अमोल कोल्हे यांचे अजित पवार यांच्या आव्हानाला उत्तर, जुन्नर विधानसभा जागा वाटपावर पहा काय म्हणाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 13

  • @JayramMhaske-k6m
    @JayramMhaske-k6m 8 часов назад +12

    डील झाली बहुतेक थोडे खोके कमी पडलेत ते आले की लगेच स्पष्ट होईल... यांना निष्ठावंत लोकांच काय पडलेलं नाय खोके भेटले की हे यांच्या मनाचा निर्णय घ्यायला मोकळे....
    एखादा माणूस तुमच्यासाठी तुमच्या घरातला सदस्य म्हणून राहत असतो आणि तो तुमच्यासाठी काम करत असतो परंतु जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीचा लाभ द्यायचा असतो त्यावेळेस मात्र तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करतात आणि बाहेरून आलेल्या एखाद्या माणसाला त्याचा लाभ देता यावरून तुमची खरी खेळी लोकांच्या लक्षात येते...
    पहिली म्हण होती की, चोरावर विश्वास ठेवावा पण पोरावर नाही...
    पण आता मन बदलावी लागेल,
    पोरा वरती विश्वास ठेवावा पण राजकारणावर नाही..🙏🙏
    लोकशाही टिकवायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन फार गरजेचे आहे...❤
    #निष्ठावंत

    • @mobileexpertkida5665
      @mobileexpertkida5665 8 часов назад +9

      बरोबर माऊली खर आहे तुमचं 🙏😐

    • @dattaarote2231
      @dattaarote2231 8 часов назад +7

      हे बाकी तुम्ही अगदी मुद्द्याचं बोललं.
      पक्षातील निष्ठावंत लोकांचा विचार होणं गरजेचंच आहे
      😢

    • @paramparikkaryakram5932
      @paramparikkaryakram5932 8 часов назад +6

      राजकारण करा तुम्ही पण जे लोक आपल्यासाठी झटत असतात त्यांच्या साठी तरी राजकारण नका करू. ते बिचारे मरमर करून आपल्यासाठी लढत असतात आणि तुम्ही कसं करता
      म्हणजे तुमचं कसं झालं आहे माहित आहे का
      वर्षभर काम करायचे एका व्यक्तीने आणि दिवाळीचा बोनस तुम्ही दुसऱ्याला देणार अशातली काही पद्धत झाली तुमच्याकडे
      😊

    • @digambararote5983
      @digambararote5983 8 часов назад +5

      हो बरोबर यांना त्याच्याशी काय घेणं देणं नसतं

    • @ShashikantSukale
      @ShashikantSukale 8 часов назад +7

      भावा तू बोलतोय ते अगदी खरं आहे आणि हे आमच्या जुन्नर तालुक्याला देखील असंच लागू होतंय कारण आमच्या तालुक्यात देखील असंच काहीतरी वातावरण आहे.
      आमच्या तालुक्यात देखील निष्ठावंतांना काही किंमत देत नाही आणि बाहेरील पक्षातील लोकांना प्रवेश द्यायचा म्हणताय..
      तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे.

  • @PratikLamkhade-v3q
    @PratikLamkhade-v3q 6 часов назад +2

    जुन्नर मध्ये मशाल च ❤❤❤

  • @मावळाशिवजन्मभूमीचा

    लवकर या जुन्नरला भाषणे करायची आहे..

  • @popatkhandagale4932
    @popatkhandagale4932 6 часов назад +1

    थोड्या दिवस शून्य काम असणारा खासदार

  • @NILESH_MARATHA
    @NILESH_MARATHA 8 часов назад +3

    Junnar madhe nishthavantanna ti😊cket dya

  • @Salman6090-s7e
    @Salman6090-s7e 8 часов назад +1

    Aaplya junnnr ch paha saheb ajun tikit nahi jahir kel dil hoti ka nahi kuthe