अनिकेत बाळा श्वेताचे बाबा गेल्याचे कळले मी तुमच्या दुःखात सहभागी आहे त्यांच्या आत्माला चिरशांती लाभो मुख्य म्हणजे बाळा श्वेताची व तिच्या आईची काळजी घे तसा तुझा हा विडिओ बघून बरे वाटले हसरी आजीला बघून खुप छान वाटले व अंकुश आप्पाची सुरणाची व पडवळची वाडी बघून मस्त वाटले व तुझी भातशेती सुध्दा बरी झाली आहे तसा तुझा गाव खुपच सुंदर आहे खुप आवडतो चिनुची दोन पिल्ल बघून आनंद झाला व तुझे मित्र परिवार बघून खुप छान वाटले जेवण सुध्दा मस्त होते आवडला तुझा विडिओ बाळा देव बरे करो
माझेही वडील याचदरम्यान गेले. श्वेताच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली ..सांभाळा तिला..बाप नाही ही गोष्ट आम्हा मुलींना सहन होत नाही..कारण बापलेकीचं नातेच तसे असते..तुझे व्हीडीओ पाहून मनाला थोडा थंडावा वाटतो गावची आठवण येते.
तु फार दिवसानंतर विडीओ टाकलास मी आजच विडीओ बघितला सुरवातीला फोटो बघितला व समजले की श्वेता चे वडील वारले हे समजले त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
तुझी साथ आम्ही कधीच नाही सोडणार दादा तुझे व्हिडिओ नव्हते तर अगदी कंटाळवाणं वाटत होतं पण आज तुला बघून खूप आनंद झाला श्वेताला सांभाळ खरंतर हे तुला सांगायची गरजच नाही तू खूप समजदार आहेस माझं गाव पण मालवण कट्टा आहे कधीतरी तुला जरूर भेटेन
एका मुलीला आपल्या आयुष्यातील सर्वात जिवलग व्यक्ती असते आपले वडील ...ते नसले ना की दुनिया नाहीच असे वाटते पण नियती पुढे कोणाचं काही चालत नाही...गणपती बाप्पा श्वेता ला या दुःखातून लवकरात लवकर सावर ...श्वेता बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻 अनिकेत अशा परिस्थितीत आपल्या बायकोला भावनिक आधार देणे तुझे परम कर्तव्य आहे...
Tujha sasaryana bhavpurn shradhanjali ani amacha kadak shravan aahe ani tujha pan shravan asel asa vatat ani thank you video sathi ani parat thanyala alas tar amhala bhet amhala anand hoil
श्वेताच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत... जसं एका कलाकाराला त्याची दुःख विसरून रंगमंचावर यावं लागतं... तसेच आपली दुःख हृदयाच्या एका कोपऱ्यात ठेवून त्याला पुढे जावच लागतं...
वहिणीच्या वडीलाच्या आत्म्यांस शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भावपुर्ण श्रध्दांजली?? दादा वहिणीनीला सावर तिला धीर दे..काळजी घे तिची तिच्या घरच्याना पण सावर.तुझ्या पण घरी ममी पपाला सावर ... खुप वाईट वाटत😭 काळजी घे...आम्ही आहो तुझ्या सोबत काय लागलं तर सांग आम्हांला..
Just one Suggestion, plant one unique tree which is not around, in memory of your Father in law and help it grow. His blessings will always shower upon both of you.
श्वेता वहिनी तुझा वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली.आपल्या जिवणात वडीलांचे स्थान खूप महत्वाचे असते,बाबा मुलींसाठी हिरो असतो,पण नियती फुडें आपण काही नाही करू शकत,असो आता तुम्हाला याच्यातून बाहेर पडले पाहिजे.तुमचे बाबा तुमच्या सोबत आहेत हे समजा आणि पुढे चला.बाकी दादा तुमची काळजी घेणार यात काही शंका नाही
सर्व प्रथम स्वेता ताईच्या बाबांना भावपुर्ण श्रध्दांजली खरच भावा तु खूप छान ब्लॉग बनवतोस असंच पुढे प्रगती करत राहा तुझ्याबद्दल जेवढं सांगाव तेवढं कमीच आहे खरच तुझ्या या कलेला सलाम तु माणसांवरच नाही तर प्राण्यांवर पण तेवढंच प्रेम करतो खरंच ग्रेट आहेस यार तु भावा आणी लवकरात लवकर आई बाबांच दर्शन घडवून आण
अनिकेत तुला खूप दिवसांनी बगून माझे डोळे पाणावले खूप कसतरी वाट श्वेता च्या पप्पा च अस झालं काळजी घे सर्वांची आणि तुझी पण आजी कशी आहे खूप बरं वाटलं तुला बगून स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏❤️❤️❤️
हॅलो अनिकेत, खूप दिवसांनी दिसलास. श्वेताच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्वेताला ह्या दुःखातून बाहेर यायला तू मदत कर, तिची काळजी घे. अनुभवी अप्पा ची बाग बघून भारी वाटलं. या वयातला उत्साह बघून खरंच त्यांना हॅट्स ऑफ. तुझ्या व्हिडिओ मधील प्रामाणिक pana आवडला. प्रत्येक व्हिडिओ ला तारखेचा संदर्भ असतो. Keep iit up. 👍👍
मला वाटले की तु महिनाभर विडियो अपलोड नाही करणार पण खुप बरे वाटले असो तुझी आणी वहिनी ची काळजी घे आजी आई बाबा सगळे कसे आहे पुन्हा एकदा सगळयांना बघण्याची इछा आहे दादा काळजी घे
काय दादा इतकच ओळखल आपल्या गोष्ट कोकणातल्या कुटुंबातल्या परिवाराला परिवार बोलतोस आणि साथ सोडली नाही त्या बदल तू आभार प्रकट करतोस भविष्यात तुझी साथ नसते सुटत रे आता एक भाऊ म्हणून मुलगा म्हणून कोणाचा एक आधार झालायस तू
काळजी घे दादा माहित नव्हतं तुझ्या विडिओ न येण्या मागच कारण. वाहिनी ही वेळ सर्वाना पाहावी लागते. पण आपण त्यातून लवकर बाहेर पडायचं. आणि बाकीच्याना सावरायचं.बाबांना भावपूर्ण शद्धाजंली. 🙏🏻
वहिनींच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली... बाकी आप्पांची सुरणाची बाग भारी होती,चीनुची पिल्ले खूप गोंडस आहेत,मी तर यंदा श्रावण पाळणार आहे आणि तुझ्याकडे बघून वाटतं नाही तू श्रावण पाळत असशील 😂 बाकी काळजी घे आणि हो पुढील episode मध्ये तुमचं हरकुळ गावाचा नजारा नक्की दाखव सोबत आई पावणादेवी च दर्शन सुद्धा करवून दे खूप दिवस झाले...
Aniket Dada amhi tumcha Dukhat samhil aahot karn mi samhju shkto karn video kasha mula nahi aala pan khup aatthvan yet hiti shwta vahini bari aahe tila samhla aani Tiecha Aaila bari aahe na Tynna Bhavapurna shradhnjli😭😭💐🙏
आजच आठवण झाली की आपले vdo येत नाहियेत, आत्ता कारण कळल, श्वेता आणि तिच्या परिवाराला देव हे दुःख सहन करायची शक्ती देवो हीच प्रार्थना. काकांना 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली श्वेता ला सांभाळा, वडील जाण्याच दुःख एका मुली साठी काय असत, ते मी मे महिन्यात अनुभवल आहे.
Khup miss kel re dada tula. June vlogs baghun divas kadhle re me.aata just tuzach juna vlogs baghat hoto.tuzi vlogs notification padli tr lagech ha vlog baghitala. Tuzya vlogs shivay karamat nahi re.
Bhavpurn shradhanjali swetachya babana Sweta chi kalji ghe tupan Kalji ghe jast dhavpal karu nako dahamilitacha video takla tari amhi pahu Bappa bless you Aji 😍
अनिकेत श्वेता कशी आहे बर केलस अश्या वेळेस आईची काळजी घेतली पाहीजे आम्ही तुमच्या दुःखात आम्हीही सामील आहोत डिलाईट रोड म्हटल्यावर माझ्या लहानपणीच घर आठवल डोळे पाणावले
सर्वप्रथम अनिकेत दादा आणि वहीनि तुझ्या दुःखात आम्ही सर्व सामील आहोत सर्वानी एका मेकांना धीर द्या आणि काळजी घ्या आणि वहिनी ची खास करून 😔
श्वेताच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली.
श्र्वेताच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
असाच मालवणी बोलत जा खूपच छान वाटते तुमच्या दुःखात सहभागी आहै भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अनिकेत बाळा श्वेताचे बाबा गेल्याचे कळले मी तुमच्या दुःखात सहभागी आहे त्यांच्या आत्माला चिरशांती लाभो मुख्य म्हणजे बाळा श्वेताची व तिच्या आईची काळजी घे तसा तुझा हा विडिओ बघून बरे वाटले हसरी आजीला बघून खुप छान वाटले व अंकुश आप्पाची सुरणाची व पडवळची वाडी बघून मस्त वाटले व तुझी भातशेती सुध्दा बरी झाली आहे तसा तुझा गाव खुपच सुंदर आहे खुप आवडतो चिनुची दोन पिल्ल बघून आनंद झाला व तुझे मित्र परिवार बघून खुप छान वाटले जेवण सुध्दा मस्त होते आवडला तुझा विडिओ बाळा देव बरे करो
श्वेताच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
श्वेता च्या वडिलांना भावपूर्ण आदरांजली 🙏. आम्ही या दुःखाच्या प्रसंगी तुझ्यासोबत आहोत. अनिकेत काळजी घ्यावी श्वेताची.
तुझ्या सासऱ्यना भावपूर्ण श्रद्धांजली.
आणि ह्या अश्या परिस्थितीत व्हिडीओ महत्वाचे नसतात तिथे नात महत्वाचे असते आणि ते तु जपले.
स्वेताच्या वडिलाना भावपुर्ण स्रध्दांजली तीला तुझाच आधार आहे आता निट साभाळ तिला
माझ्या बहिणीला सहारा दे...तिला सांग हा भाउ तुझा बाप नाही पण त्याची कमी नाही होउ देणार....
श्वेताच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत... आपल्या कुटुंबा तर्फे श्वेताच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻
श्रेताच्या कुटुंबाच्या दु: खात आम्ही सर्व सहभागी आहोत
माझेही वडील याचदरम्यान गेले. श्वेताच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली ..सांभाळा तिला..बाप नाही ही गोष्ट आम्हा मुलींना सहन होत नाही..कारण बापलेकीचं नातेच तसे असते..तुझे व्हीडीओ पाहून मनाला थोडा थंडावा वाटतो गावची आठवण येते.
तु फार दिवसानंतर विडीओ टाकलास मी आजच विडीओ बघितला सुरवातीला फोटो बघितला व समजले की श्वेता चे वडील वारले हे समजले त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
तुझी साथ आम्ही कधीच नाही सोडणार दादा तुझे व्हिडिओ नव्हते तर अगदी कंटाळवाणं वाटत होतं पण आज तुला बघून खूप आनंद झाला श्वेताला सांभाळ खरंतर हे तुला सांगायची गरजच नाही तू खूप समजदार आहेस माझं गाव पण मालवण कट्टा आहे कधीतरी तुला जरूर भेटेन
तुझ्या सासऱ्यांचे अचानक निधन झाले ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. मुलीच्या सुखी संसाराला आता कुठे सुरवात झाली होती ! भावपूर्ण श्रध्दांजली
श्वेता च्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.काळजी घे अनिकेत.
.
एका मुलीला आपल्या आयुष्यातील सर्वात जिवलग व्यक्ती असते आपले वडील ...ते नसले ना की दुनिया नाहीच असे वाटते पण नियती पुढे कोणाचं काही चालत नाही...गणपती बाप्पा श्वेता ला या दुःखातून लवकरात लवकर सावर ...श्वेता बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻 अनिकेत अशा परिस्थितीत आपल्या बायकोला भावनिक आधार देणे तुझे परम कर्तव्य आहे...
श्वेताच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली...त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏
Tujha sasaryana bhavpurn shradhanjali ani amacha kadak shravan aahe ani tujha pan shravan asel asa vatat ani thank you video sathi ani parat thanyala alas tar amhala bhet amhala anand hoil
श्वेताच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत... जसं एका कलाकाराला त्याची दुःख विसरून रंगमंचावर यावं लागतं... तसेच आपली दुःख हृदयाच्या एका कोपऱ्यात ठेवून त्याला पुढे जावच लागतं...
वहिणीच्या वडीलाच्या आत्म्यांस शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भावपुर्ण श्रध्दांजली?? दादा वहिणीनीला सावर तिला धीर दे..काळजी घे तिची तिच्या घरच्याना पण सावर.तुझ्या पण घरी ममी पपाला सावर ... खुप वाईट वाटत😭 काळजी घे...आम्ही आहो तुझ्या सोबत काय लागलं तर सांग आम्हांला..
Just one Suggestion, plant one unique tree which is not around, in memory of your Father in law and help it grow. His blessings will always shower upon both of you.
स्वेता च्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली. काळजि घे तिची...मांजरी ची दोन्ही पिल्ले छान आहेंत....
श्वेता वहिनी तुझा वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली.आपल्या जिवणात वडीलांचे स्थान खूप महत्वाचे असते,बाबा मुलींसाठी हिरो असतो,पण नियती फुडें आपण काही नाही करू शकत,असो आता तुम्हाला याच्यातून बाहेर पडले पाहिजे.तुमचे बाबा तुमच्या सोबत आहेत हे समजा आणि पुढे चला.बाकी दादा तुमची काळजी घेणार यात काही शंका नाही
सर्वप्रथम वहिनी तुमच्या बाबांना विनम्र अभिवादन देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना अनिकेत वहिनींची काळजी घे
सर्व प्रथम स्वेता ताईच्या बाबांना भावपुर्ण श्रध्दांजली
खरच भावा तु खूप छान ब्लॉग बनवतोस असंच पुढे प्रगती करत राहा तुझ्याबद्दल जेवढं सांगाव तेवढं कमीच आहे खरच तुझ्या या कलेला सलाम तु माणसांवरच नाही तर प्राण्यांवर पण तेवढंच प्रेम करतो खरंच ग्रेट आहेस यार तु भावा आणी लवकरात लवकर आई बाबांच दर्शन घडवून आण
अनिकेत तुला खूप दिवसांनी बगून माझे डोळे पाणावले खूप कसतरी वाट श्वेता च्या पप्पा च अस झालं काळजी घे सर्वांची आणि तुझी पण आजी कशी आहे खूप बरं वाटलं तुला बगून स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏❤️❤️❤️
भावपूर्ण श्रद्धांजली . आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत . आणि पुन्हा तुम्हाला आणि सर्वांना बघुन खुप आनंद झाला .keep it up
शेवाळे काकाना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर तुम्हा सर्वांना या दुःखातून बाहेर यायला मदत करो
Shweta chya papa na
भावपूर्ण श्रद्धांजली
मी आता video pahila teva samajli vait news
Tumchya dukhat aamhi sarv sobat ahe
वयनी च्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली ,तु हडा चा नॉनव्हेज माणूस तुझा कुठला श्रावण
श्र्वेताच्या वडिलांना भावपूर्ण आदरांजली💐💐
खूप छान भात लावणी आणि भाजीची लागवड.
श्वेताच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
अप्पांनी बाग खूप छान 👌👌👌👍
तुज्या video chi खूप वाट बघत असतो nhavte येत tr karmat नाही 👍👌🙏
श्वेता वहिनींच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना, अनिकेत दादा वहिनींची काळजी घे.
अनिकेत श्वेताच्या वडिलांची बातमी ऐकून खूप च वाईट वाटले
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,🙏🙏
तुम्ही सर्वांनी स्वतः ची काळजी घ्या
तसेच श्वेता ची काळजी घे
हॅलो अनिकेत,
खूप दिवसांनी दिसलास.
श्वेताच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
श्वेताला ह्या दुःखातून बाहेर यायला तू मदत कर, तिची काळजी घे.
अनुभवी अप्पा ची बाग बघून भारी वाटलं. या वयातला उत्साह बघून खरंच त्यांना हॅट्स ऑफ.
तुझ्या व्हिडिओ मधील प्रामाणिक pana आवडला. प्रत्येक व्हिडिओ ला तारखेचा संदर्भ असतो. Keep iit up. 👍👍
श्वेताच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली.. तिला सांभाळ 🙌
सुरणाच्या पानांची भाजी खूप छान लागते कोणाला येत असेल तर करून दाखवायला सांग
अनिकेत श्वेता च्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली, काळजी घ्यावी,
श्वेताच्या वडिलांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻 आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत.
श्वेताच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो आणि सद्गती लाभो. ओम् शांती शांती शांती
सर्वप्रथम श्वेता बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्वेताची काळजी घे. तिला जरा सावरायला वेळ लागेल. असो. खूप दिवसाने तुझा विडोयो बघून खूप बरे वाटले.
तुझा श्रावण नाही आहे अनिकेत....
श्वेता आणि तीच्या कुटुंबातील सगळ्यांना दुःखातून सावरायला गणपती बाप्पा मदत करो...
हे आप्पांची सुरण पहिली बघितली होती तेव्हा खुप लहान होती ते बलॅाग आठवतोय …..आता केवढी मोठी झाली सुरण
मला वाटले की तु महिनाभर विडियो अपलोड नाही करणार पण खुप बरे वाटले असो तुझी आणी वहिनी ची काळजी घे आजी आई बाबा सगळे कसे आहे पुन्हा एकदा सगळयांना बघण्याची इछा आहे दादा काळजी घे
अनिकेत दुखात असुन पन तु चेहरा हसरा करुन विडिओ बनवला आहेस..... खुपच greet ahes tu.... तुझ्या दुखात आम्ही पन सामिल आहोत....
Yevdya divsaani video paahun khup mast vaatla baakincha videos baghun amhala Maja yet nhavati tevdi tujha videos paahun aamhala bar vaatla....nice vlog... Aani tujha saasryala punha ekda 🌹"Bhava Purina shradhanjali"🌹🙏🙏🙏🙏
काय दादा इतकच ओळखल आपल्या गोष्ट कोकणातल्या कुटुंबातल्या परिवाराला परिवार बोलतोस आणि साथ सोडली नाही त्या बदल तू आभार प्रकट करतोस भविष्यात तुझी साथ नसते सुटत रे आता एक भाऊ म्हणून मुलगा म्हणून कोणाचा एक आधार झालायस तू
Thank u
भावपूर्ण श्रद्धांजली काका ,so... खूप वाईट झालं ,भाई ,सर्वांना या दुःखातुन लवकर सावरण्याची ताकद देवो हीच प्रार्थना....💐
भावपूर्ण श्रद्धांजली, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो .
अनिकेत सासर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि ह्या मधल्या काळात चातक पक्षा सारखे तुझ्या video ची वाट बघत होतो
सर्व हरकुल गावाच्या लोकांना मनाने आभार अनिकेत साठी उभे राहिले, प्रणाम सर्वांना ,या वर्षी तुमची शेती भरपूर पीक देणार ,God bless you all
भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏 सवेता च्या वडिलांचे जे दुखत निधन झाले त्या दुधामध्ये आम्ही सामिल. तसेच ईश्वर अत्मात शांती लाभो हीच प्रथना🙏🙏
दादा आजी एकदम भारी एकदा तिचा सेपरेट विडिओ बनवा मस्त बोलते आणि हस्ते...
श्वेताच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली..... 🙏🏻काळजी घ्या
श्वेताच्या वडिलांना भावपुर्ण श्रध्दांजली.💐💐
अनिकेत बायकोच्या दुःखद आम्ही सामील आहोत तिच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो खूप दिवसांनी व्हिडिओ टाकल्याबद्दल तुझे आभार तू काळजी घे
अनिकेत आणि श्वेता तुमच्या दुः खा त आम्ही सहभागी आहोत. एकमेकांना आधार द्या.🙌
श्वेता वहिनीच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली
अनिकेत तुज्या सासर्याना भावपूर्ण शरध्दांजली
श्वेता वहिनींच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि पुन्हा vlog चालू केल्या बद्दल धन्यवाद 🙏
शेवाळे काकांना भावपुर्ण श्रदांजली 🌷🌷
Tuzi hasna miss kele...👍😂
Aso Nasheebwan aahe Shraddha che papa Guruncha Aashirvad gheun aale ...
Om Shanti 🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 💐छान व्हिडिओ पण फुल्ल फॅमेली एन्जॉय पण तू आहेस बस सर्व दिसतात डोळ्या समोर
Aniket ani shweta tumhala khup miss kella shweta chya babanha bhav purn shradhanjali tilla sambhala
श्वेता च्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺व्हिडीओ बघुन खूप छान वाटले
Aniket tuzya sasaryache nidhan zale he ikun khup dukh zale tumachya dukhamadhe mi ani maza pariwat samil ahot. Ishwar mrutatmyas chit shan't deo
काळजी घे दादा माहित नव्हतं तुझ्या विडिओ न येण्या मागच कारण. वाहिनी ही वेळ सर्वाना पाहावी लागते. पण आपण त्यातून लवकर बाहेर पडायचं. आणि बाकीच्याना सावरायचं.बाबांना भावपूर्ण शद्धाजंली. 🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली
Shweta cha vadilana bhavpurn shradhanjali, shweta cha family chi kalji ghey aata tu tyacha son in law ahes, shweta we are with u
Khup vaait zale.. Vahinichi kalji ghya dada..
श्वेताच्या वडीलांच्या आत्म्याला शांती 🙏🙏🙏💐💐💐
अनिकेत तुझा श्रावण नसेल
Shweta ani tichya parivarala ishwar he dukh sahan karnyasathi Shakti devo
वहिनींच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 दादा काय मदत लागली तर सांग आम्ही आहोत 🙏
gurw wadi mhanje gurw samjache lok rahtat ka tithe
श्वेताच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐😢 श्वेता ची काळजी घे लवकरात लवकर ती या दुःखातून बाहेर येवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
🙏🏻
श्वेताच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली ,
Aniket tu ji aaji dakhavtos na ,tuzhi sakkhi aaji navhyei aataachya vlog maddhe daakhavlis ti aaji ,tyachi family kadhitari dakhav mhatla ,tya aajilaa paahun khuthatari naatyaach man julta tila paahun malaa maazhyaa aajichi aathvan yete kaaran ki tichyat aani maazhyaa aajichya rupaat khup saammya aahe. Tya aajilaa asacha kaddhi kadhi vdo maddhe daakhvat jaa.dhannyavaad.
भावपूर्ण श्रद्धांजली, ईश्वर त्यांच्या कुटुंबास ह्या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो हीच विनंती🙏💐
Sarva pratham shwetacha vadilana bhavpurna shradhanhali 🙏. Khup diwsatun vidio aaka bara vattla. Mhatla tu achanak bandach kelas ki kay.
तुमच्या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ..श्वेताच्या कुटुंबाला सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो हीच प्रार्थना !!
Sweta chya vadilanna bhavpurn shraddhanjali 🙏🙏
video pan aavdla 👌👌
अनिकेत तुझ्या आणि श्वेता च्या दुःखात मी shabhagi आहे काळजी घ्यावी आणि तुला खुप खुप miss केले 🙏
श्वेता ला खूप कमी वयात हे दुःख सहन करावं लागतंय .. एका मुलीसाठी वडील काय असतात हे सांगायलाच नको ... वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏 तिची काळजी घे 👍
अनिकेत दादा आणि वहीनि तुझ्या दुःखात आम्ही सर्व सामील आहोत सर्वानी एका मेकांना धीर द्या आणि काळजी घ्या आणि वहिनी ची खास करून 😔
श्वेताच्या वडीलाना भावपुर्ण श्रध्दांजली 🌷🌷🌷🙏🙏🙏बर्याच दिवसांनी पुन्हा बघुन बरे वाटले.काळजी घ्या.नीट रहा🙏🙏🌷🌷
Shweta chi khup kadji ghe..ani tichya family chi sudha kadji ghe..ani tu sudha kadji ghe..please...ani babanna bhav purn shradhanjali🙏💐
श्वेताच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली, सर्वांनी काळजी घ्या.
श्र्वेताच्या वडिलांना भावपुर्ण. श्रध्दांजली
Just take care of her...Plz Aniket ..you may delay video....we can understand...don't stay away from her ...
shweta chya baba na भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏🙏
स्वेता वाहिनीचा बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
वहिनींच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली...
बाकी आप्पांची सुरणाची बाग भारी होती,चीनुची पिल्ले खूप गोंडस आहेत,मी तर यंदा श्रावण पाळणार आहे आणि तुझ्याकडे बघून वाटतं नाही तू श्रावण पाळत असशील 😂
बाकी काळजी घे आणि हो पुढील episode मध्ये तुमचं हरकुळ गावाचा नजारा नक्की दाखव सोबत आई पावणादेवी च दर्शन सुद्धा करवून दे खूप दिवस झाले...
Aniket Dada amhi tumcha Dukhat samhil aahot karn mi samhju shkto karn video kasha mula nahi aala pan khup aatthvan yet hiti shwta vahini bari aahe tila samhla aani Tiecha Aaila bari aahe na Tynna Bhavapurna shradhnjli😭😭💐🙏
आजच आठवण झाली की आपले vdo येत नाहियेत, आत्ता कारण कळल, श्वेता आणि तिच्या परिवाराला देव हे दुःख सहन करायची शक्ती देवो हीच प्रार्थना.
काकांना 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
श्वेता ला सांभाळा, वडील जाण्याच दुःख एका मुली साठी काय असत, ते मी मे महिन्यात अनुभवल आहे.
🙏🏻
दादा तूझ्या दाखःत आम्ही सहभागी आहोत
वहिनींना धीर दे खूप वाईट झाले
Aniket tula baghun aaj khup bare vatale.patya , sahil pan. Sukhi raha balanno
श्वेता वहिनीच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत भावपूर्ण श्रद्धांजली
Khup miss kel re dada tula. June vlogs baghun divas kadhle re me.aata just tuzach juna vlogs baghat hoto.tuzi vlogs notification padli tr lagech ha vlog baghitala. Tuzya vlogs shivay karamat nahi re.
अनिकेत मला माहित नव्हते तुझा सासरे चे दुःखद निधन झाले त्या ना भावपुर्ण श्रध्दांजली

Ho