Imported आणि Sorted सेमेन वापरणार आहात ? घ्या ही काळजी, वाचतील निम्मे पैसे | मी काय चूका केल्या बघा🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 26

  • @शेतकरीपुत्र-ल5श

    तुम्ही नवीन पशुपालकांसाठी खूप छान काम करत आहात👌👌 तुमच्या व्हिडिओ चा खूप फायदा होत आहे आमच्या सारख्या नवीन दूध उत्पादकांना🙏

  • @sscreations6029
    @sscreations6029 Год назад +1

    100% खर आहे खुप छान महिती दिली मी पण भरले होत दोनदा फैल गेल निराज झाल्यामुळे साद भरलं पण दुसरी गाई चांगली निवडली आता चांगले वासरू जाले आहे sorted semen che गायची निवड महत्त्वाची आहे .

  • @rushikeshnanaware2813
    @rushikeshnanaware2813 Год назад

    खूप छान आणि खरी खुरी वास्तव स्थिती मोजक्या शब्दात जबरदस्त पणे मांडली....

  • @vaibhavkachare-6430
    @vaibhavkachare-6430 5 месяцев назад +1

    Great sir

  • @ganeshshinde1377
    @ganeshshinde1377 10 месяцев назад

    माऊली sir, खुप च छान नियोजन आहे तुमच. येक असा video बनवा आता त्यामधे, कालवाड़ जन्मलेपासुन ते 12 month पर्यंत Dewormin कोणत्या औषधाने करावे आनी डोस वजना नुसार किती द्यावा?
    टोनोफोस्पोन ani Ad३ injection कधि द्यावे व dose किती? यावर प्लीज वीडियो बनवा 😊

  • @prasadraut13902
    @prasadraut13902 Год назад

    मी आमच्या कालवडीला पहिल्या वेळेस abs jupiter भरले होते त्यानी ती repeat झाली मग 2ऱ्या वेळेस abs brute sorted भरले परत ती रिपीट झाली आणि 3 ऱ्या वेळेस पण मी sorted semen भरणार होतो पण घरच्यांनी नाही भरून दिले 200 रुपयांचे semen भरलेले आहे आता आज त्याला पूर्ण 21 दिवस झालेत आणि एखाद्या वेळेस ती राहील ती आत्ता कालवडीचे वजन 360 kg आहे. 😔😔

  • @akshaykokare5078
    @akshaykokare5078 11 месяцев назад

    एक नंबर माहिती दिली

  • @kiranshelke2668
    @kiranshelke2668 Год назад

    आशिच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत रहा तुमचे मनापासून धन्यवाद

  • @sourabhgawali4474
    @sourabhgawali4474 Год назад

    खूप मोलाची माहिती दिली मालक❤

  • @siddhiagroproducts
    @siddhiagroproducts Год назад

    खुप छान माहिती दिली आपण 🙏

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 Год назад

    खूप छान मार्गदर्शन केले ,,थोरात साहेब आपला नंबर द्या ना प्लीज

  • @rahuls4044
    @rahuls4044 Год назад

    WWS che simen miraj bhagat available hot nahit

  • @nikhilphadatare316
    @nikhilphadatare316 Год назад

    Kalvadina grower pend Ani kay deta

  • @shelkelm2243
    @shelkelm2243 Год назад

    खूप छान

  • @pruthiviraj2263
    @pruthiviraj2263 Год назад

    Mast bhaiya.. 🎉

  • @Jcp-u8f
    @Jcp-u8f Год назад

    Sir address is Kay ahe

  • @sachindoke2047
    @sachindoke2047 Год назад

    माझ पन आसच झाल आहे

  • @ajitgopale3314
    @ajitgopale3314 Год назад +2

    माऊली थोरात AM चा Long form काय

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад +5

      माझ्या मोठ्या भावाचं नाव आप्पा आहे आणि माझं माऊली, आप्पा चा A आणि माऊली चा M यावरून AM नाव ठेवलं😀

    • @ajitgopale3314
      @ajitgopale3314 Год назад

      @@amdairyfarm 🙏

  • @namdevvatane1815
    @namdevvatane1815 Год назад

    हिम्मत देयाची कामी करा

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  Год назад

      खोट सांगून का?

  • @kiranvaidya1729
    @kiranvaidya1729 Год назад

    तुमचा नंबर सेट करा ना भाऊ

  • @AjayYadav-ev2rx
    @AjayYadav-ev2rx Год назад

    पैलारू la sorted भरा आणि दुसऱ्या गायींना conventional semen भरा

    • @akshaykalbhor5381
      @akshaykalbhor5381 Год назад

      Yatil farak ky he sangal ka plz

    • @amrutghodake8662
      @amrutghodake8662 6 месяцев назад

      Sorted ne kalvad hote conventional ne kalvad Kiva valu hoto