ण बघा धाला असले तर like comment आणि share पण करा आणि आपला पैकी कोण नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका आपण भेटू अशा नवीन विडिओ मध्ये आणि हा कोकणात गणपती कसे साजरी केली जाते ते हि next विडिओ मध्ये बघा चला निरोप घेतो आता .....
    ‪@vishnuvlog1995‬ ‪@MIKOKANINIKHIL‬ ‪@IZ_Kokanatale‬
    #kokan #ratnagiri #kokanride #ride #bikeride #ganpati #koaknatilroad #masti #volg

Комментарии • 4