हे सर्व ट्रक, कंटेनर इ. ड्रायव्हर कामाच्या नैराश्य वैगरे यामुळे फार वैतागलेले असतात, यांचे यांच्या कामावर लक्ष नसते पण प्रवाशांच्या आयुष्याशी खेळ चालू आहे.सावध रहा एवढच.
काल पण खेडला असाच एक हरियाणाचा एक कंटेनर 10 ते 15 गाड्यांना उडवत चाला होता.हे हरियाणाचे बेशिस्तात ड्राइव्हवर ह्यांना लायसन्स कोणी दिले पाहिले त्यांच्यावर कारवाई करा
हरियाणा सरकार लायसन कोणाला पण देते मला असं वाटतंय, लायसन बनवते वेळी आरटीओ नी ड्रायव्हरची कसून चौकशी करायला पाहिजे ट्रायल घेतला पाहिजे त्याचा चांगला, कारण दोन दिवसापूर्वी असाच एक अपघात चाकण शिक्रापूर रोड तुला झाला होता त्यातही एक ड्रायव्हर 25 वर्षाचा अक्षरशः 15 ते 20 गाड्या ठोकत कुठे चालला शेवटी डंपर रोड ला आडवा लावून त्या गाडीला थांबविण्यात आले, पोलिसांच्या गाडीला धडक वाहनाने दिली म्हणजे दोन्ही पण घटनांमध्ये ड्रायव्हर हरियाणाचा आहे, या प्रकरणात ड्रायव्हरची पण चुकी असेल कारण मेन हायवे ला त्याने भर रस्त्यात गाडी थांबवली असेल आणि पॅसेंजर बसत असेल त्यामुळे भरतावर मागून येणाऱ्या मोठ्या वाहनांनी त्या मॅक्स पिकअप ला धडक दिली
@@NileshBhosale-v6e दादा गाडीचा स्पीड कमी करण्याचा प्रश्न नाहीये मॅक्सिमा वाल्यानी गाडी रस्त्यावरती ठेवूनच पॅसेंजर बसवायला निघाला असेल त्यामुळे मागून येणारे फास्ट गाडीने त्याला धडक दिली मॅक्सिमा वाल्यांनी जर गाडी रस्त्याच्या खाली उतरून साईडला लावून पॅसेंजरला बसवलं असेल तर वाचले असते नऊ जणांचे प्राण
कित्येक बस दिवस रात्र बंद पडलेल्या दिसत असतात रस्त्याने येता जाता.... 1:42 याबद्दल दुमत नसेलच.... मुळात या अपघातामध्ये बस चालकाने गाडी रस्त्या वर च लावलेली दिसते....
100% प्रवाशांची चुकी आहे😡 10- 10 रुपये चे प्रवास किती महागात पडले आता 🧐जर ST स्टॅन्ड वर भांडून बस एक्सट्रा सोडायला लावली असती. आता बसा वरती रम्मी खेळत 😎
Since the start of the yr 2025 there is a spike in the fatal road accidents . Some preventive measures need to be taken forthwith lest there should be any more fatalities. My heartfelt condolences to the persons who kicked the bucket in an accident. 😢😢
देवेंद्र जबाबदार, आमचे सरकार होते त्या वेळी अपघात होत नव्हते असे नाही पण माणसे मरत नव्हती..याला मुखमंत्रीच जबाबदार. ड्रायव्हर व गड्याना दोष देता कामा नये... ईती राऊळ,सुप्रिया
Pune Nashik highway var sarvice road chi soy far kami ahe Tumi chanel vale ekda batmi dakhvta ani pasar hotat tychyavar kay upay kela pahije he nahi. Sangat
हे सर्व ट्रक, कंटेनर इ. ड्रायव्हर कामाच्या नैराश्य वैगरे यामुळे फार वैतागलेले असतात, यांचे यांच्या कामावर लक्ष नसते पण प्रवाशांच्या आयुष्याशी खेळ चालू आहे.सावध रहा एवढच.
गप्प बस... काही पण तर्क लावू नको
बाई ब्रेकिंग न्यूज नाही ग..... दुःखद बातमी आहे
Paise devun lagli aasel javun de bhau😂😂
हो मलाही तेच म्हणायचे.
Brobar saheb😢😢😢
काल पण खेडला असाच एक हरियाणाचा एक कंटेनर 10 ते 15 गाड्यांना उडवत चाला होता.हे हरियाणाचे बेशिस्तात ड्राइव्हवर ह्यांना लायसन्स कोणी दिले पाहिले त्यांच्यावर कारवाई करा
काल चाकण शिक्रापूर। रोड ला पण 15 -20 गाड्यांना उडवले,पोलिसांच्या गाडीला पण सोडले नाही..
रस्त्यावर अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व शहीदांना🙏 भावपूर्ण श्रद्धांजली🙏
मॅक्स गाडीत 12 प्रवासी बसवले ड्रायव्हर व पोलीसाचे आभार अजुन हप्ता वाढवुन घ्या २४ बसवा
Bhikarchotani Bla bla la virod kela an atta he baga
पुणे नाशिक रोड वर रोज एसटी बस बंद पडते सरकारने पहिल्या बस चांगले द्या
St भंगार zali आहे 1 दिवस public सर्व bus aktr karun petaun deil yat shanka nahi
अर्धे तिकिटात, फुकट जायला पण पाहिजे चांगलं पण पाहिजे, व्हीआयपी सर्विस असं असतंय व्हय कुठं😂
आमच्या गावात एस टी येते तिला खिडकी पण नसते..आणि डोक्यावरचे पत्रे पण हलत चालतात....
Are tya kahi Red Buses tar 50 60 varsh junya aahet ajun chalu aahet
ajun kara ladki bhahin yajana
😂🤣@@sachinwaman4436
सर्वसामान्य जनता यांचा जीवाची किंमत आहे की नाही 😢 कोणाला
भावपूर्ण श्रद्धांजली 😢💐
मला हेच समजत नाही की महामार्गावर अपघात थाबवायचे कस ??? अजुन किती अपघात बस ... 😢😢😢😢
हरियाणा सरकार लायसन कोणाला पण देते मला असं वाटतंय, लायसन बनवते वेळी आरटीओ नी ड्रायव्हरची कसून चौकशी करायला पाहिजे ट्रायल घेतला पाहिजे त्याचा चांगला, कारण दोन दिवसापूर्वी असाच एक अपघात चाकण शिक्रापूर रोड तुला झाला होता त्यातही एक ड्रायव्हर 25 वर्षाचा अक्षरशः 15 ते 20 गाड्या ठोकत कुठे चालला शेवटी डंपर रोड ला आडवा लावून त्या गाडीला थांबविण्यात आले, पोलिसांच्या गाडीला धडक वाहनाने दिली म्हणजे दोन्ही पण घटनांमध्ये ड्रायव्हर हरियाणाचा आहे,
या प्रकरणात ड्रायव्हरची पण चुकी असेल कारण मेन हायवे ला त्याने भर रस्त्यात गाडी थांबवली असेल आणि पॅसेंजर बसत असेल त्यामुळे भरतावर मागून येणाऱ्या मोठ्या वाहनांनी त्या मॅक्स पिकअप ला धडक दिली
Fakt driving laysn asun fayda nahi, gadi kmi speed mdhe chalvt nahit,tyamule ase apghat hotat
ही गाडी हरियाना पार्सींग ली होती आणि काल ची पण गाडी हरियाना पासिंग ची होती या मागे काही षडयंत्र आहे का याची चाचपणी केली पाहीजे .
@@NileshBhosale-v6e दादा गाडीचा स्पीड कमी करण्याचा प्रश्न नाहीये मॅक्सिमा वाल्यानी गाडी रस्त्यावरती ठेवूनच पॅसेंजर बसवायला निघाला असेल त्यामुळे मागून येणारे फास्ट गाडीने त्याला धडक दिली
मॅक्सिमा वाल्यांनी जर गाडी रस्त्याच्या खाली उतरून साईडला लावून पॅसेंजरला बसवलं असेल तर वाचले असते नऊ जणांचे प्राण
मी कधीही ड्रिंक अँड ड्राईव्ह वर ऍक्शन घेताना पाहिले नाही.
असे कंटेनर चे चालक दारु पिऊन गाडी चालवत आहेत माझ्या पण गाडीला कंट मारुन गेला आणि पुढे जाऊन दुसर्यांना उडवलं 🙏🏻🙏🏻
खूप.दुःखद.घटना.आहे....
ड्रायव्हर पळून गेला आता मालकाचा खरं नाही
Anchor किती सुंदर आहे
सरकार कडे रोड सेफ्टी नावाची काहीच गोष्ट नाहीये.. बेजबाबदार सरकार
सरकार काय करणार
तुम्ही गाड्या सरकार ला विचारून घेतल्या का
आम्ही आपल्या ह्या अपघात दुःख निधन झाले आहेत त्यांच्या दुःखात सहभागी आहोत असे मला वाटते
कित्येक बस दिवस रात्र बंद पडलेल्या दिसत असतात रस्त्याने येता जाता.... 1:42 याबद्दल दुमत नसेलच.... मुळात या अपघातामध्ये बस चालकाने गाडी रस्त्या वर च लावलेली दिसते....
कंटेनर मध्ये माल काय आहे चौकशी करावी.
यामध्ये चूक एसटी महामंडळाची आहे त्या एसटी बस ड्रायव्हर वर कारवाई करावी... कारण त्याने रस्त्यावर नादुरुस्त वाहन उभा केले...
Tyane nadurust vahan dokyavr gheun jaych hot ka mg
भावपूर्ण श्रद्धांजलि ॐ शांति
❤
Breaking news ?
Heartbreaking news!
100% प्रवाशांची चुकी आहे😡 10- 10 रुपये चे प्रवास किती महागात पडले आता 🧐जर ST स्टॅन्ड वर भांडून बस एक्सट्रा सोडायला लावली असती. आता बसा वरती रम्मी खेळत 😎
Since the start of the yr 2025 there is a spike in the fatal road accidents .
Some preventive measures need to be taken forthwith lest there should be any more fatalities.
My heartfelt condolences to the persons who kicked the bucket in an accident. 😢😢
laga
Kay sade sati lgli pune nashik mahamarg la
Gadkari ne rajinama dyava urgently....
😊
2025 chalu zala aani Nashik madhe khup accident hou rahile 😢
Brobar gadkari chi chuk ahe 😂
Are baba magun Yeun thoklay to ata Kay gadkari ni Yeun gadi chalvaychi ka😢
सोय देता आली तर नीट बस द्या नाहीतर आमचं आम्ही जावू करू प्रवास
🙏REST IN PEACE FOR ALL DECEASED 🙏
गाड्या 60 च्या स्पीड चालल्या पाहिजे, रोड वर Cctv पाहिजे.
खर्च एसटि कडुन घ्या,,, सर्व
😢
10 चि बातमी 1.00 वाजता ब्रेकिंग न्यूज कशी
😅😅😅😅
इतकी ब्रेक लागत आली
म्हणून ब्रेकिंग न्यूज 😢
Are bap re dukhad ghatana ahey
अपघात खुप भीषण होता
😢😢😢😢😢
ST टप्पा प्रवासी वाहतूक व्यवस्थीत व वेळेत करत असती तर हा अपघात झाला नसता
mandi 15 return bola kay karu
Kasa n kasa jeev jatoch,babano Ghari Raha safe raha,
speed limit 60 for all vehicle goverment should take that decision now to force मोटर manufacturing company he overspeeding che चलन लावून chalanr nai
BHARPUR SADDANJALI
कुठल्या नेत्यांनी फोन केला का...
थोडा चाकू लागला की फोन करतात
Rip
सरळ दिसतंय एस टी लेन वर आहे पट्ट्या च्या आत आहे
बाई ब्रेकिंग न्युज नाही दुःखद बातमी आहे
Pune nashik to road nashik pune vr zala accident as sanga karan tikdun yet hoti na
ट्रैफिक पुलिस क्या करती है
दंड मारल्यावर तर त्रास होतो ना
Ata tar pratek aisher gadichi chaukasi whayla pahije.
sagal cancel
ST driver mistake
दुर्दैवी घटना 😢
Donihi vahane niyam bahy vahtuk karat hote .
sanman detoy mi jhavayla shikvayla jaich nahi
देवेंद्र जबाबदार, आमचे सरकार होते त्या वेळी अपघात होत नव्हते असे नाही पण माणसे मरत नव्हती..याला मुखमंत्रीच जबाबदार. ड्रायव्हर व गड्याना दोष देता कामा नये... ईती राऊळ,सुप्रिया
तुझी आई बाप मेले असते तर तुला असे सुचले नसते
काय पण, प्रत्येक गोष्टीत राजकारण
वाह, काय विचार आहेत... काहीच तारतम्य नसलेले...
मराठी मध्ये कंमेंट करा .
var
नाशिक la रोज accident होयला लागलेत
ही बस बंद करा पहीले
Reason simple, bedakarpane gadi chalavane.
Pune Nashik highway var sarvice road chi soy far kami ahe
Tumi chanel vale ekda batmi dakhvta ani pasar hotat tychyavar kay upay kela pahije he nahi. Sangat
9 zanana marun to driver bhetel ki nahi te mahit nahi pan 24 tasa chya aata saif ali khan var halla kelelyala barobar shodhun kadle.
vimyach lakh lakh rupay dei laglay tu
Khajgi bus driver asel tar ase accident hotach rahtil
Su su tai kuthe aahet rajinama ka magat nahit
😂😂😂😂
Tula haslala ky jock jala ahe ka
tu mala jhavay shikvay laglay gavat rahun
भाजप ची सत्ता आली की पणवती महाराष्ट्राला लागतेच
😂😂😂
😢
😢😢😢😢