कोंकण बहाडोली जांभूळ(Konkan Bahadoli Jamun
HTML-код
- Опубликовано: 21 июл 2021
- @KVKAurangabad1
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड,औरंगाबाद च्या प्रक्षेत्रावर जांभळाच्या कोंकण बहाडोली या वाणाची लागवड आहे. या जांभूळ बागेला औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.डॉ.तुकाराम मोटे साहेब यांनी भेट देऊन या वाणाबद्दल आणि जांभूळ पिकाबद्दल माहिती घेतली. केव्हीके औरंगाबाद चे प्रमुख शास्त्रज्ञ मा.डॉ.किशोर झाडे यांनी यावेळी माहिती दिली.
शेती संदर्भातील असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी व सर्व व्हिडीओ चे नोटिफिकेशन तत्काळ मिळण्यासाठी आमच्या युट्युब चानेल ला सबस्क्राईब व शेअर करावे....
KVK, Aurangabad-1
@KVKAurangabad1
/ @kvkaurangabad1 Наука
Baramti kvk yethe uplabdh ahe
सर नमस्कार
अतिशय समाधानकारक माहिती
सर बियापासून लागण केल्यास किती वर्षात फळ लागते
खूप छान माहिती
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
1acre mdhe kiti jambhul lagwad hoil? .
रोपांची ऊपलब्धता कशी होईल या बाबत कांहीच सांगीतले नाही.
आपल्या केंद्रातून रोपे मिळतील....जुन-जुलै मध्ये रोपे विक्रीसाठी उपलब्ध होतील...आपण कृषि विज्ञान केंद्राला भेट द्यावी....
@@KVKAurangabad1 phone number pls
मोठेसाहेबाना आमचा नमस्कार. लक्ष्मण वंगे आपला मो. न. द्यावा..
Sir genuine bahdoli jamun plant konsi nursery me milege.....
रोपांची उपलब्धता व किंमत याविषयी सांगा
Hii
सर जाबुल बाग 6 वर्षाची फल येत नही उपाय
Phulbari येथे आहे। जात बारडोली आहे 👏👏
आपण एकदा आमच्या कार्यालयाला भेट द्यावी ही विनंती
KG१० रोपे पाहिजे
जांभुळ विक्री साठी पाहिजे होते
मोबाईल नंबर मिळेल का
8600344097, 9921808138, 9975144232
जांभूळ मध्ये सर्वात गोड जात कोणती आहे
कोकण बहाडोली हि चांगली जात आहे
सर आपला फोन नंबर द्याल काय? रोपे आता उपलब्ध आहेत काय
9975144232 डॉ.बसवराज पिसुरे
रोपे कुठे मिळतील आणि फोन नंबर द्या
कृषि विज्ञान केंद्र, बेस्ट प्राईज मॉलच्या समोर, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर
Rop pahije gavran 10000