मोहित दादा ढमाले यांची मेहनत आणि लोकांशी जोडलेली नाळ त्यांना नवा चेहरा म्हणून एक ताकदवान उमेदवार बनवते. मतदारांना परिवर्तनाची गरज असल्यास, ते निश्चितच 100 टक्के आमदार होण्याच्या मार्गावर आहेत.
बातम्या पेरू नका जुने कार्यकर्ते शरद लेंडे ना तिकीट द्यायला हवं नग ही सगळी सत्ताधारी आमदारांची खेळी आहे पवार साहेब सांगतील तोच आमदार हे लक्षात ठेवा फक्त
विजयी कोणताही होवो, नेता हा महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच प्राधान्य देणारा असावा. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा आदर आणि योगदान आवश्यक आहे.

निष्ठावंत म्हणता म्हणता दोन्ही राष्ट्रवादी सोडून बाहेरचा उमेदवार आयात करू नका द्यायचा तर एकच घराचे दोन घर झाली त्यातील उमेदवार द्या शेजारच्या घरातील उमेदवार देऊ नका
मोहित दादा ढमाले यांची मेहनत आणि लोकांशी जोडलेली नाळ त्यांना नवा चेहरा म्हणून एक ताकदवान उमेदवार बनवते. मतदारांना परिवर्तनाची गरज असल्यास, ते निश्चितच 100 टक्के आमदार होण्याच्या मार्गावर आहेत.
शरद दादा का नाम सूना हे ❤
सर्व सामान्य जनतेचा आमदार मोहित दादा ✌️
वादळ यावेळी विधानसभेत
जुन्नर मध्ये पुन्हा अतुलशेठ बेनके होणार आमदार
ghanta
गोरगरीब जनतेच्या मनातील फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.
फिक्स आमदार लांडे साहेब वादळ
Only Mohit Dada
बातम्या पेरू नका जुने कार्यकर्ते शरद लेंडे ना तिकीट द्यायला हवं नग ही सगळी सत्ताधारी आमदारांची खेळी आहे पवार साहेब सांगतील तोच आमदार हे लक्षात ठेवा फक्त
जनसामान्यांच्या नेता माऊली खंडागळे आमदार पाहिजे
अतुल बेनके यांना टक्कर देण एवढं पण सोप नाही .दुसरा चेहरा हवा..
मोहितदादा ढमाले हे सुसंस्कृत उमेदवार आहेत , तुतारी कडून त्यांनाच उमेदवारी मिळावी
शरद दादा म्हणजे व्हिजन
विजयी कोणताही होवो, नेता हा महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच प्राधान्य देणारा असावा. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा आदर आणि योगदान आवश्यक आहे.
फक्त आदिवासी वादळ
बरोबर
आमदार तर अतुल बेनके होणार जरा कळ सोसा आजून खेळ सुरु होणं बाकी आहे
I😅😅😅l
मोहित दादा
आपला माणूस शरद दादा सोनवणे ❤
ओन्ली मोहित दादा ❤
जुन्नरचा आमदार आपला माणूस शरद दादा ❤ होणार
Only Mohit
जुन्नर तालुक्यात अतुलदादा आमदार होणार पुन्हा होणार
आपला माणूस शरद दादा सोनावणे
शरद लेंडे साहेब एक निष्ठावान कार्यकर्ते 🙏🙏
पैसे देऊन बातम्या लावण्याचा प्रकार सुरू आहे
MSD❤
Why not Sharad Dada Sonawane ?
He is done best Work's....
For Junnar
Please don't forget it.😅😅
मोहीत दादा ❤❤❤❤
असं जर झालं तर शरद पवार गटाचा उमेदवार नक्कीच पडेल आणि शरद दादा सोनावणे 100% विजयी होणार आणि व्हायलाच पाहिजे
विजयी कोणताही होवो, नेता हा महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच प्राधान्य देणारा असावा. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा आदर आणि योगदान आवश्यक आहे.
Mohit Dhamale ✌🏻
कोण मोहित ढमाले आमच्याडे कोणी वोळखत नाही. शरद दादाला फाईदा होईल.....
विजयी कोणताही होवो, नेता हा महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच प्राधान्य देणारा असावा. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा आदर आणि योगदान आवश्यक आहे.
😂
निष्ठावंत मोहित
Atul dada 👍👑👑
Msd
Only Mohit dada
Shard sonvane Only
MSD
MSD नसेल तर २२२३
शरद दादा सोनवणे
नवीन माणूस मोहित दादा पाहिजे आता बस झालं
शरददादा सोनवणे फक्त
2223❤❤❤
तुतारी वाजणार दादा तुम्ही आमदार होणार
Only Adivasi Vadal♥️♥️
2223
जुन्नर मध्ये फक्त जरांगे पाटील समर्थक शेतकरी नेते योगेश तोडकर
अहो मी अस नाही म्हणत का अतुल बेनके आमदार होतील....पन मोहित धमाले ह्यांना फक्त उदापुर आणी ओतुर मधील लोक ओळखतात फक्त
माऊली खंडागळे निष्ठवंत शिवसैनि
माऊली खंडागळे.... मशाल.... 🚩🚩🚩
आता बेनके नको सोनावणे ही नको आता नवा चेहरा हवा.
फक्त शरददादा
महायुतीच्या अतुल बेनके यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद सोनवणे योग्य उमेदवार वाटतात
चर्चा निष्ठावंत लोकांची चालू आहे एका घराचे दोन घर झाली त्यातील उमेदवार चालेल बाकी नको
ते तर माहायुतीत गेले माहाआगाडीत नाहीत कशी उमेदवारी देतील
फक्त आदिवासी वादळ देवराम लांडे
प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेने असणारे आपले लाडके आमदार अतुलदादा बेनके❤
Mohit
दोघात तिसऱ्याच लाभ 😂
mohit dada = निष्ठावंत
मोहित ढमाले सर्वसामान्य लोकांचा आमदार
जुन्नर चार उमेदवार चुकतोय वाटतोय
मोहितदादा १००% जुन्नरचे आमदार होणार , सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील प्रचलित असलेले उमेदवार आहेत
Fix aamdar mohit dada 2024
मोहित ढमाले पडणार 100%
जुन्नर मध्ये फक्त एकाच नावाची चर्चा आहे..मा. सत्यशिलदादा शेरकर...उमेदवारी पण फिक्स आहे..❤
Ghode. Sir
पवार साहेब यांनी जुन्नर ची जागा ऊधव ठाकरे मशाल यांना सोडावी
Atul benke Ani baki saglya umedwrna ikch nav purese aahe te mhnje shardhraw lende saheb
आमदार शरददादा सोनवणे होणार कुढुन पण उभे राहूदे ✌🏻🚩
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय पाच वर्षांमध्ये पाण्याचा उत्कृष्ट नियोजन उच्चशिक्षित असा चेहरा अतुल सेटच पुन्हा आमदार होणार
अतुल आमदार🎉🎉
Thode thamba last moment la sharad dada ch tutari hati ghenar
Kitihi takat lava ekch dada ATULDADA ❤️💪
निष्ठावंत म्हणता म्हणता दोन्ही राष्ट्रवादी सोडून बाहेरचा उमेदवार आयात करू नका द्यायचा तर एकच घराचे दोन घर झाली त्यातील उमेदवार द्या शेजारच्या घरातील उमेदवार देऊ नका
Susanskut netrutv ATUL BENKE
निष्ठावंत कार्यकर्ता मोहीम ढमाले
आमदार अतुल दादाच ❤❤❤❤
Junnar lokpriya satyashil sherkar
जुन्नर करांनी नवखा माणूस निवडून द्यावा.
बेनके का गेले अजितदादा कडे ?
पवार साहेबांना संकटात ज्यांनी मदत केली त्यांनाच निवडून द्यावे .
शरद पवरानी पूर्ण महाराष्ट्राच वाटोळ केल आहे
मोहित ढमाले सर्वसामान्य लोकांचा आमदार