@@ajcreation6761 शेवगा ला आपल्याकडे वातावरण साथ देत नाही या दोनतीन वर्षात कारण सतत अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण हवामान मधे सतत बदल होत असल्याने ज्यावेळेस भाव असतो, त्यावेळेस माल निघत नाही
@@ajcreation6761 लिंबू लागवड पण चांगली पण कंटिग करायला अवघड आहे ,वर्षात दोनतीन महिने च भाव असतो ,त्यापेक्षा तैवान पिंक पेरू लागवड केली तर वर्षात उत्पादन चालु होते, काॅलिटी माल काढला तर भरपूर पैसे होतात
Sir shevga parvadat nahi ka aaplaekde
@@ajcreation6761 शेवगा ला आपल्याकडे वातावरण साथ देत नाही या दोनतीन वर्षात कारण सतत अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण हवामान मधे सतत बदल होत असल्याने ज्यावेळेस भाव असतो, त्यावेळेस माल निघत नाही
Limbu lagwad Karu ka