ग्रेट रे वाघा तू आहेस मर्द मावळे तुझ्या सारखे मर्द मावळे पुढे आले पाहिजेत आणि सगळा बहुजन तुमच्या पाठीशी उभा राहील अशा मर्द मावळ्यांची खंबीर पने राहण्याची गरज होती .
जरांगे आपण शरद पवार साहेब यांचा पुरस्कृत आहे हे सुप्रिया सुले ने जाहिर करते मग लोकांचा भ्रम निर्माण होणे साहजिक आहे पवार साहेब कडून लिहून घ्या ओबीसी मधून मराठी आरक्षण देणार म्हणून मग त्यांना पाठिंबा देणे
तुम्ही विधानसभेत कधी मराठा आरक्षणाबद्दल एक तरी मराठा आमदार बोलला का सर्व पक्षाच्या दावणीला बांधलेले सर्व मराठा आमदार बैल आहात ... तुम्ही का आपल्या समाजाचे प्रश्न मांडू शकत नाहीत.... तर तुम्ही सर्वभ्रष्ट आमदार असुन अमाप संम्पत्ती तुम्ही राजकारणात येऊन जमवलेली आहे .... आमचा जरांगे पाटील अत्यंत अत्यंत साधा व आर्थिक परिस्थिती ने अत्यंत गरीब मानुस आहे ... पण समाजाविषयी त्यांची तळमळ व निष्ठा फार फार मोठी आहे ...! इतके दिवस तुम्ही सर्व आमदार तुपाशी अन तुमचा समाज उपाशी अशी परिस्थीती असून सुद्धा तुम्ही त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलेलं आहे ... आता मोजके प्रस्थापीत मराठानेते व आमदार सोडले तर सर्व मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे ... हे पाहुण तुमच्या पोटात कळा येत आहेत ...! विधानसभा 288 उमेदवार जरांगे पाटलाचे उभे करणार आम्ही आणि जरांगे पाटलाचं सरकार स्थापन होणार ....हे तुम्हालाही कळत आहे ...! 🌅🌞जय जिजाऊ जय शिवराय 🌞🌹
🌹🌺🌺🌺🌹🌹💪💪💪💪💪💪💪💪💪♦️💪💪💪💪♦️♦️♦️♦️♦️💛💛♦️♦️🌹🌹🌺🌺♦️💪♦️♦️♦️♦️🌹🌹🌹💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪♦️🌹🌹🌹🌺🌹♦️💪💜🌺🎀🌷🎀🌹♦️💪🌹❤️🏐🌷🎀🌺♦️💙🏵️🏵️♥️🌷🌺♦️💪💪🌺🌷🍁🏵️🏵️🌷🌹♦️💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त, गोरगरीब मराठ्यांनो फितूर हाकला,,,,, एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤
हे असे लोक फितूर निघाले. तर जो समाजासाठी लढतो तो किती महान आणि बलाढ्य विचाराचा व छत्रपतींच्या गनिमी काव्याचे आचरण करणारा असेल. म्हणजे मनोज जराऺगे दादा छत्रपती नंतर समाजासाठी एकमेव खरा लढणारा नेता म्हणजे मनोज दादा. हे जाऊ द्या हे समाजापुढे असे लोक चिल्लर आहे
काहीही म्हणा पन जरांगे यांना जास्त गवॅ झालेला आहे जरांगे साहेब म्हनतात महायुती ला पाडा पन आम्हाला हा प्रश्न पडला आहे की महावीकास आघाडी आम्हाला आरक्षण देईल का याची खात्री आहे का हे आदी बगा नंतर
मराठयांचा नावावर मतदान घेऊ आण हाजार एकर जमीन घेऊ विकताय कशाला😂😂😂
राऊत तुमचा हा अहंकार उतरवणार निवडणुकीत १०० टक्के..
ते आमदार आहेत हा शिव्या देणारा कोण आहे ?
राऊत तुम्ही अहंकार ने बोलता
Sachin more तू तर बुद्ध आहेस ना.. अनेक ठिकाणी मराठा म्हणून तू पोस्ट करतो तू
raut yenarya nivadnukit honar OUT.
सगळ्यांना अरे तुरे,शिव्या,,
छत्रपती चा मावळा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही मालवण मध्ये पुतळा कोसळला त्यावेळी आपण कुठे होतात
आता हे कोणत बुचगान आहे
😂😂
तेवढाच येतं तुम्हाला😂नाव ठेवायचा लोकांना न भिका मागायचा
तुझा बाप विसरला का
ग्रेट रे वाघा तू आहेस मर्द मावळे तुझ्या सारखे मर्द मावळे पुढे आले पाहिजेत आणि सगळा बहुजन तुमच्या पाठीशी उभा राहील अशा मर्द मावळ्यांची खंबीर पने राहण्याची गरज होती .
जेवढे बाकीचे भुंकतील तेवढंच मराठे सुपडासाफ करतील.
अम्ही बार्शीकर मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आहोत
Ghri gheun jaa m tyala😂😂😂
Barshi only rajebhau raut
😂😂@@ajinkyagamerff8216
आम्ही बार्शीकर फक्त राजू भाऊ राऊत
मराठी माणसाने जरागे पाटलांच्या मोहजालातून भायेर येणे गरजेचं आहे
कारण आंदोलन आता भरकटलंय ते राजकीय झालंय
सर्व खोटं ... आता फक्त पहात रहा... " जरांगे पाटील जिंदाबाद "
बावळट अडाणी बालीश नेतृत्व आहे जरांगे पाटील आरक्षणाचा अभ्यास नाही.शिवराळ भाषा काय चाललंय हे थांबले पाहिजे
खरय राऊत साहेब कारण ती सु सु ताई म्हणली होती की आमची सातारा ची जागा होती पिपाणी चिन्हं असल्यामुळे ती गेली म्हणजे यान्हा राजे चालत नाही 😢😢😢😢😢
राऊत तु आता घरी बस दुसरा कोणी तरी निवडून येवू दे.तुल मराठयानी मते देऊ निवडणू अन्याचा ठेका घेतला आहे का.बस घरी.
आम्ही मराठे फक्त संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवाराला मतदान करणार 💯
कोण चपटी मार जरंग्या का.. 😂😂😂
हा आमदार विधानसभेवर पडणार
हा महाशय आयुष्यात कडी आमदार सोडा सोसायटी ची निवडणूक पण जिंकून शकत नाही
जरांगे आपण शरद पवार साहेब यांचा पुरस्कृत आहे हे सुप्रिया सुले ने जाहिर करते मग लोकांचा भ्रम निर्माण होणे साहजिक आहे पवार साहेब कडून लिहून घ्या ओबीसी मधून मराठी आरक्षण देणार म्हणून मग त्यांना पाठिंबा देणे
जरांगे पाटलाला हे मात्र घाबरले आहे हे खरे आहे.
आमदार कसं होतो ते बगतो आम्ही यंदा
सगळ्यांची शेरास सव्वाशेर होण्याची धडपड!
राजेंद्र राऊत ने आपला मालक टरबुजाची सुपारी घेऊन बोलला खरा ....पण डाव त्याच्यावर आणि त्याच्या मालक टरबूजा वर उलटणार..
❤
राऊत तू पडणार
Kl
आम्ही मराठे फक्त आणि फक्त जरांगे पाटलांसोबत आहेत...
बरोबर बोलत आहात आपण आमदार साहेब
कोणाबरोबर लढायचं हे शिकवा ह्याला
जे चांगल्या घरचे असतात ते चांगली भाषा वापरतात
उदयन राजे बिङला आलता ताईसाठी डोळ्यातुन पाणी मराठा समाज साठी काङले नाही जरांगे पाटील आमचे दैवत आहे फङवनीस राजाभाऊ पाय चाटा
Only जारांगे पाटील
एक मराठा लाख मराठा संभाजीनगर
मुंबईला जे जंरागेना अस्वासन दिले .ते केव्हा देता व का देत नाही हे महायुतीच्या नेत्यांकडून लिहुन आणतोय का.
खूप छान बोल्लात राऊत साहेब खरच कोणी तरी जरागे पाटलांना हे सांगायची गरज होती 👌👌👌👌
कुर्बानीच्या अगोदर बकरा फडफडत असतो
Raut saheb we support you 🙏🙏
राऊत तुझा माज उतरणार मराठा समाज
राऊत तुम्ही हारणार उगीच कळीचे बोलू नका
हा राजेंद्र जरांगे पाटलांच्या आजवरच्या मेहनतीची साय खाऊ इच्छितोय मित्रहो , बाकी काही नाही,पण आमचे चाणाक्ष नवतरुण मराठा अशांना लगेच ओळखतात,व जागा दाखवतात, काळजी नसावी , धन्यवाद ,!
बराबर बोलतात राऊत साहेब तुम्ही
किती घेतले साहेब
❤❤❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन
Only jarange patil
आरक्षणा साठी फक्त तुम्हीच लढताय बाकी कोणाला सांगायची गरग नाही आम्ही जीव गेला तर आपल्या सोबत आहोत 🙏🙏
प्रामाणिक मराठा बांधव आजही राजाभाऊ सोबत आहे,जरांगे नि विरोधकांच्या नादी लागू नये
कोण कोणाच्या नादाला लागलय
आता सरपंच पण होणार नाही.बघत रहा
बरोबर आहे आमदार साहेब
आम्ही बार्शीकर जरांगे पाटलान सोबत
राऊत साहेबांच,कळकळीच,बोलन, आहे बरका
आम्ही बार्शीकर फक्त राजाभाऊ सोबत
No 1 rajabhau raut ❤
या राऊत ला घरी पाठवा
तुम्ही विधानसभेत कधी मराठा आरक्षणाबद्दल एक तरी मराठा आमदार बोलला का सर्व पक्षाच्या दावणीला बांधलेले सर्व मराठा आमदार बैल आहात ... तुम्ही का आपल्या समाजाचे प्रश्न मांडू शकत नाहीत.... तर तुम्ही सर्वभ्रष्ट आमदार असुन अमाप संम्पत्ती तुम्ही राजकारणात येऊन जमवलेली आहे .... आमचा जरांगे पाटील अत्यंत अत्यंत साधा व आर्थिक परिस्थिती ने अत्यंत गरीब मानुस आहे ... पण समाजाविषयी त्यांची तळमळ व निष्ठा फार फार मोठी आहे ...! इतके दिवस तुम्ही सर्व आमदार तुपाशी अन तुमचा समाज उपाशी अशी परिस्थीती असून सुद्धा तुम्ही त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलेलं आहे ... आता मोजके प्रस्थापीत मराठानेते व आमदार सोडले तर सर्व मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे ... हे पाहुण तुमच्या पोटात कळा येत आहेत ...!
विधानसभा 288 उमेदवार जरांगे पाटलाचे उभे करणार आम्ही आणि जरांगे पाटलाचं सरकार स्थापन होणार ....हे तुम्हालाही कळत आहे ...!
🌅🌞जय जिजाऊ जय शिवराय 🌞🌹
एकदम बरोबर राऊत साहेब
सरकार भाजप सेने चे आहे महाविकास आघाडी नाही राऊत
राऊत साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
एकदम बरोबर
राऊत साहेबांचा सुपडा साफ होणार राजकारणातून
U r great sir
एकदिवस मश्राठा समाज जरांगेला चोप देणार
राज्या राऊत घरी बस आत्ता
याला म्हणायचं हात दाखवून आवलक्षण 🤦♀️
आता बार्शीला पन मवीआ चे शीट लागणार 🙂
🤣
खरं बोलले राव तुम्ही
🌹🌺🌺🌺🌹🌹💪💪💪💪💪💪💪💪💪♦️💪💪💪💪♦️♦️♦️♦️♦️💛💛♦️♦️🌹🌹🌺🌺♦️💪♦️♦️♦️♦️🌹🌹🌹💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪♦️🌹🌹🌹🌺🌹♦️💪💜🌺🎀🌷🎀🌹♦️💪🌹❤️🏐🌷🎀🌺♦️💙🏵️🏵️♥️🌷🌺♦️💪💪🌺🌷🍁🏵️🏵️🌷🌹♦️💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त, गोरगरीब मराठ्यांनो फितूर हाकला,,,,, एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤
Bjp पाढो
only Rajabhau Raut
Desi king raut😂😂😂
राजा चा वाजणार बाजा
राऊत तु तर पडला आता😂😂
राऊत साहेब सर्व मराठा जरागे बरोबर नाही त्यांनी तुतारिची सुपारी घेतली आहे
दारू पिऊन बोलतोय जरा निट बघा डोळे
राऊत फडणविसच्या जोरावर मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात जाऊ नका
जरागे पाटील ची माफी मागावी
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤
एकच नंबर राजाभाऊ
राऊत तुझं कसं झालं माहिती आहे का उंदराला हळकुंड सापडलं दुकान मांडून बसलं
राजा तो आता पडला विधानसभेला पडला
एक मराठा लाख मराठा
Fadnvisn16% दिले ते ठाकरे यांनी घालावं
आता शिंदे सरकारने 10% दिले ते जर टिकवायचं असेल तर आता पुन्हा शरद पवार सरकार नको नाही तर बगा विचार करा
आमदार बरोबर बोलत आहेत.
राजेंद्र राऊत फार्म माजल्या सारखा बोलत आहे याची मस्ती जिरवायला पाहिजे
हे असे लोक फितूर निघाले. तर जो समाजासाठी लढतो तो किती महान आणि बलाढ्य विचाराचा व छत्रपतींच्या गनिमी काव्याचे आचरण करणारा असेल. म्हणजे मनोज जराऺगे दादा छत्रपती नंतर समाजासाठी एकमेव खरा लढणारा नेता म्हणजे मनोज दादा. हे जाऊ द्या हे समाजापुढे असे लोक चिल्लर आहे
आजपर्यंत काय माय घातली. कसा काय दिलं नाही आरक्षण? मग आता कशाला द्यायचं तुला निवडून?
Ok ok Raja Babu Raut❤
🙏🏻🙏🏻👍🚩🚩
हे देवेंद्र फडणवीस यांच बाहूल आहे मराठा नाही
फक्त जरांगे पाटील
जरांगे हा अत्यंत. फडतूस माणूस आहे.समाज नासवतो आहे.
Only Jarange patil
Fadanvis cha chatu....
काहीही म्हणा पन जरांगे यांना जास्त गवॅ झालेला आहे जरांगे साहेब म्हनतात महायुती ला पाडा पन आम्हाला हा प्रश्न पडला आहे की महावीकास आघाडी आम्हाला आरक्षण देईल का याची खात्री आहे का हे आदी बगा नंतर
Barobar ahe raut Saheb
जेवढे भाजपचे आमदार जरांगे पाटीलांचा अपमान करतील तेवढी भाजप रसातळाला जाणार, "एक मराठा लाख मराठा"
तु पडणार😂😂😂😂😂😂
यान वोलकाले आपलं निवदुन अजून नाही
राजा तु संपला आता
पाटील एक मराठा लाख मराठा
डिपॉसिट जप्त
फडणवीस सा. अजून किती येनार मराठा विरोधात
कॉमेंट्स वाचण्याची कृपा करावी पत्रकार परिषदेवर लोक काय बोलतात याचा अभ्यास करावा
बार्शीतल्या किती जमीनी गिळल्या तुम्ही जरांगे पाटलावर बोलण्याची क्षमता आहे का
कळून चुकले तुम्हाला निवडणूक नाही तुमची
Bjp साठी जातीचा विरुद्ध नका बोलू , निवडून लोक देतात bjp नाही
राऊत चीपर पुरी फाटली
आरे बाबा हे सोड कुणबी आरक्षणनाच बोल