Pudhari News | अनिल देशमुखांनी तुरूंगात मला सांगितलं, संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट | Sanjay Raut

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #pudharinews #marathinews #sanjayraut #shivsena #anildeshmukh #ncp #uddhavthackeray | mvc
    Pudhari News | अनिल देशमुखांनी तुरूंगात मला सांगितलं, संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट | Sanjay Raut
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 202

  • @vijaygawad1698
    @vijaygawad1698 2 месяца назад +45

    सत्य मांडून लोकांसमोर जाणारे , ते म्हणजे राऊत साहेब

  • @choramaleamol
    @choramaleamol 2 месяца назад +94

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sanketthorat-io1lz
    @sanketthorat-io1lz 2 месяца назад +59

    खरं बोलात राऊत साहेब भाजपा ची गुंडगिरी दादागिरी ठोकून काढली पाहिजे विधानसभेला मराठी आणि महाराष्ट्र काय असतो ते टरबूज, मोदी, शाह लां नक्कीच कळेल

  • @DevendraGenubhauDharade
    @DevendraGenubhauDharade 2 месяца назад +81

    सजय राऊत साहेब फक्त🎉🎉🎉

  • @atulghule178
    @atulghule178 2 месяца назад +71

    महाराष्ट्र स्वाभिमान आदरणीय राऊतसाहेब

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 2 месяца назад +67

    खरोखर आपल्यासारखे प्रतिष्ठावान, चारित्र्यसंपन्न आणि सुसंस्कृत लोक सत्तेत असायला पाहिजेत. पण महाराष्ट्राचं दुर्दैव.

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 месяца назад +92

    जे सध्या घडतय तेच जनते समोर मांडणारे सामनाचे संपादक. संजय राऊत.सडेतोड मुलाखत सत्ताधाऱ्याना नामोहरन करणारी. जय महाराष्ट्र.

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 2 месяца назад +67

    एकदम बरोबर फडतूस ने महाराष्ट्राची वाट लावली

  • @shrirangpawar9467
    @shrirangpawar9467 2 месяца назад +69

    महाराष्ट्राने असे अनाजी पंत परत राजकारणात निर्माण होणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm 2 месяца назад +8

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 2 месяца назад +14

    एकदम बरोबर भारतीय जनता पार्टी जो त्याच्या विरोधात बोलेल त्याला यंत्रणेचा धाक दाखवून आपल्या पार्टीत घेतलं..

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 2 месяца назад +39

    भगवं सत्य वादळ म्हणजे मा संजय राऊत साहेब ❤❤❤❤

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 2 месяца назад +16

    शिवसेनेचा,वाघ,संजय,राउत,जयमहाराष्ट

  • @manoharsawant7751
    @manoharsawant7751 2 месяца назад +13

    एक नंबर विश्लेषण

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 2 месяца назад +18

    Wagh

  • @arti5444
    @arti5444 2 месяца назад +13

    संजय राऊत खरं बोलतात म्हणून भाजपा नेत्यांना आग लागते, महाराष्ट्रातील जनतेची आवाज संजय राऊत जिंदाबाद 🙏🙏

  • @vijaypanchal9238
    @vijaypanchal9238 2 месяца назад +24

    अगदी बरोबर देवेंद्र आला आणि राजकारणाची पातळी घासरावली खुनशी राजकारणी

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 2 месяца назад +39

    खर बोलतात राऊत साहेब

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 2 месяца назад +18

    किरीटची सुध्दा क्लिक कोणी बनवली कदाचित भाजपचे क्लिक बनवणारेच नेते आसावेत

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 2 месяца назад +19

    Barobar bolalat

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 2 месяца назад +60

    543 खासदार व288 आमदार हे संजय राऊत यांच्यासमोर डीबेट करण्यासाठी टिकूच शकत नाही

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 2 месяца назад +11

    Jay Maharashtra saheb

  • @mahendrashinde6516
    @mahendrashinde6516 2 месяца назад +11

    राउत सर बरोबर बोलतात जय महाराष्ट्र एक मराठी मानुस

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 месяца назад +11

    जय महाराष्ट्र राऊत साहेब

  • @pramodmajgave1646
    @pramodmajgave1646 2 месяца назад +9

    एकदम खर बोलले राऊत साहेब....... डोळे वेळेत उघडा

  • @arifshaikh1083
    @arifshaikh1083 2 месяца назад +15

    Raut saheb your speech is very nice

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 2 месяца назад +21

    ग्रेट संजय राऊत साहेब

  • @anandawale2465
    @anandawale2465 2 месяца назад +13

    पेसवाई. परत आ ली होती तिचा बमोड केला होता अत. परत . येऊ नये या साठी येत्या नवडणुकित पराभव क्रायल हवा

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 2 месяца назад +18

    राउत साहेब तुमचे सर्व मुद्दे बरोबर आहेत पणं पुढे काही कारवाई केली जातच नाही,हे कलियुग आहे आणि कलियुगात खोड्याला जास्त जोर आहे

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant2987 2 месяца назад +6

    श्री राऊत साहेब,
    जय महाराष्ट्र

  • @vishnukantsurwase7987
    @vishnukantsurwase7987 2 месяца назад +6

    संजय राऊत हे खरे dhaanya वाघ आहेत

  • @sahebraogangurde7155
    @sahebraogangurde7155 2 месяца назад +13

    एकदम 100 % सत्त्ये आहे.

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 2 месяца назад +18

    टरबूजाचे कापून तुकडे करा...

  • @ramychal6126
    @ramychal6126 2 месяца назад +11

    नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू प्रमाणे एकनाथ शिंदे NDA चा तिसरा मोठा समर्थक पक्ष असताना बजेट 2024 मध्ये प्रभाव का टाकू शकले नाहीत. मिंधे असल्यामुळेच ना ?

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 2 месяца назад

      याला घंटा किंमत देत नाही याचा वापर त्याचा फुग्यासारखा वापर करतो याच्या बाईची अजमेरी वारी माहित आहे

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 2 месяца назад +6

    दलींदर राजकारण.
    मागील दिवस चांगले.
    ४/५ वर्षांपासून चे राजकारण म्हणजे गजकर्ण.

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 2 месяца назад +10

    साहेब हे सर्वांना माहिती आहे

  • @SatishShinde-h7j
    @SatishShinde-h7j 2 месяца назад +6

    विरोधकांच सोडाच ह्या फडतूस ने स्वपक्षिय असलेल्या किरीट सोमय्या ची पण क्लिप बनवुन वायरल केली आहे.

  • @ashwinikashetti2531
    @ashwinikashetti2531 2 месяца назад +2

    सत्यमेव जयते जय महाराष्ट्र साहेब संजय राऊत साहेब आगे बढे हम आपके साथ आहे

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 2 месяца назад +14

    तुम्ही दोघे नशीबवान आहात तुम्ही दीर्घ जेल यात्रा करून आलेला 🎉आहात. तुमचा सत्कार करावा तेव्हडा कमी च आहे

    • @umakantkulkarni4848
      @umakantkulkarni4848 2 месяца назад +1

      राउत आणि देशमुख दोघे जिगरी दोस्त

    • @sushanthulsurkar1540
      @sushanthulsurkar1540 2 месяца назад

      Chor chor Mausere bhai

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 месяца назад +1

    साहेब तुम्हाला सलाम 💥🔥👏💐

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 месяца назад +20

    BJP ला धडा शिकवा विधानसभेत

  • @anilkatkar6970
    @anilkatkar6970 2 месяца назад +2

    जय महाराष्ट्र

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 месяца назад +3

    जय महाराष्ट्र राऊत साहेब बरोबर बोलले आहे

  • @kuttanshrisai6645
    @kuttanshrisai6645 2 месяца назад +1

    Ekdam barobar 👍

  • @baburaogawde9667
    @baburaogawde9667 2 месяца назад +5

    शिवाजीमहाराज्याच्या काळात या लोकांना काय शीक्षा झाली असती

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 2 месяца назад +17

    भाजपा हा देशातील महाभ्रष्ट पक्ष झाला आहे... संजय राऊत खरं बोलत आहे.. गृहमंत्री फडणवीस ने महाराष्ट्र राज्याच राजकारण एकदमच बेकार केल आहे..

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 2 месяца назад +1

    बरोबर

  • @rahulmohite7724
    @rahulmohite7724 2 месяца назад +1

    अगदी सत्य आहे साहेब.फक्त तुम्हि एक असे नेते आहात ह्या चोरांना प्रत्येक वेळी पुरून उरता.

  • @mh2485
    @mh2485 2 месяца назад +1

    सत्य ❤

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 месяца назад

    एकदम खरं बोलतात राऊत साहेब प्रस्तुत देवेंद्र आहे फक्त

  • @sumitthalekar8180
    @sumitthalekar8180 2 месяца назад +1

    फक्त संजय राऊत 🚩🚩🚩

  • @rameshpatil4741
    @rameshpatil4741 2 месяца назад +1

    बरोबर बोललात साहेब

  • @aniruddha7979
    @aniruddha7979 2 месяца назад +1

    रोख ठोक,
    एकदम करेक्ट 💯%✔️

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi 2 месяца назад +6

    खरं बोलतात राऊत साहेब... इट आला या सुडाच्या राजकारणाचा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 месяца назад +1

    न्यायालयात GENERAL SC ST OBC MINORITY ला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करणे आवश्यक आहे. न्यायालयात न्याय न मिळण्याचे एक प्रमुख कारण न्यायालयात एकाच वर्गाचे न्यायाधीश मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत.

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 2 месяца назад +2

    True

  • @shivajisalunke7063
    @shivajisalunke7063 2 месяца назад

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤

  • @ramychal6126
    @ramychal6126 2 месяца назад +4

    Remdisivir कालाबाजारी प्रकरणात तुम्ही फडणविसांना भादवी कलम 353 खाली अटक करायला पाहिजे होती. पण केली नाही त्याचे भोग भोगावे लागत आहेत...

  • @sanjaydhumal8794
    @sanjaydhumal8794 2 месяца назад

    Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 2 месяца назад

    सध्या देश आणी महाराष्ट्रात औरंगजेबी कारभार सुरू आहे......जनतेलाच हे थांबवावे लागेल.... नाहीतर देशाची वाट लागेल.....

  • @mustafamemon61
    @mustafamemon61 2 месяца назад +2

    फडणवीस आणि टोळी गुजरात ची दलाली करून महाराष्ट्रात सत्तेला चिकटून राहायचं..

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 2 месяца назад

    Right

  • @ushasapkal2341
    @ushasapkal2341 2 месяца назад +1

    Agadi barobar ahe

  • @ganeshkadam7774
    @ganeshkadam7774 2 месяца назад

    जय महाराट्र 👍

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 2 месяца назад

    हे मात्र १०००%खरं आहे

  • @demya3464
    @demya3464 2 месяца назад +6

    बोलताना घाम फुटतो आहे राऊत ना

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 2 месяца назад

    हे खरय

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 2 месяца назад

    👍👍

  • @VikramSarode-o5r
    @VikramSarode-o5r 2 месяца назад

    राऊत साहेब बरोबर बोलत आहे

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 2 месяца назад

    🙏🙏

  • @rameshthakre3328
    @rameshthakre3328 2 месяца назад

    Imaandar manus

  • @SapnaShende-f7s
    @SapnaShende-f7s 2 месяца назад

    Its true

  • @sureshsurve8736
    @sureshsurve8736 2 месяца назад +4

    काय स्टोरी बनवली आहे

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +2

    शिवसेनेची Ak.......47.. संजय राऊत साहेब ❤

  • @purushottam11
    @purushottam11 2 месяца назад +1

    किरीट सोमैया चे क्लिप चे कय झाले फाडतुस गृह मंत्री जी😂

  • @rahulsalunkhe9659
    @rahulsalunkhe9659 2 месяца назад

    Great sanjay rahut

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 2 месяца назад +2

    💯☑️👍👏👍🚩🔥❤

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +2

    संजय राऊत साहेब शिवसेनेचा वाघ ❤

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 2 месяца назад

    हेच उद्योग करण्यासाठी सत्ता पाहिजे. ह्यालाच चिनी हुकूमशाही म्हणतात.

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 2 месяца назад +1

    साहेब तुमची जबाबदारी आता शतपटीने वाढली कारण तुमला शह देण्यासाठी खुप मोठी हिजोडकी फोउझ उभी केली पण मला खात्री आहे तुमी पुरून उरणार कारण सत्य कधी लपत नाही आणि खोटे कधी पचत नाही

  • @avinashdhanavade1549
    @avinashdhanavade1549 2 месяца назад

    Salute to this person one and onaly king Sanjay Raut sahaib
    Anil dheshmukh is great man for this man's hats of us

  • @SantoshSurshe-o8t
    @SantoshSurshe-o8t 2 месяца назад +3

    Jai maharashtra udhav balasaheb takare he sampurn b j p la bhari ahe

  • @rahulsonone5169
    @rahulsonone5169 2 месяца назад

    संजय राऊत साहेब खरं बोलले की बाकीच्यांना खूप मिरच्या झोपतात

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 2 месяца назад

    फार टिकणार नाही फडणवीसांच अस्तित्व

  • @santoshdeshnukh6460
    @santoshdeshnukh6460 2 месяца назад

    सौ दाऊद एक राऊत

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm 2 месяца назад

  • @SahebraoWavale
    @SahebraoWavale 2 месяца назад

    Sanjay raut Saheb ladhat raha

  • @koprakopra3746
    @koprakopra3746 2 месяца назад +1

    Raut saheb mhnje aaag
    Bhaktanchi par jaltat

  • @rupchandpatil3695
    @rupchandpatil3695 2 месяца назад +3

    आरे संजू भाऊ राजकारण खलाच्या पातळीवर येयाला तुच जबाबदार

    • @arunsawant5602
      @arunsawant5602 2 месяца назад

      Rupchand चूप बस.राऊत साहेबांचे पटत नसेल तर बघू नकोस.

  • @harshwardhanshinde4361
    @harshwardhanshinde4361 2 месяца назад

    Only rawat

  • @SiddharthmouaryLove
    @SiddharthmouaryLove 2 месяца назад

    ❤❤❤🎉

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 2 месяца назад

    Ye Gujarati Ranga & Maharashtra Billa Bhagwan bhaga de permanently

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीस यांचे नार्को टेस्ट करा...... विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी आवाज उठवला पाहिजे...... असे अनेक प्रकरण दंगलीचेही बाहेर निघतील..... हा माझा 100% दावा आहे....... भाजपा परदेशी आक्रमकांपेक्षाही खालच्या थराला जाऊन राजकारण करत आहे....... सावधान रहा ! सतर्क रहा !

  • @vamangad2545
    @vamangad2545 2 месяца назад +1

    जे गेले त्यांनी पैसे खाल्ले म्हणून गेले

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 2 месяца назад

    YES , WHY ? THIS IS THE MAIN QUESTION. BUT NO ONE IS ASKING IT TO BJP. WHY ALL THESE WENT TO BJP ? WHY NOT ENQUIRY SHALL BE DONE.? THIS IS THE VERY VERY IMPORTANT QUESTION.

  • @ShaileshSinagare
    @ShaileshSinagare 2 месяца назад

    एका ही पत्रकाराची सत्ताधारी आमदारांना प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही काय झाल तूमच्या वरच्या ईडी केसच

  • @dattatraykamthe237
    @dattatraykamthe237 2 месяца назад

    HI

  • @ajitjoshi8905
    @ajitjoshi8905 2 месяца назад

    पत्राखाऊ

  • @gsp2042
    @gsp2042 2 месяца назад

    Naughty boy! 😂

  • @rajendradawane5086
    @rajendradawane5086 2 месяца назад

    सत्य परेशान हैं लेकीन हारता नाही हे आनाजीपंत स्वताला चाणक्य समजत आहे पण पंत चाणक्य नाही निर्लज्ज मनुष्य आहे लोबंडी चाळे करताना लाज लज्जा वीकुन खानारा नीच राजकारणी आहे हर हर महादेव