आहा वा रे दुनिया...२०१६ मध्ये JIO ने पूर्ण free १ वर्ष प्लॅन दिला तोपर्यंत JIo झिंदाबाद 😂 आणि आता #bsnl ki ghar wapsi..... जनता च कसं आहे जिथं खोबरं तिथं चांगभलं...😂
अंबानी ,अडानी कारण नाहीत तर कामचुकार आणि भ्रष्ट सरकारी नोकरवर्ग (खालपासून मेत्र्यापर्यंत सर्व ) याला कारण आहेत.नोकरी मिळेपर्यंत बेकारीच्या नावाने गळा काढतात आणि नोकरी मिळाली की बेपर्वा वागतात.लोकाना जास्तित जास्त त्रास देतात. यंत्रणा तर खराब आहेतच शिवाय सेवा सुद्धा अतिशय़ खराब आहे.
@@balgondapatil आहे ना अंबानी त्याच्या कमाईच्या 1% दान करतो तर टाटा 30% त्यामुळे दोघांची बरोबरी नाही, अंबानी चा दिखावा जास्त असतो पण टाटा तस करत नाहीत.
५जी जाऊद्या चुलीत , सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किंमतीत BSNL ने ४जी च देऊद्या,आम्हाला ४जी चा स्पिड भरपुर झाला.५जी नको परवडेल असा रिचार्ज प्लान द्या.
एकीकडे अंबानी स्वतः च्या मुलाच्या लग्नात करोडो रुपये खर्च करतो, दुसरी कडे रतन टाटा स्वतः अविवाहित राहून समाजाला कुटुंब मानून स्वतःच्या उत्पनातील 60% समाजासाठी दान करतो.
बीएसएनएल च्या सर्व कामगारांनी चांगलं काम केलं पाहिजे कामात कसूर केला नाही पाहिजे जो बीएसएनएल चा कामगार चांगलं काम करेल त्याला चांगला पगार द्या जो कामचुकारपणा करेल त्याला घरी हाकलून द्या परत बीएसएनएल नंबर वन वर जाईल व इतर कंपन्यांची हिंमत होणार नाही लुटायची
Correct Neeta Ambani took her cars to the uphills of Matheran where cars are not allowed that’s why Jio is banned in Matheran Locals had protested against them but no action was taken.
@@madhukaretape5572 Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach..... Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
हाच फरक आहे व्यापारी (अदानी,अंबानी) आणि उद्योगपती (खरे भारतरत्न रतनजी टाटा सर),मित्रांनो व्यापारी नको उद्योगपती व्हा, अंबानी,अदानी वाईट नाहीयेत, पण देवाने आपल्याला जर सर्वच दृष्टिने सक्षम केल असेल तर त्याचा ऊपयोग देशहीतासाठी व्हायलाच हवा,आणि हे फक्त टाटा सर जाणतात आणि करतात,ते ही कशाची ही पब्लिसिटी न करता👏🏼👏🏼🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️ #राष्ट्रप्रथम
Bsnl ला लोन देण्यासाठी बीजेपी सरकार ने विलंब लावला, घटयात गेल्याने 2016- 17मध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकलं..तेव्हा jio ला धडाधड लोन मिळत होते...एक कंपनी घात्यात जात होती आणि एक वाढत होती हे सगळं bjp च्या कृपेने..
@@DEKH_TAMASHA Company profit Ani revenue sathi aste na ki reserved Ani govt schemes madhun employment purvailaaa... Company chalvaila merit lagte mg naga milto Ani company pn chalte. Congress tr ghotale karun ajun paar dubvli hoti
BSNL चे खाजगीकरण न करण्यामागे हा पण एक सरकारचा उद्देश आहे की ज्यावेळी ह्या खाजगी कंपन्या अशी न परवडणारी दरवाढ करतील त्यावेळी सरकार BSNL च्या माध्यमातून लोकांचे संरक्षण करेल.🙏🙏
अंबानी बाहेरून येऊन हिते आपल्याला आधी कमी पैशात नेट देऊन जिओ मध्ये यायला भाग पाडलं आणि बाकी कंपन्या बंद झाल्या की याने पण 1000 rs वर रिचार्ज न्हेऊन ठेवलेत आता आपण टाटा म्हणजे BSNL la पुढे न्हेऊ. जिओ पोर्ट करा BSNL मध्ये
Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach..... Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
@@Sourabh_81 Mitra TCS is different company providing Telecom Infra Consultation to Government company BSNL.. BSNL madhe fukat Salary khanare Government Employees asnar,jyana Company or Customer shi Kay samband nasnar
@@Logical_Indian. Mi pn tech boltoy employees babtit. Pn company aahe mhantle tr tyancha employees cha pn sambandh aalach na... Tyana fukat pagar deun apla tax ka waste karava... Ashyana kadhun merit vr lokana bharti Keli pahijet mg govt la extra paise dyave lagnar nahit company chalvaila... Tata kahi fukat service karnar nahi jari low budget asle tari govt la kharch karava lagelach na. Govt kiti pn sudharna karu det pn employees capable nahit mhanun tr company dubtey... Jr govt baherun kaam karun ghet asel tr hya employees na bin kamacha bharagsath pagar pension deun Kay upyog.
Jio jio काय करताय त्या Vi ने पण आपले रिचार्ज चे रेट वाढवले आहेत Vi चा नेटवर्क तर सगळ्यात फालतू आहे आणि त्याच Jio ने वर्षभर फ्री नेट दिलं होत ना आणि या कारणामुळे इतर सगळ्या कंपन्यांनी आपले रिचार्ज चे रेट कमी केले होते ना हे पण विसरू नये काही विशिष्ट जनतेनी
BSNL मध्ये port करा सर्वजण बोलत आहेत,परंतु network latency चा issue आहे आणि समजा BSNL ग्राहक वाडले तर त्याचा भर त्या त्या tower वर होईल.आणि शेवटी मिळणारे network देखिल अजून कमी होईल.....
Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach..... Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
@@ROHIT12399 BSNL ही केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी आहे, BSNL कोणत्याही businessman च्या मालकीची कंपनी नाही. BSNL मध्ये UPSC कडून निवडलेले ITS अधिकारी कंपनीचा कारभार सांभाळतात.
माझ्या मते ह्या टेक्निकल फैक्ट सांगायला पाहिजे जनतेला, यूजर ला जे की यातील टेकनोलॉजी मधील टेक्निकल knowledge आसनare lok aahe jase ki telecom engineering vaLe, माहिती आसनरे जानकार व्यक्ति
Govt ne jr jio la support kele naste tr aaj desh digitalized zala nasta. RUclips pn chalavta aale naste. BSNL jr sudharvaila gele tr merit base ha important aahe Ani govt ne tase kele tr reservation sathi lok desh petavtil. Ani bsnl employees cha pagar sudha govt dete mg company che paise services sathi pn kami padat astat tyat pn govt paise purvat baste kahi fayda nastana pn. Mhanun mahagai badhte ashyane.
आज काल ह्या फुकट / स्वस्त इंटरनेट ना देशाचं वाटोळं केलं..आहों आजकाल चे लहान लहान मूल काय -काय मोबाईल वर उद्योग करतात ते बघा फार कमी वयात मुल जे नको ते काम करतात ......ही खूप वाईट 😢😢 गोष्ट आहे ..आणि इंटरनेट वर पूर्ण control आणला पाहिजे....सरकारी नी या कड लक्ष दिलं पाहिजे ....आणि bsnl ला प्राधान्य दिलं पाहिजे तेव्हा कुठं तरी चांगल होईल ...
तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा आहे लोकांच्या हातात आहे नाकी सरकारच्या. आजकालच्या पालकांना मुलांना वेळ देणे कठीण जातं म्हणून मोबाईल दिला जातो... कारण ते देखील मोबाईल मध्ये बिझी असतात.
BSNL ची वाट त्याच्या कर्मचाऱ्यानीच लावली. MTNL बाबत माझा वैयक्तिक अनुभव फार वाईट आहे. 2010 मध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये बिल्डिंग तयारी झाल्यावर मी MTNL ऑफिस मध्ये गेलो अर्ज केला की बिल्डिंग मध्ये broadband साठी प्रयत्न केला. केबल नाही म्हूणन 6 महिने conneection दिलं नाही. शेवटी private ISP ला बोलवून बिल्डिंग मध्ये इंटरनेट चालू केलं. MTNL ऑफिस बिल्डिंग पासून फक्त 100 मीटर वर आहे. 👍
Arun dada ni pn hair transplant kele vatat..... dada ek video Hair trans plant var... required information 1. cause of hair loss. 2. cost of hair transplant 3.best hospital for hair transplant 4. best country for the the hair transplant treatment. 5.Which celebrity has done hair transplant from which hospital?
Mi port kel.. Airtel to bsnl...mast coverage aahe 4g ...punyala... Airtel 5g asun internet work kart nahi aani tyamul mobile la battery drain issue hoto..
Arre pn itki varsha jio ne survatila free mg nantr paise lavun swast tari internet dile mhanun tr digital kranti zali deshat... Mhanun tr tu aaj RUclips baghat aahes.. Ani bolbhidu German shepherd sarkhe paise kamvat aahet internet mule...
अंबानी :-- पैश्यानी, संपत्ती ने श्रीमंत
रतन टाटा :-- पैशाची, संपत्ती ने श्रीमंत, मनाची श्रीमंती, खरा श्रीमंत 🥰
हो भाऊ ❤❤
टेलिकॉम बॉस रतन सर टाटा
TATA ही एक commercial company आहे हे विसरू नका, नफा आहे तोवर सगळे चांगल वाटते
आहा वा रे दुनिया...२०१६ मध्ये JIO ने पूर्ण free १ वर्ष प्लॅन दिला तोपर्यंत JIo झिंदाबाद 😂 आणि आता #bsnl ki ghar wapsi.....
जनता च कसं आहे जिथं खोबरं तिथं चांगभलं...😂
मग TATA DOCOMO la वाचवलं नाही भाऊ 😂
मी airtel चा उपभोक्ता आहे आणि आता मी BSNL कडे स्विच करणार आहे.
How's Airtel service?
Me pn
Kd kru... Airtel switch krun
@@somefootprints Airtel 5G is too slow as compared to Jio 5G
@@somefootprintsgood
गुडबाय जीयो एअरटेल🎉🎉वेलकम भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)🙏🙏
आई शप्पत....जर टाटा ने BSNL घेतलं ना....घरात 9 सिम कार्ड आहेत ...सगळी पोर्ट करणार BSNL मध्ये....अंबानी व्यापारी माणूस आहे ...टाटा राजा माणूस आहे ....
Good 👍
Ho ka....
Range yeil na
Pn tata hi private aahe....
Ani tyana result lagto
Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@@FreeComment01Range yeil pn service mahag zali tr hech lok tata la shivya detil 😂😅
जेव्हा टाटा मोबाईल व सिम कार्ड सगळ्या कंपनी चे 12 वाजले नाही तर ईनकमिग चार्जेस होते आठवण आहे का
रतन टाटा च फक्त सर्व सामान्यानच, व गरिबांचे दुःख समजू शकतात. 🥰
@@JaydeepPatil-d5p ही अंधभक्ती नवीनच
अंबानी ,अडानी कारण नाहीत तर कामचुकार आणि भ्रष्ट सरकारी नोकरवर्ग (खालपासून मेत्र्यापर्यंत सर्व ) याला कारण आहेत.नोकरी मिळेपर्यंत बेकारीच्या नावाने गळा काढतात आणि नोकरी मिळाली की बेपर्वा वागतात.लोकाना जास्तित जास्त त्रास देतात. यंत्रणा तर खराब आहेतच शिवाय सेवा सुद्धा अतिशय़ खराब आहे.
हो दादा पण तो व्यवसाय आहे तिथे घाट्यात धंदा नाही करणार. टाटा पण झालेल्या नफ्यातून काही टक्के दान करतो.
Ho ka mg docomo ka nhi challa?😂
Strategies to save tax...
टाटा ने दरवाढ केली तर मान्य आहे कारण टाटा त्यांच्या कमाईचा बराच हिस्सा दान करत असतात.
टाटा गरिबांसाठी दान करतात तर अंबानी श्रीमंतांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी.
बराच nahi सर्वच......
60% उत्पन्न देशहीतासाठी वापरत टाटा समुह❤❤🇮🇳 #राष्ट्रप्रथम 🫡😇
Mag Ambani che trust nahit kay
@@balgondapatil आहे ना अंबानी त्याच्या कमाईच्या 1% दान करतो तर टाटा 30% त्यामुळे दोघांची बरोबरी नाही, अंबानी चा दिखावा जास्त असतो पण टाटा तस करत नाहीत.
रतन टाटा सर नेहमी देशाच्या हिताचा विचार करतात आता जिओला खरी टाटाची पावर समजेल
Ghabru nko free nhi bhetnar ahe 😂
Correct 💯
५जी जाऊद्या चुलीत , सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किंमतीत BSNL ने ४जी च देऊद्या,आम्हाला ४जी चा स्पिड भरपुर झाला.५जी नको परवडेल असा रिचार्ज प्लान द्या.
अगदी बरोबर आहे
कारण सर्व सामान्य माणसाला एवढा वेळ कुठे आहे 5g वापरण्यासाठी
हे सगळे श्रीमंतांचे चोचले आहेत
@@kinarakonkan3418 BSNL 3g deude tevdhach pure ahe 😂
एकीकडे अंबानी स्वतः च्या मुलाच्या लग्नात करोडो रुपये खर्च करतो, दुसरी कडे रतन टाटा स्वतः अविवाहित राहून समाजाला कुटुंब मानून स्वतःच्या उत्पनातील 60% समाजासाठी दान करतो.
टाटांना मनःपूर्वक सलाम. अजून ते वीस वर्षांनी तरी लहान हवे होते. भारताला खूप गरज आहे त्यांची.
अंबानी तोच खर्च आल्याकडुन वसुल करत आहे
❤
हे TATA motors च्या service centre ला भेट देऊन आल्यावर बोल.
@@nandan.24Bhava fkt service centre bekar ahet but tyanchi company changli ahe....ani ho tata hi bahutekse dan ch karte
अब कि बार BSNL
BSNL तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है,
देश का नेटवर्क BSNL+TATA नेटवर्क
🛜
Pn tata hi private aahe....
Ani tyana result lagto
Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
BSNL चे कर्मचारी जोपर्यंत सरकारी अधिकारी असल्यासारखे वागणार आहेत तोपर्यंत BSNL वर येणार नाही.
Very true
Currect
म्हणून तर खाजकिकरण गरजेचं आहे
@@mydevice-bz6ju घ्या की मग jio 😂
गोबर भक्त spotted!!!
😂😂😂
फाईट नका देऊ पार लोळवा त्या जिओ ला 😢😢😢
😂
बीएसएनएल च्या सर्व कामगारांनी चांगलं काम केलं पाहिजे कामात कसूर केला नाही पाहिजे जो बीएसएनएल चा कामगार चांगलं काम करेल त्याला चांगला पगार द्या जो कामचुकारपणा करेल त्याला घरी हाकलून द्या परत बीएसएनएल नंबर वन वर जाईल व इतर कंपन्यांची हिंमत होणार नाही लुटायची
*त्यांना काम **-टाळण्या-** ची चांगली प्रॅक्टिस आहे.*
हे jio चालला पाहिजे म्हणुन bsnl च्या वायर कापतात.
@@jaydeepghodake9979 बरोबर सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनकडून काय कामाची आशा करणार 😂
Pn tata hi private aahe....
Ani tyana result lagto
Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@@user-tie4mb6yd6u Ho ka 😂🤣
BSNL आणि टाटा यांचे खुपचं अभिनंदन ❤❤🎉🎉
Support TATA🎉❤
आधी फक्त bsnl वर विश्वास न्हवता पण टाटा सोबत आहेत , तर नक्कीच बदल घडेल.
जियो चा माज उतरलाच पाहिजे
खरं सांग आत्ता पण त्याचच नेट वापरून कॉमेंट करतोय ना 😅😂
Correct
Neeta Ambani took her cars to the uphills of Matheran where cars are not allowed that’s why Jio is banned in Matheran
Locals had protested against them but no action was taken.
@@botxaniket Free detya ka ?
@@AveragepoliticsEnjoyer 1.5 वर्ष तर फुकटच वापरला ना तेव्हा गोड लागला सगळ्यांना.
Jio Nast na evadh swast net pn nast
Jio चे दिवस गेले आता only BSNL
अंबानी जी और 50 रुपए बढ़ाओ ताकी अनंत अंबानी के हनीमून का खर्चा निकल सके 😂😂😂
Baad me bacche delivery or uske janamdin ka b bada dalega 😂
😂😂😂😂
जेव्हा जेव्हा देशातले सामने लोकांवर संकट येत तेव्हा तेव्हा श्री रतन जी टाटा मदतीला येतात 🙏🙏🙏
आम्ही रात्री ११ वाजता डाउनलोड ला लावायचो पहाटे ४ वाजेपर्यंत ९०% डाउनलोड व्हायचं आणि सकाळी ७ वाजता पहिलं तर फेल व्हायचं 😂😂
Bhau kshala aathvan detoy 😢
😅 right
मी JIO मधून BSNL मध्ये पोर्ट केल्याला आज 11 दिवस झाले आहेत मी रायगड जिल्हात राहतो पण मला JIO 4G पेक्षा जास्त चांगला नेट BSNL 3G असून मिळत आहे 🙏👍
Right.. Same With me
बरोबर आहे, कोल्हापूर मध्ये पण same स्थिती आहे
Rate kami ahet ka BSNL che kiti ne kami ahet ? Kami astil tr 100 precent bsnl la port karun gheil jio
@@dr.strange.10 FRC recharge 249 - 2 gb data day for 45 days
BSNL चा Customer Base कमी आहे म्हणून Range चांगली मिळते, Customer base वाढला की Range ची काय स्तिथी होणार आहे ते नंतर कळेल.
BSNL ला शहरी भागात चांगली range असते 🎉. सर तुम्ही infrastructure म्हणा एकदा😂
पण खेडेगावात रेंज नाही आहे न sir
Kontya shaharat ?
@@sssundar651250 nagpur
Range ahe pn down khupda hot 😂
@@sahilsarang6945 next month 4g
माझ्या रिचार्ज पैशाने बंबानी ने मुलाचे लग्न केले😢😢 लवकर tata ने BSNL ची सेवा उपलब्ध करून द्यावी.. जिओ करतो tata by😂😂
आपन TATA BSNL चे Sim Card घेऊन support केला तर नक्की succefull होतिल.
Tata च jio company बंद पाडू शकते Reliance जशी बंद पडली होती तशी💯💯
TATA Docomo नाव कधी ऐकल आहे का??
@@shripad1111 बांग्लादेश चे होत ते😂😂
Jio 5g unlimited aahe ❤
@@onlinemaster2275Ho ka ata docomo bangladeshi zal 😂
जगातील सर्वात स्वस्त कार अर्थात TATA Nano,
आता जगातील सर्वात स्वस्त दुरसंचार सेवा, मोबाईल डेटा. 😍
Pn tata hi private aahe....
Ani tyana result lagto
Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
Mg Tata nano ka nhi challi jast 😂
Bsnl cha pan tata nanoch honar थोडे divas chalel ani band
Bsnl चे रिचार्ज प्लॅन परवडणाऱ्या दरात आहेत पण नेटवर्क मध्ये सुधारणा करणे आणि कस्टमर सर्व्हिस सुद्धा चांगली देणे
आवश्यक आहे
मी पण जातोय सिम पोर्ट करायला
कशामध्ये पोर्ट करतोय 😂😂😂 प्लान तर सगळ्या च कंपनी चे प्लान महाग झाले आहेत ना..
Pan range milel ka BSNL chi
@@madhukaretape5572 Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach.....
Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
@@Ironman-u5lदेश भरात 9.2 मिलियन 4g टॉवर 24 end पर्यंत सुरू होतील
@@ROHIT12399As khi nhi bhai tyanla company chalvaychiy charity nhi 😂
हाच फरक आहे व्यापारी (अदानी,अंबानी) आणि उद्योगपती (खरे भारतरत्न रतनजी टाटा सर),मित्रांनो व्यापारी नको उद्योगपती व्हा, अंबानी,अदानी वाईट नाहीयेत, पण देवाने आपल्याला जर सर्वच दृष्टिने सक्षम केल असेल तर त्याचा ऊपयोग देशहीतासाठी व्हायलाच हवा,आणि हे फक्त टाटा सर जाणतात आणि करतात,ते ही कशाची ही पब्लिसिटी न करता👏🏼👏🏼🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️ #राष्ट्रप्रथम
Barobar attitude.
मी आजच जिओ सिम bsnl मध्ये पोर्ट केलय.......❤
Kase kele
@@shashikantgaikwad1688 jith new sim bhetat idea,jio,bsnl as dukanat bhetun jaat...bsnl che pn sim port houn jaip
Net chalat aahe ka aani calling wagere vyavasthit
@@vinayp8040 ho ekdam mast Chalte
6 वर्षा पासून आमच्या कारंजा ला BSNL ची 4g सर्विस आहे.. आणि खुब चागली speed आहे.आता तुमचा व्हिडिओ पण BSNL network 4g var बगत आहे.
BSNL के कामचोर कर्मचारी के वजह से BSNL की ऐसी हालत हुवी है
Bsnl ke kamchor nahi rajneeti ke desh chor kahiye sahab.
Karmchari kaam chor ekdam sahi
Bsnl ला लोन देण्यासाठी बीजेपी सरकार ने विलंब लावला, घटयात गेल्याने 2016- 17मध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकलं..तेव्हा jio ला धडाधड लोन मिळत होते...एक कंपनी घात्यात जात होती आणि एक वाढत होती हे सगळं bjp च्या कृपेने..
Pn tata hi private aahe....
Ani tyana result lagto
Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
@@DEKH_TAMASHA
Company profit Ani revenue sathi aste na ki reserved Ani govt schemes madhun employment purvailaaa...
Company chalvaila merit lagte mg naga milto Ani company pn chalte.
Congress tr ghotale karun ajun paar dubvli hoti
BSNL चे खाजगीकरण न करण्यामागे हा पण एक सरकारचा उद्देश आहे की ज्यावेळी ह्या खाजगी कंपन्या अशी न परवडणारी दरवाढ करतील त्यावेळी सरकार BSNL च्या माध्यमातून लोकांचे संरक्षण करेल.🙏🙏
उद्या मी आणि माझे 100 मित्र BSNL OFFICE ला भेट देण्यासाठी निघालोय.....❤🎉
मी तर म्हणतो टाटा bsnl सोबत नं जाता स्वतः ने आपलं नेटवर्क उभ करावं मग जिओ ला खरी टक्कर देता येईल हे नक्की 🤝
होत की फेल गेल टाटा इंडिकोम आणि टाटा डोकॉमो
Fukat karav mhan mhanje sgle ghetil 😂
Service चांगली पाहिजे लोकं आपोआप येतील.
अंबानी बाहेरून येऊन हिते आपल्याला आधी कमी पैशात नेट देऊन जिओ मध्ये यायला भाग पाडलं आणि बाकी कंपन्या बंद झाल्या की याने पण 1000 rs वर रिचार्ज न्हेऊन ठेवलेत आता आपण टाटा म्हणजे BSNL la पुढे न्हेऊ. जिओ पोर्ट करा BSNL मध्ये
Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach.....
Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
Pn tata hi private aahe....
Ani tyana result lagto
Merit vr employees ghetat mg kase Jamel tata Ani BSNL che🤔
Tula koni bhag padla fukat milal mhanun tu gela😂
@@Sourabh_81 Mitra TCS is different company providing Telecom Infra Consultation to Government company BSNL..
BSNL madhe fukat Salary khanare Government Employees asnar,jyana Company or Customer shi Kay samband nasnar
@@Logical_Indian.
Mi pn tech boltoy employees babtit.
Pn company aahe mhantle tr tyancha employees cha pn sambandh aalach na...
Tyana fukat pagar deun apla tax ka waste karava...
Ashyana kadhun merit vr lokana bharti Keli pahijet mg govt la extra paise dyave lagnar nahit company chalvaila...
Tata kahi fukat service karnar nahi jari low budget asle tari govt la kharch karava lagelach na.
Govt kiti pn sudharna karu det pn employees capable nahit mhanun tr company dubtey...
Jr govt baherun kaam karun ghet asel tr hya employees na bin kamacha bharagsath pagar pension deun Kay upyog.
BSNL ला माज नडला.
काळासोबत बदल केले नाहीत.
नवीन पिढीच्या नौकरीच्या संधी संपवल्या..
Government ne bsnl la mage kel Nana. Ambani mitra tyancha.
@@harshalpatil8522Ghanta Nana adhi bgh kiti fund dilay government ne😂
मोदीने बी.एस.एन.एल.ला खड्यात घातलेय.अंबाणीला देश विकला.आ
भाऊ आमच्या घर पत्रे 40, वर्ष आहे टाटा पत्रे
😅❤TaTa Shakti 🔥 आमच्याकडे पण ❤
Keva chalu Honar BSNL
आमचे गाव अतिशय छोटे आहे, तरीपण BSNL 4G अतिशय स्पीडने चालते. तुम्ही म्हणता तशी परिस्थिती नाहीये, जवळपास 50% BSNL already 4G झालेले आहे..
हा बोका जुनी माहिती सांगतो.
Kahi pn bolu nka rao majya tr jilhyat bsnl la range nahi
खरच आदरणीय रतन टाटा सरच सर्वसामान्य लोकांचा विचार करतात
जियो च नेटवर्क अतिशय खराब आहे फोन लागत नाही असंही आम्ही जियो ल कंटाळलो होतो हा प्रॉब्लेम शहरात आहे tower चे जवळ
Hit like who are switching to BSNL
2016 adhi lifetime incoming free hota. Hutch ka chota recharge 10 rs cha hot. And monthly expense was 10 rs per mobile
Network Strong zal tr BSNL mde port nakkich vadnar
भाऊ BSNL ची एक काडी दिसली तरी चालेल पण घेणार तर BSNL च.❤BE INDIAN. SUPPORT TO BSNL ❤❤❤
Yes....why monopoly???..much needed collaboration..
जितका डाटा स्वस्त होणार तितके लोकं एकमेकापासून दूर होणार 😢
He matra patl bhau 💯👌
Ani jasta jasta chapri loka influencers pan honar 😂😂 ani rikamteke log baghnaar 😂😂
Form is temperory,
But class is permenant..
🇮🇳🇮🇳Sir Ratan Tata.🇮🇳🇮🇳
Port to BSNL💫 🇮🇳 ✅
BSNL ❤ 🇮🇳
The way u explained 2016 scenario & later comparison of jio & bsnl was really unbiased & excellent.❤
टाटा इस बेस्ट ऑफसेन
Khup khup changly padhtine explain karun sangitla ❤
Tari pn market la jio shivay paryay nahi
लवकर आम्ही आमचे सर्व सिम जियो to BSNL पोर्ट करीत आहोत. bsnl network BSNL छान आहे
आमच्या घरात bsnl चे sim आहे ते आम्ही 5 वर्षे पासून वापरतोय
Jio ne plan mahag nahi kele tr jabardasti subscription लावलं मला आवडलं ते.
BSNL नेटवर्क चा प्रॉब्लेम पुढे राहणार नाही..
basic top up plan chalu pahije je fkt calling sathi mobile use karatat tynhya sathi baki rate vadhvele tr issue nahi
Tata जे शक्य होईल ते आपल्या ग्राहकांना देते. नको ती स्वप्न दाखवत नाही.
Mi gelya 10 varshya pasun bsnl agri plan vaprto 3g pn khup changla ahe speed
प्रत्येकाने घरातील लागणारे calling साठी लागणारे sim bsnl मध्ये पोर्ट करा,bsnl ला एवढा सपोर्ट करा,1वर्षात bsnl ला जुने सोनेरी दिवस येतील🎉
धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये 3/४ वर्ष आगोदर 4G चालू झाल आहे BSNL
सरकारने लक्ष द्यायला पाहिजे की आम आदमीने करू शकत सरकारच करू शकतो या गोष्टी
2019 madhye jagat sarvat svast internet hote.
Kunala maahit aahe ka bharatache aajache ranking data rate madhe ( price hike nuntarache) ?
Jio jio काय करताय त्या Vi ने पण आपले रिचार्ज चे रेट वाढवले आहेत Vi चा नेटवर्क तर सगळ्यात फालतू आहे आणि त्याच Jio ने वर्षभर फ्री नेट दिलं होत ना आणि या कारणामुळे इतर सगळ्या कंपन्यांनी आपले रिचार्ज चे रेट कमी केले होते ना हे पण विसरू नये काही विशिष्ट जनतेनी
BSNL cha mumbai madhe network ani internet, call quality kashi aahe plz sanga jo koni use karat asel mumbai madhe tar
BSN & NOKIA❤
BSNL punha purn network madhe ala tar nakkich fayda hoil, market players var tyacha changla parinam hoil, recharges thod swasta hou shaktil ka?
आज BSNL तीन वर्षांनी रिचार्ज केले हि चांगली बातमी आली 😂😂😂😂
🙏🏻🙏🏻धन्यवाद सरजी फारच महत्वाची माहीती मीळाली...
बीएसएनएलचा पुळका आलेल्या लोकांनी , सन 2000 पूर्वी बीएसएनएलच्या लँडलाईन बिलची दहा हजार रुपये येणारी बिले आठवावीत
Tevhachi infra tsa hota. Smartphones tr jaudya .internet nhvta. Wireless phone nuktech yet hote
BSNL मध्ये port करा सर्वजण बोलत आहेत,परंतु network latency चा issue आहे आणि समजा BSNL ग्राहक वाडले तर त्याचा भर त्या त्या tower वर होईल.आणि शेवटी मिळणारे network देखिल अजून कमी होईल.....
😂😂 फैक्ट✅✅👍
आता फक्त BSNL...मध्ये
PORT करूया किंवा
नवीन BSNL SIM Card घेऊया
कृपया सर्वानी Like करा.
आता फक्त bsnl सिम कार्ड च तुटावड़ा नको pdayla ,
Mumbai madhe BSNL che sim available aahet ka??
खाजगी कंपन्याची मनमानी रोखण्यासाठी सरकारी कंपनी BSNL चे मार्केट मध्ये असणं हे खूप महत्त्वाचे आहे.
Aare bhau He sgle bissness man ektra aahet jio, Airtel, bsnl, vi. Vichar kra jra planning nusar hot aahe sgle nemke bsnl yene aani bakichyanche Rate vadhne Yog tr nstinach.....
Mhanje etr SIM companies chi sales pn down hotil Nahit aani yatle kiman 15-20% people SIM BSNL LA port krun BSNL LA pn fayda hoil. 100% asach plan aahe ha 🤔..
@@ROHIT12399 BSNL ही केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी आहे, BSNL कोणत्याही businessman च्या मालकीची कंपनी नाही. BSNL मध्ये UPSC कडून निवडलेले ITS अधिकारी कंपनीचा कारभार सांभाळतात.
Tata hai to India hai
फाईट देणे फार गरजेचे आहे . कारण जीओलाGovt ने इतके माजवून ठेवले आहे की 5G + चा speed 3 G पेक्षा कमी आहे . सेमी ग्रामीण भागातील .
माझ्या मते ह्या टेक्निकल फैक्ट सांगायला पाहिजे जनतेला, यूजर ला जे की यातील टेकनोलॉजी मधील टेक्निकल knowledge आसनare lok aahe jase ki telecom engineering vaLe, माहिती आसनरे जानकार व्यक्ति
Govt ne jr jio la support kele naste tr aaj desh digitalized zala nasta.
RUclips pn chalavta aale naste.
BSNL jr sudharvaila gele tr merit base ha important aahe Ani govt ne tase kele tr reservation sathi lok desh petavtil.
Ani bsnl employees cha pagar sudha govt dete mg company che paise services sathi pn kami padat astat tyat pn govt paise purvat baste kahi fayda nastana pn.
Mhanun mahagai badhte ashyane.
Jio la government ne majavla 😂
Banl madhun mi Airtel madhe port kela ahe
Kahich network nhi ahe bsnl la, net speed on Kahich nhi
Sarkari company hi private la match nhi krushakat
मी 4 वर्षापासून BSNL वापरतो ❤
oradun ordun sanga ,mhanje aple pudhari jage hotil ajun kahitari khuspat kadtil ani bsnl chi pragati ankhi slow kartil.shant basa.
आता पत्र चा उपोग करा 😂
जुने ते सोने असे म्हणले जाते ते खर ना.
But BSNL support करतोय only BSNL
BSNL best stock please tell me
अंबानी देख देख Tata के रूप में तेरा बाप आया....
😅😅😅
Sir apne 2016 se pahile mobile use nhi Kiya hai sahid
आज काल ह्या फुकट / स्वस्त इंटरनेट ना देशाचं वाटोळं केलं..आहों आजकाल चे लहान लहान मूल काय -काय मोबाईल वर उद्योग करतात ते बघा फार कमी वयात मुल जे नको ते काम करतात ......ही खूप वाईट 😢😢 गोष्ट आहे ..आणि इंटरनेट वर पूर्ण control आणला पाहिजे....सरकारी नी या कड लक्ष दिलं पाहिजे ....आणि bsnl ला प्राधान्य दिलं पाहिजे तेव्हा कुठं तरी चांगल होईल ...
तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा आहे लोकांच्या हातात आहे नाकी सरकारच्या. आजकालच्या पालकांना मुलांना वेळ देणे कठीण जातं म्हणून मोबाईल दिला जातो... कारण ते देखील मोबाईल मध्ये बिझी असतात.
BSNL ची वाट त्याच्या कर्मचाऱ्यानीच लावली. MTNL बाबत माझा वैयक्तिक अनुभव फार वाईट आहे. 2010 मध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये बिल्डिंग तयारी झाल्यावर मी MTNL ऑफिस मध्ये गेलो अर्ज केला की बिल्डिंग मध्ये broadband साठी प्रयत्न केला. केबल नाही म्हूणन 6 महिने conneection दिलं नाही. शेवटी private ISP ला बोलवून बिल्डिंग मध्ये इंटरनेट चालू केलं. MTNL ऑफिस बिल्डिंग पासून फक्त 100 मीटर वर आहे. 👍
BSNL लाख तय्यार असेल पण त्यांचे कामगार तशी सेवा पुरवायला तय्यार आहेत काय😅😅😅
Arun dada ni pn hair transplant kele vatat..... dada ek video Hair trans plant var... required information 1. cause of hair loss. 2. cost of hair transplant 3.best hospital for hair transplant 4. best country for the the hair transplant treatment. 5.Which celebrity has done hair transplant from which hospital?
BSNL कधीच समोर नाही जाऊ शकत ते राजकारणात अडकले आहे, त्यात कव्हरेज नाही
Mi port kel.. Airtel to bsnl...mast coverage aahe 4g ...punyala...
Airtel 5g asun internet work kart nahi aani tyamul mobile la battery drain issue hoto..
बरोबर, jevha Airtel la recharge nasto tevha battery drain hot nahi lavkar after recharge, daily use nahi kela mob. Tari battery fast drain hotiy
Ambani ne bhav wadhvle tyach kahi nahi pn bhav wadhwun tikade porachya marriage madhe showoff kartoy mhanun raag yeto rav 😢
As sangnyt yet ki jio BSNL che towar use krtay yaar satyata ky ahe?
🎉🎉
Mi gelya 4 varsha पासून BSNL वापरत अहो मला कधी समस्या आली नाही......
Bsnl cha full form sanga
Bhartiya Sanchar Nigam Limited
Bhai sahab nahi lagega😂
I use Tata Fiber for internet and its excellent from last year...Tata is best
अंबानीने त्याच्या मुलाच्या लग्नाचा खर्च सामान्य लोकांकडून वसुल करून vip लोकांसाठी खर्च केला असं म्हणावे लागेल,
सामान्य लोकांचा तळतळाट लागणार अंबानी ला ..सामान्य लोकांचे पैसे लुबाडून लग्नात उडवून टाकत आहे.
Arre pn itki varsha jio ne survatila free mg nantr paise lavun swast tari internet dile mhanun tr digital kranti zali deshat...
Mhanun tr tu aaj RUclips baghat aahes..
Ani bolbhidu German shepherd sarkhe paise kamvat aahet internet mule...
Jio aalech naste tr mg vichar kar aapan hya kaalaat kiti mahe aslo asto....
BSNL baghitle tr tyana swatache employees (bharsath pagar pension) na posaila paisa nahi tr services ky ghanta denar...
Tyat employees pn non deserving(schemes vr job milvlele)
Tca che stock price khup low geli ahe....atta nusta zap zup var janar tcs share....15000 cha करार 🔥