ऑक्सिजन नसल्यामुळे Loha उपजिल्हा रुग्णालयात एकाचे मृत्यू डॉक्टर उपस्थित नव्हते कोणती सुविधा नाही नात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 6

  • @bgmiclutchs3968
    @bgmiclutchs3968 3 месяца назад +1

    पैसे घेऊन मत विकल्या वर असेच होणार मौलाना

  • @balajiirmalwar2890
    @balajiirmalwar2890 3 месяца назад +1

    सत्य परिस्थिती आहे उपजिल्हा रुग्णालय खाली शोभेची वस्तू आहे खाली दवाखाना चांगला होता गाडगे महाराज शाळेजवळ जाण्यासाठीच 100 दीडशे रुपये लागतात कोणतीच व्यवस्था नाही फक्त नांदेड ला जा सांगण्यासाठी दवाखाना कोणी हजर राहत नाही फिरोज मणियार सर आपले अभिनंदन आपण पत्रकारितेचा आवाज उठवल्याबद्दल तात्काळ सुविधा पुरवाव्यात कुटुंबास न्याय द्यावा धन्यवाद🌹🙏🌹

  • @ketankhillare3558
    @ketankhillare3558 3 месяца назад +1

    सदरील प्रकरणाचा जाहीर निषेध करतो

  • @bnmarathi9483
    @bnmarathi9483 3 месяца назад

    लोह्याचा उपजिल्हा रुग्णालय फक्त नावालाच आहे? या दवाखान्याची दुर्दैवी अवस्था आहे.. कुठल्याच सुविधा नाहीत

  • @VinodGoukonde
    @VinodGoukonde 3 месяца назад +2

    JJ channel aahe te Pratap Patil chikhalikar channel aahe

  • @prasadvasamatakar6182
    @prasadvasamatakar6182 3 месяца назад

    डॉ कधीच उपस्थित नसतात तिथे, तेथील सिस्टर च डॉ चा रोल साकार करतात.