राहुल विहिरीत उतरला..😰डोकं भनभन करतय 🤕खूप danger ⚡😱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2023

Комментарии • 174

  • @lalitaarwade9448

    ताई लोक काहीही काॅमेंट करू देत पण मुलगा/मुलगी दोघांनाही बेसिक स्वयंपाक आलाच पाहिजे . त्यात काहीच गैर नाही . बाळा आई-वडिलांना असेच जपत जा आयुष्यात तुला काहीच कमी पडणार नाही .

  • @sandhyamishra8531

    Aaj dogh chicken khau ghal

  • @archanadandekar6583

    जय श्रीराम, सुवर्णा तुम्ही तीघंही खुपच मेहनतीचे काम करताय ,कोणाला तरी सोबत मदतीला आणत जा गं,फारच कष्टाचं काम आहे ,तेंव्हाच मिळते फळ!हे अगदी खरंच आहे!राहुल आईला छानच मदत करतोय,गुणी बाळा आहे आईचा,मी शुध्द शाकाहारी आहे पण राहुलने केलेली आम्लेटची रेसीपी,तसेच मसाले भात छानच!

  • @shuklatarameshram5733

    ताई तुम्ही तिघेही जण किती मेहानितीचे आणि जिकरीचे काम करता. तुम्हां सर्वांचे फार कितीही कौतुक केले तरी कमीच आहे तुमच्या तिघांचे फार अभिमान वाटतो .😮

  • @truptishihorkar1497

    सुवर्णा तुझे कुटुंब खूप मेहनतीने सगळे करत आहेत, ईश्वर तुमच्या सगळ्या मेहनतीचे फळ देवोत, कष्ट कधीच वाया जात नाही ❤

  • @kavitathroat992

    ताई आज तुझा चेहरा खरेच उतरलेला आहे बर नसेल वाटत तर dr कडे जाऊन ये आराम कर मे राहुल ला गुणी बाळ बोलते ते उगाच नाही आहेच तो 😊 केवढे मेहनतीचं काम जीव ओतून करता आहात 3 घे पणं , राहुल विहिरीत उतरला मला च कसतरी व्हायला लागले काळजी घ्या काम करताना ऑमलेट 1 नंबर बाळा मे येणार omlet खायला छान झाले आहे मस्त आज राहुल ❤🥰 या मावशी कडून खूप प्रेम आशीर्वाद

  • @umapagdhune2384

    सर्व जन तब्येतीची काळजी घेतजा कामेतर होतात ❤❤

  • @vidyabodke83

    Tai tumcha gav konta?

  • @atharvshirsath2860

    ताई मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते, आम्ही 28तारखेला नाशिकला आलो होतो, सिन्नर आल्या वर तुमची आठवण झाली

  • @indumatibhamare2505

    राहुल फारच हुशार आणि एकदम शांत स्वभावाचा आहे तुमच्या दोन्ही मुल फार संस्कारीत - आहे पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा राहुत बेटा

  • @user-cg6wg8xt9f

    सुवर्णा राहुल खुप मेहनती आहे तुम्ही सर्व मिळुन कामं करतात खुपच छान वाटत 👌👍🥰❤️🎉

  • @sadhanadhole4088

    राहूल खूप हुशार आहे ताई तुम्हाला कामा मध्ये मदत करत असतो ❤🎉

  • @seemakare8535

    विहिरीतील मोडल खुप वजन असते कोणाला तरी घेवुन जायचं काका राहुल दादा अशीच मदत करं झा आई वडीलांना खूप छान वाटलं की तु असा मदत करतो ते❤❤😊

  • @savitakulkarni7547

    शुभ सकाळ सुवर्णा कार्तिकी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा बापरे खूप अवघड काम होत विहीरीतल कमाल आहे राहूल आईला मदत करताना छान वाटतं ❤❤🎉🎉

  • @virgo3271

    Mi navin subscriber rahulsati👍👍👍good boy 👦

  • @madhavigarud6279

    Suvarna khup jikariche kam aahe ga sheta madhe khup mehenat karta ❤❤❤ aaram kar khup dagdag zali diwalichya kamachi

  • @SarikaThigale-xq1jy

    🙏🙏👌👌

  • @varshadonde6587

    🙏🙏🙏

  • @pallavikhilare8082

    Nice work rahul ❤

  • @shantayadav4107

    ताई तुम्ही विहिरींमध्ये वाकून मोटर ओढत होता मला फार भिती वाटत होती.सांभाळून कामं करा. राहुल पण आई वडिलांना मदत करतोय फार बरं वाटलं.❤❤