मोदी-शहाला घाम फोडणारं भाषण, सुप्रिया सुळेनी सभागृह दणाणून सोडलं Supriya Sule on Modi Sarkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #supriyasulefc
    #narendramodi
    #bjp
    #manojjarange
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►RUclips : / viralmarathii

Комментарии • 4,7 тыс.

  • @womenempowermentthroughent2971
    @womenempowermentthroughent2971 7 месяцев назад +59

    खूपच छान व स्पष्टपणे विचार मांडलात ताई खूप खूप धन्यवाद आणि तुमचे खूप आभार❤

  • @rajendradangle1133
    @rajendradangle1133 8 месяцев назад +40

    खूप खूप चांगले विचार मांडले आहे त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जय भीम जय संविधान.

  • @namdevhulawale5928
    @namdevhulawale5928 8 месяцев назад +133

    अतिशय अभ्यास पूर्ण भाषण धन्यवाद सुप्रिया सुळे महाराष्ट्राची नव्हे सर्व भारताची वस्तुस्थिती दर्शविणारे भाषण

  • @sachinnachankar2411
    @sachinnachankar2411 7 месяцев назад +71

    ताई आपण अतिशय सुंदर सरळ साध्या सोप्या पद्धतीने समस्या मांडल्यात त्याबद्दल अभिनंदन

  • @sandhyapande398
    @sandhyapande398 8 месяцев назад +76

    अप्रतिम भाषण. पूर्ण सहमत. जय महाराष्ट्र. जय शिवाजी महाराज.

    • @KiranJadhav-mz9ln
      @KiranJadhav-mz9ln Месяц назад

      गोड तेल खाण्याचे₹100 किलो

  • @appasahebkengar9908
    @appasahebkengar9908 8 месяцев назад +25

    अभ्यासपूर्ण भाषण...भाजपचा खरा चेहरा संसदेसमोर आणल्याबद्दल ताई मनापासून आभार...

    • @dipakgade
      @dipakgade 8 месяцев назад

      काँग्रेस चा पण चेहरा दाखवा

  • @anilalkute6151
    @anilalkute6151 8 месяцев назад +131

    खरंच ताई, खूप सुंदर पद्धतीने मुद्देसूद मांडणी केली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 3 месяца назад +11

    ताई खूप दिल से अभिनंदन !!अत्यंत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत आहेत !!

  • @HrshuSanap
    @HrshuSanap 8 месяцев назад +496

    ताई खरचं खुप छान प्रश्न मांडले आहेत... असे लोक लोकसभेत असेलच पाहिजेत...

    • @Gamers-km5sm
      @Gamers-km5sm 8 месяцев назад

      Tu vanjari ahes lavadya tuza maza vikas munde sahibani mhanajech bjp ne kelay be

    • @yashodhanranade6309
      @yashodhanranade6309 8 месяцев назад +9

      Hya jya matdar sanghatun nivdun yetat khadakvasla tya area chi kahich development zali nahi te bagha pahile

    • @Gamers-km5sm
      @Gamers-km5sm 8 месяцев назад

      @@yashodhanranade6309 Congress ani tichya bapani Kay Upatal hot BJP tari Thod khatay thodi pragati karatay

    • @gauravtandulje6341
      @gauravtandulje6341 8 месяцев назад +5

      सही बत है लेकिन कब होगा लोगोको result होना

    • @janhvimanjrekar8164
      @janhvimanjrekar8164 8 месяцев назад +4

      तुझ्या वडिलांनी काय केलं चव्हाण यांना पूर्णपणे फसवले एका रात्रीत त्यांचं सरकार पाडून स्वतःच सरकार बनविले आता हे लोक या विषयावर बोलणार आता हे लोक या विषयावर बोलणार काय ?

  • @vishvarajpawar643
    @vishvarajpawar643 8 месяцев назад +75

    एक नंबर सुप्रिया ताई

  • @jeevanshinde8213
    @jeevanshinde8213 8 месяцев назад +82

    एकदम सही बात किया 100%सच्ची कर दि सदमे 🌹धन्यवाद 🙏

  • @PoojaKandalgoankar
    @PoojaKandalgoankar 3 месяца назад +24

    एक नंबर सुप्रिया ताई 👍🏻, महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री तुम्ही होणार. सध्या महाराष्ट्राला आपलीच गरज आहे.

    • @dineshlandge571
      @dineshlandge571 3 месяца назад +1

      उरला सुरला महाराष्ट्र विकायला

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 Месяц назад

      वांगी वाली श्रीमंत बाई

  • @vasantgund3082
    @vasantgund3082 8 месяцев назад +12

    एकदम छान वस्तुस्थिती मांडली.ताई धन्यवाद

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 8 месяцев назад +108

    सुप्रियाताई,
    खूपच छान, मुद्देसूद भाषण!

  • @pradiplade5091
    @pradiplade5091 8 месяцев назад +159

    खुप सुंदर भाषण.तुम्ही आदरणीय पवार साहेबांनच्या कन्या अहात .खुप अभ्यासु व्यक्ती महतत्व.सलाम तुमच्या कर्तृत्वाला .

    • @praveenk0605
      @praveenk0605 8 месяцев назад +2

      Rashtravadi congress khud congress se nikli hai, pawar family ke 5 log aaj rajneeti mein hai or sabke pass koi na koi post hai.

    • @r.d.satara7623
      @r.d.satara7623 7 месяцев назад

      @@praveenk0605Pawar family is huge in numbers amonst all only 4 members came into politics, 1 is from BJP others are from NCP.
      BJP also drawn out of Janata Dal ,its not original

    • @dinkaralawani5693
      @dinkaralawani5693 3 месяца назад

      @@praveenk0605

  • @Gyanoba-g5h
    @Gyanoba-g5h 2 месяца назад

    एकच नं खासदार.
    ताई. जय महाराष्ट्र जय संविधान.
    खुपच धन्यवाद तुमचे.

  • @gopalrajput9791
    @gopalrajput9791 7 месяцев назад +77

    सुप्रिया ताईने महाराष्ट्राची व्यथा योग्यपणे मांडली आहे. सुप्रिया ताईचे खूप खूप अभिनंदन.

  • @dilipdakave2340
    @dilipdakave2340 8 месяцев назад +139

    सुप्रिया ताई आपण चांगले विचार मांडले जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 8 месяцев назад +42

    वाह सुप्रियाताई.... चांगलच धारेवर धरलत !
    खूप छान .... ! चांगल वक्तृत्व!

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 3 месяца назад +4

    खरोखर खुप सुंदर पध्दतीने आणि छान मुद्दे मांडले खरच ताई धन्यवाद

  • @rajeshdawkhar6720
    @rajeshdawkhar6720 8 месяцев назад +11

    खूप छान विश्लेषण केले ताई तुम्ही धन्यवाद🙏

  • @rajendrakamde8084
    @rajendrakamde8084 7 месяцев назад +16

    अभ्यास पूर्ण भाषण, उत्कृष्ट शब्दांची मांडणी, सुंदर.

  • @prithvirajsandipjogdhand3341
    @prithvirajsandipjogdhand3341 8 месяцев назад +33

    ताई खुपच छान जय महाराष्ट्र

  • @jyotiagrawal6447
    @jyotiagrawal6447 7 месяцев назад +5

    ताई छानच धडाकेबाज विचार मांडले ❤❤ धन्यवाद

  • @chandrakantdoiphode3347
    @chandrakantdoiphode3347 8 месяцев назад +53

    👌 खूप खूप अभिमान वाटतो सुप्रियाताई सुळे अभ्यासपूर्ण भाषण तेही संसदेत मोदी-शहांच्यां समोर यालाच म्हणतात राजमाता जिजाऊचे संस्कार

  • @kishorchavan9535
    @kishorchavan9535 7 месяцев назад +83

    ताई, खरच साहेबांची मुलगी शोभून दिसते. एकटी वाघिण १०० ला भारी ठरली.खूप छान महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे.

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 8 месяцев назад +19

    ताई महाराष्ट्रातील भुषण आहेत जय महाराष्ट्र

  • @माधवमहाराज
    @माधवमहाराज 2 месяца назад

    धन्यवाद ताई

  • @tukaramsurwase844
    @tukaramsurwase844 8 месяцев назад +19

    ताई अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे.

  • @BaluPanmand-i6z
    @BaluPanmand-i6z 8 месяцев назад +42

    ताई अगदी बरोबर आहे जय राष्ट्रवादी

  • @sureshwankhede9173
    @sureshwankhede9173 8 месяцев назад +74

    ताई,त्तुम्ही खरोखर सत्य बाब निदर्शनास आणून दिली त्या मुळे dhanyawad.

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 8 месяцев назад

      ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🙏🏼🥀🥀🙏🏾🙏🏾🙏🏾🥀🥀🥀🥀🥀

  • @sushilakale3770
    @sushilakale3770 7 месяцев назад +5

    ताई नमस्कार आपण फार छानपणे आपल्या महाराष्ट्राची व्यथा मांडली आहे धन्यवाद 🙏🙏

  • @mohannirmal3888
    @mohannirmal3888 8 месяцев назад +163

    उत्कृष्ट भाषण शब्दाची व्यवस्थित मांडणी अभ्यासपूर्ण भाषण म्हणूनच ताईंना संसद रत्न हा पुरस्कार देण्यात आला हिंदी इंग्लिश भाषेवर प्रभुत्व सलाम ताई

    • @ganeshgandhile7791
      @ganeshgandhile7791 8 месяцев назад +1

      मराठीची लाज वाटते का?

    • @parthkadam4763
      @parthkadam4763 8 месяцев назад

      Haha 😂

    • @shekhargarud2983
      @shekhargarud2983 8 месяцев назад

      Tith kiti lokana marathi samajali asti ..ky chutye lok Bharatat Jamala ale ahyet Lok shaba n vidhan shabha Samjun ghe bhawa

    • @shankardhote1535
      @shankardhote1535 8 месяцев назад

      ​लोकसभेत भाषण देत आहे नां बे@@ganeshgandhile7791

    • @rupeshpadasalkar8190
      @rupeshpadasalkar8190 6 месяцев назад

      Well done tai saheb

  • @rameshnalinde424
    @rameshnalinde424 8 месяцев назад +8

    खूप छान विषय मांडला आहे धन्यवाद ताई

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 8 месяцев назад +60

    खूप छान विश्लेषण केले सरकारने प्रामाणिकपणे याच्यावरती विचार करायला हवा

  • @667csiddhisule9
    @667csiddhisule9 3 месяца назад +42

    अनघा ‌ शाबास सुप्रिया काय सुंदर रीतीने सगळे मुद्दे मांडले. मला वाटतं महाराष्ट्र ला अशा मुख्यमंत्री ची गरज आहे.

  • @prajwaltayade7013
    @prajwaltayade7013 8 месяцев назад +11

    अगदी बरोबर

  • @ramraotupe7827
    @ramraotupe7827 8 месяцев назад +67

    अतिशय अभ्यास पूर्ण भाषण. केंद्र सरकार ची पोलखोल.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад +1

      आपण वाद घालण्यास सक्षम नाही. मॅडम तुम्ही वाद घालू नका. ते पुरेसे आहे: लोकशाहीत तुम्ही लोक एक राजेशाही आहात.

  • @SureshGite-i9k
    @SureshGite-i9k 8 месяцев назад +295

    सुप्रिया ताई जे बोलल्या ते सर्वच अगदी सत्य बोलल्या.

    • @ramraokarande35
      @ramraokarande35 3 месяца назад +1

      Right

    • @dilipchnadane972
      @dilipchnadane972 3 месяца назад +2

      Write tai

    • @siddappadhanagar257
      @siddappadhanagar257 3 месяца назад +1

      Thanks medam ji

    • @ganpatsalunkhe181
      @ganpatsalunkhe181 3 месяца назад

      बरोबर आहे. महंगाई ने मार दिया लोगोंको फिर भी B. J. P. को घठण करके फिर लाया. अब भुगतो.

  • @balasahebshingade9797
    @balasahebshingade9797 8 месяцев назад +97

    आदरणीय ताई तुम्ही खूप खूप छान बोललात महाराष्ट्रीयन जनतेने आपली नोंद घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला निवडून देणार नाही हे महाराष्ट्रीयन जनता परत परत सांगत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे आणि 10:42 पवार दोन्ही कुटुंब चालतील एवढेच सांगतो शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब

  • @balasahebmohite808
    @balasahebmohite808 7 месяцев назад +56

    आदरणीय ताईसाहेब जे काही बोलल्या ते एकदम मुद्दे सुर आणि समर्पित भावनेने बोलल्या, खूप छान ताई साहेब आपणास कोटी कोटी शुभेच्छा 🙏💐

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 8 месяцев назад +215

    वा मॅडम, अगर आप जैसे सभी सांसद होगे, तो हमारे देश को (इंडीया) महान होनेसे कोईभी रोक नहीं सकेगा l इसलीये उच्च शिक्षित से भरपुर इंडीया गठबंधन की सरकार हमे चाहिए l जय संविधान🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @praveenk0605
      @praveenk0605 8 месяцев назад +3

      Rashtravadi congress khud congress se nikli hai, pawar family ke 5 log aaj rajneeti mein hai or sabke pass koi na koi post hai.

    • @drushtikon7114
      @drushtikon7114 7 месяцев назад +2

      Ayegi to bjp hi

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 7 месяцев назад

      हुकूमशाही सुरु करणारे bjp आता इथून पुढे निवडणुका होणार नाही आणी सिलेंडर 3000 पर्यंत जाईल जर जनतेने bjp वर बहिष्कार टाकला नाही तर

    • @bhavanadighe7103
      @bhavanadighe7103 3 месяца назад

      Bjp ni changale kam kele aahe. Fakt vayafal bolu nakos.

  • @JyotiBarve-id5nx
    @JyotiBarve-id5nx 3 месяца назад +4

    👏👏👏👏 सुप्रिया ताई, महाराष्ट्राची समस्या लोकसभेत सगळ्यांची कानउघाडणी केली. ऐकुन खूपच बर वाटल की कोणी तरी महाराष्ट्राला वाली आहे . धन्यवाद ताई

  • @madahvadhav3611
    @madahvadhav3611 7 месяцев назад +41

    ताई बरोबर बोललात एकदम खरोखर आहे महागाई फारच वाढली आहे.

  • @vilasgaikwad66
    @vilasgaikwad66 8 месяцев назад +71

    व्वा वाह व्वा वाह फार छान मुद्दे उदाहरण देवून मांडले आणि आभ्यासू भाषण.मला गर्वं आहे मी महाराष्ट्रीय आसल्या चा आणि आभ्यासू खासदार महाराष्ट्र तून निवडून आल्याचा.जय,जय,हो महाराष्ट्र राज्याचा.जय महाराष्ट्र.

    • @francisdsouza7567
      @francisdsouza7567 8 месяцев назад

      Very nice said real heart of all Indian she talk and shame on Mr Modi the fakuchand man in the entire pm history we ak lord help India give us good true leadership for our d

    • @vandanagunjawat7716
      @vandanagunjawat7716 7 месяцев назад

      7:25 7:26

  • @ankushbarakade3168
    @ankushbarakade3168 8 месяцев назад +10

    महाराष्ट्रातील सरकार कोणतेही प्रश्न लवकर सोडवत नाही.
    यामुळे महाराष्ट्रातील सर्व घटकांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडले.
    धन्यवाद मॅडम.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад

      हे (पवार घराणे) स्वत: भ्राष्टाचारांच्या साम्राज्याची जिवंत उदाहरणे आहेत... हजारो कोटींचे साम्राज्य त्यांनी मिळवले आहे आणि बसून पिडी पिडी बाई खात आहेत... आता ते ज्ञान द्यायला येतील. तो सत्तेबाहेर आहे त्यामुळे त्याला वेदना होत आहेत. हाहाहा

  • @bhagwandukale9343
    @bhagwandukale9343 Месяц назад

    अगदी मुद्देसूद भाषण ताईसाहेब

  • @sunildhangar1604
    @sunildhangar1604 8 месяцев назад +569

    सुप्रिया ताईंनी महाराष्ट्राची व्यथा योग्यपणे मांडली आहे, बीजेपीला अहंकार झालेला सताचा जनता ने विचार करून मतदान करणार 🙏🙏

    • @GangadharTakbide
      @GangadharTakbide 8 месяцев назад +25

      माझ्या अंत कर्नातुन सांगु इच्छितो की ह्या पुढील काळात सुप्रिया ताईना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री केलंच पाहिजे धन्यवाद

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 8 месяцев назад +4

      Aaplyala maharashtra vachvayla pahije zni bjp la maharashtra baher cha rasta dakhvla pahijech.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @manojsasane3815
      @manojsasane3815 8 месяцев назад

      A23❤313❤😢😢😮i​@@GangadharTakbide

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад +11

      हे (पवार घराणे) स्वत: भ्राष्टाचारांच्या साम्राज्याची जिवंत उदाहरणे आहेत... हजारो कोटींचे साम्राज्य त्यांनी मिळवले आहे आणि बसून पिडी पिडी बाई खात आहेत... आता ते ज्ञान द्यायला येतील. तो सत्तेबाहेर आहे त्यामुळे त्याला वेदना होत आहेत. हाहाहा

    • @EknathSukhadeve
      @EknathSukhadeve 7 месяцев назад

      s

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm 8 месяцев назад +374

    ताईंनी एकदम योग्य व्यथा मांडल्या आहेत बीजपी सरकारला सत्तेचा माज आला आहे त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 8 месяцев назад

      Tai chya baba ne congress la fodly hoti ,😂

    • @somnathghorpade5521
      @somnathghorpade5521 8 месяцев назад +8

      आपल्या गुरूच्या पाठीत खंजीर खुपसवा, अन सरकार बनवा.....ही कला फक्त काकांमध्येच आहे

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад +3

      हे (पवार घराणे) स्वत: भ्राष्टाचारांच्या साम्राज्याची जिवंत उदाहरणे आहेत... हजारो कोटींचे साम्राज्य त्यांनी मिळवले आहे आणि बसून पिडी पिडी बाई खात आहेत... आता ते ज्ञान द्यायला येतील. तो सत्तेबाहेर आहे त्यामुळे त्याला वेदना होत आहेत. हाहाहा

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад +3

      एवढ्या वर्षात तुम्ही झोपलात का...आरक्षण आणि अशा मुद्द्यांवर जे बोलायला आलेत त्यांनी चिथावणी देण्याचे उलट काम केले आहे.

    • @shalemnaik6294
      @shalemnaik6294 7 месяцев назад

      Y😅

  • @RupaliKhare-ld1bg
    @RupaliKhare-ld1bg 8 месяцев назад +58

    धन्यवाद ताई आपण खरोखर बारीक बारीक गोष्टींचा विचार करून मांडले.अगणवाडी सेविका आणि आशा वर्कर चा विचार करतात.खरोखर खूपच महागाई वाढली आहे प्रपंच कसा करावा.मुलाची शिक्षण कसे करावे.अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढायला पाहिजे खूपच गरज आहे ताई

    • @suhaskuber3988
      @suhaskuber3988 8 месяцев назад

      भाषण फार छान केले शांत आणि संयमाने

    • @rajeshgaikwad4681
      @rajeshgaikwad4681 7 месяцев назад

      अगदी बरोबर बोललात

    • @sujatakudav8805
      @sujatakudav8805 7 месяцев назад +2

      Bhasha chhan pan सत्ता असली किं he suchat nahi कसे सत्ता nasali ki sagale suchate

  • @fakirchandrathod2881
    @fakirchandrathod2881 3 месяца назад +1

    अतिशय महत्त्वाचे मुद्दे फार छान सुप्रिया सुळे भाषण

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 8 месяцев назад +15

    धन्यवाद सुप्रिया ताई

  • @meenadhakane5433
    @meenadhakane5433 7 месяцев назад +12

    श्री स्वामी समर्थ खूप छान भाषन ताई असेच जे गोर गरीब आहेत त्यांच्या व्यथा तुम्ही मांडल्या सरकार समोर . धन्यवाद.

  • @sunilauti8266
    @sunilauti8266 7 месяцев назад +8

    अतिशय योग्य मुद्देसुद

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p 3 месяца назад +2

    😊❤ थॅन्क्स ताई खूप खूप शुभेच्छा विजयी सलामी आहे

  • @sanjaymahajan3702
    @sanjaymahajan3702 8 месяцев назад +8

    अतिशय अभ्यासपूर्ण महाराष्ट्राच्या व्यथा मांडल्या

  • @Satyamevjayate10
    @Satyamevjayate10 8 месяцев назад +40

    उत्कृष्ठ मांडणी... धन्यवाद ताई 🙏

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 8 месяцев назад +40

    खरोखर घाम फोडण्यासारखेच मुद्दे मांडलेत.सॅल्युट सुप्रियाताई🫡

  • @lalitachaudhari9511
    @lalitachaudhari9511 3 месяца назад +7

    खूप छान सुप्रियाताई .प्रत्येक विरोधी पक्ष खासदारांनी असेचअभ्यासपूर्ण मुद्दे माःडले पाहिजे.

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 8 месяцев назад +10

    मा आदरनिय सुप्रियाताई सुळे मॅडम जय जिजाऊ फार छान सत्य विचार मांडले धन्यवाद

  • @raistarofficial656
    @raistarofficial656 7 месяцев назад +7

    अतिशय सुंदर पद्धतीने मुद्दे मांडले

  • @ramakantpatil43
    @ramakantpatil43 8 месяцев назад +14

    Tai Salute Apako, EVM Hatao Desh Bachao Savidhan Bachao

  • @swpanilpansare38
    @swpanilpansare38 7 месяцев назад +1

    धन्यवाद सुप्रियाताई खूप छान खूप छान प्रश्न मांडले

  • @PradipValvi-n1v
    @PradipValvi-n1v 8 месяцев назад +33

    ताई आशासाठी जे सागितले ते अगदी बरोबर आहे ताई तुमचे खुप आभार आहेत

  • @priyankarokade9432
    @priyankarokade9432 8 месяцев назад +9

    ताई तुम्ही सर्व सामान्य माणसांमध्ये जाता म्हणून वास्तविकता दाखवून दिली जय राष्ट्रवादी

  • @AdinathWalwade-lx5op
    @AdinathWalwade-lx5op 8 месяцев назад +189

    सुप्रियाताई बरोबरच आहे

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад

      Ghanta.....bhrataChari Pawar beti

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад +2

      हे (पवार घराणे) स्वत: भ्राष्टाचारांच्या साम्राज्याची जिवंत उदाहरणे आहेत... हजारो कोटींचे साम्राज्य त्यांनी मिळवले आहे आणि बसून पिडी पिडी बाई खात आहेत... आता ते ज्ञान द्यायला येतील. तो सत्तेबाहेर आहे त्यामुळे त्याला वेदना होत आहेत. हाहाहा

    • @aadigamermax01
      @aadigamermax01 8 месяцев назад

      भाजप ची चाटत. बसा

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 8 месяцев назад

      आपण वाद घालण्यास सक्षम नाही. मॅडम तुम्ही वाद घालू नका. ते पुरेसे आहे: लोकशाहीत तुम्ही लोक एक राजेशाही आहात.

  • @arunkamble4717
    @arunkamble4717 2 месяца назад

    खुप छान जे अतिशय गरजेचे विषयावर बोलताना ताईचे हार्दिक अभिनंदन जय भिम जय संविधान

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 8 месяцев назад +101

    सुप्रीय ताई खुप खुप हुशार आहेत सुप्रीय ताई भाजप ला तेची जागा धाकुन धीली सुप्रीय ताई खुप खुप धन्यवाद मनापासून कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव साहेब झीदाबाद विजंय भव जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @technicalpramodtondapur6867
      @technicalpramodtondapur6867 7 месяцев назад

      Jay महाराष्ट्र ताई

    • @ssjk9121
      @ssjk9121 7 месяцев назад

      सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेणाऱ्यांना संघर्ष काय कळणार

    • @nandkumaratram9284
      @nandkumaratram9284 7 месяцев назад +2

      s t sampa cha veli zoplya hotya ka gharat supriya tai te karmchari oakwood parent yeiparent

  • @prakashghotekar7081
    @prakashghotekar7081 7 месяцев назад +9

    जय शिवराय
    जय महाराष्ट्र
    🚩🚩🚩
    बहोत खुब ताईसाहेब 👍🏻🙏

  • @madhavlawate2947
    @madhavlawate2947 7 месяцев назад +15

    सौ. सुप्रिया ताई आपण खरोखरच अतिशय महत्त्वा च्या आणि जीवनावश्यक मुद्द्यांवर आमच्या मनातले सारासार विचार मांडले धन्यवाद!!!

  • @monalishinde6127
    @monalishinde6127 7 месяцев назад +4

    खूप छान सुप्रिया ताई ...अगदी मुद्देसूद बोलल्या ताई ....अभिमान वाटतो की महाराष्ट्रात तुमच्या सारखे महिला व्यक्तिमत्त्व आहे ...proud of u tai

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 8 месяцев назад +13

    छान ताई खूप तळागळातील लोकांवर बोलल्या तुम्ही

  • @supriyashirke4560
    @supriyashirke4560 8 месяцев назад +39

    छान सत्य परिस्थिती मांडली सुप्रिया ताईंनी

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 8 месяцев назад +16

    very good very nice speech खा .सुप्रिया ताई सुळे धन्यवाद .

  • @yogeshkamthe9462
    @yogeshkamthe9462 7 месяцев назад +5

    खुप महत्त्वाचं बोले ताई गरजेचं आहे

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 7 месяцев назад +15

    ग्रेट ग्रेट ग्रेट speech 🙏🙏👌👌. One of the best MP from Maharastra. Hatts of you!

  • @vaishalidhake3735
    @vaishalidhake3735 7 месяцев назад +11

    सूपरीया ताई तुम्ही खूप व्यवस्थित स्पष्टपणे मूद्दे मांडले खरे बोलण्याची हिमंत तुमच्यात आहे खूप छान ताई मला मनापासून तुमचा आदर वाटला 🙏

  • @sangitayadav3075
    @sangitayadav3075 7 месяцев назад +82

    धन्यवाद ताई आपण खरोखर बारीक बारीक गोष्टींचा विचार मांडले गोर गरीब लोकांचे विचार मांडले अंगणवाडी सेविका आशा वर्कर विचार मांडले खरोखर महागाई वाढली आहे धन्यवाद ताई खूप छान भाषण केलं

    • @nandkumaratram9284
      @nandkumaratram9284 7 месяцев назад

      congress cha gvt madhe ka nhi kel

    • @jagdishburde5964
      @jagdishburde5964 7 месяцев назад

      Abhi 10 sal huye na bjp ky Kiya ed ki dhamki deke apne trf khichne ka kam dusra ky ata h inko ​@@nandkumaratram9284

  • @aryakavar5516
    @aryakavar5516 6 месяцев назад +14

    खरच मनापासून धन्यवाद सुप्रीया दिदी आज गरीब लोकांनची बाजुला बोलतात पैसा दिला की गप्प बसतात दिदी या शब्दा वर बदलु नका सता आलावर विसरून जातात

  • @rajsonawane.2639
    @rajsonawane.2639 8 месяцев назад +50

    खरंच ताई मनापासून अभिनंदन 💐💐💐 बहुजन हिताय बहुजन सुखाय जय महाराष्ट्र जय शिवराय, जय राष्ट्रवादी

  • @subhashkatkide8051
    @subhashkatkide8051 7 месяцев назад +12

    अतिशय सुंदर मांडणी केली ताई. ग्रेट.

  • @rajumuley1240
    @rajumuley1240 8 месяцев назад +4

    धन्यवाद ताई

  • @NirmalaSevak-e3o
    @NirmalaSevak-e3o 3 месяца назад +1

    खरोखर ताई खूप छान अंगणवाडी सोविका
    बिषयी विचार केले ताई
    धन्यवाद

  • @Amjadkhan-kd9lu
    @Amjadkhan-kd9lu 8 месяцев назад +70

    ताई तूमच्या सारखे खासदार भेटले तरच देशाचं भाग्य उदायाला येईल तुम्ही बोलता याबद्दल तूमचे फार फार आभारी आहोत आम्ही

    • @ganeshgandhile7791
      @ganeshgandhile7791 8 месяцев назад

      वांगी कशी पिकवतात ते सांगा!

    • @vikasgavate68
      @vikasgavate68 8 месяцев назад +2

      Madam boltyat nust kam kahic kart nahi maharatrachi vatul kelay powar ghranyani

    • @rtp5458
      @rtp5458 8 месяцев назад

      विरोधी पक्षात प्रत्येक जण अक्कलवान असतो... सत्तेत गेल्यावर... भोसडा सगळा

    • @niftybank7
      @niftybank7 8 месяцев назад

      😂😂😂😂😂

    • @Desh663
      @Desh663 8 месяцев назад +1

      ते झवायला पण देतात तेंची पुचा लय भारी आहे

  • @aniltondare5094
    @aniltondare5094 8 месяцев назад +11

    खुप छान भाषण सुप्रीया ताई

  • @ramkrushandhangar8575
    @ramkrushandhangar8575 3 месяца назад

    खरंच सुंदर विषय मांडला ताई तुम्ही

  • @Adlnadaf
    @Adlnadaf 7 месяцев назад +84

    सुप्रिया सुळेजीनी खूपचं चांगले मद्दे मांडले. अभिनंदन !

  • @SavitaShelar-u2m
    @SavitaShelar-u2m 8 месяцев назад +303

    एकदम बरोबर बोलत आहे.बी.जी.पी महाराष्ट्र मध्य . पुणे मधल्या कंपनी गुजरातला घेऊन जातात हे सुद्धा बोलायला पाहिजे.होत

    • @dipakjagatap6934
      @dipakjagatap6934 8 месяцев назад +4

      👌

    • @praveenk0605
      @praveenk0605 8 месяцев назад +6

      Rashtravadi congress khud congress se nikli hai, pawar family ke 5 log aaj rajneeti mein hai or sabke pass koi na koi post hai.

    • @parthkadam4763
      @parthkadam4763 8 месяцев назад

      Mahananda kao modichi nahi tumchy pawarchi ahe te bagha aadhi ani ho te 1lich vikliye pawarane ani gujratla gela business teri chalel Gujrat ter amchah ahe khup marathi lok tikde gele mumbai sounds marathi lokansathi kelai kai kuni fukat buktat marathi marathi karun mumbait rahila kute marathi manus vichar kara jara hay thakre ani pawar la ubhe karu naka

    • @sandippanmand876
      @sandippanmand876 8 месяцев назад

      Correct

    • @ZambarePatil
      @ZambarePatil 7 месяцев назад +3

      बहोत ठोका ताई तुमने

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 8 месяцев назад +28

    परिपूर्ण अभ्यास पूर्ण व खरे दाखले उत्कृष्ट वक्तव्य आणि या वेळी सुद्धा संसद रत्न पुरस्कार च्या मानकरी नक्किच व्हाव्यात हीच अपेक्षा

    • @Aaradhya.2008
      @Aaradhya.2008 8 месяцев назад +1

      खूप छान बोललात

    • @123zgs
      @123zgs 8 месяцев назад

      Gadhwasamor wachli Geeta kalacha gondhal bara hota.😂😂

  • @pratikshathakare101
    @pratikshathakare101 3 месяца назад

    अगदी बरोबर आहे.❤

  • @sonasuryawanshi9771
    @sonasuryawanshi9771 8 месяцев назад +150

    Excellent and realistic speech 🎉🎉🎉 well done Supriya ji👍👍👍👍

  • @dineshinfopedia8979
    @dineshinfopedia8979 7 месяцев назад +36

    माझ्या कडून आपल्याला खूप खूप धन्यवाद, असाच आमच्या भारतीयाचा आवाज संसदेत गाजत राहु दे, माझ्या ताई.... जय जवान.. जय किसान 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Aba12342
      @Aba12342 7 месяцев назад

      पण, पवार साहेबांनी काय,केले,कुनना,खुनाला,लढविले, फोडले

  • @amitsakhare9669
    @amitsakhare9669 8 месяцев назад +7

    जबरदस्त भाषण 🔥💯👌😎

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 3 месяца назад

    ताई सुप्रियाताई एकदम अगदी बरोबर बोलल्या 🌹🌹🌹👍🌹🌹🌹🌹

  • @reshamajadhav5340
    @reshamajadhav5340 8 месяцев назад +14

    खुप छान ताई जेष्ठ नागरिकांची पेन्शन बद्दल बोला

  • @krishnajawal4765
    @krishnajawal4765 8 месяцев назад +33

    संसदेत (केदात) अशा खाजदारची गरज आहे खुप छान अभिनंदन

  • @sandeepdighe5030
    @sandeepdighe5030 8 месяцев назад +10

    एकदम सत्य है सब जुमलेमे है

  • @pranaykadam214
    @pranaykadam214 3 месяца назад

    अतिशय सुंदर पद्धतीने मुद्दे मांडले

  • @gorkhdighe6433
    @gorkhdighe6433 8 месяцев назад +85

    खूप छान भाषेत समजावलं 😢😢

  • @sureshhanbar2801
    @sureshhanbar2801 8 месяцев назад +27

    ताई फारच छान भाषण. प्रत्येक मेंबर असे प्रश्न मांडायला हवे.