जांभळ्या रंगा मुळे त्याला जांभळा म्हणतात.... याचा रंग पांढरा आहे म्हंटल्यावर याला पांडुळ म्हणाव लागेल... 😀😀😀 खुप छान..... प्रगतशिल शेतकरी ईदापुरकार अभिनंदन 💐💐💐💐
पहिल्यांदा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा नंतर कमेंट करावे जांभळाची जात जुनीच आहे परंतु आपल्याकडे ती. लागवड करत नव्हते ती अंदमान निकोबार मध्येच लागवड करत होते
प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्याला सलाम. त्यांनी इतर शेतकऱ्यांना आपल्या माहितीचे मार्गदर्शन करावे. सरकार व कृषी खात्याने या प्रयोगाची माहिती विविध माध्यमातून जाहीर केली तर त्याचा शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग होईल. जय किसान.
जांभळ्या रंगा मुळे त्याला जांभळा म्हणतात....
याचा रंग पांढरा आहे म्हंटल्यावर याला पांडुळ म्हणाव लागेल... 😀😀😀
खुप छान.....
प्रगतशिल शेतकरी ईदापुरकार अभिनंदन 💐💐💐💐
Mi pan hach vichar kart hoto dada
Plant kuthe bhetel
चांगली माहिती
धन्यवाद ..
पहिल्यांदा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा नंतर कमेंट करावे जांभळाची जात जुनीच आहे परंतु आपल्याकडे ती. लागवड करत नव्हते ती अंदमान निकोबार मध्येच लागवड करत होते
Very good ,to be considered to go for commercial agricultural.
प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्याला सलाम.
त्यांनी इतर शेतकऱ्यांना आपल्या माहितीचे मार्गदर्शन करावे.
सरकार व कृषी खात्याने या प्रयोगाची माहिती विविध माध्यमातून जाहीर केली तर त्याचा शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग होईल.
जय किसान.
Aho karnar kon
रोपे कुठे मिळतील मोबाईल नंबर पाठवा नर्सरी चे नाव पाठवा
Panda rajabho
Pandara...jambal..rop..
Kithe.. milel..pl
Lagvadchi mahiti antar kiti rop kothe bhtel
पांढऱ्या जांभळाची कलम कुठे मिळेल
स्पेशल वैशिष्ट्ये काय आहेत याचे काही आयुर्वेदिक गुणकारी आहे का नाहीतर मग नुसताच आपलं काहीतरी
रोपे कोठे मिळतील
No milel ka
Chan
ह्याचे रोपे कुठे मिळेल
मोबाईल नंबर पाठवा पांढऱ्या जांभळाचे रोपे कुठे मिळतील त्याचा मोबाईल नंबर पाठवा
Please response deja
Supar
शेतकरी नंबर पाठवा
खूप च ऊत्तम
रोपे महाराष्ट्र मध्ये कुठे मिळेल
No ahe ka
Very good
नंबर पाठवा
Sir aamhala pandharya jambhalachi rope pahije 10 rope
Jambul ha jamlya colour cha changala distoto
Prashachi uttare apekshit ahet
फोन नंबर पाठवा.
पांढर पाम्बळ
नको नको ते प्रयोग करून धान्य, भाज्या व फळांचे नैसर्गिक पोषण मुल्ये आणि औषधी गुणधर्मांची वाताहात लावत आहेत.
मला वाटतं तुम्ही बरोबर सांगत आहात.. नाही तर मी पण चांगला प्रयोग केला शेतकऱ्याने असेच मानले असते..या वर मी आता विचार केला..
थायलंड चे झाड आहे हे
Please..send..mob
मो नं दया
Biyana chi I zed karun takle
Ky pandhra jambhul 😂😂 ky pn chav naka ghalu food chi
नकोतो प्रयोग पांढऱ्या जांभळाचा ही हायब्रीड
जनतेच्या जीवाशी खेळू नका आपली हिंदू स्थानी जांभळी काळीच श्रेष्ठ
correct
नंबर पाठवा